लय भारी महाकाल बुवा तुमचे यमक पण डबल मीनिंग चा बादशहा रत्नाकर महाकाल तुम्हाला साहेब कोटी कोटी प्रणाम
@amhichiplunchsc3 ай бұрын
*खुप छान महाकाळ बुवा* ❤❤❤❤
@vijayniwate61353 ай бұрын
मस्तच.......❤
@abhijeethorambe62853 ай бұрын
❤🤩 खुप छान 1 no सर
@shaileshbaikar9733 ай бұрын
लायभारी महाकाल बुवा ❤❤
@pravinshigwan12563 ай бұрын
खुप छान आवाज ❤❤❤🎉
@Kokanisaaj3 ай бұрын
❤❤
@harshaddhumal5013 ай бұрын
Buva avada avaj god ahe song hit ahe yeudya na TV var na m marathi manus yeude phude ❤ani hya sathi amache daivat raj saheb thakare nakki madat kartil 😊 jay manase jay shivaray ❤
@nandeshberde58843 ай бұрын
🙏🏻
@VeeruPatekar3 ай бұрын
❤
@nandeshberde58843 ай бұрын
खूप छान अशी शब्द रचना करून तुम्ही हा गायलेल् गण अती खूप सुंदर आहे. महाकाल सर खूप अतिसुंदर हे गीत गायलय तुम्ही. सर आमची एक विनंती आहे तुमच्याकडे. सर तुम्ही हा गायलेल् गीत आम्हाला तुमचा लेखणीचा pdf स्वरुपात पाठवणा ना 🙏🏻सर तुम्ही हा गायलेलं गीत आम्हाला तुमचा लेखणीचा स्वरुपात पाठवलात तर खूप आमच्यासाठी बर होईल. प्लीज हा गीत तुम्ही पडत स्वरूपात आम्हाला पाठवा अशी आम्ही विनंती करतो तुमच्याकडे. आणि असेच नवीन नवीन गीत सादर करा खरच खूप छान अशी शब्द रचना करता तुम्ही. 👑🚩👑
@nandeshberde58843 ай бұрын
सर खरच तुमच्याकडे मनापासून आम्ही विनंती करतोय की हे गीत तुम्ही आम्हाला pdf स्वरुपात पाठवा 👑