Ambat Goad | शांती वाड्यात करणार माश्यांचा बेत

  Рет қаралды 105,430

Star Pravah

Star Pravah

Күн бұрын

#आंबटगोड #aambatgoad #वंदनागुप्ते #संजयमोने #starpravah #विनोदवीरसमीरचौघुले #compilations #विशाखासुभेदार #अभिजित #ghar
सारांश
---------
हि धमाल विनोदी मालिकेमध्ये बघूया विद्ध्वंस वाड्याच्या या आंबट स्वभावाच्या तीन सुनांची गोड गाथा. गमती जमतीने समृद्ध झालेल्या या विध्वंस वाड्याच्या युद्धभूमीवर सतत तीन बायका भांडून संपूर्ण घर हैराण करून सोडतात.हो पण यांच्या भांडणाला कडवटपणाची चव नसून आंबट गोडवा आहे.
सासू ,सून आणि नातसून यांच्यातल्या आंबट गोड नात्याची हि धमाल कथा घेऊन आलेत दिग्गज कलाकार वंदना गुप्ते, संजय मोने , विनोदवीर समीर चौघुले, विशाखा सुभेदार, सुहास जोशी, शर्वाणी पिल्ले ,अभिजित आणि सोबतीला तरुण जोडी केतकी चितळे आणि सक्षम कुलकर्णीयेतायेत राया आणि अबोली च्या भूमिकेत . बघूया या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती अचानक येणाऱ्या निरनिराळ्या संकटाना कसा सहज झेलतो आणि हास्याच्या फावार्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन करतो .
कितीही गोड वाद असले तरी कुटुंबातला कोणीच खचून न जाता एकमेकांच्या आधाराने खंबीर होतो . आपल्या घरातलं आंबट गोड मीटर यांनी अगदी छानसं मुरवून ठेवलय . कसं ते बघूया या मालिकेत .
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.co...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
Ambat Goad | शांती वाड्यात करणार माश्यांचा बेत

Пікірлер: 9
@sagargaikwad9287
@sagargaikwad9287 Жыл бұрын
5 ते 6 वाजता स्टार प्रवाह वर ही मालिका पुन्हा दाखवा
@yashkolhe7031
@yashkolhe7031 Жыл бұрын
हो खरच❤️
@rakshanapatil2972
@rakshanapatil2972 Жыл бұрын
ha
@ridhimaj1609
@ridhimaj1609 Жыл бұрын
Daya and shamaa nice pose 😊
@_Arjun_Patil_
@_Arjun_Patil_ 8 ай бұрын
1 vajta ky tri yaychi 😢🔥💖
@puretalent9439
@puretalent9439 Жыл бұрын
Favourite serial
@shravanimore1071
@shravanimore1071 Жыл бұрын
प्रवाह पिक्चर ला दाखवा ही मालिका
@marathi-nk9gh
@marathi-nk9gh Жыл бұрын
Hi Malika part suru kra
@ankitaranjanbagayatkar7426
@ankitaranjanbagayatkar7426 Жыл бұрын
Good
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН