मला आवडतात तुझे व्हीडीओ👍 कासा किल्ल्या बद्दल खूप महत्त्वाची महिती दिलीस...👍
@sandipshirsath47732 жыл бұрын
Ek no vinayak.. Thanks for info
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thank you so much 😊🙌
@sunilwaghe12122 жыл бұрын
दादा वीडियो मस्त आहे
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks Bhau 😊
@amollokhande72242 жыл бұрын
जय शिवराय अप्रतिम सौंदर्य....❤️❤️👌👌
@shaileshanabhavane45912 жыл бұрын
2018 मध्ये आम्ही प्राइवेट बोट करून पद्मदुर्ग वर गेलेलो... खूपच सुंदर किल्ला आहे
@RNGANGODE2 жыл бұрын
Khup Chan
@radhakrishanan93672 жыл бұрын
जय शिवराय
@pratikshapatil_2 жыл бұрын
Amazing information 😍
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks 😊
@eprohoda2 жыл бұрын
man,good video-wor!🙌
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks Brother for your Valuable comment... Even I watched your Videos ... your Videos are amazing.😊
@keshavkamble87902 жыл бұрын
One of the best video in Marathi for travel related 👍🏻
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thank you Bhau.... Asach support asu dya 😊🙌
@gorakhnaikwade53892 жыл бұрын
👍👍💪💪
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
@KolhapuriKitchen2 ай бұрын
रेंट वर स्कुटी कोणत्या स्टॉप वरून भेटेल आणि किती भाडे असेल??
@MadhuriPandit222 жыл бұрын
Amhi magchya month madhe gelelo.. 1200 rs per night homestay la rahilelo. Nagaon beach la. Amchya mate rahanyasathi jasta spend krnyapeksha, exploring sathi spend karaila hava
@sirajsayyad67562 жыл бұрын
मी माझ्या फॅमिली बरोबर 28 डिसेंबर 2022 ला अलिबाग फिरण्यासाठी जाणार आहे त्यावेळेस मी नक्की पद्मदुर्ग ला भेट देणार
@Roshankhandve Жыл бұрын
दादा अलिबाग la local चा नंबर आहे का?
@allinoneinformation7133 Жыл бұрын
मित्रा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अलिबाग ट्रीप कली तर कशी असेल ?
@sanjayhasurkar16112 жыл бұрын
Hi Vinayak Sir, I and my whole family watch all videos of urs on tv and feels good. To create such videos for all subscribers and loving people is very appreciable, hardwork, nice drone shots, good picturisation, voice is also very clear and detailing all minute things. Few years back we met at karnala fort with my group and had good conversation. One thing I want to share my opinion that why u not arrange group trek one day or one night for ur subscribers. Thanks for giving such nice videos for us. Best of luck for ur future plans and project.
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thank you mitra for your valuable comment n suggestion . soon I will make plan for arrange treks. Once again Thanks 😊
@avijambhulkar77462 жыл бұрын
कृपया धर्मवीर गडावर व्हिडिओ बनवा
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
@avijambhulkar77462 жыл бұрын
व्हिडीओ करा
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
@@avijambhulkar7746 Nakkich Avi 🙌
@nikhilk912 жыл бұрын
मांडव्या वरून कनकेश्वर , खांदेरी, उंदेरी असे करत अलिबाग ला पण जाऊ शकतो 👌👌👌👌👌
@makarandpatil12482 жыл бұрын
Ho Jau shakto. Chondi nakyala utraa.
@sandipshirsath47732 жыл бұрын
Maza plan ahe 25th la.. Bookings bhetale mala.. Alibagh
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thank you so much .... Enjoy your Journey 😊🙌
@bharatkatkade7662 жыл бұрын
मला अहमदनगर वरुन येयाच हाय मग कस
@yugrule29 Жыл бұрын
😢25 may pasun Alibag band hot ka
@rakeshraut132 жыл бұрын
दादा , मी २०१६ ला मुरुड जंजिरा केला तेव्हा मलाही असं सांगण्यात आलं होतं की नेव्हीची परमिशन लागते . ही खंत अजूनही मनात आहे . बरं झालं या व्हिडिओमध्ये तू खूप चांगल्या प्रकारे त्याची महती सांगितलीस 👍🏼 आणि जंजिऱ्यावर गेल्यावर माहिती देताना तिथला गाईड सांगतो की सिद्धी ने कलाल बांगडी तोफेने पद्मदुर्गचे चे दोन भाग केले . हे खरे आहे का .?
@maheshbodinge4992 жыл бұрын
Padamdurg shivaji Maharaj nahi Sambhaji Maharaj yani bandhala
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत पद्मदूर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही १६८९ मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्मदूर्ग सिद्दीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवेकाळात परत तो जिंकून घेतला पण त्याविषयी माहिती उपलब्ध नाही.
@rajeshgundu63952 жыл бұрын
पद्मदुर्ग ला जाण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Sadhya Best time aahe Visit karayacha . "Hivala" Unhalyat khup Garam hot . Best time is winter (December, January, February).
@rajeshgundu63952 жыл бұрын
Thank you
@Ganesh_Pund2 жыл бұрын
Dada selfie stick with tripod konta changla ahe minimum bujet madhe Mala suggest kr plz 🙏🙏
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Sorry for delay reply .... Me Ji stick vaprato tila " Amazon Basic monopod" mahnatat. Sadharan 1100/- madhe aahe.
@Ganesh_Pund2 жыл бұрын
@@VinayakParabvlogs ok dada Pn tyane camera khali padnyachi bhiti naste na
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
@@Ganesh_Pund Tya pod var tumchala .. TUmhala tumchay Comera sathi jo Mount asel to lavava lagel mag camera padnar nahi .
@Ganesh_Pund2 жыл бұрын
@@VinayakParabvlogs thank u dada Mi tuza khup khup abhari ahe
@Ganesh_Pund2 жыл бұрын
@@VinayakParabvlogs me navin vlogging chalu kela ahe
@nilfitness2 жыл бұрын
भाऊचा धक्का ज्याला प्रिन्स डॉक पण म्हणतात इथून आपण बाईक सुद्धा फेरी वर (ferry) नेऊ शकतो चार्जेस 100 रुपये बाईक चार्जेस आहे आणि प्रत्येक माणसाचे तिकीट सुद्धा कमी आहे. M2M सुद्धा भाऊच्या धक्क्याहून निघते.
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thank You Bandhu hya Mahiti Baddal 😊🙌
@kan2ketutube2 жыл бұрын
कुलाबा किल्ला , कोलाबा नाही
@sanjaymodkharkar2 жыл бұрын
ह्या व्हिडिओ मध्ये समुद्राला भरती व ओहोटी होते. त्याऐवजी आहोटी शब्द वापरला तो चुकीचा आहे.तसेच अलीबागच्या जलदुर्ग किल्ल्याला कुलाबा किल्ला असे नाव आहे, कोलाबा नाही.
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्या सूचना साठी, अनावधने उच्चारल . पण खुप आभार 😇👏
@rohitarte52422 жыл бұрын
पद्मदुर्ग जाण्यासाठी जाणूनबुून स्थनिक बोट तयार होत नाहीत ते कारण आर्थिक कमी धार्मिक आणि सामाजिक जास्त आहे जंजीरा किल्ले बद्दल पण चुकीचा इतिहास सांगतात हा माझा अनुभव आहे
@sanjaymodkharkar2 жыл бұрын
ह्या व्हिडिओ मध्ये समुद्राला भरती व ओहोटी होते. त्याऐवजी आहोटी शब्द वापरला तो चुकीचा आहे.तसेच अलीबागच्या जलदुर्ग किल्ल्याला कुलाबा किल्ला असे नाव आहे, कोलाबा नाही.
@sanjaymodkharkar2 жыл бұрын
ह्या व्हिडिओ मध्ये समुद्राला भरती व ओहोटी होते. त्याऐवजी आहोटी शब्द वापरला तो चुकीचा आहे.तसेच अलीबागच्या जलदुर्ग किल्ल्याला कुलाबा किल्ला असे नाव आहे, कोलाबा नाही.
@sanjaymodkharkar2 жыл бұрын
ह्या व्हिडिओ मध्ये समुद्राला भरती व ओहोटी होते. त्याऐवजी आहोटी शब्द वापरला तो चुकीचा आहे.तसेच अलीबागच्या जलदुर्ग किल्ल्याला कुलाबा किल्ला असे नाव आहे, कोलाबा नाही.
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्या सूचना साठी, अनावधने उच्चारल . पण खुप आभार 😇👏