मी एक शेतकरी आहे मला या योजनेचा लाभार्थी आहे हे एकदम खराब कालीटी चे आहे, याऐवजी पन्नास टक्के अनुदान दिले असते तर बरे झाले असते, शेतकरयांची मुलाखत घेतली तर सत्य समोर येईल,
@mahindpatil915512 күн бұрын
भुजबळ बरोबर शरद पवार आणि आता मुंढे बरोबर अजित पवार उत्तर सरळ आहे भ्रष्टाचार झालाच असणार