Amit Shah on Sharad Pawar : अमित शाहांनी शरद पवारांना टार्गेट करुन पुन्हा चूक केली? | LetsUpp

  Рет қаралды 108,331

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

पुण्यात भाजपचे अधिवेशन झाले. त्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी शरद पवारांना टार्गेट केलं. पण यावरुन शरद पवार खूश झालेत? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांना टार्गेट केलं. पवारांना टार्गेट करणं भाजपला महागात पडणार? यावर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केलं आहे, पाहा...
-
#pune #punecity #bjpadhiveshan #AmitShah #BJP4IND #Mahayuti #SharadPawar #devendrafadnavis #mahavikasaghadi #NCP #vidhansabha #VidhanSabhaElection #LetsUppMarathi #MaharashtraPolitics #PoliticalNews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 318
@hanumantwaghmare4139
@hanumantwaghmare4139 2 ай бұрын
टायगर अभी जिंदा है लोकनेते शरदचंद्र पवार साहेब बारामती जिंदाबाद
@namdevpatil9722
@namdevpatil9722 2 ай бұрын
शरद पवार साहेब यांच्यावर जेवढी टीका कराल तेवढे मत पवार साहेबांचे वाढतील
@harishpatki1447
@harishpatki1447 2 ай бұрын
शरद पवार साहेब खुश अर्धि लढाई जिंकली, आता बीजेपी सीएम विसरा, एकदम सटिक है विश्लेषण
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
मराठा स्ट्रॉंग मॅन शरदचंद्रजी पवार साहेबांना विजयी करा महाराष्ट्राच्या अस्मितेला सह्याद्रीला वाघाला सर्वांनी मतदान करा🎉❤
@vilasdabhade3635
@vilasdabhade3635 2 ай бұрын
Dillhi pudhe n zuknarya vaghana akhkha Maharashtra sath denar.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
दलित मुस्लिम मराठा धनगर धनंजय मुंडे यांना पाडतील महाराष्ट्राची अस्मिता शरद पवार यांना धनंजय ने दुखावले आहे 🎉❤
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 2 ай бұрын
3.5
@vishnupatil627
@vishnupatil627 2 ай бұрын
प्रश्न सहानुभूती cha नाही तर व्हाया फडणवीस दिल्ली वाले मराठी माणसाचे नुकसान केले तर जनतेला पटत नाही
@subhashpithode7523
@subhashpithode7523 2 ай бұрын
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष संपून जाईल
@vilasdabhade3635
@vilasdabhade3635 2 ай бұрын
Apan smpaun, ukhadun fekun deu vidha sabhela.
@VijayGurav-l7w
@VijayGurav-l7w 2 ай бұрын
साहेब कळायला शहाची जिंदगी जाईल. बुडत्याचा पाय खोलात..
@devidasmurmure6909
@devidasmurmure6909 2 ай бұрын
पवार साहेब समजून घेण्यासाठी या शहाला सात जन्म द्यावे लागतील.😊😊😊😊
@vilasdabhade3635
@vilasdabhade3635 2 ай бұрын
Tadipar gund ahe.
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 2 ай бұрын
असाच आरोप मोदींनी आकडेवारी,70 हजार कोटी चा आरोप मोदींनी जाहीर सभेत केला होता त्याचे काय झाले पंतप्रधान खोटे बोलत आहेत का. अमित शहा पराभावामुळे पिसाळलंय.
@ajitpatil3117
@ajitpatil3117 2 ай бұрын
तरीपण त्या शहाला काय कळणार नाही
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
भाजपमहाराष्ट्राला लुटतो आहे महाराष्ट्राचा नंबर खाली जात आहे गुजरात उद्योगधंदे पळवत आहे महाराष्ट्रात बेकारी वाढली आहे लाडकी बहीण भाऊ योजनेला बळी पडू नका महाराष्ट्र एक नंबर वर नेणाऱ्या शरद चंद्र पवार राष्ट्रवादीला विजय करा🎉❤
@vinodpatil7040
@vinodpatil7040 2 ай бұрын
शरद पवार साहेब समजायला अमित शहा आजुन बच्चा आहे
@VishnudasGharat
@VishnudasGharat 2 ай бұрын
अमित शहा यांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. धन्यवाद अमित शहा साहेब. यालाच म्हणतात, विनाशकाले विपरीत बुद्धी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@DevChand-d6e
@DevChand-d6e 2 ай бұрын
महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय ❤शरदराव पवारसाहेब ❤ झिदाबाद.
@ConstantIndustrialSuppliers
@ConstantIndustrialSuppliers 2 ай бұрын
आरोप कोणी पण कोणावर करेल... मी पण करेल मोदींवर... सिद्ध झालं पाहिजे ना
@hanmantlohar4991
@hanmantlohar4991 2 ай бұрын
शरद पवारांना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध भा ज प‌‌‌ वाले बोलत राहिले तर जनता उफाळून उठुण उभी राहिली आहे हे लक्षात ठेवा
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 2 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये शाह भरपूर आले आणि गेले
@vijaylad5852
@vijaylad5852 2 ай бұрын
परवाच्या सभेचा फायदा हा शरद पवार आणि मविआला होईल👍
@shankargaikwad7059
@shankargaikwad7059 2 ай бұрын
साहेब कळायला शहाची जिंदगी जाईल 🎉🎉🎉साहेब हे साहेब आहेत 🎉🎉🎉
@vishnupatil627
@vishnupatil627 2 ай бұрын
नक्कीच साहेब कारण अमित शाह आणि फडणवीस तसेच मोदी साहेब जितके शरद पवार यांना divachatil तितका फायदा शरद पवार यांना होत असतो हा गेल्या दहा वर्षांपासून इतिहास आहे
@devidasrathod517
@devidasrathod517 2 ай бұрын
लोकसभेत भाजपने सपाटून मार खाल्लानंतर सुद्धा राज्यातील सुजान जनतेला अमित शहा गृहीतधरत आहे.जनता त्यांना विधानसभेत हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही,खुपच छान विश्लेषण सर
@KakaWagh-cu1pb
@KakaWagh-cu1pb 2 ай бұрын
आहो साहेब हा महाराष्ट्राचा सह्य़ाद्री आहे साहेब
@madhavgore6467
@madhavgore6467 2 ай бұрын
महाराष्ट्र शरद पवार साहेबांनी एक नंबर वर नेला होता. आता किती नंबर वर आहे हे शहा नी सांगावे ?
@shriramjadhav8168
@shriramjadhav8168 2 ай бұрын
@@madhavgore6467 नाहां‌ नी फडणवीसांनी सांगावे
@kumarjagdale947
@kumarjagdale947 2 ай бұрын
शरद पवार हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे शरद पवारांच्या वरती जी अमित शहाने आरोप केले भ्रष्टाचाराचे ते चुकीचे आहे ते स्वतःच भ्रष्टाचारी आहेत त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते पवारांच्या वरती आरोप करत आहेत पवार हे आमचे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत राम कृष्ण हरी
@shardpatil1964
@shardpatil1964 2 ай бұрын
जनता विधानसभेला धडा शिकवितील 😎😎
@96k441
@96k441 2 ай бұрын
महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी लढाई होणार विधानसभेला 👈
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 2 ай бұрын
जे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल शरद पवार यांनी आपल्या कारकीर्दीत उभारले त्या बालेवाडीच्या स्टेडियम मध्ये शहा म्हणत होते की शरद पवार यांनी काय केले.😅
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 2 ай бұрын
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯☝️☝️☝️✅✅✅💯🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@hanumantwaghmare4139
@hanumantwaghmare4139 2 ай бұрын
जेवढं भाजप पवार आणि ठाकरे वर टीका करेल तेवढे यांचा उमेदवार जोरात पडणार आहेत
@sharaddhobale7845
@sharaddhobale7845 2 ай бұрын
साहेबांवर केलेली टीका महाराष्ट्र कधीही कापून येणार नाही.
@markwatson3766
@markwatson3766 2 ай бұрын
गुजराती माणूस मराठी माणसाला नेहमीच तोंडावर पाडतो
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
हातात पेटणार मशाल _ राम कृष्ण हरी,वाजणार तुतारी
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr 2 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी!
@ashokvispute1895
@ashokvispute1895 2 ай бұрын
घरात घुसून घरच्याच माणसाचा घोर आपमान करणं हे त्यांना शोभतं का?
@jitendrashelkande528
@jitendrashelkande528 2 ай бұрын
तू असाच बोलत रहा म्हणजे तुमच सरकार येणार नाही
@kisannikam6393
@kisannikam6393 2 ай бұрын
फक्त पवार साहेब
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 ай бұрын
हो नक्की चूक केली आहे.
@shrikantshete5399
@shrikantshete5399 2 ай бұрын
आपण बरोबर बोललात
@bhanudasgawande5056
@bhanudasgawande5056 2 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे, शरद पवार साहेब एक नंबर ,
@harichandrapatil6302
@harichandrapatil6302 2 ай бұрын
गिधाड की मौत है तो शेर की दौडता है
@chandrakantmahandule7140
@chandrakantmahandule7140 2 ай бұрын
भाजप आता सुपडा साफ करून घेणार
@appasahebpatil4468
@appasahebpatil4468 2 ай бұрын
राज्यात जेवढे जास्त फिरतील तेवढा महायुतीला धोका...
@vishnupisey674
@vishnupisey674 2 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी सुरुवातच महावीकास आघाडीसाठी शुभ झाली.
@sunilmarathe4870
@sunilmarathe4870 2 ай бұрын
Pawar saheb is leader of Maharashtra
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 ай бұрын
शहा आले मोदिंनाही बोलवा प्रचाराला मग काय महाविकास आघाडी बहुमताने सत्तेत येणार.
@sambhajipatil770
@sambhajipatil770 2 ай бұрын
साहेब साहेब आहेत खरे चाण्यक साहेब आहेत, शाह ed, cbi चे dupicate वापर करून चाण्यक झाले आहेत
@deepakmagar8736
@deepakmagar8736 2 ай бұрын
शरद पवार ❤❤
@harshadalagad6138
@harshadalagad6138 2 ай бұрын
पवारसाहेब हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दैवत आहे पवारसाहेबावर चुकीच बोलन कुठल्याहि घटकाने टाळावे
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 2 ай бұрын
शरद पवार शेतकऱ्यांचे वाली आहे, हे त्या व्यापाऱ्याला काय कळणार।
@chandrakantraykar1858
@chandrakantraykar1858 2 ай бұрын
यावेळी धन्याचे दिवस भरले आहेत असे दिसते.
@chandrashekhardeshmukh8384
@chandrashekhardeshmukh8384 2 ай бұрын
आता मतदारांनो युतीतील एकही उमेदवार निवडून आणू नका.नहीतरहे तुमच्या घरात गुस्तील
@BapuBhad-yh9yo
@BapuBhad-yh9yo 2 ай бұрын
जय लोहे च काय झाले ते आमित शाहा ने सांगावे
@SirKhankar-ss6or
@SirKhankar-ss6or 2 ай бұрын
Ho .Pawar Saheb is god of Maharastra🙏🚩
@AkshayGhorpade-i6b
@AkshayGhorpade-i6b 2 ай бұрын
Yes
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 2 ай бұрын
Bjp हद्दपार राज्यातून होणार.शेवटी हा महाराष्ट्र आहे सर. गुजरात मॉडेल नाही.
@madhukaranap4428
@madhukaranap4428 2 ай бұрын
योग्य विश्लेषण
@sunilin4449
@sunilin4449 2 ай бұрын
मला फक्त एकच सांगायचे आहे, महाराष्ट्रतील मराठी माणसांना किंव्हा राजकीय नेते मंडळी वर तडीपार राहणारे किंवा इतर‌ नेते मंडळी वर चिखळफेक करणारे नेत्यांचं प्रत्येक मराठी माणसाने निषेध करायला पाहिजे! आणि सर्व मराठी नेत्यांनी जर एकी केली तर दिल्ली काबीज करु शकतो! जयहिंद! जयमहाराष्ट्र !
@prashantbhame7378
@prashantbhame7378 2 ай бұрын
हो नक्कीच.
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 2 ай бұрын
कमीत शहाने फार मोठी चूक केली आहे त्यामुळे त्याचे पडसाद उमटणारच.आणी शहाला आपण कोणाचा नाद केला हे लक्षात येईल
@sagarladkat3104
@sagarladkat3104 2 ай бұрын
Ata khup avghad karun ghetla 😂😂
@chandrakantmahandule7140
@chandrakantmahandule7140 2 ай бұрын
फक्त पवार साहेब 🎉🎉❤❤
@surendraindulkar7334
@surendraindulkar7334 2 ай бұрын
तडीपार चा अंत जवळ आला आहे
@rajeshyethekar619
@rajeshyethekar619 2 ай бұрын
देश का नेता कैसा हो शरद पवार साहब जैसा हो
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 2 ай бұрын
एकच नाद शरद पवार ,शरद पवार
@HarishchandraMeshram-y7r
@HarishchandraMeshram-y7r 2 ай бұрын
होय
@gayatripatil3862
@gayatripatil3862 2 ай бұрын
Saheb NCP only
@radhathite5945
@radhathite5945 2 ай бұрын
शिंगावर घेतल्यावर लोक पायाखाली तुडवतील
@SubhashVichare-p6m
@SubhashVichare-p6m 2 ай бұрын
नक्कीच,..आमच्याच घरात येऊन आमच्याच माणसाला असं बोलणं कुणीही ऐकून घेणार नाही... ते सुद्धा ज्याचं स्वतः च चारित्र्य साफ नाही...मंचावर बसलेले आमचे नेते ज्यांना आम्ही निवडून दिलं ते द्यूतात हरलेल्या पांडवा सारखे अगतिक होऊन ऐकत होते... कृष्ण रुपी जनताच सर्व पाहत आहे... वेळेची वाट पाहत.
@hemkrushnalanje5051
@hemkrushnalanje5051 2 ай бұрын
Pawar sir is great
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 2 ай бұрын
100%बरोबर इज बार भाजप महाराष्ट्रातून 100%हद्दपार
@blackbarack8778
@blackbarack8778 2 ай бұрын
अमित भाऊ..... शरद पवार साहेबावर टीका केलात की तुम्ही महाराष्ट्रात मेलात 😃😃😃🙏 अमितराव डोकं गुढग्यात आणू नका हो
@dhanajidhotre8518
@dhanajidhotre8518 2 ай бұрын
चूक आणि चूकच आहे.
@tarinicharan1863
@tarinicharan1863 2 ай бұрын
Power saheb the greet
@santoshkadam1564
@santoshkadam1564 2 ай бұрын
आता मरण जवळ आल्यावर कोणी पण विर खोंदते
@vasudevmirgal1051
@vasudevmirgal1051 2 ай бұрын
लोया कुठे आहे अमित शहा.आठवतोय का बांबू घातला होता.
@subhashpithode7523
@subhashpithode7523 2 ай бұрын
लोहा न्यायाधीश
@santoshkadam666
@santoshkadam666 2 ай бұрын
बरोबर आहे शरदचंद्र पवार यांनाच अभिमान वाटतो आहे
@MadhukarSolanke-vt9mj
@MadhukarSolanke-vt9mj 2 ай бұрын
साहेब
@dadagodse6993
@dadagodse6993 2 ай бұрын
विधान सभा जवळ आली आहे शहाला प्रचार करायला आवर्जून बोलवा
@manishraut5739
@manishraut5739 2 ай бұрын
Right
@shashikantpatil7794
@shashikantpatil7794 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव.
@navalvikram1638
@navalvikram1638 2 ай бұрын
विरोधी पक्षाला आनंद झाला
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware 2 ай бұрын
Only shrad pawar saheb ek no 🙏🏻🙏🏻🌹🌹
@AnanandaPatil
@AnanandaPatil 2 ай бұрын
अमित,हा,देशातील,सर्वात,भ्रषटसरदार,आहे
@bharatpatil5668
@bharatpatil5668 2 ай бұрын
Sir/Madam, All Indians knows that Amit Shah is one of the tadipar person in India. Then why is he allowed to move freely in India. What are the govt.qualified intelligence agencies doing? Is it not their foremost duty to take immediate action. All the agencies should come together and use their powers and arest Amit Shah and send him to jail for 5 to 10 years of rigorous punishment.and if you cannot do so, stop /close down all the govt.agencies and send all the Staff home. People should please take note of this and demand for the same. Thanks and God bless.
@sandeepdeore-ig3zr
@sandeepdeore-ig3zr 2 ай бұрын
For every comment on other person one should think of himself..... गुन्हेगार हा गुन्हेगार असतो.... गुन्हेगाराने पवार साहेबांवर कॉमेंट करून पुन्हा गुन्हा केला आहे.... चाणक्य असावे पण तडीपार, गुन्हेगार तरी नसावे.... तडीपार लोकांना चांगल्या लोकांवर टीका करण्याचा अधिकार नाही.....
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 2 ай бұрын
फक्त म वि आ 🔥🔥🔥
@madhukarparase2398
@madhukarparase2398 2 ай бұрын
Only pawar saheb
@dattaravRathod
@dattaravRathod 2 ай бұрын
अमित शाह गूगल बात करता है
@sanjivanmore1797
@sanjivanmore1797 2 ай бұрын
म्हणजे बाजपचा अधिवेशन खर्च सर्व पाण्यात गेला म्हणायचं का याचा फायदा शरद पवार ला झाला
@deshrajtambe869
@deshrajtambe869 2 ай бұрын
महाराष्टाचा वाघ आजुन जिवंत आहे. बाप अखेर बाप असतो.दिल्ली जेंव्हा संकटात असते तेंव्हा महाराष्ट मदतीला जातो हे विसरुन चालणार नाही. आर्थिक तर प्रथम.
@vijaykale8940
@vijaykale8940 2 ай бұрын
खुद्द शरदचंद्र पवार यांना
@bhausahebthorat3188
@bhausahebthorat3188 2 ай бұрын
शरद पवार कारण यामुले त्यांचे उम्मीदवार वाढ़तील
@vitthalawate1945
@vitthalawate1945 2 ай бұрын
पवार साहेब यांनाच फायदेशीर ठरणार
@TulshiramPotkule-cd2qq
@TulshiramPotkule-cd2qq 2 ай бұрын
Ajpraynt sherd Pawar yani kadhi konacha paksh phodla nahi
@manoharsalve9834
@manoharsalve9834 2 ай бұрын
शरद पवार वर टिका करने ची लायकी नाही यांना काय करायचे ते करु द्या. महाराष्ट्रातील लोक जागा दाखवतील.
@marutiapchunde2805
@marutiapchunde2805 2 ай бұрын
Ho
@bhagwanraut6942
@bhagwanraut6942 2 ай бұрын
King maker pawar saheb Maharashtra chi asmita 🙏
@SurendraJaware
@SurendraJaware 2 ай бұрын
आदरणीय पवार साहेब एक नंबर राहतील
@tusharbhange9826
@tusharbhange9826 2 ай бұрын
भाजपने महाराष्ट्राचा वाटोळ केलं गुजरात पडेल काय लावलं कधीच महाराष्ट्रात भाजपला यश येणार नाही
@shankarranadive6303
@shankarranadive6303 2 ай бұрын
Maratha leader .. Always front
@Unknown_shayar013
@Unknown_shayar013 2 ай бұрын
साध्या दारू घोटाळ्यात थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला घरातून उचलणारी ईडी, नुसतं 'शरद पवार" जरी म्हंटल तरी 'नको गं बया म्हणती " 😂😂
@janardanpatil-iu3hb
@janardanpatil-iu3hb 2 ай бұрын
पहीली हीट विकेट पडली आहे.
@vijayshete7359
@vijayshete7359 2 ай бұрын
खरं आहे काहीही करा जनता पवार साहेबांबरोबर राहील
@shekharbanavadikar4740
@shekharbanavadikar4740 2 ай бұрын
Him self Sharad Pawar & Uddhav & Rahul
@manishbhutekar350
@manishbhutekar350 2 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,3 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 16 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 306 М.
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,3 МЛН