20 गुंठे आणि मुंबई शहराला पुरवठा केला जातो मस्त बातमी देता राव
@sunillondhe73233 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@kisanwala3743 ай бұрын
😂😂😂😂😂 lajawab batmi
@dnyaneshwarmauli6323 ай бұрын
😂 वारे पत्रकार
@Rajamorepatil3 ай бұрын
😂😂😂😂😂
@eknathmore58792 ай бұрын
20 गुंठे क्षेत्र. 7 क्विंटल एक तोडा. कांदिवली, बोरीवलीला तरी पुरे होइल का❓ काय ृराव!
@damankatre61273 ай бұрын
सु सु ताई तर नाही ना?😂😂
@sangramsinghsaingar9253 ай бұрын
Ek dharnat ,dam madhe su ,su karto ,bhauband 😅
@prajuumali2 ай бұрын
@@sangramsinghsaingar925❤p😊
@pradipthopte79703 ай бұрын
माननीय खासदार ताई यांची वांग्याची शेती आहे व त्यातून त्यांना करोडोची कमाई होते...पिकवा वांगी कमवा लाखो.
@sunandajadhavar1063 ай бұрын
अभिनंदन, आपले गाव, तालुका, जिल्हा कळाले तर बरे होईल. खूपच छान, अभिनंदन.
@dagadu30692 ай бұрын
त्या शेतकऱ्याचे नाव आहे सुसुन्नीसा बेगम.
@LaxmanSalok3 ай бұрын
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@BhagwatShelke-n7x3 ай бұрын
दुबईला पण आहे हेच मी खाल्ले 😅
@vijaynandgaonkar39552 ай бұрын
छान, रोप आहेत...
@parshuramjadhav4248Ай бұрын
अरे भाऊ अशी बातमी द्यायची की ती खरी वाटली पाहिजे.तुम्ही मुंबई पाहीली आहे का? मुंबईची लोकसंख्या किती आणि २० गुंठ्यांत अख्ख्या मुंबईला वांगी पुरविता की फक्त टी आर पी वाढविता.
@sachinborse9157Ай бұрын
😂
@sampatraolokhande68842 ай бұрын
खोटी माहिती दिली.
@jaywant993 ай бұрын
मी शिक्षक आहे माझा पगार ऐक लाख दहा हजार आहे... शनिवार-रविवार सुट्टी दिवाळी सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी... सर्व सणांच्या सुट्ट्या... आणि शिवाय घरची शेती करतो दोन एकर शेती......
@nageshpawar87193 ай бұрын
थोडं मुलांच्या शिकवण्याकड पण लक्ष द्या एक लाख पगार त्यासाठी च देतंय शासन
@sunilghude58933 ай бұрын
Lay bhari coment 🤪🤪🤪@@nageshpawar8719
@RahulPadwal-oc6ov2 ай бұрын
Ababab
@RameshMhatre-ov6hb2 ай бұрын
जनतेच्या पैशाचं चीज करा गुर्जी!पाट्या टाकल्या सारखं शिकवू नका म्हणजे झालं,नाहीतर शेतात गुरे घुसली तर नसतील या विचारात विद्यार्थी गुरे होतील.
@ganeshanpat20392 ай бұрын
अर्धा एकरात 2000 बुंदा😂😂.. आणि आठ बाय एक ते दीड अंतर
@gorakhshingare76593 ай бұрын
खूप छान सुंदर माऊली शेती आसावी तर आशि मस्त मस्त वाटले
@गजाननपाटील-न2भ2 ай бұрын
का आभाळ हेपलाई लागले 45दिवस वांगी लागतात हा सांगतो. साडेतीन महिने लागतात म्हणून
@arvindbiradar83683 ай бұрын
सुपर वांगे
@nitinvyavahare78303 ай бұрын
आपल्याकडे दिल्लीचे वांगे आहे का
@sandipgadhave82333 ай бұрын
वांगे फार छान आहेत ❤
@sampatchavan86082 ай бұрын
माझं गाव 20 हेक्टर क्षेत्रावर लागवड करत तालुक्याचे मारकेट पुरतो वा रे वां
@ganeshanpat20392 ай бұрын
काय सांगताय तुमची तुम्हाला तर कळतंय का😂😂
@satishjagtap50803 ай бұрын
Kami fekat ja Akhi mumbai😅😅
@sunilghude58933 ай бұрын
Mumbai soda murbadala tari purtil ka
@Satishdharaskar3 ай бұрын
Baramati hun jate 120 koti che wange
@DigambarPatil-vm4ev2 ай бұрын
राज्यात सरकारी क्रशी आधिकारी फुक्क्ट पगारवाढ खाणारे हुशार शेतकरी मेहनत करणारा.उन्ह.पाऊस त्रास.स हण करणारा असल्यास शेती चे उत्पन्न घेतोय
@vidyapatil20233 ай бұрын
सु सू ताई😂😂😂
@sanjaypati26762 ай бұрын
मुंबईची बाजारपेठ म्हणजे फक्त मुंबई आहे का ? मुंबई नवी मुंबई ठाणे जिल्हा पालघर जिल्हा अशी भौगोलिक स्थिती आहे
@Balukarale1342 ай бұрын
खरं आहे का वांग
@MohanRangnathMorade2 ай бұрын
शेतकरी आहे नादी लागू नका त्याचा नाद खुळा कधी भाव येतो नाहीतर फेकुन देण हाच मार्ग असतो