अमोल मिटकरी साहेब आपल्यासारखे अनेक परखड वक्ते बहुजन समाजात निर्माण व्हावेत अशी अपेक्षा आहे. जयभीम.
@deepakKoli-f6v6 ай бұрын
Ok sir
@RamchandraKoli-w7i2 ай бұрын
A @@deepakKoli-f6v
@sachin36662 жыл бұрын
आपल्या देशातील महापुरुषांची खरी ओळख व कामगिरी तुम्ही समाजाला सांगत,समाजला सत्याच्या दिशेने नेत आहात साहेब..तुमचे शतशः आभार.
@farooqshaikh795 Жыл бұрын
मीटकरींच नाव एकले होते पन भाषण अप्रतिम फार शिकायला मिळाले फार फार आभार अभिनंदन मनापासून
@yassu71852 жыл бұрын
अगदी बरोबर सांगितलं साहेब आपण खणखणीत आवाजत, मी सर्व भाषण ऐकलं त्यातून खूप काही शिकायला भेटलं धन्यवाद💐💐💐
@amolgaikwad80575 жыл бұрын
सर डोळ्यातून पाणी आला सत्यता ऐकून तसेच आपला खणखणीत भाषणाने मी गहिरो😔🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔
@suryabhantayade4042 жыл бұрын
सर जबरदस्त जय भीम खूप आवडले असे कधी कधी ऐकायला मिळते त्यासाठी अभ्यास लागतो तो तुम्ही कामावर आहे मिळवला आहे तर लोकांपर्यंत पोहोचण्याची हिंमतही लागते जय भीम सर जय भीम
@adhavsuresh2 жыл бұрын
मिटकरी साहेब तुम्हांला माणाचा जयभिम आणी जय संविधान खुपच सुंदर भाषण आणी जोरदार दणकाही
@nitagaikwad21062 жыл бұрын
खूप छान , माहितीपूर्वक समीक्षण व विश्लेषण. छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि महानतेचा योग्य अभ्यास.... फक्तं त्या काशीबाई कोणत्या मला माहीत नाही ज्यांच्या मुलाचे संगोपन केले महात्मा आणि सावित्रीबाईंनी केले, कोणी कमेंटमध्ये सांगू शकाल तर कृपया सांगावे
@राजकुमारकदम4 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण...!! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणे काळाची गरज आहे. शोषितांची ही प्रतिके शोषकांनी हायजॅक केली आहेत. मनुवादाचे भूत बहुजन समाजाला गुलाम करण्यास टपले आहेत पण ते कदापि यशस्वी होणार नाहीत.
@milindshaha89722 жыл бұрын
TV
@umeshrasal67662 жыл бұрын
आंबेडकर यांचे विचार नक्की तुम्हाला तरी माहिती आहेत का?
@amarwankar8399 Жыл бұрын
Ok 1
@amarwankar8399 Жыл бұрын
@@milindshaha8972 eée
@Sk-ox2fh2 жыл бұрын
खूप छान अमोलदादा तुम्ही एक महान कार्य हाती घेतलय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@AtmaramJadhao-p4w4 ай бұрын
धन्यवाद मिटकरी साहेब,
@AtmaramJadhao-p4w4 ай бұрын
जयभिभ,जयभिम,
@AtmaramJadhao-p4w4 ай бұрын
विजय,आसो,विजय आसो,विजय आसो, जयभिम,जयभिभ,
@AtmaramJadhao-p4w4 ай бұрын
खुप खुप, आभारीआहोत मिटकरी साहेब ,जयभिम,जयबुंध,
@amrpalimeshram2788 Жыл бұрын
खूप छान भाषण दिलं मिटकरी सर नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय शिवराय जय शाहू महाराज जय ज्योतिबा फुले, जय सावित्री आई फुले यांना माझी कोटी कोटी नमन
@abhimanyukhandagale9607 Жыл бұрын
. Se se
@jaishreesonvne8383 Жыл бұрын
Jaibhim ilick it sir thanks
@kaminisambare83732 жыл бұрын
फारच सुंदर समाजप्रबोधन करणारे अमोल मिटकरी महान व्यक्तीमत्व आहे,
@Umesh-wx4pr Жыл бұрын
सर डोळ्यातून पाणी आला सत्यता ऐकून तसेच आपला खणखणीत भाषणाने मी ऐकतच राहिलो सर जय भिम जबरदस्त खूप ऐकले नाही कोटी कोटी आभारी मानतो अमोल मिटकरी साहेब तुम्हाला क्रांतिकारी जय भिम
@mangalkale75742 жыл бұрын
सर खूप छान माहिती भेटली खूप खूप धन्यवाद आपणास उदंड आयुष्य लाभो सर्व जणांसं इतिहास माहिती व्हावा आणि समाज सुधारवा
@marutipatil33365 жыл бұрын
१ नंबर मिटकरी साहेब फार महत्वाची माहिती दिली तुम्ही आम्ही कर्नाटक बेळगाव मधील आहे आपण बेळगावला केव्हा तरी या ." जय शिवराय जय महाराष्ट्र "
@rdx........gamingplatform.84344 жыл бұрын
Jabrdast sir manat bhim aani buddhache vichar jagrut zale
@sanjivawale92403 жыл бұрын
@@rdx........gamingplatform.8434पPप0
@padmabhivgade53992 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर ,,, इतके परखड व सत्य वक्तव्य आत्ता पर्यंत ऐकले नव्हते...... आल्यासारखे अजून 10 जन राहतील तर कुणाच्या बापाची हिम्मत नाही संविधानाला धक्का लावायची... शाहू, फुले,आंबेडकर, शिवाजींच्या विचाराचा भारत नक्कीच साकार होईल . Jaibhim,Jai shivaji, jai sanvidhan
@amolsarkate51832 жыл бұрын
खुप छान वैचारिक क्रांती ... आणि खुपच छान समाज प्रबोधन...
@rahul11179132 жыл бұрын
सर ,आपणास मनाचा आणी आभिमानाचा कडक आणी निळा भडक जय भीम ..
@sanskarchavmayechivlog95182 жыл бұрын
खुप छान प्रबोधनात्मक भाषण, मानाचा कडक जयभीम दादा🌹🌹जो बोलायला घाबरतो तो आधीच मेलेला आसतो
@aaditisathebtslover40532 жыл бұрын
खुप छान सुंदर भाषण मी पण बौद्ध आहे आणी मला अभिमान आहे मी बौद्ध असल्याचा जय भिम
@rajeshreemohite60952 жыл бұрын
जयभिम जयभिम 🌹अमोल सर मन भरून गेले
@skgamersking46022 жыл бұрын
खूपच छान सर आपण तर पुरोगामी विचारांचे विचारवंत आहात सलाम तुमच्या वक्तृत्वाला
@eknathshinde87845 жыл бұрын
धन्यवाद आदरणीय श्री अमोल मितकर साहेब खुप खुप महत्वाची आणि अज्ञात माहीती आपण आपल्या भाषणात सांगत आहात. खरं तर बहुजनांना जागे करण्यासाठी या विचारांची गरज आहे. पण हे कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याच लोकांना पचनी पडत नाही. आणि मग असे विचार लोकांना सांगणं तर दुरच. खुप आत्मविश्वास निर्माण करणारे भाषण. नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.
@jyotikamble87212 жыл бұрын
खूप अभ्यास पूर्ण व सत्य मांडता साहेब आपण 🙏🙏👌👌
@sanjivanigavali77842 жыл бұрын
काही लोक भ्रामक लोकांचे मानसिक गुलामी करताहेत! खूप छान विडिओ आहे!
@umeshrasal67662 жыл бұрын
नक्की कोणत्या?
@user-tq8ve3sy3 жыл бұрын
वाह क्या बात है सर जी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत
@sanjayjadhav39813 жыл бұрын
🌟💯%✔️संशोधित सत्यज्ञान🇮🇳🙏 जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳✊
@anitamohite30165 жыл бұрын
अमोल सर खूप उशिरा आपले व्याख्यान एकेले. खरोखरज हे अंजन आपल्या अनुयानाय यांना वरदान च ठरेल. Hat's to you Sir. Jay Bhim.
अमोल जी आपल्या कर्तुत्वाला आणि वक्तृत्वाला आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैली ला माझा सलाम. ❤️
@aajinkyachavhan59834 жыл бұрын
खुप छान मिटकरी साहेब डोळ्यात पाणी आल मि पुजा सकट चा भाऊ जयदिप सकट
@shashijadhav73745 жыл бұрын
साहेब तुम्ही इतिहास अगदी साध्या सरळ भाषेत आणि तो ही योग्य ठिकाणी चिमटे काढून मन परिवर्तन करता, तुमचे खूप खूप आभार, चळवळ चालू ठेवण्यासाठी तुमचे खुप मोठे योगदान आहे
@गोरकजवळे5 жыл бұрын
जय ज्योती जय क्रांति बहुजन हिताय बहुजन सुखाय
@streetsidegamer59843 жыл бұрын
अमोल भाऊ अभ्यास खूप चागंला आहे जय भिम जय शिवाजि
@urmilababare69542 жыл бұрын
🙏🙏,,खरच सर खुप छान भाषण ऐकाल भेटले जे कधिच ऐकल नोते कि कोणी सागितल पण नाहि होत,,🙏🙏
@saketkamble31335 жыл бұрын
खूप सुंदर सर , जोपर्यंत इतिहास समजत नाय तोपर्यंत पुढचं जीवन हे सुरळीत चालत नाय... त्याप्रमाणे इतिहास सांगा ,इतिहास लोकांना कळुदे मग भविष्यात कस जगायचं ते कळेल... जय शिवराय जय भीम........
@ashishraut15365 жыл бұрын
अन्याय ब्राम्हना ने नाही तर देशमुखांनी केला. आज हेच तुम्हाला भडकवत आहे .हे तुम्हाला कळत कस नाही. मी obc आहे . मी अनुभवा मधुन बोलतोेय. ही संघटना देशमुखांची आहे. हे लोक मराठ्याशी सोयरीक करत नाही मग आपण तर लांब राहिलो . मी आणि तु ,Obc ,sc, bc, nt, ब्राम्हण et . सगळ्या कमी समजतात.
@Pqrstuvwx24485 жыл бұрын
Khoop sundar perfect samaj sudharak vakta
@sandeeipthosar24074 жыл бұрын
Shalela Jaga brahmananich dili hoti,name Mr Bhide ,Kara itihas vacha
@Kaushikkankekar19874 жыл бұрын
भाई पूर्ण इतिहास नीट वाच कोणाचं काही ऐकू नको डॉ बाबासाहेब , टिळक, सावरकर, वाटलं तर नथुराम वाच हे कोणी काही बोलतील याच्यावर विश्वास ठेवू नको जे लोक थोर पुरुष होऊन गेले त्यांचे विचार खूप मोठे होते त्यांचा इतिहास यांच्या सारख्या हिजद्यांनी लपवून ठेवला आपल्या छत्रपती संभाजी महाराज्यांचा इतिहास काय सांगितला गेला या वरून विचार कर की बाकीचे तर साधारण मानस होती त्या वेळी
@sanjayjadhav39813 жыл бұрын
🌟💯%✔️संशोधित सत्यज्ञान🇮🇳🙏 जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳✊
@jayantmisal40042 жыл бұрын
परिपूर्ण अभ्यास व विचार खूप चांगले आहेत... सर्व जाती धर्मा बद्दल थोडी नम्रता लाभल्यास आपला गौरव निश्चितच आहे...काहि गोष्टी एकांगी विचाराच्या असुन त्यामुळे समाजात दुही निर्माण होईल.....कारण चांगल्या व वाईट विचारांचे लोक सर्वच जाती धर्मात आहेत....बाकी व्याख्यानाची बैठक खूप चांगली आहे..
@sameerramdasi882 жыл бұрын
Ho na hya mansani yogasan ane prnayamala third class mhantla kuni he notice kele nahi mhanje kapalbhati and yogasan he third class ahe hyachya drushtine
@anagha98535 жыл бұрын
अमोल मिटकरी साहेब,,,तुमचे प्रत्येक भाषणे मी सतत ऐकतो,, व बघतो,,तुम्हाला एवढे सखोल ज्ञान आहे की याची कल्पनाच कोण करू शकत नाही,,आणि मला तरी असे वाटते की अमोल मिटकरी हे व्यक्ती मत्व गळ्यात ताईत बांधून लोक जागरण करावं,,इतकं सुंदर,बेधडक,आणि विचार पूर्वक बोलता,,आपले भाषण सारखं ऐकत रहावं वाटत,,,आणि अज्ञान लोकांना तुम्ही जागं करण्याचं जे काम करता हे खूप मोठं माझ्या मते तुम्ही करता,,,तुम्हाला माझा मनापासून सलाम,,,,
@kishorkadam70312 жыл бұрын
भारतीय संविधानाचा विजय असो. 🙏🌹🙏
@vijaydeshmukh95224 жыл бұрын
शिव शाहू फुले आंबेडकर ... यांचा हा आपला महाराष्ट्र
@gauravsirsat29414 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट असे अमोल दादांचे भाषण आहे.
@prashantgaikwad82995 жыл бұрын
जय शिवराय जय भिम सर 01 नंबर भाषण 🙏🙏🙏
@anilmore54292 жыл бұрын
Jay.shivray.jay.bhim.sar
@hemchandravaitee90412 жыл бұрын
Jai shivrai jai bhim. Khupach chhan bhashan zale. Jai hind jsi Maharashtra.
@rajabhaukhandibharad85202 жыл бұрын
खरचं ... माझं राज...शाहु महाराज...
@pbktrends19342 жыл бұрын
Its a great speech 🙏
@shivajipatil4662 жыл бұрын
P⁴qq
@aashawankhede5308 Жыл бұрын
येवढे असुनही कोणाला घाबरत नाही किती अभ्यास आहे खरच असे लोक थोर परुषांची देणगी
@sandeepsawale66955 жыл бұрын
Sir...you are respectful person..such great person
@rdx........gamingplatform.84344 жыл бұрын
Fan zalo aamhi tumche
@sadanandnade62192 жыл бұрын
Sir you are respectful person such great person
@adityatelang55475 жыл бұрын
Chhatrapati SHAHU Maharaj🙏🙏🙏. Jai Bhim🙏🙏🙏
@rahulkhandare9501 Жыл бұрын
So nice 🙏🙏🙏🤗😎
@digambarkhudsange9763 жыл бұрын
Thanks..Amol Dada
@kisankhadse96592 жыл бұрын
Thanks amoldada
@viralviews40862 жыл бұрын
मिटकरी साहेब मला राजकरनात interest नाही पण तुमचं बोलणं आवडते मला 👍🏻
@maymarathinakshatra17243 жыл бұрын
जबरदस्त भाषणशैली..... फार मोठ कार्य करताय.. धन्य आहात... विजया मारोतकर,नागपूर
@pramodkhillarekhillare6677 Жыл бұрын
Mahapurushanchey vichar yevdhya changlya prakare samjavun sanglyamule jay bhim sir.yevdhe chan bhashan ki tasan tas aikav vatate .❤❤❤.
@shamraojawale38254 жыл бұрын
JABARDAST amol sir ji JAI BHIM
@sameersheikh310 Жыл бұрын
Atishay mahatvapurn aani ati uttam vichar che Amol mitkari bahu mast updesh vakt kile aamhi tumcha abhari aahe ho
@monalisavaidya67332 жыл бұрын
NAMO BUDDHAY JAI BHIM 🙏🙏🙏 khupch sundar 💐💐💐
@vikasgaware25152 жыл бұрын
Aagdi khara itihas mandta aamolji mala aaple bhashan khupaawadtat sir khup Sundar wyakhua mandta Jay bhim namobuddhay Jay shahu Maharaj Jay mahatmafoole Jay shiwaji Maharaj jaymaharastra Jay Bharat Jay savidhan...
@babasahebshinde16193 жыл бұрын
मिटकरी साहेब मानाचा जय भिम जय शिवराय
@nilimasukhadeve31923 жыл бұрын
Very nice speech Mitkari saheb jay bhim jay Shivray
@santoshgaikwad15553 жыл бұрын
Jay lahuji jay bhim jay shivray
@sajid_dubai75 жыл бұрын
Kolhapur is Great Jay bhim Jay sambhaji brigade Jay shivray Jay maharashtra.
@madhukarthombare71453 жыл бұрын
खुपच. छान. सप्रेम. जयभीम. साहेब
@arjuningle7069Ай бұрын
Amol mitkari Saheb, you are the greatest hero in India now. You have to proceed for our society and the nation You live long healthy and very best wishes for your Real Desh Seva. 🙏
@pramodgawande8482 жыл бұрын
Great great great great great great great great great great great video Amol sarancha Vijay aso
@apjnews24102 жыл бұрын
Jay Bhim Jay Shiwaji Jay Lahuji Sir
@FREECALLVH26915 жыл бұрын
सर जय भीम जय शिवाजी जय शाहू महाराज
@siddharthsalve40242 жыл бұрын
Khup chan,,Dhanyawad,,,ase bahujan ekatra aale tar Delhi dur nahi
@nagseningle47244 жыл бұрын
Lay bhari Saheb👌👌 Very nice speech Saheb👌👌
@barviondbhosle53944 жыл бұрын
You are great sir! solid!जबरदस्त 👍जयभीम! जयशिवराय! जयसंविधान 🙏🙏🙏
@narendrapatil51043 жыл бұрын
फेकु
@narendrapatil51043 жыл бұрын
किती फेकशील रे बबड्या
@akhits.86013 жыл бұрын
Saheb.....भाषण ऐकून डोळे पाण्याने भरले.......
@anilawasarmol24215 жыл бұрын
Mr amoldada mitakari nice spech india in maharashtra
@ajitpillai1035 жыл бұрын
Sarvana jag kara
@dhananjaykale41134 жыл бұрын
खुपच छान सर . आजकाल पुस्तक वाचायला फारसा वेळ नाही या मुळे तुमचे अभ्यास पुर्ण भाषण ज्ञान वाढवणारे आहे यात शंकाच नाहीं असंच चालु घ खुप आवडेल
@gautamwaywal77613 жыл бұрын
Great speaking of bhartiya Savidhan
@pravinkadu92443 жыл бұрын
अगदी बरोबर सर ,👌👍
@mahadevdoiphode2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@yogitarangari5885 жыл бұрын
So nice, salute to u.Jaibhim
@sanjaynanekar58752 жыл бұрын
Amol mitkari saheeb aaple sarva KZbin varil bhashan roj झोपण्या purvi aikto khup Chan ahet khup kahi माहिती मिळते....
@kalyanwaghmare34372 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सर 👌 जय संविधान
@pradiptelang63505 жыл бұрын
फारच छान व्हिडिओ।Thanks
@ganeshgajbhiye54682 жыл бұрын
जयभीम!🌹🌹🙏🏻🌹🌹
@ravirajkadam89522 жыл бұрын
Great speech sir 🙏🙏🙏
@deepaksuryavanshi87612 жыл бұрын
Jay bhim saheb
@ashishnimgade36344 жыл бұрын
खतरनाक अमोल सर 🙏 जय भीम 🙏 🙏 जय संविधान 🙏
@laxmikirecipe63243 жыл бұрын
Khapa chana
@maheshkamble90883 жыл бұрын
अभिमान वाटतो मी कोल्हापूर मध्ये जन्मलो.
@pankajdhokane69135 жыл бұрын
फक्त जय शिवराय
@vickypawar67295 жыл бұрын
Great speech mitkari dada phar chhan
@ramlandge36192 жыл бұрын
सर ज्ञान बरेच मिळाले खूपच छान
@umeshrasal67662 жыл бұрын
काय ज्ञान मिळाले
@mangalagongale4062 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@theswtproductions52785 жыл бұрын
उत्तम कार्यक्रम
@rahulpawar7365 жыл бұрын
एकदम बेस्ट .
@hrishikeshkate4472 жыл бұрын
Khupcha chan 👍 👍 👍
@Vilaskolhe1558 ай бұрын
खूपच चांगले विचार मांडले जय भीम जय संविधान
@umakantchaudhari52655 жыл бұрын
Sabpe bhari..........Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhuraje,Jai bhim🚩🚩🚩🙏🙏🙏
@sachinsangale77785 жыл бұрын
Very nice speech sir
@u-oq4uj3 жыл бұрын
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले 🙏🙏🙏💪💪
@roshankombade59075 жыл бұрын
Jay jijau jay shivray jay shamburaje jay joti jay bhim