🙏श्री स्वामी समर्थ 💐तुमच्या कडून फार छान माहिती आम्हाला मिळत आहे,श्री स्वामी समर्थ आणि शेगावीचे गजानन महाराज यांच्यातील नाते काय आहे या वर जर आपण एखाद्या व्हिडीओ टाकलात तर फार बरें होईल, ही विनंती🙏
श्रीस्वामी समर्थ🙏❤ महाराजांचे अनुभव ऐकताना मन गहिवरून जात तुम्हाला धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
@Nandinilahamage10 ай бұрын
धन्य तो कानफाट्या स्वामी भक्त 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@kunalmulay50810 ай бұрын
स्वामी बाप्पा मोरया!!! काय म्हणावं कानफाट्या आणि स्वामी महाराज म्हणजे 'One soul in two bodies! ' की 'एकोsहम् बहुस्याम' आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. स्वामींच्या अनेक भक्तांप्रमाणे कानफाट्या हा ही एक भक्त त्याच्याबद्दल नेहमीच काही गूढ /आकर्षण वाटतं. असंही वाचनात आलंय की स्वामींचा जेव्हा क्रोधा्ग्नी भडकायचा तेव्हा कोणीच तो शांत करू शकत नसत. तेव्हा इतर भक्त कानफाट्या ला स्वामीं समोर आणायचे मग स्वामी महाराज शांत व्हायचे. आज आपण सांगितलेल्या कानफाट्याची माहिती ऐकून बरीच काही नवीन माहिती मिळाली. श्री स्वामी समर्थ! 🙏
@shaggysparrow441910 ай бұрын
Kaka khup khup upkar aple ya vedio sati 🙏
@kalyankare388210 ай бұрын
जय जय कानफट्या महाराज की जय
@suhaschindarkar516910 ай бұрын
🙏श्री रामाचा हनुमान जसा भक्त होता तसाच हा कानफाट्या स्वामीन्चा भक्त होता 🙏
@rajeshgoud940910 ай бұрын
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
•|| श्री स्वामीसुत महाराज ||• •|| श्रीस्वामी समर्थ ||•
@dadachoidhar966310 ай бұрын
Shree swmi samrth
@manishawagh474910 ай бұрын
❤❤❤ श्री स्वामी समर्थ
@swamisamarth947410 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@avinashdeshmukh760010 ай бұрын
🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏
@sushilyadav526010 ай бұрын
🙏🙏 shree Swami samartha,,🙏🙏
@shripadgunjal968410 ай бұрын
आनंदनाथ महाराजांवर विडिओ बनवा ना..
@nandinikadam559610 ай бұрын
shreeswamisamarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@NG-hj7zt10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर
@mansisurve611710 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ
@geetajoshi215310 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@crazyindia107210 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
@kalyankare388210 ай бұрын
स्वामी महाराज मला तशीच शक्ती द्या
@aditya_dede171710 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌍❤️🪷
@madhavpimpalkharepimpalkha597010 ай бұрын
Shree swamidevsamarth
@sharayukalange609510 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. सहज मनात येते की कानफात्या हा मच्छिंद्रनाथांचा अनुयायी.आणि machindranath म्हंजे दत्त सप्रदाय.तरी ही kanfatya ला दत्ताचे नाव घेतलेले चालत नसत. नेहमी प्रमाणे खूप छान माहिती मिळाली.
@Crystalservices10 ай бұрын
मला अस वाटत की जेव्हा कान फट्या अक्कलकोट मध्ये आला असेल तेव्हा तो स्वामींचा निस्सीम भक्त बनला असेल आणि त्या नंतर स्वामी हेच त्याचे सर्वस्व बनले असतील. म्हणून असेल कदाचित. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹