Amol Kolhe UNCUT कोल्हेंचं रौद्ररूप Sharad Pawar यांच्यासमोरच Eknath Shind, Ajit Pawar यांना ललकारलं

  Рет қаралды 283,109

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

Пікірлер: 209
@arunasuryavanshi7689
@arunasuryavanshi7689 5 ай бұрын
अमोल जी तुमचं प्रत्येक भाषण मी जीवाचे कान करून ऐकते . खरंच आजपर्यंत असं अर्थपूर्ण भाषण कोणाच्याच तोंडून ऐकण्यात आलेलं नाही . मनापासून धन्यवाद अमोल जी ..
@vasantnalavade4930
@vasantnalavade4930 8 ай бұрын
अमोल कोल्हे सर आपणास मानाचा मुजरा महाराष्ट्रराज्य हिताचे प्रश्न मांडण्यात उत्कृष्ट दर्जा आपणास मिळाला पाहिजे
@pallavithorat752
@pallavithorat752 11 ай бұрын
आदरणीय खासदार श्री अमोलजी कोल्हे साहेब... प्रत्येकाच्या ❤काळजात❤ जावून वेदनेला बघणारे... अप्रतिम वैचारीक, तात्विक भाषण ! ❤❤❤❤❤
@navnathyamgar1307
@navnathyamgar1307 10 ай бұрын
तुमी नादान आहे साहेब
@shashikalapatil63
@shashikalapatil63 8 ай бұрын
काळजाला भिडणारे वक्तव्य ❤❤
@prakashsalunke7474
@prakashsalunke7474 9 ай бұрын
डॉ कोल्हे साहेब,अप्रतिम काळजाला भिडणारे भाषण.
@PATIL951
@PATIL951 9 ай бұрын
प्रत्येक जिल्ह्यात अमोल कोल्हे साहेबांची सभा झाली पाहिजेत
@Santanu-c2i
@Santanu-c2i 10 ай бұрын
डॉ अमोलजी कोल्हे साहेब खरच तुम्ही पवार साहेबांना ओळखले व तुम्ही साहेबांची साथ दिली त्या बद्दल तुमच्या प्रामाणिक पणाला मानाचा मुजरा...
@morerakshita1165
@morerakshita1165 9 ай бұрын
खुप खुप छान,सुंदर भाषण मनाला भिडणारे, डॉ अमोलजी धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉👍👍👌👌👏
@kamalbonde2435
@kamalbonde2435 9 ай бұрын
आदर्श नेता, डॉ, अमोल कोल्हे धन्यवाद 🙏
@Santanu-c2i
@Santanu-c2i 10 ай бұрын
खरंच तुम्ही स्वराज्य रक्षक आहात तुमच्या कार्याला तुमच्या कामगिरीला माणचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे विजयीभव मा.डाॅ.अमोलजी कोल्हे साहेब
@murlidharkhedkar7199
@murlidharkhedkar7199 4 ай бұрын
अमोलभाऊसाहेब, आपनास, सलाम, आपलीभाषाशैली, वाणी ्तलवार, आनखीधारदारहोवो,
@sunilpawar-nu8vs
@sunilpawar-nu8vs 8 ай бұрын
Right
@shivajiraodighe5343
@shivajiraodighe5343 8 ай бұрын
मानाचा मुजरा
@laxmibaibisen2856
@laxmibaibisen2856 9 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब आपल्या सारखे निष्ठावान लोक असल्यावर महाराष्ट्राची व शरद पवार साहेबान्ची प्रतिष्ठा कमी होउच शकत नाही.
@ajitchaudhari8877
@ajitchaudhari8877 11 ай бұрын
Khub sunder saheb 👍
@vidyapardhee9050
@vidyapardhee9050 9 ай бұрын
Apratim.. Apratim..
@nirjarabhosale4630
@nirjarabhosale4630 9 ай бұрын
Nice speech..kolhe saheb
@vasudhachawri9190
@vasudhachawri9190 9 ай бұрын
Zhakaaaas shivaji महाराजांचा चेला शोभतो,अमोल तुझ्या ज्ञानाची संवाद शैलीची proud feel येतो great अशांच्च garaj aahe महाराष्ट्राला अर्थातच इंडियाला सुध्धा
@jayshreekadam55
@jayshreekadam55 7 ай бұрын
प्रत्येक घरात अमोल कोल्हे जन्माला यावा❤
@ushagadekar6714
@ushagadekar6714 11 ай бұрын
खूपच छान काळजाला भडणारे अप्रतिम भाषण
@mahadevthorat3377
@mahadevthorat3377 11 ай бұрын
मी शरद पवार साहेबासोबत मला अभिमान आहे माझ्या बारामतीची ओळख म्हणजे शरद पवार साहेब
@dattatrayjadhav247
@dattatrayjadhav247 9 ай бұрын
@arunkuwar2640
@arunkuwar2640 9 ай бұрын
जबरदस्त साहेब ....👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@prashant303
@prashant303 10 ай бұрын
अमोल कोल्हे यांचे भाषण खरेच सत्य होते
@bhikachandbhalekar2255
@bhikachandbhalekar2255 9 ай бұрын
धन्यवाद सर🎉🎉🎉🎉🎉🎉
@deepakpawar-nt9bq
@deepakpawar-nt9bq 11 ай бұрын
अभ्यास पुर्ण माडणी.... अभिनंदन. खासदारकी निश्चित...
@साईश्रध्दाचॅनेल
@साईश्रध्दाचॅनेल 8 ай бұрын
🎉🎉 अमोल कोल्हे साहेब तुम्ही खरच शंभरावर शिवरायांचे भाग खूप खूप धन्यवाद अभिनंदन तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे चाहे तुम्ही खरंच😅
@shailadeshmukh6767
@shailadeshmukh6767 9 ай бұрын
सुंदर भाषण अमोल कोल्हे साहेब
@ganeshshinde8511
@ganeshshinde8511 9 ай бұрын
खरंच जर महाराष्ट्रात जनतेचं राज्य आणायचं असेल तर शिव विचारराने भारावलेले कोल्हे साहेब मुख्यमंत्री व्हायला हवे
@aparnasawant1741
@aparnasawant1741 8 ай бұрын
धन्यवाद साहेब
@rajkumarmali9623
@rajkumarmali9623 10 ай бұрын
अमोल कोल्हे अतिसुंदर
@shamraosutar558
@shamraosutar558 8 ай бұрын
खूपच छान मार्मिक भाष्य लढाऊ बाणा महाराष्ट्राला जोश आणणारं भाषण
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 11 ай бұрын
जबरदस्त कोल्हे साहेब.😊
@bhauraoshelle9524
@bhauraoshelle9524 9 ай бұрын
Khup Chan 🎉❤🎉
@pratibhadumbre5187
@pratibhadumbre5187 9 ай бұрын
पक्ष बदलणार्यां सर्वांना 2024 च्या निवडनूकीत घरचा आहेर देण्याच्या तयारीत सर्व जण आहेत .फक्त बोलत नाहीत .तुम्ही लढा आम्ही आहोत तुमच्या बरोबर .
@ramgore4333
@ramgore4333 9 ай бұрын
जिंदाबाद अमोल कोल्हे साहेब, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती
@sachinphadtare1178
@sachinphadtare1178 9 ай бұрын
देवेंद्र फडणीस ज्या वेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होणार होते एवढा मोठा खर्च करून कार्यक्रम केला होता त्याचे काय झाले हे त्यांना विचारले पाहिजे त्याच्या मागून गुजरात मध्ये सरदार पटेल यांचे स्मारक तयार झाले पण आपल्या महाराजांचे का नाही झाले ह्या बद्दल आवाज उठवला पाहिजे
@alkakashid2744
@alkakashid2744 8 ай бұрын
कोल्हे साहेब सर्व मतदार संघात दौरा करा व हेच सांगा
@vinodkangutkar
@vinodkangutkar 9 ай бұрын
Khup chan saheb
@PopatPatil-fi2ew
@PopatPatil-fi2ew 9 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब एकच नंबर भाषण केले धन्यवाद❤
@rohinipansare8570
@rohinipansare8570 8 ай бұрын
@rajashreekeer5713
@rajashreekeer5713 9 ай бұрын
जय शिवराय
@shankarbharati
@shankarbharati 8 ай бұрын
चमके शिवबाची तलवार केले ढाली वरती वारं शिवार जय जय कार करुया ढाली वरती वारं शिवार जय जय कार
@atuljaisingpure6567
@atuljaisingpure6567 9 ай бұрын
Great 👍
@DhanashreeJadhav-wr3ex
@DhanashreeJadhav-wr3ex 7 ай бұрын
आदरणीय खासदार श्री अमोलजी कोल्हे साहेब... प्रत्येकाच्या काळजात जावून वेदनेला बघणारे... अप्रतिम वैचारीक, तात्विक भाषण !
@najimshaikh5188
@najimshaikh5188 7 ай бұрын
😅😮😮😮😮😊😊
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm 9 ай бұрын
कोल्हे साहेब आम्हाला अभिमान व गर्व आहे तुम्ही गद्दार नाही सुद्दार निघाला खरोखर तुम्ही आमच्या जुन्नर तालुक्याचे व शिवनेरी च्या पायध्याशि जन्म घेतला आम्हाला तुमचा गर्व अभिमान आहे लाज राखली शिवरायाची व जुन्नर तालुक्या ची❤💯🙏❤️
@संगिताबडै
@संगिताबडै 7 ай бұрын
अगदी बरोबर साहेब ❤
@prabhakarkadam1056
@prabhakarkadam1056 9 ай бұрын
अप्रतीम...
@aarsirsath
@aarsirsath 11 ай бұрын
Great
@amolghonge3579
@amolghonge3579 8 ай бұрын
निष्ठा !
@balasahebpatole795
@balasahebpatole795 10 ай бұрын
Baàhu badia
@arunamalwade5757
@arunamalwade5757 9 ай бұрын
काळजाला भिडणारे भाषण .डॉ आमोल कोल्हे धन्यवाद❤❤❤❤❤🎉🎉😂😂
@prashantwalhekar2023
@prashantwalhekar2023 9 ай бұрын
साहेब
@rajendrabhong-u8e
@rajendrabhong-u8e 7 ай бұрын
आम्ही ताठ मानेने लढणाऱ्यांच्या रांगेत आहोत. कोल्हे साहेब तुमच्यासाठी. आमचे दैवत तुम्हीच राजे
@ankushjadhav8670
@ankushjadhav8670 8 ай бұрын
अप्रतिम भाषण
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 7 ай бұрын
एकदम. सुंदर. 😢 भासन 😊
@dhanadaspatil2108
@dhanadaspatil2108 9 ай бұрын
कोल्हे साहेब खूप सुंदर साहेब माझी कॅमेन्ट जर तुमच्या पर्यंत पोहचत असेल तर माझी प्रचंड इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची
@sachinlawange3038
@sachinlawange3038 9 ай бұрын
Very nice 👌
@dadabhauransing8680
@dadabhauransing8680 10 ай бұрын
Nice speech
@dilipthakur8360
@dilipthakur8360 9 ай бұрын
गजब proud of you and salut to you
@sobhashirshite1407
@sobhashirshite1407 9 ай бұрын
Khup chan
@veenadhawan3088
@veenadhawan3088 9 ай бұрын
Khup chan
@ramgore4333
@ramgore4333 8 ай бұрын
जय महाराष्ट्र
@shivajishinde1678
@shivajishinde1678 9 ай бұрын
Great saheb
@balasahebugale8113
@balasahebugale8113 9 ай бұрын
Kolhe sir i am proud of you कारण तुम्ही खरे स्वराज्य रक्षक आहात मी स्वतः तुम्हाला आजच्या कलियुगातील राजेच मानतो .
@SomaBhatikare
@SomaBhatikare 5 ай бұрын
Kolhe saheb 👑👌👌👌कडक 👌👌👌
@vilasgawande3679
@vilasgawande3679 9 ай бұрын
लोकसभेत फक्त दोन च खासदारच दिसतात कारण तेच बदलतात मा कोल्हे साहेब मा सुपिया ताई......
@MamataMahajan-k6v
@MamataMahajan-k6v 7 ай бұрын
खुप छान.
@BharataSalunke
@BharataSalunke 9 ай бұрын
अमोलजी कोल्हे तुम्हाला मानाचा सलाम पण मला पडलेला प्रश्न असा आहे तुम्ही जे पटवुन देता ते मला पटतंय पण तुमच्यात व त्यांच्यात फरक काही दिसत नाही कारण ज्यांनी मराठ्यांचा फक्त आणि फक्त वापर केला व तेच फितूर झाले हे तुम्हाला दिसत नाही आणि दिसणार पण नाही कारण तुम्ही सत्तेत त्यांच्या आहात हे जर बचुभाऊ सारखे निष्ठावंत देशासाठी व सत्याचा बुरुजा सारख मातीसाठी व जातीसाठी अठरा पगड जातीतील लोकांना महत्त्व देऊन त्यांच्या समोर हि उपमा दिली असती तर खूपच अभिमान वाटला असता जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@sairunshaikh
@sairunshaikh 9 ай бұрын
Right Sir Apke Bhashan Bahut Achche Hote Hai
@jyotigawande402
@jyotigawande402 7 ай бұрын
छान छान
@dhanupatil1766
@dhanupatil1766 9 ай бұрын
एकच नंबर अमोल कोल्हे साहेब
@manikpotadar9928
@manikpotadar9928 8 ай бұрын
Amol Kolhe Saheb,you spoke like a lion.jai ho!🎉
@appasahebhapsejayyogeswer3201
@appasahebhapsejayyogeswer3201 9 ай бұрын
शरद पवार जिंदाबाद फक्त खेड्यातील रस्ते करण्याच व्हिजन डोळ्यासमोर असु द्या कोल्हे साहेब आपल्या बरोबर तेजस्वी नेतृत्व आणि संसदेतील अभ्यासु संसद पट्टु खा सुप्रिया सुळे ताई सारखे कणखर नेतृत्व आपल्या बरोबर आहे धन्यवाद
@JeevanWadkar-ms1rg
@JeevanWadkar-ms1rg 7 ай бұрын
पवारसाहेबांनी पुकारलेला एल्गार अमोल कोल्हेनी पोटतिडकीने मांडत आहे याचा आम्हा महाराष्ट्रीयाना अभिमान आहे तुम्हास मानाचा मुजरा,,,,जीवन वाडकर,, चिपळूण,,
@bokaresir907
@bokaresir907 9 ай бұрын
Only संभाजी.
@sunilmhaskar2885
@sunilmhaskar2885 8 ай бұрын
छान अभिनय
@uttamraoghanghav2311
@uttamraoghanghav2311 8 ай бұрын
कोल्हे साहेब आपण अभिनेता आहात तेव्हढेच राजकिय चानंके सुधा आहात दुसरी बाजू आपली आणखी एक बाजु वकृत्च शेयली यावरच मितरी फिदा आहे माझ्या मते आपल्या सारखे नेते ह्या देशात जात निर्माण झाले तर हा देश सुब्लम झाल्या शिवाय रहाणार नाही धन्यवाद डॉ कोल्हे साहेब 🙏🙏👍👍
@anilkale5666
@anilkale5666 9 ай бұрын
वकृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही नेहमीच 1st खास शैलीतून टीका करण्यात अतिशय हुशार आहात
@SuvidhaAyurvedSanshodhanSansth
@SuvidhaAyurvedSanshodhanSansth 8 ай бұрын
Great Speech
@nanasahebmache3800
@nanasahebmache3800 11 ай бұрын
Nice speach 🎉
@mahavirmohire1014
@mahavirmohire1014 8 ай бұрын
Scholarly thoughts, expressed lucidly! God Bless Amol! We all are behind you to fulfill your dream to advance India to number 1! 🎉🎉🎉🎉🎉
@sunalinisuradkar3748
@sunalinisuradkar3748 9 ай бұрын
Young
@dattatraykamthe
@dattatraykamthe 9 ай бұрын
Shard Pavar sahib zindabad
@seemawadnere-fs7ko
@seemawadnere-fs7ko 7 ай бұрын
The best❤🎉
@vimalminde8992
@vimalminde8992 9 ай бұрын
Himmat vala Dada Amol kolhe
@BhauChavan-x2k
@BhauChavan-x2k 9 ай бұрын
अमोल कोल्हे हे शिवाजी महाराजांचे रोप दाखल करतात मग त्यांना मराठी विशाई बोलायला लाज वाटतेका
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 9 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@ravindrakoli8749
@ravindrakoli8749 9 ай бұрын
👌
@leelaambulkar3291
@leelaambulkar3291 9 ай бұрын
Amol Kolhe is very brilliant very good speech God bless you
@mahadevkale9416
@mahadevkale9416 9 ай бұрын
फक्त आदरणीय शरद पवार साहेब.
@Sagarjaiwal143
@Sagarjaiwal143 8 ай бұрын
राष्ट्रावादीची ही तलवार अमोल कोल्हे पुन्हा खासदार 💪⏰🔥❤ डॉ अमोल दादा कोल्हे साहेब 💪⏰✌
@pandurangbhosale103
@pandurangbhosale103 9 ай бұрын
Aabhinandan KOLHESAHEB Jeo Hajaro Sal Samanyalokasathi
@milindbhusawale5163
@milindbhusawale5163 9 ай бұрын
Love you Sir.❤❤❤🙏🙏🙏
@sunilmhaskar2885
@sunilmhaskar2885 8 ай бұрын
चांगल नाटक चालू आहे छान कोल्हे कुही
@prashantjagtap8110
@prashantjagtap8110 7 ай бұрын
❤ ok sir
@ManeApp
@ManeApp 9 ай бұрын
Amol kolhe bhau apn thakye gtat jawe
@bacchuchaudhari4362
@bacchuchaudhari4362 9 ай бұрын
महाराष्ट्रातले खासदारत्याची त्याची पोट भरून गेलेसर्व जनतेला माहिती आहे
@vidyamangaonkar7500
@vidyamangaonkar7500 9 ай бұрын
छत्रपति आपण शोभता तुमच्या समोर मित्क्री कूच भी नहीं आहे......
@sunalinisuradkar3748
@sunalinisuradkar3748 9 ай бұрын
Kolhe padhanter jabar
@dhanupatil1766
@dhanupatil1766 9 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤
@AnilChalke-i6z
@AnilChalke-i6z 10 ай бұрын
🔥🔥🔥
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 9 ай бұрын
Very very very very very very nice day please like my dear I am Otur Pune Maharashtra India by
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 9 ай бұрын
🙏🏿🙏🏻🙏🏻🙏🏿🙏🏻🙏🏻🙏🏿⛳⛳⛳⛳
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 9 ай бұрын
🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💗💗💗💗🥀🥀
@rajanprabhu8204
@rajanprabhu8204 9 ай бұрын
Great Mr. Amol Kohhle sir
@SuhasChavan-n3h
@SuhasChavan-n3h 9 ай бұрын
आज चे राजे तुम्ही च आहे
@machindramarbhal8226
@machindramarbhal8226 8 ай бұрын
👍👍👍
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН