अमोल आमचा माणूस गेलाय तू राजकारण करु नकोस... तुझ्या घरच्यसोबत असे झाले तर चालेल का
@kiranraut336018 сағат бұрын
Amhi ky kru mg 😂😂
@DarshanTapare-sw5mp18 сағат бұрын
Gu kha amcha@@kiranraut3360
@sunilkale790718 сағат бұрын
Tu dhanya chi jaun chat@@kiranraut3360
@ramsakhare979218 сағат бұрын
दस आणि जरांगे काय कीर्तन करतात का मोर्चामध्ये😂
@rakshak-9618 сағат бұрын
पण फक्त मुंडे भावंडांना Target करून कोण राजकारण करू पाहतोय. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अगदी वाल्मिकही दोषी असेल तर त्यालाही शिक्षा करा. पण फक्त मुंडेचा कार्यकर्ता असल्या कारणाने जर त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करत असाल तर मग हे कोणते राजकारण.
@Yraypgdargfg15 сағат бұрын
सुरेश धस आण्णा तुम्ही लढा महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे.... don't worry
@shivajikavale39912 сағат бұрын
Don't worry Dhas Anna Saheb we are with you
@VedantDahiphale18 сағат бұрын
गुन्हेगार हा कोण्या जातीचा नसतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि गुन्हेगाराला शिक्षा होणे हे महत्त्वाचा आहे पण त्याच्याअडून राजकारण झालं नाही पाहिजे.
@divyangsevahichishawarseva13 сағат бұрын
मिटकरी साहेब आगदी बरोबर बोललात बीड जिल्ह्यातील खरा आका सुरेश धस आहे
@rahulsalunke495318 сағат бұрын
मिडिया आनि धस साहेब यांनी प्रकरण लावुन धरुन ठेवल्यामुळे त्यांचे कौतुक.
@santramlahane60917 сағат бұрын
एकदम बरोबर धस ची चैकशी व्हायला व्हायला पाहिजे. सत्य समोर येईल.
@Ppatil_9619 сағат бұрын
अमोल मिटकरी ला आवरा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची,शिवसेना (उबाठा) व्हायला वेळ लागणार नाही.😅
@SopanDahibhate17 сағат бұрын
😊😊
@kingisking991717 сағат бұрын
भाऊ त्याच टेन्शन नको घेऊ जरांगे कडे लक्ष राहूदे फक्त 😅
@Ppatil_9617 сағат бұрын
@@kingisking9917 माझं लक्ष मी ठेवतो तुझ्यासारख्या भुरट्या लोकांनी मला शिकवावं एवढे वाईट दिवस आले नाहीत.😁
@AkashKhilare-k6k17 сағат бұрын
@@kingisking9917 tu asa bayalaya wani nako bolu fake account Varun
@AkashKhilare-k6k17 сағат бұрын
@@kingisking9917king cha gandit शिंग गेल्यावर कळलं तुला
@MGrghugtwffy17 сағат бұрын
काठेवाडी ची चौकशी व्हावी धस साप आहे या मागे
@sanjivgarje256215 сағат бұрын
काठेवाडी प्रकरणात जर धस असेल तर त्याला फाशी पेक्षा भयंकर शिक्षा झालीच पाहिजे आम्ही राक्षसाला मतदान दिलय अस वाटत आहे धस नी राजीनामा द्यावा
@sachinnimbalkar423618 сағат бұрын
दादानी ह्याचा पगार वाढवलेला दिसतोय😂
@PK-qe2py18 сағат бұрын
आणि मटण करी सुध्दा.
@sunilkale790718 сағат бұрын
दादा पण भामटा आहे
@GovindSolanke-zg4uc18 сағат бұрын
यांच एक घर परळीत पाहीजे म्हनजे यांची पळता भुई थोडी झाली आसती
Are jat bagun support karnare.. asalya gunamule beed magas rahil..
@santramlahane60917 сағат бұрын
मीटकरी सर खरं बाहेर काढलं
@nitindeshmukh860314 сағат бұрын
Kaalyaaa mitttuu😅
@satishdhas461018 сағат бұрын
मिटकरी साहेब बरोबर बोललात तुम्ही भगवान बाबाचे पोस्टर फाडले आहेत
@ganeshsangle882517 сағат бұрын
धसची पण चौकसी झाली पाहीजे
@MauliHuse-ef1vm17 сағат бұрын
बरोबर बोलताय साहेब
@tambebala24518 сағат бұрын
अमोल मेटकरी जरा दमाने घ्या महाराष्ट्राचा बिहार झालाय तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधी मुळे तुम्ही आरोपींना पाठीशी घालतात.
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt14 сағат бұрын
धसचे कारनामे बाहेर आले की बिहार का
@tambebala24514 сағат бұрын
मिटकरी सारख्यानी काय बोलावं या विषयावर, काय कर्तृत्व आहे, फक्त न्याय मिळाला पाहिजे. फक्त कोणाला काय बोलल्याकी आमच्या नेत्यावर का बोलता हेच फक्त कारण असतं मिटकरी यांना बोलायला कधी कोणाला मदत केली का सांगा. राज ठाकरे यांनी अजित दादा याच्यावर टिका केली लगेच आमच्या नेत्यावर टिका केली लगेच काही तरी बोलले राज ठाकरे यांना पहिलं जनमतातुन निवडून या नंतर बोला.
@MGrghugtwffy17 сағат бұрын
मानल मीटकरी साहेब वि सपोर्ट मिटकरी साहेब
@arjunchaudhar-nf3yl15 сағат бұрын
हमाम मे सब नंगे होते हे मिटकरी साहेब बरोबर बोलत आहेत धस साहेब आपली चौकशी झाली पाहिजे
@arjunchaudhar-nf3yl15 сағат бұрын
धनंजय मुंडे साहेब यांना जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे
@rajeshsanap478817 сағат бұрын
मिटकरी साहेब एकदम बरोबर....😊
@satishlatpate760415 сағат бұрын
ABP माझा यांना एक नम्र विनंती आहे की जे जे अमोल मितकरी बोललेत ते ते सर्व ची सर्व खर आणि सत्य परिस्थिती त्यांनी मांडली आहे व ते सर्व मुद्दे उचलण्याची खरो खर आवश्यकता आहे 🙏🙏🙏
@VilasWarade-dl3ls18 сағат бұрын
अगदि, बरोबर, साहेब
@ArvindGhuge-ll3mf17 сағат бұрын
मिटकरी साहेब बिनदास बोला तुम्हाला हात लावायला कुणाची माय नाही जनली
@sureshnagare966118 сағат бұрын
अगदी बरोबर
@SohamKarahle17 сағат бұрын
Aaplya surname varna kaltat aapli budhi
@MUNDHEMANGESH18 сағат бұрын
धनजंय मुंडे साहेब मंत्री झाले हे पाहून सुरेश धस च्या बुडाला आग लागली आहे...... ती विझत नाही 😂
@sandiarmosa878117 сағат бұрын
सोन्यासारखा माणुस गेला हो
@vitthaldalimbkar771016 сағат бұрын
मान्य आहे मंत्री झाल्यामुळे ते आरोप करत आहेत . हत्या झाल्यापासून का नाही देशमुख कुटुंबाची भेट मुंढे पैकी कोणी जाऊन सांत्वन केले व केलेल्या आरोपाचे उत्तर दिले
@Rmaghk15 сағат бұрын
@@vitthaldalimbkar7710घरात गुसून मारू या बद्दल बोला भाऊ
@MUNDHEMANGESH15 сағат бұрын
@vitthaldalimbkar7710 पंकजा मुंडे भेटायाला गेल्या होत्या पोलिसांनी आणि देशमुख कुटुंबीयांनी गावात येऊ नका म्हणून सांगितले..... सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीं व धनजंय देशमुखां सोबत ताईंच व्हिडीओ कॉल वरून बोलण झाल
@MUNDHEMANGESH15 сағат бұрын
@vitthaldalimbkar7710 पोलिस यंत्रणेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून धनजंय मुंडे साहेबांना भेटीसाठी रोखल थांबवलं
@gajanankarad606318 сағат бұрын
धस अका ची चौकशी झाली पाहिजे तेव्हा खरा आरोपी समोर एइ ल
@Aditya-p6k-o1c17 сағат бұрын
मिटकरी साहेब एकदम खरे बोलत आहेत
@shubhamhaihumvlogsandvines48914 сағат бұрын
बोंबला 😂
@Maratha96-GP11 сағат бұрын
कोण आहे मितकरी
@balusangale785918 сағат бұрын
सर्व समाज अमोल मिटककरी सोबत कारण खरं खरं सांगा थ आहे
@Stdhoni18 сағат бұрын
😂😂
@sunilkale790718 сағат бұрын
तू पण लाभार्थी आडनाव बघून समजतं
@VikasDeshmukh-l2r17 сағат бұрын
Surname
@AyushJedhe-l2j12 сағат бұрын
ही गुन्हेगारांची पिलावळ आहे
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt15 сағат бұрын
धन्यवाद मिटकरी साहेब धस चे कारनामे बाहेर काढल्याबद्दल
@anantbargaje201116 сағат бұрын
आम्हाला लाज वाटते आमचा आमदार धस आहे सांग यला
@santoshavhad453414 сағат бұрын
धस ची cid चौकशी करायला हवी
@arjunchaudhar-nf3yl15 сағат бұрын
मिटकरी साहेब आपण खरं बोलत आहेत
@vikaskande572615 сағат бұрын
एक दम बरोबर मिटकरी साहेब बोलतात तुम्ही
@lakshmikatare184218 сағат бұрын
फक्त मीडियावर बोलणे उपयोगाचे होणार नाही सुरेश धस यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे त्यांच्या हिस्टरी ची चौकशी करणे गरजेचे आहे सीआयडी कडून
@Nobodyteachme18 сағат бұрын
agodar DM cha encounter kara. Mag khushal inquiry kara Suresh Anna chi.
@sunilkale790718 сағат бұрын
ताजी घटना सोडून जुने मुर्दे उखडणार का असं केल तर एक पण नेता इमानदार नाही अक्ख सरकार भ्रष्ट निघेल
@AkashKhilare-k6k17 сағат бұрын
चुटिया त्यांना क्लीन चीट मिळालेली आहे .हा मितकरी पण परुसा .आणि त्याचा बातम्या पण.😂
@amolpatil289117 сағат бұрын
बरं करुत आधी हे मिटू दया
@arjunchaudhar-nf3yl15 сағат бұрын
मिटकरी साहेब बरोबर बोलत आहेत
@GovindMunde-ko9pr13 сағат бұрын
धसकटची चौकशी व्हावी
@Amadmi..5515 сағат бұрын
मुडेना पाठीशी घालू नका नाहीतर बीड मधून NCP हदपार होईल
@ramdasdahiphale56315 сағат бұрын
DM साहेबांवर आरोप करुन यांना महायुती तोडायची असचं दिसतंय
@sbtv101118 сағат бұрын
सुरेश दसन या प्रकरणात राजकारण करायला नको होतं
@SharadDhepale-f6d14 сағат бұрын
धन्यवाद मिटकरी साहेब सत्य बोलले
@sanjaygosavi763617 сағат бұрын
आरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे लोकांनी तुम्हाला त्यांचे प्रश्न, अडचणी सोडवण्या साठी निवडून दिले, न्याय द्याचा सोडून आपापसात एकमेकांवर आरोप करीत आहे.
@malharichole382417 сағат бұрын
धस अण्णा खरे आका 👍👌
@shivharijaybhaye637712 сағат бұрын
आक्का नही तो बोका आहे😂
@vinodnagre798518 сағат бұрын
बिलकुल खरं आणि सत्य बोलत आहेत मिटकरी साहेब
@SohamKarahle17 сағат бұрын
Uadvun ghe mg matankaryala
@vinodnagre798517 сағат бұрын
@@SohamKarahle हेच का तुमच्या मराठ्यांचे संस्कार
@vinodnagre798517 сағат бұрын
छत्रपतीच्या नावाला खराब करता तुझ्यासारखे समाजकंटक
@SohamKarahle17 сағат бұрын
Mi obc aahe bahu mali pn valya gunhegar asatana pn tyala tumhi supoort karta amchya gavat 90 takee maratha aahe pn tyani kadhi nahi dila tras
@vinodnagre798517 сағат бұрын
@@SohamKarahle अरे मग न्यायव्यवस्था कायदा कशासाठी आहेत
@dnyaneshwargolhar785418 сағат бұрын
धस पण आका आहे
@vinodnagre798518 сағат бұрын
धस अब गया फस😂😂😂😂😂
@amoldoiphode353118 сағат бұрын
एकदम बरोबर सुरेश धस ची चौकशी झालीच पाहिजे
@nileshpakhare72017 сағат бұрын
एकदम बरोबर अमोल जी
@bikerider914818 сағат бұрын
धस ची चौकशी झालीच पाहिजे
@shrikantdhakne221617 сағат бұрын
धसच आका आहे अस वाटतय😅😅😅
@balusangale785918 сағат бұрын
आभार भाऊ
@parmeshwarbarakule308810 сағат бұрын
मी एक सर्वसाधारण नागरिक म्हणून हे सर्व काही ट्विट करत आहे म्हणजे चॅटिंग करत आहे आम्हाला जास्त काही कळत नाही पण आम्ही जे बघतो ना ते आम्हाला पटत नाहीये न्याय न्याय पाहिजे
@sanjaypadar919011 сағат бұрын
याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादी पहिल्यापासूनच गुन्हेगारांना पाठीशी घालते आपल्या बोलण्यावरून हेच सिद्ध होते मिटकरी साहेब 21:08
@SudhakarVighne-es2uj16 сағат бұрын
अगदी बरोबर मिटकरी साहेब
@sunilthakur766218 сағат бұрын
खर आहे त्यांना सगळी माहिती कशी? त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करावी
@rameshsanap127017 сағат бұрын
अगोदर धस ची होईल त्याला लई माहिती आहे😂😂
@shivamdhakne985914 сағат бұрын
अंजली ताई ला पाठवा पुरावे मिटकरी साहेब
@ashokdahiphale64619 сағат бұрын
कायवाईटबोलत नाहीत मीटकरी
@sunilkale790718 сағат бұрын
लाभार्थी 😂
@rameshsanap127017 сағат бұрын
@@sunilkale7907कशाचा लाभार्थी ? मोगली
@ganeshsangle882517 сағат бұрын
खरच आहे मिटकरी साहेब
@machindrashelke763217 сағат бұрын
लायकी नसलेल्या लोकांनी आण्णा वरती बोलू नये
@Khaki2418 сағат бұрын
सगळेच सारखे आहेत, पण इथं प्रत्येक जण आपल्या जातीचं आहे म्हणून बाजू ओढतायत पण यांचे कान जात पात न पाहता यांची वाट लावली पाहिजे
@pandurangkachare516318 сағат бұрын
अमोल मिटकरी ने संतोष देशमुख न्याया विषयी बोलावे बाकी सर्व समजूतदार आहेत
@rameshsanap127017 сағат бұрын
मग काय ते न्याय नको म्हणतात का ?
@RamdasMisal-pz7lb13 сағат бұрын
काळा रेडा बेभान उधळलेला आहे.
@dilipravdeshmukh329615 сағат бұрын
अमोल धस चे प्रकरण काढण्याची हिंमत नाही का सध्या धस मी जशी मर्दानगी दाखवली तशी मर्दानगी आपण का दाखवत नाही काय एवढेच बोलायचे सांगितले मुंडे साहेबांनी
@जाधवजाधव-न2स11 сағат бұрын
धस याची पण चौकशी करावी सत्य बाहेर येईल तो पण धुतला तादळा सारखा नाही प्रत्येक राजकारणाच्या खाली अंधार असतोच
@uddhavtidke353911 сағат бұрын
दस ची cbi चौकसी करा
@HaribhaouSuse15 сағат бұрын
बाप रे😮 खरा अका च अका धस साहेब होवूच दया या मोठ्या अकाची चौकशी 😊😊😊😊😊
@gajanankarad606318 сағат бұрын
सुरेश धस खरा आका आहे
@PK-qe2py18 сағат бұрын
धस चे काही वाकडे नाही करु शकणार मागे भाजप आणि फडणवीस उभा आहे.😎
@PK-qe2py18 сағат бұрын
पिंकी ताई सुद्धा भाजप मध्ये आहे, एका ठराविक प्रमाणात ती भावाची बाजू उचलू शकते, पुढे नाही. नाहीतर पक्ष काय करतो माहिती आहेच आपलयाला.
@sunilkale790718 сағат бұрын
वाल्या चा भाऊ आहे का तू
@santoshsukalkar682117 сағат бұрын
@@sunilkale7907कराड म्हणल्यावर
@rameshsanap127017 сағат бұрын
मोगली कितीही गांड आपटा 😂😂😂😂😂@@PK-qe2py
@DhirajMokashe15 сағат бұрын
धस.. ची चौकशी करा. राजकारण करत आहे तो
@karnaldarade430218 сағат бұрын
मिटकरी साहेब आपण बरोबर बोलत आहात
@Gdhone13 сағат бұрын
एक महिना झाल्यावरच कळाले यांना आजपर्यंत कुठे होते.
@RahulKapase-i1r18 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात मिटकरी साहेब
@subhashkedari152517 сағат бұрын
खरे मराठी जे यांच्या पक्षाला मत देतात त्यांनी झोपेतून जाग होण्याची गरज आहे
@जयहिंद-ह6ङ17 сағат бұрын
खर आहे दादा
@MUNDHEMANGESH18 сағат бұрын
सुरेश धस खूप मोठा आका आहे हे सिद्ध होत आहे
@shubhamhaihumvlogsandvines48914 сағат бұрын
आडनाव वाचलं विषय कळला तुमचा😂
@vilaspatil539817 сағат бұрын
यांच्या सारख्या राजकारण्यांमुळे.....लोकशाही वरचा विश्वास नाही राहिला.
@sahebraopatil863317 сағат бұрын
सारंगी महाजन की जय हो....मिटकरी...जय हो मिडीया......
@satishkedar629116 сағат бұрын
संतोष देशमुख बदल बोलले पायजे राजकारण करू नका
@akyoutubechannel801419 сағат бұрын
अभिनंदन भाऊ
@ShivveerTV11 сағат бұрын
अमोल मिटकरी साहेब आपण जी माहिती दिली याबद्दल खरंच तुमचे अभिनंदन केले पाहिजे परंतु 24 वर्षे तुम्ही नेमकं कुठे पेंड्या बांधत होते हे काय समजलं नाही, मुळात असं वाटायला लागले आहे, की राष्ट्रवादीची तालीमच गुंडशाही ची आहे का असा प्रश्न पडतो एकाने एवढे कोट भ्रष्टाचार दुसऱ्याने त्याच्या दुप्पट कोर्ट कचेरी केले तर कुठेच काही नाही तेवढे कोट झिरो अशाने सारे लोकशाहीची वाट लावून टाकतात तुम्ही लोक मुळात दुसऱ्या देशाच्या लो कांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल याची मला लाज वाटते😢😢😢😢😢 समाजाने तुमच्याकडून काय घ्यावं खरंच ही देशाची शोकांतिका आहे या पुढाऱ्यांनी पूर्ण देशाची वाट लावली आहे, यात नेमकी लोकशाही कुठे आहे हे काय समजायला तयार नाही सर्वसामान्य माणसाला इथे महागाईने कहर केला आहे.शेतीमालाला बाजार भाव नाही, खताच्या किमती गगनाला भिडल्या गाईच्या दुधापेक्षा बिसलेरी महाग हे सर्व प्रताप नेमके कोणाचे आहेत, याचं उत्तर मिटकरी साहेब कोणी द्यायचं
@Omsairam1234-n8v19 сағат бұрын
Dhas gavgundana posato...
@arveeagrofram624517 сағат бұрын
काही बाजारूनी सगळी भाजून खाऊ नये थोडीशी शिल्लक ठेवली पाहिजे
@dnyaneshwargolhar785418 сағат бұрын
मिटकरी साहेब खुप बरोबर बोलले
@madhavshinde290315 сағат бұрын
सुपारी भेटली वाटते 😂🤣😂
@avadhutgangaji17 сағат бұрын
हा मेटकरी तर सर्व समाज पेटवण्याचे काम करत आहे काय चालय हे देशमुख कुटुबियाना न्याय मिळेल का नाही
@rajeshsanap478817 сағат бұрын
अजित दादा पवार यांनी बीड जिल्हयाचे पालकमंत्री पद हे धनंजय मुंडे साहेब यांनाच देण्यात यावेत....
@indrajitmeshram631517 сағат бұрын
अमित मितकरी लय हुशार आमदार, दमदार
@amolthorave41016 сағат бұрын
खरे आका सापडले
@haridasligade681217 сағат бұрын
भारतातील सर्व राजकारणाची नार्को टेस्ट केली पाहिजे मग कळेल कोण किती पाण्यात
@2bhkflat85918 сағат бұрын
ते टी शर्ट तुच दिले होते असे समझते
@satishkhade900417 сағат бұрын
येवढ्या दिवस तू झोपला होते का मेटकरी साहेब
@ganeshtalekar188218 сағат бұрын
अमोल तू खुप लहान आहेस अजून
@AjinathAndhale-x4k17 сағат бұрын
अहो pattrakar साहेब हा आरोप नाही हे वास्तव आहे
@siddheshewarshelake531719 сағат бұрын
ह्यांना आवर रे काय पण बोलतो हा0
@da275216 сағат бұрын
ह्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट हा लोकांच्या नजरेतून उतरत आहे..आरोप प्रत्यारोप.. काय लावलय हे
@subhashkawade985016 сағат бұрын
आरे दादा अशोक चव्हाण, आर आर आबा,छगन भुजबळ, अजित पवार यांनी आरोप झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिलेले आहेत मग तुम्हीच का राजकारण करत आहेत.