अमोल कोल्हे साहेबांनी केलेली संसदेत कामे 1 बेरोजगार युवक साठी 2शिवाजी महाराज यांच्या गड 3शेतकरी साठी 4 महिला साठी 5रस्ते 6वन ओंषध प्रकल्प साठी प्रयत्न 7मागाई वर अवाज 8रल्वे साठी प्रयत्न 9बिपट्या नस बंदी वर प्रयत्न 10 बैलगाडा अवाज 11 कोरोना काळात केलेलं काम तिनवेळा संसदरत्न मिळाला हीच आपल्या कामाची पावती असा खासदार पुन्हा जय शिवराय साहेब मी अकोले तालुक्यातील तरूण आहे आपल्या कार्याला सलाम आपण आमच्या आमच्या मतदार संघात हवे होते
@मावळाशिवजन्मभूमीचा8 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@rajendraakalwar92678 ай бұрын
😊
@ravindraghare87378 ай бұрын
00,OOOOOLOL
@charusheelatale82528 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब प्रामाणिक आणि अभ्यासू, उत्कृष्ट वक्ता आहेत शिवाय निष्ठावान कार्यकर्ते आहेत
@namdevkutte52548 ай бұрын
ग्रेट कार्य अभिमान वाटतो .संपूर्ण महाराष्ट्रांला नव्हे तर संपूर्ण देशाला .
@vrushalkamble1868 ай бұрын
आज पहिल्यांदा डॉक्टर अमोल कोल्हे ना ऐकलं. खूप छान वाटलं १ नंबर खासदार.
@dyandeogawari8 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब झिंदाबाद.. विजय आपलाच ✌️✌️
@realowner548 ай бұрын
जिंकणार तर अमोलसाहेब❤🎉
@anilkale94928 ай бұрын
पहिल्याच टर्म मध्ये तिन वेळा संसदरत्न पुरस्कार विजेते शेतकरी,कामगार, व्यवसायिक गोरगरीबांचा आवाज आमचा ढाण्या वाघ माननीय डाॅ. अमोलजी कोल्हे हे आमच्या शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
@ashokbhavari13398 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब खूप अभ्यासू नेते आहे हे तर खासदार नाही पंतप्रधान पदाचे दावेदार आहे असा खासदार आमच्या भागाला मिळाला पाहिजे फक्त आणि फक्त अमोल कोल्हे साहेब
@sunilkapare67478 ай бұрын
Only one Amol kolhe saheb
@shivajibabar24878 ай бұрын
Ek number
@sanjaypatil85748 ай бұрын
Dr. Amol kolhe is down to earth person with tremendous knowledge of agriculture, history, actor and economics. India needs this type of people to be represented., best of luck 💐🙏
@dattatrayasawant43058 ай бұрын
ज्या उमेदवारांची करणी आणि मी आणि कटनी सारखी असते त्यांनाच मतदाराने निवडून देण्याची आवश्यकता आहे 💐👌 कथनी
@sureshkute40368 ай бұрын
फक्त आणि फक्त शरद चंद्र पवार साहेब झिंदाबाद तुतारी चिन्हा चा माहविकास आघाडी चा उमेदवार अमोल कोल्हे खासदार झिंदाबाद फक्त आणि फक्त शरद चंद्र पवार साहेब झिंदाबाद बाकी कुणी नको फक्त आणि फक्तं अमोल कोल्हे
@balasahebpatil74118 ай бұрын
शरद पवार साहेबाचा वाघ अमोल कोल्हे
@shivajikurumkar27098 ай бұрын
एक आदर्श खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब !!
@dag911678 ай бұрын
आमचे खासदार अमोल कोल्हे
@RavindraNeharkar-tw2cs8 ай бұрын
कोल्हे ❤
@pandharinathgunjal63778 ай бұрын
अगदी वास्तव वादी मुलाखत.. स्वाभिमानी तुतारी
@MauliThakur-jy9ow8 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद
@SAJ02088 ай бұрын
Very nice interview Rohitji. Really Amol Kolhe is very versatile Human Being. We need such types of leader to lead our country. How nicely he responded all questions. Salute to him & salute to Sakal Media for conducting such useful knowledgeable interview! Keep it up! ALL THE BEST AMOLJI!
@dhakutawade23488 ай бұрын
आदर्श खासदार कसा असावा याचे मोठे उदाहरण म्हणजे डॉ. अमोल कोल्हे
@nikhilpatil59478 ай бұрын
अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार
@sunilsalunkhe41288 ай бұрын
अमोल कोल्हे झिंदाबाद
@pratikjadhav2028 ай бұрын
असा अभ्यासु खासदार या देशाचा पंतप्रधान झाला तर खुप अभिमान वाटेल..🎉आमचं मत फक्त अमोलदादा
फक्त आदरणीय शरद पवार साहेब. व अमोलजी कोल्हे साहेब. अमोलजी कोल्हे साहेब एक परिपूर्ण खासदार. एका शेतकर्यांची खरी गरज शेतात असते, एका समाज सेवकाची गरज समाजात असते एका इंजिनिअरची गरज त्यांच्या त्या त्या क्षेत्रासी निगडीत असते एका वकीलांची गरज कोर्टात व सल्याच्या ठिकाणी असते मार्गदर्शनाच्या ठिकाणी असते एका डाॅक्टरची गरज उपचाराच्या व इलाजाच्या व मार्गदर्शनाच्या ठिकाणी असते आणि निवडून गेलेल्या एका खासदारांची खरी गरज संसदेत असते आणि म्हणून अमोलजी कोल्हे साहेब हे त्या त्या वेळी त्या त्या भुमिका एकदम योग्य निभावतात आणि ते ग्राऊंडवर मतदारसंघात आणि संसदेत एकदम योग्य काम करतात आणि जनतेच्या हिताचे काम करतात जनतेच्या हिताची बाजू घेतात. परंतु सन 2014 पासून देशात सतत फेका फेकी, भुुलथापा मारने जनतेची धोकाधडी करने हे सर्रास चालू आहे. आपल्या सोबत आपल्या राजाने म्हणजे प्रजे सोबत राजाने धोकाधडी केली आहे. आणि कल्पना करा की जर एक राजा प्रजे सोबत धोकाधडी करु शकतो तर जर तो राजाचा प्रजेने तो आदर्श घेतला आणि दुकानदाराकडे जाऊन उधारीने माल खरेदी केला आणि नंतर पैसे देत नाही जा आम्ही राजाचा आदर्श घेतला आहे तर तो दुकानदार इलाज म्हणून डिलरकडुही तसाच माल खरेदी करून राजाचा आदर्श घेतला आणि हे सर्व देशात सर्वच नागरीक ग्राहक आणि व्यावसायिक, व्यापारी आदर्श घेत राहीले तर दुनियादारी कसी चालेल आणि जे जे शहरी भागातील लोक या थापाड्या राजाचे समर्थन करीत आहेत त्याचे किती अच्छे दिन येतील आणि राजाचा आदर्श राजालाच निवडणुकीत प्रचारात जनतेने दाखवला तर रेवडी रेवडी वाटुनही काही फायदा होणार नाही. आणि ते नक्कीच होणार आहे भस्मासुराला त्याचाच हात त्याच्याच डोक्यावर ठेऊन भस्म केले होते. जय महाराष्ट्र फक्त आदरणीय शरद पवार साहेब.
@chandrakantwakankar4938 ай бұрын
Congratulations,Amolji, you have perfectly balanced focus on issues of bullock cart race,onion or medicine prices etc and you use your skills as actor and oratory effectively. May God grant you a long and successful career in all your fields.
@satishb70078 ай бұрын
ओन्ली शरद पवार❤
@atmaramthawal58088 ай бұрын
The tiger of Mr.Sharad Pawar Jay ho ❤❤❤❤❤❤❤
@gorobakolhe1378 ай бұрын
फक्त शरद पवार.
@dilavermulla41098 ай бұрын
लढाऊ नेते अमोल कोल्हे साहेब
@yogeshraykar83188 ай бұрын
दमदार खासदार फक्त अमोल कोल्हे साहेब❤️🚩
@vashishthphadake83338 ай бұрын
कोल्हे साहेब शुभेच्छा धन्यवाद
@rajendramali79838 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@tejaswadekar41048 ай бұрын
मातीशी नाळ जुळलेला नेता अमोल कोल्हे साहेबांना मतदान केले आणि करणार आहे
@abhisante51548 ай бұрын
फक्त अमोल कोल्हे खासदार शिरुर लोकसभा
@satishthengre97948 ай бұрын
खासदार अमोल कोल्हे हे 100% गुण घेतात विरोधकांना काहीही संधी नाही
@mayurprakashvibhute30388 ай бұрын
खूप मस्त आणि अभ्यासू नेता.....
@DilipJadhav-xo8ue8 ай бұрын
Amol s pawa,r yancha chala ❤❤🎉
@deliciousdestination4098 ай бұрын
Amol kolhe fix khasdar 💯❤️
@mamataramhadawale51428 ай бұрын
फक्त आणि फक्तअमोल कोल्हे
@younusaghadi48567 ай бұрын
Jay Maratha Jay Maharashtra Jay Maharashtra chi Aan Baan shaan Shri SHARAD PAWAR saheb zindabad Vijay aso.
@jalindarraut72978 ай бұрын
अमोल कोल्हे जिंदाबाद......🎉🎉🎉
@vishukakade898 ай бұрын
कसा आहे किल्ले शिवनेरी चा छावा 🚩
@ajayjagtap21478 ай бұрын
आमचं मत डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेला असणार. 🙏
@ganeshparbane48998 ай бұрын
शिरूर मध्ये पुन्हा अमोल कोल्हेच्
@rkgamingnlm43368 ай бұрын
11वरष, गाडा बैल शर्यत बंद होती अमोल कोल्हे यांनी लोकसभेत मुद्देसुद भाषण करुन लोकसभेला पटवुन दिले आणी दोन वर्षात गाडा बैल शर्यत सुरू केली हुशारकी कामी आली आढळराव पाटील यांनामुद्दे मांडता आले नाही
@mohanjadhav44988 ай бұрын
The Great Ďr•Amol Khole Saheb 📯📯📯📯📯🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷💯✔
@shinde22248 ай бұрын
शरद पवारचा वाघ
@tejaswadekar41048 ай бұрын
गल्लीत आढळराव दिल्लीत कोल्हे साहेब
@VivekSalvi-g7u8 ай бұрын
Dr.khole 100% Winn 2024 loksabha
@shankargaikwad98038 ай бұрын
Amol kolhe IsTiger of NCP Sharadchandaji Pawar Saheb Tutari
@rambante6418 ай бұрын
स्वार्थी दादा ,जो भूतकाळ विसरतो त्याला भविष्य काळ कधिच माफ करणार नाही .
@suryakantyadav21428 ай бұрын
दादा नालायकच आहे
@shivajibabar24878 ай бұрын
Number one Amul doctor Kodi Saheb
@punehappenings35498 ай бұрын
Amol kolhe 1 no manus ahe.
@narendrashinde7568 ай бұрын
Cast doesn't matter work does
@suryakantyadav21428 ай бұрын
शरद पवार जिंदाबाद शरद पवार राष्ट्रवादी जिंदाबाद डॉक्टर अमोल कोल्हे जिंदाबाद खासदार कोण बनेगा डॉक्टर अमोल कोल्हे बनेगा जो एक निष्ठा आहे तोच पवार साहेबां बरोबर आहे जय शिवराय जय शंभुराजे
@rajendramali79838 ай бұрын
भावी खासदार डॉ अमोल कोल्हे हे मागच्या निवडणुकीपेक्षा या वेळा 50 हजार अधिक मतांनी निवडुण येणार
@dhairyashilpatil32408 ай бұрын
❤ good
@rameshmengade1238 ай бұрын
Only kolhe
@surekhavarhadi40218 ай бұрын
👌👌👍
@maulikorade39518 ай бұрын
नक्कीच खासदार होणार व भाजप जाणार. भावि कृषी मंत्री होऊन शेतकर्याना चांगले दिवस येतील
@PrasadThokal-r6u8 ай бұрын
Only sharad pawar saheb
@HolyspiritPrayers8 ай бұрын
शरद पवार साहेब हे भाजपा सोबत प्रस्थाव मांडायचे,किंवा चर्चा करायचे असे जे म्हणता ते असे होऊ शकत नाही का ती त्यांची स्ट्रेटरजी असेल.साहेबानी तसे केले नाही किंवा तसे होऊ दिले नाही म्हणजेच ते कदापी विचार बदणारे नाहीत हेच खरे आहे.जनतेला या गोष्टीची खात्री आहे.बाकी बोलणाराचे तोंड धरू शकत नाही.
@tanajigunjal79808 ай бұрын
The great Amoldada...
@dattatraywalunjkar77588 ай бұрын
Great.......PM ase pahije ..khup subhechha 2nd trum khasdar❤
@kiransalunkhe3628 ай бұрын
अमोल कोल्हे जिंदाबाद
@prabhakarphadke2688 ай бұрын
Dr अमोल कोल्हे साहेब प्रतेक गावात भेट द्या सर्वांसी बोला वेळ कमी आहे पुढे जायचं वेळकाढूपणा चालणारं नाही वृक्ष मजबूत करा जरास पाऊल पुढे टाकाना मग काय सगळ आलबेल होईल अशी आशा करतो
@nilamkadam91178 ай бұрын
रयतेचा खासदार
@maulihole25558 ай бұрын
कोल्हे साहेब निवडून ऐणार आहे
@jagdishwadekar82158 ай бұрын
अजित.पवार.यांनीखोटे.अफेडेव्हीठ.सादर.केलेत.का?
@rkgamingnlm43368 ай бұрын
आजीत पवार विधान सभेची निवडणुक झाल्यावर शरद पवार साहेब यांच्या कडे परत येणार आणि मुख्यमंत्री होणारं आजीत पवार यांचे 15आमदार,निवडून येणार आणी महाविकास आघाडीला 135आमदारनिवडुन,येणार याचा फायदा घेऊन आजित पवार पवार आपलीं पोळी भाजुन घेणार
@sunnymathias19868 ай бұрын
Great amol kohle and supriya with mahua are the need of the day....all others are power brokers but these are deserve the pm chair..ad increase its greatness....these are equal with nehru and msmohan.....modi is nowhere near to these peoples quality
@rkgamingnlm43368 ай бұрын
आजीत पवारांना ईडुकडुन कळविण्यात आले कि तुम्ही भाजपाला समर्थन करा नाही तर जल भोगा म्हणुन एका एकी आजीत पवारांनी निर्णय घेतला
@ओमनमोशिवाय8 ай бұрын
शिरुर मतदार संघ १० वर्षे मागे गेला.काम शून्य.केवळ बोलघेवडा
@DilipJadhav-xo8ue8 ай бұрын
Amol sx
@milindbhujbal60958 ай бұрын
Amolji kolhe
@kishornirhali39948 ай бұрын
उत्तरें आणि प्रश्न चाकण चौक मध्ये 2 तास ट्रॅफिक होते तर तिथेच अजून एक तास वाढवले तर पिक्चर बघून लोक पुढील प्रवास सुखकर होईल एक विकास 2000 साला पासून हरवला तो चाकण चौकात सापडला की कळवा लोक आता नोटा दाबतील कँफुज आहे नेता अभिनेता डॉक्टर
@ramchandrachaudhari71648 ай бұрын
हेमामालिनी चालते
@vijaygade80088 ай бұрын
Aaplya sarkhe cha neta pahije parantu sarkha party change na karnara pahije.
@monasona13398 ай бұрын
Aata visra
@ganeshyewale66478 ай бұрын
Khayche vegale ani dakhvayche vegale😅
@NavnathGaikwad-f1e8 ай бұрын
Maji 😂
@JabardastClips8 ай бұрын
gu khavya........ bakinchya comment vach
@dag911678 ай бұрын
तुला काही कळतय का?
@dashrathpawar83168 ай бұрын
दोघेही पडा
@gotyabhaulande43048 ай бұрын
Tu 4 वर्षे काय करत होता evd बोलत होता तो
@JabardastClips8 ай бұрын
zatya........ 4 varshe congress che sarkar hote ka kendrat
@deliciousdestination4098 ай бұрын
Tri 4 varshat bharpur kama kelit purna mulakhat baga
@aniruddharanade90408 ай бұрын
कोल्हे कुई फार काळ चालत नाही , नट नट्या रोज नवीन सोंग घेतात , कधी नथुरामला जवळ करतात , पैसा सब बोलता है
@appachorghe79548 ай бұрын
Mag tuz Kay
@sunilkapare67478 ай бұрын
Tula kalel thamb jara
@vikassawant0058 ай бұрын
Naturam nahi jaatu fakt nathu bol , amchya ramach naav tya maafiveer chya lombtyaa nathu ka lavu Nako thoolyaaa