शेतकरीवर्ग ला.शेती व्यवसाय करायला परवडत नाहीत शेती तोटय़ात आहे पुढील पीडीशेतीकरनाहीकोनीहीवीरोदकरुनका
@YuvaMargadarshan2 ай бұрын
सत्य आहे
@vrushbhanathvardhmangumte87442 ай бұрын
योग्य मोबदला देऊन हा शक्तीपिठ मार्ग झालाच पाहिजेत. जय शक्तीपिठ.
@ashutoshupasani27472 ай бұрын
@@vrushbhanathvardhmangumte8744 ajibaat nako
@vipinbhomle56532 ай бұрын
महामार्गची नवीन फेररचना करण्यात यावी..... अगदी वर्धा जिल्ह्यातील पवनार... सेवाग्राम... धानोरा... सेलूकाटे... वायगाव पासून नवीन फेररचना करण्यात यावी
@Amardhale1232 ай бұрын
Shaktipeeth mahamarg jaalach pahije
@anandabhuse29362 ай бұрын
झाला पाहिजे शक्ती पीठ महामार्ग
@shirikantGaykwad2 ай бұрын
आमच्या शेतातुन जात आहे आणि पाठींबा आहे
@rameshbhalerao60952 ай бұрын
हा महामार्ग रद्द झाला पाहिजे उगीच महाराष्ट्राचा विकास झाला नाही पाहिजे.
@umeshedake21342 ай бұрын
Raddach zala pahije
@nileshgawande86152 ай бұрын
झालाच पाहिजे
@rayagondapatil97782 ай бұрын
People should understand that due to this project, some land will be required for this project. Not all land will ised for highway. This project should be taken if govt pay 5 times compensation to land looser.
@umeshedake21342 ай бұрын
Shaktipeeth road raddach zala pahije
@yogeshgawnde64292 ай бұрын
शक्ती पीठ बद्दल फक्त राजकीय लोकांचाच विरोध आहे शेतकऱ्यांना चांगला मोबदला भेटला शेतकरी शेत जमीन द्यायला तयार आहे
@sunilchougule54212 ай бұрын
पाच पट्ट का दहा पट्ट देवून ही गेलेलि जमिन मिळेल का शेतकर्यानो वेळीच सावध व्हा
5 pat Nako ki 50 pat pan nakoy amhala amchya bapjadyachi jamin amhala pahije.
@YuvaMargadarshan2 ай бұрын
Agdi barobar ahe
@rajabhaupujari7368Ай бұрын
Road,,nahitar,ghakl
@hariomgamer91122 ай бұрын
शक्ती पीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे
@ramkachave29082 ай бұрын
शक्तीपीठ झालाच पाहिजे
@dipakbhosale72902 ай бұрын
माझी जमीन जाते आहे रोड झालं पाहिजे
@manishmandle19612 ай бұрын
Te bogas jille sodun dya
@rajkumarwaykar91262 ай бұрын
व त्याला योग्य मोबदला मिळत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध करू नये आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण हे एकमेकांना जोडले जाणार आहेत त्याच्यामुळे दळणवळण चा प्रश्न मिटेल
@rayagondapatil97782 ай бұрын
The highway will be passing through my land. I support the project if i get 5 times compensation. It will develop Maharashtra economy.
U didn't understand economy because ur are illiterate 100 percent
@vijayaghavare76522 ай бұрын
शेटटी साहेब तुझी विरोध करुनका
@AaBb-go6dm2 ай бұрын
शेट्टी यांना डोके नाही
@vijayaghavare76522 ай бұрын
पाच लाख गुंठा दिलेत तर शेतकरीवर्ग जमीन संपादित करून देतील नेते राजकारण करतात
@maheshkoli94142 ай бұрын
Flood will be control, poor farmers, small village will be happy BC of this way. From 100/150 Ys passed no development in villages. Leaders r doing drama for the commission so shaktipeeth is imp in ichalkarngi, Kolhapur.