Рет қаралды 1,341,027
नमस्कार मंडळी,,
माशांच्या विविध प्रकार असतात, सर्व मासे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पाण्याच्या थरांमध्ये भेटतात. आज आपण बांगड्याची मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये जाणार आहोत.
आपल्याला एका ठिकाणी बांगडा मासा असल्याची माहिती भेटली आहे आणि त्याच माहितीनुसार आपण बांगड्याची मासेमारी करणार आहोत. बांगडा मासा हा पाण्याच्या वरच्या थरांमध्ये पोहत असतो आणि त्यासाठी आपण आपल्या जाळीला मोठा थर्माकोल लावून आपली जाळी पाण्यामध्ये तरंगणारा होत. आणि यामुळे आपल्याला बांगडे जास्त भेटू शकतात.
============================================