LOCATION शेतात गेल्या नंतर सुद्धा 20100 मीटर दूर आहे म्हणून दाखवताय
@AmanMohanawaleАй бұрын
ॲप डिलीट करून पुन्हा इंस्टॉल करून पाहा किंवा दुसऱ्या मोबाईल वरून करा एकदा
@rushikeshrathod9908Ай бұрын
Good 👍
@AmanMohanawaleАй бұрын
👍
@matthyajumbadepatil879Ай бұрын
Thank bhai
@AmanMohanawaleАй бұрын
Welcome 😊
@ChandrashekharPendam-wq6ug16 күн бұрын
Sir, akach sheti madhe rabbi and kharip hangamatil pic ghet aslyas, donhi hangamala e pic karta yeto kay? Karayla pahije kay? .......
@AmanMohanawale16 күн бұрын
हो दोन्ही हंगामाची ई पीक पाहणी करावीच लागते, खरीप हंगामाची पीक पाहणी जुलै मध्ये, रब्बीची जानेवारी पर्यंत
@MUKUNDKHOT23 күн бұрын
सर आम्ही फक्त खरीब हंगामात भात शेती करतो. रब्बी हंगामात शेतात कोणतेच पीक घेत नाही. ई पीक रब्बी पाहाणीत काय नोंदणी काय करायची? का नोंदणी करायची नाही? Pls reply...
@AmanMohanawale23 күн бұрын
नाही केली तरी चालेल, जे पीक असेल शेतात त्याचीच पीक पाहणी करावी लागते
@Aditya4012-q6hАй бұрын
सर उपडेट होण्यासाठी किती वेळ लागतो.. सातबारा वर किती दिवसात दिसते
@AmanMohanawaleАй бұрын
2 दिवसात येते
@Aditya4012-q6hАй бұрын
@AmanMohanawale thank you sir
@chandrasekharramdham53016 күн бұрын
Sr. Kharip madhe kapus aahe tar aata rabbi madhe kase karayche .
@AmanMohanawale6 күн бұрын
कापूस असेल तरी रब्बी पिकांची नोंद करावी लागेल
@sachintarde2019Ай бұрын
यादी नोंदणी झालेली आहे असे सांगत आहे
@AmanMohanawaleАй бұрын
पुढे जा बटणावर क्लिक करा
@gajananbhale735126 күн бұрын
ती नोंदणी खरीप आहे आता रब्बीची नोंदणी करावी लागेल
@shrutikaubale511714 күн бұрын
App chalatach nhi ye ata
@hanumantdoke-e8i5 күн бұрын
Photo yet नाही
@priyankagurav418110 күн бұрын
ऑनलाईन गटाचा नकाशा अपूर्ण दाखवला असून पीक पाहणी होत नाही
@prashantmendhe326914 күн бұрын
Bhai ghar par bhi 18km dur aur khet mein bhi 18 km dur bata raha Kaay karayeche aata
@AmanMohanawale14 күн бұрын
शेजारील शेतात जाऊन पहा एकदा
@ss_ppp13 күн бұрын
Gps cha issue yet aahe Ani photo kadayala gelyavar 'tumhi shetipasun dur aahat' ase manat aahe
@SureshAshte20 күн бұрын
आमचं अंतर जास्त दाखवत आहे स्वत्याच्या शेतात राहून सुद्धा
@AmanMohanawale19 күн бұрын
इकडे तिकडे फिरा थोडे आणि जिथे लोकेशन येईल तिथे घ्या
@balurathod9136Ай бұрын
साहेब माझ्या मो वरून पिक पाहणी होत नाही अस दाखवत आहे की तुमच्या मो.डिव्हाइस् फुल झाले दुसरे दिव्हाईस वापरा अस सांगत आहे काय कराव ते सांगा सर
@AmanMohanawaleАй бұрын
एखाद्या दुसऱ्या मोबाईल वरून करून पाहा मग
@TusharJagadale-y3m6 күн бұрын
शेतात असूनसुद्धा तुम्ही शेतपासून लांब आहात दाखवत आहे
@komalkautkar12 күн бұрын
2 पिके असतील तर नोंदणी कशी करावी
@AmanMohanawale12 күн бұрын
मिश्र पीक निवड्याचे
@rameshwarapturkar115916 күн бұрын
स्वतःच्या गट नंबर मध्ये उभे राहून सुद्धा अप गटापासुन दुर दाखवतो लोकेशन दाखवत नाही या वर उपाय सांगा
@AmanMohanawale16 күн бұрын
आजूबाजूचे शेतात जाऊन try करा एकदा
@akshayshinde83879 күн бұрын
Same problem
@Sumit-s2xАй бұрын
EPeek pahani chi last date kay ahe?
@AmanMohanawaleАй бұрын
15 jan
@Khedekar191710 күн бұрын
शेतात ऊस आहे मंग
@ashishsuryawanshi3126Ай бұрын
खरीप 2024 ला ॲप डाऊनलोड केलेला आहे ते चालेल का
@AmanMohanawaleАй бұрын
अपडेट आलं असेल तर अपडेट करून घ्या
@vijaydere382916 күн бұрын
Sir अंतर जास्त आहे दाखवत आहे
@AnitaSomewad20 күн бұрын
2 खाते असतील पिक पाहणी कशी करावी?
@AmanMohanawale19 күн бұрын
नवीन खातेदार नोंदणी करून करता येईल
@onkarawatade707012 күн бұрын
@@AmanMohanawale आधीची एक नोंदणी आहे दुसऱ्या नोंदणीचा ऑप्शन क्लिक होत नाही काय करावे मार्गदर्शन करा सर प्लीज
@AmanMohanawale12 күн бұрын
@@onkarawatade7070 आधी नोंदणी केलेल्या खातेदाराच्या खाते क्रमांक एकच आहेत की वेगवेगळे आहेत?
@samadhanwatanesamadhan-uy5qfАй бұрын
पिकाचे फोटो काढन्यासाठी आद्यावत बटन दबत नाही
@AmanMohanawaleАй бұрын
तुमच्या गटात जाऊनच योग्य लोकेशन घ्या तरच फोटो घेता येईल
@samadhanwatanesamadhan-uy5qfАй бұрын
@AmanMohanawale गटात जाऊन होईना काय करणार
@AmanMohanawaleАй бұрын
@@samadhanwatanesamadhan-uy5qf ॲप अपडेट करा किंवा तलाठी यांना भेटा
@shrutikaubale511714 күн бұрын
App ata chaluch hoat nahi ye
@AmanMohanawale14 күн бұрын
एक महिना आधीपासून साईट सुरू आहे दादा, आधीच करून घ्यायची असते ई पीक पाहणी...सायंकाळी try करून पहा एकदा