मुस्लिम म्हणुन नाही सर्व धर्म एक जीव म्हणजे मानव त्यातील प्रेम भाव...🙏🙏🙏
@AmolBorase-q7cАй бұрын
सब का मलिक एक हे ❤
@SunilDhole-cl5teАй бұрын
❤❤❤❤❤🥰🥰🥰♥️♥️♥️
@Rakeshgore260829 күн бұрын
Bhai jaan parmatma ek hai jaan anek hai prabhu koi jaat paat nahi dekha ta Pandurang hari
@awdhutthakare235122 күн бұрын
सर्वाच ❤ एकच आहे भावा
@MundeSantosh-mr7cr10 күн бұрын
मी अमेरिकेत आहे पण हे भजन मी रोज सकाळी लावतो इंग्रजी लोकांना सुध्धा नाचायला मजबूर करणार भजन आहे हे ... जय हरी विठ्ठल ❤❤❤
@somnathnaiknavare27525 ай бұрын
मी तर दररोज ऐकतो भजन, छान वाटत मनाला ,जय हरी
@MarathiGaurav5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
@aanamali63512 ай бұрын
खरच आमृत आहे या भजनात ऐकून भारी वाटते मनाला आनंद होतो हे भजन ऐकून 🙏🙏🙏
@sanjaygarkar3671Күн бұрын
इयत्ता 4थी ते 7वी पर्यंत ही प्रार्थना मी आणि माझे मित्र विलास भालेकर आम्ही स्टेज वर जाऊन पुढे म्हणायचे आणि बाकी सर्व विदयार्थी ही प्रार्थना म्हणायचे माझे बालपण व बालपनामधील सर्व मित्राची आठवण येते ❤❤❤
@लक्ष्मणजाधव-ष9ज5 ай бұрын
सकाळी सकाळी भक्ती गीत ऐकण्यासाठी मन प्रसन्न होते जय हरी विठू माऊली❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@MarathiGaurav5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
@ChandrakantGite-zs1rt18 күн бұрын
आत्मसमाधान मिळतंय असा आवाज आणि भजन (राम कृष्ण हरी)❤❤