तुर पिक कोणत्या जमिनित घ्याव ,काळ्या जमिनीवर का मुरमाड
@amrutpattarnКүн бұрын
मुरमाड
@MarotiDhengale-x6o2 күн бұрын
खात का भाव कितना रहेगा दिनेश दादा एचपी.,.......... और बाकी के
@sagarbhosale13602 күн бұрын
दिनेश भाऊ ४ वर्ष झाले प्रयत्न करत आहे पण एकरी २२/२४ च्या पुढे उत्पादन येत नाही. बहुतेक शेनखत न वापरल्या मुळे उत्पादन ३०/३५ पर्यंत जात नाही आहे
@amrutpattarn2 күн бұрын
अंतर किती आहे कापूस तार बांबू ने बांधणी केली का
@sagarbhosale13602 күн бұрын
@amrutpattarn नाही भाऊ या वर्षी शेनखत तार बांबू दोन्ही वापरु. आणि परत प्रयत्न करु . २२ किंटल मधे पण मी समाधानी आहे . कारण या आधी उत्पादन ८/९ च्या पुढे जातच नव्हते . धन्यवाद दिनेश भाऊ 🙏🙏🤩