रणजीत सर परतुन या खेळात मजा नाही राहली भावपूर्ण श्रद्धांजली सर
@nileshpatil66603 ай бұрын
आम्ही बैलगाडा सोडून दिल, निंबाळकर सरांशिवाय मज्जा नाही मैदानावर
@ArvindDongare-p2r3 ай бұрын
Miss you sir 🥺❤️🩹
@pavankatkar52523 ай бұрын
Khar aahe miss you sir😢😢😢😢
@sachinpatil91763 ай бұрын
खरंच सरांशिवय मैदानात मज्जा नाही,
@dattamane8153 ай бұрын
रणजीत सर असते तर व्हिडिओ काढून त्यांनी शुभेच्छा दिल्या असत्या.... Miss you ranjeet sir 😢😢😢
@maheshbhosale41513 ай бұрын
गौतम काकडे ला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
@subhashrasal29613 ай бұрын
Miss you 😢😢 रंजीत निंबाळकर सर 😢
@BailgadaSharatUpdate3 ай бұрын
बकासुर आणि राजा पळवा एकदा खूप स्पीड लागेन या गाडीला...💯🙏
@bhanudasbansode14613 ай бұрын
बाबांची मुलाखत म्हणजे एकच नंबर. नुसतं ऐकत रहावे असेच वाटतं.☝️☝️☝️☝️☝️राजाला बाबांच्या गरिबीची जान तर आहेच आणि त्यामुळे राजा त्याची कामगिरी मैदानात नक्कीच दाखवून देत असतो. पुसेगांव हिंद केसरी राजाचे अभिनंदन. 💐💐💐💐💐🙏🌹जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🙏👍
@user-de4sj1sv7l3 ай бұрын
Gautamya kakdya la भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂😂
@rajkumarshinde25983 ай бұрын
😂😂
@mithunfadtare21993 ай бұрын
🤣🤣
@ajitdongare81283 ай бұрын
😂😂😂😂
@sushant-rane3 ай бұрын
निंबाळकर सर अजूनही आहेत अस वाटत मला ❤❤❤❤
@RanjeetVarpe-c2i3 ай бұрын
ज्या दिवशी बकासुर आणि राजा ही गाडी पळेल त्या दिवशी पहिला नंबर फिक्स ❤
@BaliramNavghare37373 ай бұрын
Miss you Ranjit sir😢
@pravin..MH113 ай бұрын
बकासुर आणि राजा..हि एकदा गाडी पळाली पाहिजे
@RushikeshChavan-t2z3 ай бұрын
गौतम काकडे ला भावपूर्ण श्रद्धांजली
@mithunfadtare21993 ай бұрын
💞..राजा.. ऐक्का.. 💞.. च अभिनंदन.. 🙏🙏
@anilkinagi_58583 ай бұрын
आज रणजित सरांनाच बाईट मिस करतोय 😭😭😭
@samking19223 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली काकडे 🥀
@BaliramNavghare37373 ай бұрын
आमचे रंजीत सर गेले बैलगाडा शर्यतीमध्ये मझा नाही आता इथून पुढे शर्यत बघणं बंद 😞
@nileshpatil66603 ай бұрын
माझं पण सेम, बंद बैलगाडा शर्यत
@sachinmohite94533 ай бұрын
मी ही बंद केली बैलगाडी शर्यत बघणे
@ajaymane4163 ай бұрын
सर नसल्या मुळे शर्यती मध्ये मज्जा नाही राहिली मन होत नाही आता शर्यत बगायला.... Miss u sir 😥❤️