Thank you for watching this video ❤️ DOWNLOAD KUKUFM Download Link - kukufm.page.li... Coupon code - DIWALI50 (Coupon valid until 25TH oct )
Пікірлер: 559
@goshtakokanatli2 жыл бұрын
DOWNLOAD KUKUFM Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8 Coupon code - DIWALI50 (Coupon valid until 25TH oct )
@sumanttawde14362 жыл бұрын
7
@rehanafadnaik9512 жыл бұрын
Nice 👌👌👌👌👌
@tambeanil1232 жыл бұрын
Thanks 🙏 वहिनी ना, त्यांनी kuku FM बदल सांगितलं.
@snehalkasare10282 жыл бұрын
Ekdam bhari zali party..ani Harkul gav tar tumch nisargane bharl ahe khupach apratim..👌👌👌👌
@komalprajapati74352 жыл бұрын
सगळी नाती किती छान निभावतो सगळ्यांना वेळ देतोस सगळ्यांना आंनदी ठेवतोस 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vishalpatkar98062 жыл бұрын
पत्या भाईने एकदम झणझणीत चिकन रस्सा बनवला....निसर्गाच्या सानिध्यात तू आणि तुझ्या मित्रमंडळीनी वनभोजन केलंत....नदी आणि आजूबाजूचा परिसर खरंच रमणीय आहे....नदीतील हे चार डुबके स्वर्गसुख देऊन जातात....आणि ही मजा खास करून आपल्या कोकणातच अनुभवता येते....आपले व्हिडिओ भारी असतातच....आजचा ब्लॉगही नेहमीप्रमाणे खूप छान होता....❤️
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sangitakapade93142 жыл бұрын
आज खुप दिवसांनी असे एकत्र येऊन पार्टी करताना बघून छान वाटले... 👌👌
@mayabandal41962 жыл бұрын
खरच अप्रतिम व्हिडिओ हे प्रेम आपलेपणा आपुलकी ही आता साता समुद्रापार पोहचली आहे हे लक्षात घेऊन आनंदाने मन प्रसन्न झाले अरे फॉरेनमध्ये राहून त्यांना कोकणच्या लाल मातीचा वास आवडतो ती जरी माती असली तरी शेतकर्यांच्या मनात तिचे स्थान आईचेच आहे मग असे असताना आपल्सा धरणी मातेला व तिच्या इतक्या अनमोल व अप्रतिम दिसत सौंदर्य याला कोण विसरेल किती प्रेमाने त्या बोलल्या मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात व आम्ही खूप खूप वाट पाहत असतो हे प्रेम असेच वाढत जावो व तुझी शेतीविषयीचे प्रेम प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून राहिलं तरी तुझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखा आनंद दुसरा कोणताही नाही त्यांनी त्या अँप विषयी खूप सुंदर माहिती दिली कारण श्वेताने त्याचे महत्त्व सुंदर सांगितले खरच पुस्तक माणसाचा चांगला मिञ असतो हे नक्कीच बरोबर आहे पुस्तकाने न्यान वाढते माणूस हुशार होतो व काही काही लोकांना इतके वेड प्रेम असते की जसे आपण कपड्यांची सोन्याची खरेदी करतो त्याला महत्व देतो तसे ती लोक पुस्तकाला देतात व कुठेही गेले एखादे पुस्तक दिसले तर लगेच तिथेच उभे राहून पूर्ण वाचल्याशिवाय हलणारच नाही असे केले नाही तर त्यांना करमत नाही किंवा मनाला हुरहूर लावून रहाते श्वेताने घरातील आमच्यासाठी रिकामा वेळ असणाऱ्या महिलांना छान व सुंदर करमणुक करून दिली आहे काही पुस्तकातून मिळणारी माहितीही खूप छान व सुंदर असते 👌👌👌श्वेताचे धन्यवाद तुमची पार्टी 1 नंबरच खूप दिवसांनी सगळे मिञ एकञ येवून आनंदाने एन्जॉय केला नागेश तुला खूप मीस केले कारण तू चिकन छान करतो तेव्हा तुझी आठवण झाली तुला ह्या सुंदर कोकणाची मिञांची असे व्हिडिओ पाहतानाच मनाला किती आनंद होत असेल कारण आम्हाला च अनिकेतने इतके सुंदर प्रेनाचे आनंदाचे क्षण दिले म्हणून तर रोजच व्हिडिओ ची वाट पाहत असतो फुलपाखरू साहिल तुसुद्धा आता जास्त व्हिडीओ मध्ये का दिसत नाही तुम्ही एकही जण जास्त दिवस नसाल तर व्हिडिओ मध्ये काही तरी मीस आहे असे वाटते पण आज सँन्डी ने येवून आनंदाने एन्जॉय केला हे पाहून आनंद वाटला सगळ्यांनी छान प्रेमाने मदत करून कामे पूर्ण करून पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला व त्या सुंदर निसर्गाची साथ हे पाहताना मनाने पूर्ण व्हिडिओ मध्ये एकरूप होतो व्हिडिओ संपूच नाही असे वाटते पत्याभाई छान रेसिपी केली पण अनिकेत बिचारा घाबरत होता चिकन तिखटच होणार तू तिखट टाक म्हणत होता व अनिकेतच्या मनात उलघाल होत होती हे गोड प्रेम खरच खूप भारी वाटते जराही एकमेकांना रागावणे नाही ओरडणे नाही हाच फरक असतो पुरूष व महिला यांच्यामध्ये आता या वेळी महिला असत्या तर तर एकमेकांना समजून न घेता अग मी सांगितले ना इतके तिखट घालू नको कळत नाही का सांगितले तरी ऐकतच नाही अशी भांडणे चालू झाली असती म्हणून तर मिञांची मैञी टिकते पण महिलांची जास्त टिकत नाही कारण कुठेतरी महिला प्रेमळ असली तरी मनाने पूर्ण शांत नसते आजूबाजूला असलेल्या रम्यनीय वातारणात निसर्गाच्या सानिध्यात इतके सुंदर जेवन फायुस्टार हॉटेलही मागे पडेल सगळ्यांचा आनंद प्रेम आणि आपलेपणा हा कायमच अजून वाढत जावो अनिकेत आम्हाला यातुन शिकण्यासारखेही आहे पैशापेक्षा माणूस प्रेम जोडा हे खरच खूप महत्त्वाचे आहे हे तू दाखवून देतो तुझ्या या आनंदाच्या क्षणासाठी आमचा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏 एक माञ नेहमीच आठवते व काळजी वाटते जंगलातून जाताना काळजी घ्या एकञतच सगळे मिळून चालत जा तुझा एक व्हिडिओ असे पाहताना सारखा लक्षात येतो तू व पत्याभाई जंगलात कसे वाट चुकला होता खरच तू बोलला जर अशी वाट चुकली तर पाण्याच्याआवाजाने जा तेंव्हा तो व्हिडिओ मनात आठवला आम्ही पाहूनच घाबरलो निसर्गाचे प्रेम जितके चांगले तितकेच घातकही आहे हे खरेच आहे म्हणून त्याची माहिती असेल तरच धाडस करा हे माञ नक्कीच 🙏🙏🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u tau
@sameerpatilofficial26092 жыл бұрын
माझ्या व्हिडीओ बघा मी चिंबोडी खेकडे पखडण्याची नवीन टेक्निक वापरली आहे तसेच झणझणीत काळवण आणी वेगवेगल्या टॉपिकवर व्हिडीओ बनवल्या आहेत माझं चॅनल च नाव आहे sameer patil official शहाबाजकर आहे
@raopatil94422 жыл бұрын
आम्ही सहावीत असताना अशी पार्टी केली होती जंगलात जाऊन 4जाण मित्र होतो ती पनं पोह्याची आणि सर्व साहित्य घेतले होते पन मीठ आम्ही विसरून गेलो शेवटी बिन मिठाचेच पाहे खाऊन आलो 😂 पन तेही गोड लागले तसे रानात सर्व गोष्टी गोडच लागतात ते दिवस आठवले खूप छान 👌🏻🙏🏼
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@savitaprabhu50802 жыл бұрын
वा अनिकेत बाळा खुप महिन्यानंतर हा योग आला अप्रतिम अस गावच्या जंगलातले निसर्ग बघूनच डोळे दिपून गेले आणि तुझे मित्रमंडळी सुध्दा मदत करण्यास तत्पर असतात खुप छान आहेत तुझे मित्रमंडळी व पदयाने मस्त झणझणीत चिकन बनवले एक नंबर बघूनच तोंडाला पाणी सुटले लय भारी
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@hemantraut35392 жыл бұрын
अनिकेत अशी मज्जा गावीच येऊ शकते. आणि चिकन ची पार्टी लाजवाब ब्लॉग खुप छान गोष्ट कोकणातील सर्व टिमला राऊत परिवाराकडून दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा. 🙏😍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@pramodmhapuskar81432 жыл бұрын
तुझे मिञ खुप भारी तुला फुल support krth th.... मस्त विडीयो झाला अशा पार्टी करायला खुप मजा येते आपल्या कोकणात....दिपावलीच्या तुला व तुझ्या सर्व परिवाराला व मिञांना खुप खुप शुभेच्छा.....🎉🎉🎉💓
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@swatikadam33332 жыл бұрын
निसर्ग रम्य वातावरण आणि चिकनची पार्टी खूप छान झाली. 👌🏻👌🏻
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sanjaymagar13902 жыл бұрын
अनि . बर्या च ' दिवसा नंतर गोष्ट .. एक त्र आली👌👌😃
@sharaddhapatadetopare51852 жыл бұрын
Life kas jagav te tuzya kadun shikayla hav.....khup sundar
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@shaileshkadam6502 жыл бұрын
ऑक्टोबर महिन्यातील पावसाळी पिकनिक ती पण आपल्या सख्या मित्रांसोबत एक नंबर आनिकेत
@sheetalkorgaonkar14622 жыл бұрын
खरच तुम्ही मित्र मस्त मजा करता गावी जिवन खूप साध आणि निर्मल आहे विशेष म्हणजे तुम्हाला सर्वाना जेवन करता येत तुम्हाला सर्वाना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ✨✨✨🪔🪔🌟🌟🌟
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@gauriburadkar85172 жыл бұрын
खुप सुंदर आणि निसर्गमय वातावरण आणि नदी ने वाहणार पाणी क्या बात है आणि पार्टी पण खुप छान झाली पार्टी आता नेक्स्ट पार्टी कधी करणार याची उशुक्ता आहे मागच्या वर्षी तुम्ही सर्व मित्र एकत्र होते अणि पार्टी करायचे ते दिवस खुप मिस करतो आम्ही कारण सर्वांचं एक होन रोज एकमेकांना भेटणं बोलणं व्हायचं आता सर्व आप आपल्या कामात बिझी आहेत खुप छान vlog hota असाच हसवत राहा 👌👌👌👌👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗😊😊😊😊💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@bhannat_bhatkanti2 жыл бұрын
पत्या चिकन बनवताना नाग्या ची आठवण आली...त्याच्या हातची बिर्याणी... नदी काठी चिकन वर ताव मारताना खूप मजा येत असेल... वाहणारी नदी बघून छान वाटलं... भात शेती च पुढे काय झालं ते नक्की दाखव भावा...
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@suvarnasable67282 жыл бұрын
अनिकेत Video बघून एवढा भारी वाटल हिरवागार निसर्ग काय तो पाण्याचा धबधबा त्याच्या बाजूला चुलीवरच झणझणीत चिकन रस्सा जबरदस्त संदीप, पत्या खूप भारी 👌👌👍
चिकनचा बेत आणि जंगलात व मिञाची साथ वा एकदम छान चिकन पार्टी
@rajanchavan64772 жыл бұрын
🙏🏽Aniket sweta happy diwali and also to u r family aaj cha video khup chhan patya जेवण kartayate tuje मित्र khup chhan aahe sandy khup chhan aahe श्री sawmi samarth जय जय स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@jyotikamthe98282 жыл бұрын
Khup Bhari bet 👌👌👌👌 Kalji gheun enjoy kara mulano 👍🙂mast
@ashishpawar84592 жыл бұрын
गो प्रो ने कर शुट…..बाकी व्हिडियो बेस्ट😊👌
@tusharmhade41512 жыл бұрын
विवेक भाई आला yekdacha...मस्त video dada
@aartimayekar32602 жыл бұрын
Khup Sunder video Bappa bless you 😍 Lay bhari chikan party sahil nahi disala Aaji kadhi yenar 😍❤️😍 Happy Diwali bhava Ani parivar khup sunder arogyadai udand ayush labho mazya bhavala
पत्यान झणझणीत चिकन बनवल्यान. सगळ्यांनी मजा केलास. जंगलातील आणिते पण होळाच्या काठावर छान वाटले. असेच मिळून मिसळून रहा.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
छान👏✊👍 😋मजाच आहे जय महाराष्ट्र👏✊👍
@bhaveshrajput96372 жыл бұрын
Bhava sundip cha pan kavtuk kela asta
@rupeshpawar21762 жыл бұрын
Khup chan parti zhali chicken chi mast udya dhur nightlo mast🤣🤣😂👌👍
@neetakhot45622 жыл бұрын
किती मस्त. का लोक पैसे देऊन majja करतात. निसर्ग ही अशी सुंदर देणगी आहे fukat त्याचा आस्वाद घ्यावा. तुझे sagle video छान असतात. आणि तुम्ही पण काळजी gheva आणि soyn rahva .
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@muktadantule15812 жыл бұрын
खरच खुप छान👌 वीडियो या सगळ्या जगन्याला तोडच नाही अनमोल अनमोल आहे सगळे साठवून ठेवन्या जोगे अशेच आनंदी राहा सगळे नेहमी काळजी घ्या सोईन राहा🤗👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@prafullasawant92852 жыл бұрын
आजच्या व्लोग् मध्ये संदीप(सान्दि) होता कूकिंग पूर्व तयारी फार मेहनत केली,त्याचा हसतमुख पणा लाजवाब्.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@jayantdikshit74552 жыл бұрын
सॅनडि ने केलेली मदत व तुमच्या बरोबर आला व विवेक बिर्याणी बनवणारा आला व दिवाळीचया सगळयाना शुभेचछा मिसेस दिक्षीत
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@gajanansalunke98102 жыл бұрын
पत्याभाई रेसीपी एक नंबर सर्व मित्रमंडळी ना दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा मी ही असे चिकन नक्की बनवून पाहीन मी हे कुकु FM केले डाऊनलोड खूप छान आहे 💐🐔💐
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@Chaugule20062 жыл бұрын
Aniket khrach khoop chhan collection aahe Kuku fm war
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@konkaniswadsantoshirecipes222 жыл бұрын
मस्तच रेसिपी अनिकेत रानात जाऊन काहीही खाल्ले तरी त्याची टेस्ट फारच छान असते असेच हसत रहा व एकत्र रहा 😊👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@swatitilwe29562 жыл бұрын
Khup divsani jagal safr👌👌👌👌👌👌nice video ❤❤❤❤❤❤❤
@vaibhavgawas76362 жыл бұрын
Patya rocks 🥳👌👍😋 recipe 👌
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@dayanandsawant38802 жыл бұрын
Happy diwali to you Anikat and your family God bless you and your family 🌹🌹🌹👍👍👍
@akshayudek77182 жыл бұрын
Happy Diwali Aniket & All Family Members💐🙏🏻💐🙏🏻
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@neetajagdale74112 жыл бұрын
हरकुळ गावचा नजारा खूपच सुंदर.मस्त मज्जा करत आहात.
@ankurgaikwad19822 жыл бұрын
सुंदर कोकण दर्शन धन्यवाद ,🙏🏻
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@veenanaik12932 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम विडीओ
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@namitawaykar78862 жыл бұрын
Video khupch chhan hota. Ranamdhe Jevan karayla mjja yete . khup bhari vatat aani Don ghas aankhi zatat
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@surajKamble-bm2uo2 жыл бұрын
नाग्या भाऊ आहेत मुंबई ला या कोकणात गावाला काय आहे मुंबईला धावपळ पळापळ सारखी.... बाकी विडिओ अप्रतिम....
@deepaksarode37642 жыл бұрын
👌👌👌👌👌 झकास 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@baalah72 жыл бұрын
काय वाट, सुंदर नदी आणि चविष्ट पत्याच चिकन 🙌🏽 खूप दिवसा नंतर Superviser कांदा कपणारे अनिकेत,सुजल,विवेक, बाबू, महेंद्र, समु, पत्यशेत आणि आजचा हिरो/ नवरदेव संदेश 😎
@bhannat_bhatkanti2 жыл бұрын
पत्याच्या हातचं म्हणा पत्याच चिकन काय..😜
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@baalah72 жыл бұрын
@@bhannat_bhatkanti समजलास ना भावा, भाआवणा पहूच्याल्या 🤩
@sanjaykelshikar78322 жыл бұрын
खुप सुंदर पार्टी आणि अतिशय सुंदर अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sunitajagdale10512 жыл бұрын
छान पिकनिक+पार्टी झाली तुमची 👌👌 छान निसर्गाच्या 🌴🌴 सान्निध्यात राहता तुम्ही सगळे... आणि छत्री ☔☔खाली चिकन बनवलं मस्त👌💖💖
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@roshananjikar46122 жыл бұрын
Apratim chicken party khub mast 👌👌👌👍🙂
@d.d.solankepatil77882 жыл бұрын
Sandy is great👍👌
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@midhutumkar32782 жыл бұрын
तुझ्या व्हीडिओ मध्ये पत्या भाई आपल्याला फार आवडतो
@shankarj26372 жыл бұрын
Mitransobatchi chicken party ekdum zakas,.... 👌👌
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@rohanbhogale10512 жыл бұрын
आम्ही पन सेम प्लान करु... या दीवाली मधे...HAPPY DIWALI ANIKET DADA
@sachinnaik39032 жыл бұрын
Tujhya gaavi vagh yet nahi ka, nice video gaavakadachi khup athavan yete video pahun , keep going tc best luck for next journey 👍👍👍🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ajitkulkarni4712 жыл бұрын
लातूरला या हो तुम्ही एकदा, बोरसुरी डाळ (वरण) करतो आमच्या कडची फेमस आहे तुम्ही नॉन व्हेज विसरून जाल
@yogeshkamble53202 жыл бұрын
Ek no. Mitra 👌👌👌
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sanjaykadam5492 жыл бұрын
Sweet nature and enjoying lot's in natural water fall.
@navnathwadje90602 жыл бұрын
dada mi pan geloy tumchya sarkha Ani MLA video na khup avdla ahe MLA video pahtan khup mjja Ali Karan tumi janglat jaun chikan kartay mi kelela chikan mazya mitrasobat dada 🥰🥰😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@SwatiChavan-i2w7 ай бұрын
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
@prashantmodak94222 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@shekharbuchade53712 жыл бұрын
उद्या कळात काय ता👍😀😆😂.खुपच छान आहे व्हिडिओ
@goshtakokanatli2 жыл бұрын
😂
@nikeshchorge96942 жыл бұрын
Kup divasni party ch video ❤️ 🥰 kupch mast ......aani village kupch nice aahe ❤️💯😍😍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@amrutawaikul39202 жыл бұрын
Ak no video as majja karaychi
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@poojaveer68022 жыл бұрын
Khrch khup Chan ahes tu happy Diwali with family
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ruchirabhatkar15622 жыл бұрын
खूप छान तुमच्या मित्रांची पिकनिक पार्टी मस्तच, निसर्ग सौंदर्य & नदीचे पाणी amazing mala khop majja aali, thanks dada
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vaishalimanjrekar74682 жыл бұрын
Khup enjoy kartat,mast sarvana Diwali cha advance shubhechha
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vrushaliayare7792 жыл бұрын
Khup chan khup god video God bless you
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@riyakarte51742 жыл бұрын
aniket Shweta first Diwali suk samrudhi chi javo advice full family happy Diwali
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@harshalsawant8382 жыл бұрын
Nisrgane dilay apla la bharbharun , nisrgane dilay apla la bharbharun, fakt mumbai ch dhakha dhaki cha jiwan sodun gavi thoda rahata ala pahije , Gavi thoda rahta ala pahije . Pratek Chakrmani 👏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sagarraut2632 жыл бұрын
जंगलामध्ये पावसात चुल पेटवताना पेट्रोल किंवा रॉकेल घेऊन जा थोड..आग लवकर पेटेल..पण वापरताना जरा सांभाळून..😃
@dhanashreekanade24852 жыл бұрын
Ya sarv goshtinchi kimmat kadhich paishyat mojta yenar nhi pahayla evdhe swargsukh ahe anubhav tr kiti sundar asel 😊 khup chan tumchyamule ha anubhav miltoy thanku☺
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@swapnilwadkar1802 жыл бұрын
Pani sutla na tondal sukat bagun
@sanjaykadam5492 жыл бұрын
Good job patt, enjoy good food of chicken.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@mayaredkar-karanje6682 жыл бұрын
Khupch chan video. Mja aali.ndila pani pan chan.nisarg mastch.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@rohitshetye14222 жыл бұрын
Kitii toh masala taktaa re tumhi chicken madhe😵💫.. baghunach Piles zhala🥵
@rakeshdurge74832 жыл бұрын
Nisargacha khup Anand ghetos
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@atharv_.-revadekar2 жыл бұрын
Happy diwali aniket dada & sweta vahini 💕😍🍬
@vickypawar47182 жыл бұрын
Dada khup lucky ahat mi khup miss karto ahe hya goshti mazya 1 major issues mule
@rupagonsalves59272 жыл бұрын
लय भारी आहे ईथे पिकनीक करायला खूप आवडेल 👌👌👌👌👌👍👍👍😃😃😃
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ajurane.19932 жыл бұрын
मस्त भावा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍😍😍😍😍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@abys3232 жыл бұрын
Patya Bhai cha chicken ekdam bahyankar zanzaneet 👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@santoshmirgule5662 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ भावा पत्त्याचा रेसेप्या अजून बघायला आवडेल 👌👌
@ambicaachalkar14532 жыл бұрын
Khup chaan 👌 ❤️ 👍
@nitinghadi30252 жыл бұрын
Happy diwali aniket Swami God bless u
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@dimplebar81482 жыл бұрын
Very nice. Aniket. I. Wooton. Cema. 👌👍🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@madhurisingh61892 жыл бұрын
खुप छान अशिच मौत्री कायम ठेवा नाती जपायला तुला चागलच जमत नोकरी करनारा अशी मजा नाही करुशकत तु आपला मनाचा राजा आहेस लय भारी
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sandipchougale15302 жыл бұрын
छान ठिकाण आहे जेवण करायचे🐓🍖
@sandeshsawant92362 жыл бұрын
Hi Aniket 👌👌👌👍😊
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@prashanttoraskar83312 жыл бұрын
Dada khup mast ahe video ❤️❤️❤️
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@shubhangikuvalekar72622 жыл бұрын
Beautiful place!!!
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sagarjamdade72132 жыл бұрын
bina vatapache chicken and khekada fry baghayala avadel
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@प्रदिपशेजाळ2 жыл бұрын
आज व्हिडिओ खूप छान आहे मला आवडला
@Amol_k_cool2 жыл бұрын
dada tuza vlog pahayla kharach khup chan vatt.... ajcha video chan hota Love from baramati.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@prathameshshinde37752 жыл бұрын
आज खूप दिवसांनी विवेक साहेबांचं दर्शन झाले 🙌 बाकी patya भाई ची रेसिपि एकदम भारी 😍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sureshmasurekar82122 жыл бұрын
खरंच अनिकेत, नदी किनारी व जंगलात अशी पार्टी करणे म्हणजे स्वर्ग सुखच मिळते.त्याला तोड नाही. लय भारी वाटते.तसेच अनिकेत तुला ,तुझ्या ग्रुप मित्रांना व श्वेता वहिनीना ,तुझ्या पप्पा, मम्मीला दिवाळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा. असे चांगले vlogs बनवित रहा.जेणेकरुन आम्ही तुझे असेच छान छान video बघत राहु. God bless u & ur family