अमितने केला जान्हवीच्या खऱ्या आयुष्याविषयी मोठा खुलासा | Interview - Amit Rekhi | Janhavi Killekar

  Рет қаралды 134,820

Marathi Manoranjan Vishwa

Marathi Manoranjan Vishwa

Күн бұрын

Пікірлер: 236
@vaishaligulambe9814
@vaishaligulambe9814 2 ай бұрын
Kharch janhvi real Life madhe Tashi nahi mi pan olakhte tila
@SaniyaMhatre1
@SaniyaMhatre1 2 ай бұрын
तशीच आहे तीच्या आई वडीलांनी तीच्यावर संस्कारच केले नाहीत मोठ्या माणसांना कसं बोलावं लहान माणसाला कसं बोलावं याची अक्कल नाही तीला
@nehashinde1641
@nehashinde1641 2 ай бұрын
​@@SaniyaMhatre1you are right ❤
@madhuri.k.chawadechawade4259
@madhuri.k.chawadechawade4259 2 ай бұрын
जशी सिरीयल. मधे व्हिलन चे रोल करते खऱ्या आयुष्यात पण वागणं तसंच दिसत..
@KiranLad-u4o
@KiranLad-u4o 2 ай бұрын
काडीची अक्कल नाही... माज खूप आहे तिला .. माजोर्डी
@ujjwalajadhav6094
@ujjwalajadhav6094 2 ай бұрын
Are kasli changli jashi ahe tashi ahe ti 2 rup ahe tiche
@pravinwadke9892
@pravinwadke9892 2 ай бұрын
निकी आणि जान्हवी यांना घरा बाहेर काढले पाहिजे...
@darshnarasam9487
@darshnarasam9487 2 ай бұрын
निकी आणि जान्हवीला बाहेर काढा
@AnkitaTaur-dh2li
@AnkitaTaur-dh2li 2 ай бұрын
किती उर्मट आहे जानवी
@sachinborade891
@sachinborade891 2 ай бұрын
Yachi aabhici ....asel
@ruchirapathak7240
@ruchirapathak7240 2 ай бұрын
निकी आणि जान्हवी मराठी माणसाचा कलंक.
@sonalirasal355
@sonalirasal355 2 ай бұрын
तिच्या मुळे रेटिंग नाही वाढली आम्ही सगळे सुरज अभी dp dada आणि pady dada sathi बघतो
@smritisurve6730
@smritisurve6730 2 ай бұрын
मी, सुद्धा आणि अंकिता
@sonalirasal355
@sonalirasal355 2 ай бұрын
@@smritisurve6730 हो ती ही खूप छान आहे
@vilaspansare8466
@vilaspansare8466 2 ай бұрын
आमच्या नजरेतून एकदम उतरली आहे.
@rajendrasawant3142
@rajendrasawant3142 2 ай бұрын
सुंदर चेहर्‍या मागे कुरूप चेहरा हेच सत्य आहे
@amu_sing05
@amu_sing05 2 ай бұрын
@@rajendrasawant3142 ती सुंदर तरी आहे काय
@DipaliDesai-k9c
@DipaliDesai-k9c 2 ай бұрын
आता जान्हवी ची सिरीयल पण कोणी बघणार नाही बावळट बाई
@nehashinde1641
@nehashinde1641 2 ай бұрын
मला अस वाटत की जान्हवी ने जे पण वर्षा मम ला बोलली ती तिची बोलायची लायकी नाही 😢जान्हवी सतत दुसर्‍याची लायकी काढते मला इतका राग येतो ना काय सांगु 😡
@smrutikulkarni236
@smrutikulkarni236 2 ай бұрын
जान्हवी अत्यंत toxic आहे उगीच तिची image नीट करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती स्वतः च दाखवून देते आहे हाताच्या कंकनाल अरसा कशाला?
@meghakalkar688
@meghakalkar688 2 ай бұрын
निक्की काय कपडे घालते तिला लाजच नाही अजून पण मुली आहे अंकिता आर्या आहे शेफाली आहे सर्व किती व्यवस्थित कपडे घालतात
@sharmisthaambre9256
@sharmisthaambre9256 2 ай бұрын
मनुष्य प्राण्याचा स्वभाव कधीच बदलत नसतो जानवी चा खरा स्वभाव आत्ताच तिने दाखवून दिला आहे तिच्याबरोबर योगिता पण आहे तिचा खरा स्वभाव दिसतोच आहे की तिचा स्वभाव का नाही बदलला
@swapnashiroshe7239
@swapnashiroshe7239 2 ай бұрын
हो बरोबर.....मी आधी असा विचार केला की ही चांगली असेल मुद्दाम असं वागते पण..आता अस वाटतंय नाय् ही अशीच आहे ....घानवी......
@amu_sing05
@amu_sing05 2 ай бұрын
राइट दाखवायचे दात काही veglech
@gajendrapalkar5236
@gajendrapalkar5236 2 ай бұрын
Barobar aahe tumch
@kunda1999
@kunda1999 2 ай бұрын
Janhavi is so irritating original personality u see in big boss
@HemlataGarud-q4t
@HemlataGarud-q4t 2 ай бұрын
ही कसली हिरोईन .हिला एवढा मान द्यायची गरज नाहीच. तिच्या पेक्षा मोठ्या वर्षा ताई आहेत.
@meenalk3568
@meenalk3568 2 ай бұрын
मस्तच बोललास!! तुला जर wild card entry मध्ये बोलावले तर नक्कीच मज्जा येईल सुपर entertaining आहेस अमित!!! God bless you 👐
@MalatiSahasrabuddhe
@MalatiSahasrabuddhe 2 ай бұрын
जान्हवी ला.बाहेर काढा सिरीयलमधेतरीसंंधीमिळेलका.आता?
@jayashreedharmadhikari5723
@jayashreedharmadhikari5723 2 ай бұрын
उलट आहे अशा लोकांना सिरीयस मध्ये चांगली व्हिलन म्हणून संधी मिळते हे आधीच्या बिग बॉसच्या भांडखोर लोकांवर ना आपल्याला कळतं
@manishakamble7728
@manishakamble7728 2 ай бұрын
Friends la vicharnya pekshy tichya husband la vichara.. kasa sahan karat asel.. hats off tyanna.
@JyotiDeshmukh55
@JyotiDeshmukh55 2 ай бұрын
मुळ स्वभाव जसा असेल तसा तो बाहेर येतो बिग बॉस मधे.बिगबऑस लोकांच्या चेहऱ्यावर चा पडदा क्रूर पणे.तुम्ही जसे असाल तसे लोक मित्र म्हणून निवडतो आपण
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 2 ай бұрын
उर्मट जानवी आणि निकी
@nileshchaugule5781
@nileshchaugule5781 2 ай бұрын
मिलन चे रोल करून करून तिची मानसिकताच विलन झाली आहे
@criticsgamer4975
@criticsgamer4975 2 ай бұрын
किती पैसे दिले किरणनी पीआर साठी ? अरे बाबानो मराठी लोकांना ओळखलं नाहीत तुम्ही अजून .. भल्या भल्याने नाद सोडला आहे मराठी माणसाचा...
@divinelight7
@divinelight7 2 ай бұрын
थोडा वेळ कामाच्या ठिकाणी सगळेच नाटकी गोड आणि चांगला स्वभाव दाखवतात.. कारण तिथे काही कायमचं रहायचं नसतं. पण खरा स्वभाव कळतो तो एकतर स्वतःच्या घरात किँवा जिथं खूप काळ रहावं लागतं अशा बिग बॉस सारख्या ठिकाणी. तिथे मात्र चांगुलपणाचं ढोंग करता येत नाही आणि खराखुरा स्वभाव कळून येतो. जान्हवी ही एक उद्धट, उद्दाम, कजाग, सतत कर्कश तारस्वरात ओरडणारी, लबाड, संधीसाधू, गर्विष्ठ, इगोइस्टिक, आपली चूक कबूल न करणारी आणि जेलस स्वभावाची स्त्री आहे. हाच तिचा खरा स्वभाव, बाकी सर्व अफवा आहेत..!
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 2 ай бұрын
बस करा, तिचे कोतुक. जानवीचे बोलणे अतिशय खालचे दर्जाचे आहे. त्याचे परिणाम दिसतील. नंतर याची मुलाखत घ्या.
@Vpawar7
@Vpawar7 Ай бұрын
बाहेर आल्यावर तिच्या नवऱ्याने पहिली एक थोबाडीत जान्हवीच्या लावली पाहिजे. तुम्ही नको सारवासारव करायला.रितेश सरांनी तिला तिची जागा दाखवली आहे.रितेश सर जिंदाबाद ❤❤❤
@rajashreesawant9793
@rajashreesawant9793 Ай бұрын
छान
@subhashpatil1906
@subhashpatil1906 2 ай бұрын
Yogita ❤❤🎉
@madhuribulbule178
@madhuribulbule178 2 ай бұрын
Amit खुप चांगला कलाकार आहे खुप छान बोललास, खरं ते 👍👌👌
@ved_98_69
@ved_98_69 2 ай бұрын
@akshayshejal4654
@akshayshejal4654 2 ай бұрын
Janhavi killekar ❌ characterless girl✅
@shilpabavdane2909
@shilpabavdane2909 2 ай бұрын
Asa ky kela tine
@surekhalangi
@surekhalangi 2 ай бұрын
Yogita is pure soul 😊
@kishoribodke6456
@kishoribodke6456 2 ай бұрын
Mendu kamatun gela ticha 😂😂
@neetawagle8346
@neetawagle8346 2 ай бұрын
जान्हवी तयार गडी आहे. आता वाईट वागून सुधारलेला मूळ स्वभाव दाखवणार की काय. शो मध्ये पहिल्या काही तासांपासून aggressive, भांडायला टपलेली,गुर्मिमध्ये दिसली. अशा प्रकारच्या खेळाडूंना शो मधून खूप शेवटी काढतात. यात तिच्या कुटुंबाची पण नाचक्की होते.
@urmilashastri3395
@urmilashastri3395 2 ай бұрын
अमित तू बिग बॉस बद्दल खूपच छान कॉमेंट्स केल्या आहेत.
@Revati-l4h
@Revati-l4h 2 ай бұрын
अरे दादा सिरियाच्या सेटवर ती तुमच्याशी खोटं खोटं गोड बोलायची खरा स्वभाव तर बिग बॉस मधला आहे.😂😂
@ulkapatil3581
@ulkapatil3581 2 ай бұрын
Amitcha interview khup chan zala. Bhagya dile tu mala serial madhe tyane khup chan kaam kele ahe. To distohi handsome.
@nikhilgondhali6657
@nikhilgondhali6657 2 ай бұрын
Avaja Bhari Kadta Yarr Amita Bro 😮Bigg Boss Marathi ❤
@44Nilesh
@44Nilesh 2 ай бұрын
जान्हवी ला सौंस्कार चागले नाहीत
@snehal2568
@snehal2568 2 ай бұрын
Serialchya set vr jr ashi vagli asti tr tila serial mdhunch kadhl aste .😂😂😂
@vanitagowd6413
@vanitagowd6413 2 ай бұрын
Khara aahe mhanunach ti set var changali vagat asel
@ranjananikumbh3253
@ranjananikumbh3253 2 ай бұрын
नाही दादा,तु ओळखलं नाही म्हणजे जान्हवी ला,ती खूप उर्मट आहे,स स्वताच्या जीवावर खेळाडू नाही हे ती
@shamaladasewar9182
@shamaladasewar9182 Ай бұрын
मूळ बाहेर येतं आहे.
@vivekghag2217
@vivekghag2217 2 ай бұрын
हा अमित दोन वर्षे जान्हवी सोबत कोणते काय काय ॽ काम करत होता
@TheShilpaFashionHub
@TheShilpaFashionHub 2 ай бұрын
Nice 👍🙂 mast bolas 😊
@gunuk9008
@gunuk9008 2 ай бұрын
Bhari bolala
@minakshipatil8874
@minakshipatil8874 2 ай бұрын
भोळी... न .... जानवी 😂😂😂😂😂😂😂😂
@vijayaburse891
@vijayaburse891 2 ай бұрын
निक्की आणि जान्हवीला बाहेर काढून टाकावे.
@hindu1919
@hindu1919 2 ай бұрын
भाऊ जेंव्हा तु बोलला की ती अशी नाहीये त्याचवेळी व्हिडिओ बघणं बंद करत आहे ... खोटं बोलण्याला पण मर्यादा असतात भाऊ... पुढचा व्हिडिओ नाही बघायचा
@HemlataGarud-q4t
@HemlataGarud-q4t 2 ай бұрын
कसली ही अभिनेञी. तिच्या वय आहे तेवढा अनुभव आहे वर्षातल्या या उध्दट उर्मटपणे ,जानव्ही नक्की ला व तो बैल अरबाज या तिघांना बाहेर काढा
@maheshshedge6271
@maheshshedge6271 2 ай бұрын
हिम्मत असेल तर निक्की च्या विरोधात खेळ बोला तिला
@mds8082
@mds8082 2 ай бұрын
तुमची फ्रेंड असेल पण जनतेला मात्र बेकार बाई आहे.
@smitaandvihanvlogs5989
@smitaandvihanvlogs5989 2 ай бұрын
Asa kasa swbhav ekdam badlu shakto😅😅😅
@SushmaGadhe-e2w
@SushmaGadhe-e2w 2 ай бұрын
निकी आणि जान्हवी खूप उर्मट आगावू आहेत
@madhuribulbule178
@madhuribulbule178 2 ай бұрын
किती सुंदर भारदस्त आवाज आहे amit तुमचं 😊
@Mahayog734
@Mahayog734 2 ай бұрын
नवऱ्याला टाचे खाली ठेवलं असेल हिने...
@Armykid1111-g2j
@Armykid1111-g2j 2 ай бұрын
Nawara hichi layki kadat asel roj..mnun hichi layki nstana sglyachi layki kadat firte 😂
@vilaspansare8466
@vilaspansare8466 2 ай бұрын
निकीला बिगबॉसमधे कोणत्या निकषांवर घेतलं आहे. आम्हाला काहीतरी मनोरंजनाची अपेक्षा होती.
@तूतिथेमी
@तूतिथेमी 2 ай бұрын
जो जसा आहे तसाच दिसणार जसं की सुरज जसा आहे तसाच दिसतो लोक तर त्याला बावळट समजायची कुठं काय बोलायची अक्कल त्या सुरजला आहे पण जानवी बाईला नाही
@mangalasonawane6685
@mangalasonawane6685 2 ай бұрын
अरे तिचा स्वभाव च आहे तो. तू तिची का बाजू घेतोस आश्चर्य वाटले
@MeetaTilak
@MeetaTilak 2 ай бұрын
खरा स्वभाव लपत नाही
@kalpanakhunte5469
@kalpanakhunte5469 2 ай бұрын
तिने काम विलन चे केले आणी ती विलनच दिसते त्यामुळे चांगले काही दिसत नाही
@pratikshalakhan3276
@pratikshalakhan3276 2 ай бұрын
Khup spashta n parkhad mat mandlays..
@vijayasawant559
@vijayasawant559 2 ай бұрын
आपला विश्लेषण छान वाटलं
@cookwithsunandamore3943
@cookwithsunandamore3943 2 ай бұрын
ती सिरीयल मध्ये पण विलन होती अधिक खरोखर पण विलन आहे
@ramchandra835
@ramchandra835 2 ай бұрын
जान्हवी अशीस असेल
@jalindarjadhav9551
@jalindarjadhav9551 2 ай бұрын
बाई सूरज चव्हाण मुळे TVR वाढला जान्ही नाही फालतू जानव्ही
@sheetalgurav28
@sheetalgurav28 Ай бұрын
निकी ही मराठी माणसांख्या सांस्कृतिक अशीकाळीमा
@MeetaTilak
@MeetaTilak 2 ай бұрын
दोन हडली आहेत bigboss मधे एक जान्हवी दुसरी निक्की आंबोली😂
@LalitaBamaniya-b3i
@LalitaBamaniya-b3i Ай бұрын
अमित तू एक वाईट कार्ड एन्ट्री घेऊन ये यात आणि बघ मज्जा जवळून कसे भांडतात
@ritavictor4775
@ritavictor4775 2 ай бұрын
Mr Amit bb is a place where we get to see the true colour of these people.What Jhanvi is she has shown.People should vote out Nikki and Jhanvi.
@bharatibhoir285
@bharatibhoir285 2 ай бұрын
Kiti changle bolale tri ti khari pn vilanch ahe.... 😡😡😡😡😡
@jaaichavan-sd5mc
@jaaichavan-sd5mc 2 ай бұрын
जानवी आणि निकी ला घेऊन रानबाजार 2 काढा तुफान चालेल
@kamalgaikwad7905
@kamalgaikwad7905 2 ай бұрын
वाया गेलेली बाई आहे जान्हवी, बघीतली तरी डोक्यात जाते. निरर्थक बडबड करत असते, सगळ्यांच्या नजरेतून उतरली आहे.
@pritianbhavane3625
@pritianbhavane3625 Ай бұрын
Sheee janjavi 😢😢😢
@priyankat6908
@priyankat6908 2 ай бұрын
छान बोलत होते
@manishadange3683
@manishadange3683 2 ай бұрын
janavi barober nahi
@kalpanadandekar5231
@kalpanadandekar5231 2 ай бұрын
Aag, are ha khel ahe.
@RavindraRawool-f4x
@RavindraRawool-f4x 2 ай бұрын
या मुलाखतीतून असा अर्थ निघतो की जान्हवी आता फेक वागते आहे.
@Bhagyashri0402
@Bhagyashri0402 2 ай бұрын
Mla ajibat te janhvi awdt nhi
@ManishaZanjurne
@ManishaZanjurne 2 ай бұрын
Janhvi khari aashich aahe Nalayak Bai saglyana distey
@niveditakhot3382
@niveditakhot3382 2 ай бұрын
Maaj aahe tila ticha Haach mul swabhav aahe jo big boss madhye disto
@MeetaTilak
@MeetaTilak 2 ай бұрын
भोळी😂😂😂😂😂😂😂😂😂
@PrashantKapse-ip5iw
@PrashantKapse-ip5iw 2 ай бұрын
Janvi faltu aaie
@sushilajagtap1034
@sushilajagtap1034 2 ай бұрын
Amit tu bb cha avaj1 naber❤
@vaishaligiranje5857
@vaishaligiranje5857 2 ай бұрын
अमित काही सांगून नको काय आहे ते कळलं
@कोकणचीकन्या
@कोकणचीकन्या 2 ай бұрын
Bigg Boss house madhe gelyavarch saglyanche khare chehare baher yetet..
@MeetaTilak
@MeetaTilak 2 ай бұрын
please शहाणा असशील तरलांब राहा ह्या भूतातकी पासून
@pranalisasane1295
@pranalisasane1295 2 ай бұрын
Wa amit ky awaj ahe tuja mast
@nikhilgondhali6657
@nikhilgondhali6657 2 ай бұрын
GCC Cub आहे Tita आली होती Mira road la Ahe
@p.r.4570
@p.r.4570 2 ай бұрын
Janvhi chya navrya..tuze paay dakhv baba lokana..mhnje tuz paya padun dhanyy hotil lok
@shubhangilalsare
@shubhangilalsare 2 ай бұрын
He sgli banavat interview ahe as vat t ahe , karan ha ektach ahe jyala janhvi evdh sgl krun vait baju lapvnyacha prayatn krtoy
@gopimh5510
@gopimh5510 2 ай бұрын
Suraj chavhan ❤❤
@HemaRaut-rx1zs
@HemaRaut-rx1zs Ай бұрын
जवळच्या मीत्राची मुलाखात नकोत
@vrushalic3389
@vrushalic3389 2 ай бұрын
चॅनेल ने पाठविले का? तिची इमेज अशी नाही . तेवहा ती गेम साठी करते बाबा तु पण जा बाबा आणी वेगळ्या गृप मध्ये खेळ मग ये बोलायला .
@HemaRaut-rx1zs
@HemaRaut-rx1zs Ай бұрын
😂😂😂😂
@pratikshajadhav1540
@pratikshajadhav1540 2 ай бұрын
Nikki ne kapde na galata Big boss khelali tari ti jikanar nahi
@VidyaShinde-z7y
@VidyaShinde-z7y 2 ай бұрын
Bapre bholi😂😂😂😂😂😂
@urmilajadhav8483
@urmilajadhav8483 2 ай бұрын
Nai ti tashich ahe...ha olkhat nai ..hyala pn shivya padel
@ulkapatil3581
@ulkapatil3581 2 ай бұрын
Janvi swtahala khup shahani, heroin smajte. Showof karte. Tine serialmadhe chan vilanchr kaam kele, diste chan, parantu varial karananmule tiche sarva chulit gele. Ticha khup raag yeto.
@ShalanKamble-gc2cx
@ShalanKamble-gc2cx 2 ай бұрын
दोन वर्षात काय ओळखले जानवी ला ???
@ulkapatil3581
@ulkapatil3581 2 ай бұрын
Niki diste chan, ietbaz. Kheltehi khup husharine. Tila baher kadhale tar maja nahi yenar , big bos baghayla.
@subhashpatil1906
@subhashpatil1906 2 ай бұрын
Aashcha interview ghet ja plasa😊
@KavitaTandel-qr4ev
@KavitaTandel-qr4ev 2 ай бұрын
Janvi jar serial chya veli atta vagte Tashi vagli asti, tr serial madhun tila baher kadli asti.
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 75 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 47 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
#newclips@BiggBoss18 only on@jiocinema
26:45
Prishkila_simple_nw chnl
Рет қаралды 1,9 М.
Shiv Thakare From Middle Class to Bigg Boss Stardom
57:52
BHARTI TV
Рет қаралды 1,5 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 75 МЛН