Phakt पवार साहेब. आपण इतिहास घडवतो आहे... Delhi समोर कधी झुकत नाही.. अमोल कोल्हे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय...सगळ्यांनी सर्वांना बरोबर घेऊन चालुया
@prabhakarphalke902511 сағат бұрын
Only pawar saheb
@शैलेशगायकवाड-ढ9ल7 сағат бұрын
तुतारी
@Shouvi16027 сағат бұрын
रोजगारी,स्मार्ट city, महागाई, महिला सुरक्षा, helath and Medical facility to Every individual in less money. यावर सरकार बोलत नाही.. काय अवस्था आहे महिलांची. किती गुन्हे होता आहेत..फ २० खुर्ची पकडुन बसला आहे .अजित दादा भ्रष्ट घेतला सामावून...यांची शशवती काय..हक्काच्या सैनिक भरती बंद क ल्या...Agneeveer आणून....
@dattashendge429711 сағат бұрын
Avo mala sanga kharech Hela sambaji mahranjachi bhumika koni dili
@raajkoliraaj641110 сағат бұрын
bolbachan saheb amol kolhe landge
@navnathpasalkar239512 сағат бұрын
काय चुकीचे बोलतायत अमोलदादा 👌
@jadhavs.b981511 сағат бұрын
मराठा आरक्षणावर बोला की?
@Finix60911 сағат бұрын
मागच्या खोलीतुन पुढच्या खोलीत आले इतकच कुठंही गेले नव्हते फक्त दादांकडुन काही मंत्रीपद पदरात पडतंय का बघत होते