Рет қаралды 134,229
नमस्कार मंडळी,,
आज आपण कालवे (oister) काढण्यासाठी जाणार आहोत.आता मोठं उदान चालू झाले आहे आणि समुद्राचा पाणी खूप खाली जाणार आहे, आणि समुद्राच्या खालचे दगड सुके पडतील.त्याच दगडावर खूप मोठी-मोठी कालवे भेटतात.
कालवे काढण्यासाठी आपल्याला टोकदार लोखंडी कोयत्याची गरज लागते.आणि कोयता कमी वजनाचा असला तर अजून चांगले आहे.
===================================