Рет қаралды 231,403
अलिबागचा सर्वात मोठा होलसेल फिश मार्केट 🥰 | ताजे मासे खरेदीचे ठिकाण | S For Satish | Alibag, (Kokan) आम्ही अलिबाग या ठिकाणी भेट दिली तेव्हा तिथला फेमस मासळी बाजार सुद्धा पाहिला. अलिबाग हे ताज्या माशांसाठी खूप लोकप्रिय आहे. अलिबाग बीचवर सकाळी लिलाव मार्केट लागत असतो. PNP नगर या ठिकाणी असलेले हे मार्केट होलसेल आणि किरकोळ विक्रीचे ठिकाण आहे. या ठिकाणी बऱ्याच मासळी विकणाऱ्या महिला मासे विकत असतात. सध्या बोटी समुद्रात जात नसल्यामुळे मासे तेवढे कमी होते आणि भाव चढता होता. येरवी अतिशय स्वस्तात अलिबाग या ठिकाणी मासे खरेदी करता येतात. तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये अलिबागचे मासळी बाजार आणि त्या बाजारातील माशांचा रेट दाखवला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#AlibagchaSarvatMothaFishMarket #AlibagFishMarket #WholesaleFishMarketInAlibag #sforsatishआमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES