अरे काय हे.. कोण म्हणत निसर्गाचा न्याय कोण म्हणत छत्रपतींचा न्याय. सगळी गंमतच चालू आहे. अहो मेला तो चांगलच झाल. मात्र त्याचे साथीदार कोण होते आणि असे किती प्रकार या नराधमाने केले होते हे अजून बाहेर यायचे होते. काही जण फरार आहेत. म्हणजे नक्की कुठे तरी पाणी मुरतय.. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालू असताना ठार मारण्याची गरज नव्हती. आणि असे मारुन हे प्रकार थांबणार आहेत का.. मारायचच होते तर ज्यावेळी अटक झाली तेव्हाच गोळी घालायची होती. मग हा संशय बळावला नसता.
@prashantkamble4374Ай бұрын
Sathidar tu hota chu yz nko tithe dok vaprto mela to mukkh aaropi hota
@pratimapatole7284Ай бұрын
100%true I totally agree with u💫
@user-surendraАй бұрын
@@prashantkamble4374तुझ्या सारखे विचार अशा प्रवृत्ती जन्म देतात
@priyankashelar611Ай бұрын
बघायला गेलं ठीक आहे पण व्हिडीओ शूटिंग कशाला? 😔
@Kencool-cg9gbАй бұрын
😂😂आपण संविधानाच्या चौकटी तून देश चालवतो.. त्यात मुलकी आणि न्यायव्यवस्था पण आहे.. चौकट बघून शिक्षा द्या मोडून नाही... तो मरणार होता पण खरे मारेकरी कायमचे सुटले..
@SandipShinde-x6oАй бұрын
ठाकरे ताई नवी मुंबई ला पुजाऱ्याने केलेल्या कृत्याला सुद्धा न्याय मिळवून द्या
@ShantaramGadge-wt8shАй бұрын
छत्रपती ने पहील हीच कान फोडले अस्ते .
@pratimapatole7284Ай бұрын
@@ShantaramGadge-wt8sh ya🤣🤣🤣
@purushottamkedare3919Ай бұрын
यांना कोण निवडून द्यावा सांगा यांनी पुण्याची कोयता गॅंग यांचा पण एन्काऊंटर करा असं म्हणायला पाहिजे
@tommyshelby9641Ай бұрын
पुणे पोर्शे प्रकरण, बावनकुळे हिट अँड रन प्रकरणात एन्काऊंटर का बरं झाले नसतील?🤔
@भाऊसाहेबखोकलेАй бұрын
अक्षय शिंदे च एन्काउंटर करुन मिंदे आणि भ्रष्टाचार पार्टी चा पुरावा नष्ट केलाय
@anirudhapatil5168Ай бұрын
हिम्मत आहे तर भ्रष्टाचार करणार्यांना गोळ्या घाला तेव्हा न्याय तो असेल
@ShubhamPatil-xn8mrАй бұрын
कंमेंट करण्याऱ्यांनी ते दोन मुली आपल्या सख्या बहिणी होत्या हे समजुन कंमेंट करावी, बाकी आम्हाला राजकारण कळत नाही 🙏 जय शिवराय 🙏
@SunilShelar-v1lАй бұрын
❤❤
@kirangaitonde5528Ай бұрын
पण त्या बहिणींना संरक्षण न पुरविणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापनाला वाचवण्यासाठी फेक एनकाऊंटर करण्यात आले. या व्यवस्थापनेचे दोन सदस्य फरार आहेत. एकावर तर चाईल्ड पाॅर्नीग व ह्यूमन ट्राफीकींग करण्याचे आरोप आहेत. दुसर्याने घटनेचे चित्रण होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याचे आरोप आहेत. घटना घडली त्याच्या अगोदर एक शाळकरी मुलगी बेपत्ता झालेली आहे. ती तुमची बहिण नाही का? अक्षय शिंदे जिवंत असता तर चौकशीदरम्यान आणखी गुन्हेगार पण समोर आले असते. शिंदेच्या खूनामुळे ते मोकाट सुटणार व आणखी गुन्हे करण्यासाठी सरसावणार. शिंदेला कठोर शिक्षा व्हावी याबद्दल दुमत नाही. पण पोलिसांनी कायदा हातात घेणे गैर आहे. असे गुन्हेगार पोलीस उद्या सुपारी घेऊन कुणालाही ठार मारतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही.पण काळ सोकावतो त्याचे काय?
@balugophane8898Ай бұрын
@@ShubhamPatil-xn8mr अरे भावा तुझं बरोबर आहे पणं शिक्षा देन हे न्यायालच काम आहे म्हणजे तुम्ही लोकांना यथीली नाय वेवसथा बंद करायची आहे का 😭😭
@ShubhamPatil-xn8mrАй бұрын
भावा बरोबर पण आहे म्हणतो आणि चूक पण म्हणतो, थोडं राजकारण सोडून बाहेर या बस एवढीच विनंती आपल्याला नकोय रे आसल राजकारण 🙏
@jaysingkad2459Ай бұрын
अक्षय सारखे हजार मारा,ते पोलिसांनी करावे.पण सरकारने देशाचे संविधान व कायदा पाळायला हवा, असे राजकारण करून पुन्हा सत्तेवर येवू ही स्वप्ने पाहू नये.एका व्यक्तीसाठी बाबासाहेबांचे विचार,लोकशाहीची थट्टा करू नये. नाहीतर जनता कायदा हातात घेवून नेत्यांचा एन्काऊंटर करतील...
@balugophane8898Ай бұрын
अंकल शुन्य बाई नवरा सुपारया घेतो आणि बायको फोडत बसते😮😮😮
रमेश किणी प्रकरणात इन्काटर केले असते तर चालेले असते का
@mkadam9769Ай бұрын
हा छत्रपती चा नाही, मनु चा न्याय आहे. फक्ता गरीबाना सजा, श्रीमंत मोकाट
@mukund8609Ай бұрын
जे फरार झाले आहेत एव्हडे दिवस त्यांचेबाबत या पोलिसांना तुम्ही काय विचारले काय शिवाय आरोपीला नेताना एवढा ढिसाळ पणा कि तो पोलिसांचे पिस्टूल खेचून गोळ्या झाडतो व त्याचे इन्काऊंटर करायची वेळ येते
@vaibhavkathole1937Ай бұрын
अगदी बरोबर ❤
@IndPro.sАй бұрын
Ajun 6 aaropi frar ahet tyach Kay ?? tyna vachvaych sathi tr nahi ha game
@sharadnagre8587Ай бұрын
मॅडम जर आपल्या कोणावर असे एखाद्या माहिलेने आरोप केले आणी एन्काऊंटर केले तर कसे वाटेल किती राजकारण करता तुम्ही आणी वरतून म्हणता पण राजकारण करत नाही कायदा संविधान आहे कीं नाही
@ShantaramGadge-wt8shАй бұрын
छत्रपती ने तुझा कानात सांगीतले का हामाझा न्याय आहे म्हणून
@pratimapatole7284Ай бұрын
Mg kytr😊😂😂😂
@MilindJadhav-s4nАй бұрын
आपल्या देशामध्ये अजूनही आपल्या राज्य घटनेने चालणारे कायद्याचे राज्य आहे.हुकूमशाही अजूनही इथे नाही आली आहे
@sachinsargar2310Ай бұрын
Agadi barobar
@shankarmane1130Ай бұрын
💯🙏🙏💯🙏🙏🙏💯💯💯💯💯
@AshokBabar-z5mАй бұрын
JAY SHIVRAY JAY MAHARASHTRA
@sandhya8655Ай бұрын
Madam you are comparing Chattrapati with bad people... This is wrong.
@sachindhamale782Ай бұрын
Akshay shinde ha nirdosh hota hya nete lokan mule tyacha bali gela😂
@prakashjadhav2442Ай бұрын
supari ka dakhvtay
@raghunathbhingardeve15Ай бұрын
Bad statements peoples. are loosing . their credibility. but why?
@gh1sАй бұрын
Hya bai la khupch akkal distey ...adhi tya police la vichar je farar zhalet te kadhi sapadnar ...& Chhatrapati asa ardhavat ...soyiche kaam karat navhte ....ugaach kutlahi sambandh jodat basnar .
@AsmitaPatil-m7jАй бұрын
अक्षय शिंदे बद्दल चर्चा ही करू नये त्याला हीच शिक्षा बरोबर होती जास्त चर्चा करून घाणेरड्या वृत्तीला साथ देऊ नये मात्र अशाच प्रकारे पुढेही गुन्हेगारांना ठेचून काढावे वाईट नजरेने पाहायचे धाडसही होणार नाही
@ankushshirwadkar7732Ай бұрын
पुजा चव्हाण आठवते का मग जा शिवसेनेचे चा आमदार संजय राठोड चा ईनकाउन्टर करायला फडणवीसला सांग
@121vaibhavАй бұрын
एकदम बरोबर.... जय मनसे 🔥🚩
@shahidkhan-gl3sbАй бұрын
Wah kya acting kar raha hai 😅😅😅
@poojachandan3284Ай бұрын
IMD मुंबई यांनी आज ते उद्या सकाळ दि.२६.०९.२४ पर्यंत पुणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. मंत्रालय नियंत्रण कक्ष.
@hemantwarang9692Ай бұрын
Supari baai toh shindey chota pyada hota mothey pyadey ajun farar aheyt tyavar bola akkal asel tar ani jevha tya piditichi mauli station la geli tevha fir ka nondavali nhi konacha dabav hota tey sarvanna mahiti ahey tumchyasarkhya baila nhi mahiti😊
@vijayjadhav1444Ай бұрын
अशानं लोकशकही जिवंत राहील?
@prafuldarji1832Ай бұрын
Showbazi Karne ayi hai Sharmila
@sumitdesai5584Ай бұрын
Sangticha asar
@suhasjamdar5577Ай бұрын
Wrong... म्हातारी मेल्याच दुःख नाही ...
@rafiqwagele5693Ай бұрын
No.good
@जयमहाराष्ट्र-थ5थАй бұрын
ताईसाहेब 🚩🚩🙏🚩🚩
@sureshsolat3104Ай бұрын
त
@Master00084Ай бұрын
इथे जे लोक विरोध करत आहेत त्यांनी त्या लहान मुली च्या जागी आपली लेक ठेऊन पहा. अन् काईद्या च ज्ञान इथे नका पाजू🙏🏻
@Ssn25Ай бұрын
Agdi barobar.. aani jya lokana he thanbvta aale nahi tyana pan pakdun encounter kela pahije.. kase kas te ajun gayab aahet.. encounter ha fakt aani fakt politics saathi zhalay.. hya pudhe je balatkar kartil tyana lagech golya ghala..
@neetahasarmani8277Ай бұрын
आम्ही सर्व महिला या पोलिसांच्या बाजूने आहोत अभिनंदन पोलिस सर खूप मस्त कामगिरी देव तुम्हाला लवकर बरं करेल