अक्का सारख सारख का रडते | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित शोध वृध्दाश्रम मोबाईल नंबर :- 9511221045 Follow On Facebook :- www.facebook.c... Follow On Instagram:- ... ...
Пікірлер: 74
@Aathvaninchegav5 күн бұрын
कुंभार आजी खूप समजूतदार आहे,काम पण छान करते
@sachinsolkar34895 күн бұрын
ताई तुम्ही महान आहेत आणि सर्वांना चांगल्या प्रकारे संभाळून घेतात कुंभार मावशी तुम्हाला नमस्कार आक्काला तुमच्या कडे ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्योती ताई तुमी खूप प्रेमळ आहात आणि सगळ्यांची काळजि एखाद्या आई सारखं करता खूप आभार ताई तुमचे साक्षात देवच दिसतो तुमच्या तुन 🙏🏻
@MangalBhakare-u1t4 күн бұрын
ताई तुमचे खूप महान कार्य आहे ❤❤❤❤❤❤
@seemawayangankar43175 күн бұрын
Joyti ताई tumhi सगळ्यांची खुप काळजी घेता आणि माया करता म्हणून कोण तुमच्या कडून जायला बघत नाही तुम्हाला खुप आशीर्वाद आहेत सर्वांचे 👌👌👌👍🥳🤩❤️🥰🎉🎉🎉💐💐💐💐💐💐
@vinayakghare36225 күн бұрын
श्री गुरुदेव ताई तुमच्या पाठीशी माऊली आहेत असंच सेवा घडत राहो
@sunitamajetiya9335 күн бұрын
ज्योती कारल्याची पद्धत सांग छान वाटले बघून
@manasvikadam42145 күн бұрын
ताई मी तुझे व्हिडिओ रोज बघते पण कमेंट आज करते खरच तुम्हीं खूप जीव लावता आजी आजोबांना ताई तुम्हीच त्याचे आई पण बाबा पण 😢
@nalinipuppalwar92185 күн бұрын
Aakka sarkhi radte,aata tila sukhache divas aahe,bicharya sarva jani ka khush rahtat,hi ekach aahe,radnari,lahan mula sarkhi radat baste,jyoti dukkh sarvannach aste,ag mala pan aahe,pan konala sangayche,na sasar,maher asun hi,navachech,lahanpan sukhat gele,tarunpani aani aata pan dukkh bhogatach aahe,mi fakta kadhi kadhi devajaval radte,jyoti tu sarvanchi kalji ghete.❤
@mayawarekar97154 күн бұрын
ताई देव कोणी बघितला नसेल पण तुमच्या कडे पहिल्या वर असा वाटत तुमच्या सारखाच असेल तुम्हाला भेटायची इच्छा आहे बघू केव्हा योग येतो तुमचा आणि तुमच्या बहीण चा video पाहिला मी खुप खुप रडले अक्षरशः माझे डोळे सुजले होते खुप वाईट वाटल दाजी चे ऐकून पण तुम्ही आशाच खुश रहा
@RP-mr7hf5 күн бұрын
छकुली बरोबर बोलते कारण कोणी घरची लोकं बघत नाही 😊❤
@suvarnasable67285 күн бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌🙏
@RAHIMchachuRahimchachu4 күн бұрын
Kharackup chn❤❤❤❤❤❤❤
@anuradhadeshpande36065 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
@sangeetavarhadi46185 күн бұрын
मी तुमाला सपोट केला बहन तुम खुब प्रेमळ आहै तुमने वीडियो नेमी पाहतेतीन वर्ष झाले आजी आजो बा मीसटरतुमचे सरवान सोडुन गेल तरी तुमी सगळेयानला आनंदानेपाहता❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@suvarnasable67285 күн бұрын
आम्मा आता खुश रहाते चकुली आजी तर लय भारी 😊😊❤❤👍
@vinayakghare36225 күн бұрын
श्री गुरुदेव ताई
@shobhahire21455 күн бұрын
आक्का आज्जी बोलण्यात फटकळ आहेत , पण स्वभावाला औषध नसते काही जणी वयानुसार बदलतात पण यांचे कठीणच आहे 😊
@vishwasdarge36265 күн бұрын
ताई तुमच्या कार्याला मनापासून सलाम त्यांची जोपासना एवढी छान करता ताई
@anjanakekan86165 күн бұрын
खरंच छकुली लय हुशार आहे सगळेत छकुली आणि भंडारा एकच नंबर आहेत
@Minitraditionalcooking5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@SunilDodal-j3e5 күн бұрын
किती सगळ्या वर किती माया करतात ओ ताई एवढ कोणी करते का आपले सखे इतक करत नाही ओ ताई तुमच्या या कामाला माझा मनापासुन खुप खुप प्रणाम ताई एक दिवस नक्की भेटायला येईल ताई तुम्हाला तुमच्या आश्रमात ताई फक्त तुमच्या पता पाठवा दया ताई
@inamdaraditi-c6f5 күн бұрын
बेलाचे झाड खूप मोठं होतं ताई ते खाली लावा तुमचा आश्रम आजी-आजोबांचं खूप छान आहे
@pritamsalgaonkar65645 күн бұрын
Jyoti Tai Aakkala ithech tumchyakde ch rahude.
@kokilavispute71745 күн бұрын
Mangal mavshi che dokyavar che kesh la pathi maghe valan dya dokyala tel lavun kanghva ni pathi padayla sanga mangal mavshi che gown changla fitting madhi aahe baki aajiche gowm khupj loose aahe ani jamini paryant che gown astat thode tenla unche gown ghalayla dya mahnje adkun padaychi bhiti rahnar nahi
@LeenaPatil-f8t5 күн бұрын
Thanku ताई🙏🏿
@homechefmurbad5 күн бұрын
वैशाली आल्या पासून तुम्हाला फार मदत होते ना ताई
@akashipatil28185 күн бұрын
ताई तुम्ही छान सांभाळत आहे
@surajshinde99795 күн бұрын
खरं बोलले छकुली आजी
@sangitadagade73695 күн бұрын
❤❤❤❤❤
@siddheshpatil2155 күн бұрын
Nice❤
@shaileshsardar51794 күн бұрын
मी न चुकता हीडीओ पहाते तुमचे रोज एकही दीवस असा गेला नाही तुमचे हीडीओ पाहीले नाही मला देवाने साथ दीली तर नक्की येनार आजींना तुम्हाला भेटायला
@sawantvilas52775 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@Aathvaninchegav5 күн бұрын
मोना आजी बेस्ट हुशार पण खूप आहेत
@MahendraTekale5 күн бұрын
छकुली आजी खूप हुशार आहे खरते बोलते
@Aathvaninchegav5 күн бұрын
हा फक्त अक्का ला थोडे समजून सांगा सगळ्यांशी मिळून मिसळून वागायला,सगळ्यांना कधी कधी वसकन ओरडते,सगळ्यांवर वेळ आली म्हणून सगळे आश्रमात आहे,त्यामुळे सगळे मिळून मिसळून राहिले पाहिजे,पण अक्का कधी कधी वीवर्स लोकांना पण राग येईल असे बोलते
@SwatiPanmalkar-ct3sr5 күн бұрын
Ho na mi pn tech sangt aste kaym 😊
@artirane9635 күн бұрын
छकुली आजी खूप आवडते मस्त आहे 😊
@pandharinathkale55335 күн бұрын
नियती चे काय झाले , काही कळले का?
@SwatiPanmalkar-ct3sr5 күн бұрын
Ho na
@purnimagadekar88945 күн бұрын
Mala ti akka jara pan avdat nahi khuski ahe sagle kashe chanle rahtat hasat hi sarkhi radat aste negative pasravte mona aji mast sushikshit akka la samjava changli raha bola baki sagle chanle ❤❤❤
@vidyajadye65055 күн бұрын
ज्योतीताई सगळे आजी-आजोबा सगळ्यांना नमस्कार
@godisgreat6445 күн бұрын
छकुली आजी बरोबर बोलली. कुणीचे नाही.तुम्ही त्यांचे आईवडिलांना आहात. त्यांना तुमच्यापासून दुर करू नका
@alkajoshi14525 күн бұрын
Shri Swami Samarth Rakesh kasa aahe
@RP-mr7hf5 күн бұрын
संभाळत नाही. मी राजेश्री पिलै आहे मी तुमचा विडीव मी रोज पाहते मी धानोरी येते राहते मी लवकर भेट तुम्हा सर्वांना भेटा मला येणार ❤❤❤❤😊
@राणीधरम5 күн бұрын
ताई मला तुमच्या देवघरात बाळु मामा दिसले
@manalipethe69825 күн бұрын
ताई तीला इथंच राहणार. तीला तुमच्यावर विश्वास आहे.
@ShardaJoglekar-vw3ll4 күн бұрын
राकेश कुठे गेला ताई
@malini76395 күн бұрын
छकुली बरोबर सांगत आहे .ज्योती तुझ्या ईतकी काळजी कोणी घेणार नाही .त्या नियतीला काय वाटले व निघून गेली. आता कुठे असेल .
@ganeshdirgha97105 күн бұрын
Aakka la sanga dusryala bolun Nako swata khadye Bagh
@godisgreat6445 күн бұрын
नातेवाईकने एवढा कहर केलेला आहे त्यांच्या भोवती काय इच्छा होईल जायची
@shobhapawar84175 күн бұрын
ताईच्या दरवाज्याला यांना बाथरूमच्या दरवाजाला खालून लाकूड लावून आणि पत्रा ठोका दोन्ही बाजूला एखादं बॅनर असेल प्लास्टिकचा तो लावा म्हणजे दार पण खराब होणार नाही पत्र पण खराब होणार नाही आणि जसं का तसंच राहील तसंच राहील
@amitranaware27705 күн бұрын
भामा आजी चुल पुढचं काम सगळ व्यविसिस्थत करत, सगळ्यांना अंघोळ ला पाणी तापवून देतात
@swatiaski86765 күн бұрын
छकुली आजी ❤️
@sandyjaan36775 күн бұрын
ज्योती ताई सर्व आजी लोक तुमच्या पाशी च सुखी आहेत
@SurekhaPondhekar5 күн бұрын
👌👌👌👌
@sunitapatil10505 күн бұрын
शेवाळे साठी ब्लिचिंग पावडर टाका माहित करून बघा शेवाळे खाऊन टाकते
@Aathvaninchegav5 күн бұрын
त्या एका आजी चे दाढी चे केस मशीन ने कट करून द्या
@rameshdesai79555 күн бұрын
Akka lokana phatkal pane bolte tumhi Tila samaj dhya.
@darshananarvekar29465 күн бұрын
वैशाली खुप चागंली आहे तिला समजाऊन सागां ती रागोंळी खुप छान काढते
@shitaloak43625 күн бұрын
सांभाळणार कोणी असतं तर इथे कशाला आल्या असत्या 🤔🤔
@sampatrajguru93865 күн бұрын
कोणी कोणाचं नसतं भाऊ आपला असतो पण वहिनी आपली नसती
@shaileshsardar51794 күн бұрын
ज्योती ताई मी तुमचे हीडीओ रोज बघते पन आज कमेट करते आका रडले मनुन भाऊ चागले नसता मला पन चार भाऊ असुन कधी दीवाळी भाऊबिज रक्षाबंधन मला माहीत नाही मी माझे मुलगा मुलगी तीन लोकाच कुटूब आहे माझ माझा ही नवरा वारला 8=9वरष झाले पन कुनाचाच आधार नाही ताई मी त्या आजीना पहाते मला खुप रडावस वाटतं माझं नाव घ्या हीडीआओ मधे मंगला सरदार अंबरनाथ ला रहाते
@punegirlsuman5 күн бұрын
Akka kuchachi aahe anita tai la ghalunpadun bolte
@gopalkrishnakamat50755 күн бұрын
Sagle aji lok tumchya mule changle ahet. Tumhala Dev sagla kahi deil.
@rohinithakur93925 күн бұрын
Akka la ithech theva pn dusrya na phatkal pane bolne band krayla sanga
@Art_by_niki69205 күн бұрын
Hi
@vaishalisathe95625 күн бұрын
Chakuli ajji barobar bolalte
@vaishalisathe95625 күн бұрын
Bathroom la door pan lava
@Shreyamhatre0145 күн бұрын
Hi tai mala bhet deychi hoti ashram la please contact hoyil ka 14 tarkhela yecha hota mala