हे भगत फक्त शो शिनींग करतात आमच्या देव्हाऱ्यात नाथ आणि चेरोबा एकत्र बसवलेत नावाला भगत आहेत फक्त
@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी2 жыл бұрын
ह्या गोंधळात जे काही भगत आहेत मुळात त्यांना अक्कल नाही आणि राहिला प्रश्न नाथांचा तर लांब पर्यंत नाथांचा संबंध नाही ह्यांचा एक जण बोलतो सबका मालिक एक हे काय चाललंय काय माहित
@aadeshnathji60773 жыл бұрын
या सवारी मध्ये एकही आदेश किंवा अलख निरंजन नाही बोलला नाथांची सवारी मध्ये कडी आली तरच सवारी खरी
@balasahebdeore85183 жыл бұрын
बरोबर आहे तुमचे
@vinodshinde61513 жыл бұрын
Barobar aahe bhau
@sunilbhakre26603 жыл бұрын
मला कानिफनाथाच वार आहे मढीच परंतु माझी पहीली गर्जना श्री गुरूदेव दत्ताच्या चरणी दुसरी बडे बाबा चरणी तिसरी गुरू जालिंदर नाथाच्या चरणी आणि मग मी आलख निरंजन बोलुन कानिफनाथाची गर्जना करतो
@somnathtupe23413 жыл бұрын
बरोबर आहे
@allinonewithyash3942 ай бұрын
मला पण नवनाथ महाराजांचं वार घ्यायचं आहे
@ankushfajage93294 ай бұрын
आदेश आलख निरंजन
@nathsevak999 Жыл бұрын
नक्की देव जागरण आहे का देवांशी वादविवाद सब दुःख भंजन अलख निरंजन
@aadeshnathji60773 жыл бұрын
मी नाव ठेवत नाही पण हल्ली खर बोलणं पण गुन्हा झालाय
@vijaymagare_0192 жыл бұрын
Please दावल मलिक बाबाचे videos taka.....🙏
@ajaykokane7918 Жыл бұрын
जागरन गोंधळ मधे अलंक निरंजन आदेश हा नावाचा उत्तकार झालाच नाही तर हे नाथ भक्त नाही हे ये हे सर्व ......पाखंडी आहे ...याच्या पासुन सावधान रहा 🙏🏻🙏🏻
@pravinajane56303 жыл бұрын
ना थाला भंडारा चालत ना ही
@sunilbhakre26603 жыл бұрын
भस्म लावला नाय नाथाना भंडारा नाय चालत
@avishkarrajdev20223 жыл бұрын
तस काही नसतं दादा वेळेवर सगळ चालून घ्यावं लागतं
@मंगेशभाऊबोडकेपाटील3 жыл бұрын
@@avishkarrajdev2022 भाऊ त्यांच निर्मित आहे आपलं नाही चालवून चालत.
@gauravauti89972 жыл бұрын
कानिफनाथाचे पूर्ण संचार येत नसल्यास काय करावे महाराज
@jagannathkharat34416 ай бұрын
मो नं द्या कानिफनाथांचे जागरण गोंधळ करणे आहे
@ganeshavhad1077 Жыл бұрын
तुम्ही सगळे नाटक करत आहे एवढी भारी कॉमेडी कुठून शिकले आहेत तुम्हाला नक्की भूत लागलेल आसणार. एखाद्या बाबाकडून तुमचं सुरळीत करून घ्या .
@amolauti73964 ай бұрын
Goarak raya re he song kuthe bhetel aikyala
@prashantbendkoli5132 Жыл бұрын
भावा देवी ने भांडा फोडला संगल्यांचा 😂😂😂
@Shelarpatil9 ай бұрын
जर त्या ताईच्या अंगात खरच देवी आली असे मानत असतील तर अंगात आलेल्या देवी सोबत इतक उद्धटपणे कोण बोलतं?
@tusharraut84373 жыл бұрын
नाथ कोणतेही असूद्या आपल्या सारख्या भक्तांना वारु मारायचा अधिकार नाही, आनि नाथ आदेश सोडल्या शिवाय वार मी तरी सत्य मानु शकत नाही
@shubhamshinde8573 жыл бұрын
बरोबर आहे दादा
@CHANDKHANBABAMALEGAONMIDC3 жыл бұрын
उद्ध काशी लागली ताण गोरखराया असे म्हणतात
@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी2 жыл бұрын
संचार नक्की काय असत ह्याची माहिती घ्या मग लोकांचा कार्यक्रम करत जावा लोक एवढा खर्च करून कार्यक्रम करतात आणि ते बाजूला राहून हेच मज्या करतात
@sampatbhande Жыл бұрын
Essen
@नाथभक्त-ध5ढ2 жыл бұрын
हळदी आहेत का गोधंळ
@visnubhadave9681 Жыл бұрын
आदेश बाबा आदेश
@malhar633 жыл бұрын
सुनील मोहपे महाराज आहेत . पाटोलवाले (कसारा)
@amhidhamanikar59932 жыл бұрын
Saibaba angat yetat ka?
@mayurtupe62387 ай бұрын
🎉😢😢
@नाथभक्त-ध5ढ2 жыл бұрын
साई बाबा चा पन वार ऐत का
@sunilmohpe Жыл бұрын
Nath alkha norajan sabdacha Mahima kutun la arth Kay kalva
@nathsevak999 Жыл бұрын
नाथ म्हणजे काय ?
@bachhavp.n.0062 Жыл бұрын
Ani nathanchi Savari ashi Bina Sagal adesh alakh niranjan nn deta