Amrutahuni god devache nav ahech tyapeksha jast god aple kanth ahe. La jawab
@mohinisavarkar854814 күн бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ❤❤🎉🎉
@keshavgokhale273929 күн бұрын
नीलाक्षी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
@ManujaKorgaokar12 күн бұрын
परत परत ऐकावस वाटत, खूप छान
@GeetaJoshi-z5f23 күн бұрын
आवाज खूप छान आहे सारखे ऐकत रहावे असे वाटते परत एकदा खूप छान
@laxmansawant423924 күн бұрын
सुरेख गाणे छान सादरीकरण.
@hairsutar-vp4rh8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 ताई माई वाॅ वाॅ खूप खूप अभिनंदन
@namdevchavan5431Ай бұрын
😊😊lllllll
@namdevchavan5431Ай бұрын
L
@namdevchavan5431Ай бұрын
L
@ChangdeoGhuleАй бұрын
WA. Kiti sunder gayalat. Tai c b ghule
@ChangdeoGhuleАй бұрын
WA kiti sunder gayalat Tai
@achalaanilsahasrabudhe24268 ай бұрын
खूप छान आवाज
@SunitaP-ow5tg2 ай бұрын
खुपच सुंदर गायिका आहे मस्त धन्यवाद.
@NandkumarKhalekarАй бұрын
❤
@meenadabholkar74434 күн бұрын
अप्रतिम. आवाज खूप गोड आहे 👌❤
@sureshchandrawagh98374 ай бұрын
निलाक्षी ताईंचा आवाज यू ट्यूबवर ऐकून आकर्षित झालो आणि हा संपूर्ण गायनाचा सोहळा ऐकला. त्यांचा अमृतानुभव देणारा आवाज ऐकून भारावून गेलोच, साक्षात विठ्ठलाचे दर्शन त्यांनी घडवले. मनस्वी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
@shirishkulkarni78105 ай бұрын
खुप छान अभंग मधुर आवाज आणि स्वरमाधुर्याची बरसात.भावपूर्ण अनुभव.असेच गात रहा .हार्दिक अभिनंदन व भक्तीपूर्ण शुभेच्छा.
@vitthalkumbhar-di3ky8 ай бұрын
आपला आवाज मंजुळ आहे 🚩 उत्कृष्ट गायन केले ❤ जय जय स्वामी समर्थ 🚩
@dayanandpawar71374 ай бұрын
उत्तम. गोड अभंग तेवढाच गोड आवाज. अप्रतिम. राम कृष्ण हरी 🎉😊😊
@mohinisavarkar854814 күн бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
@dvmuley23385 ай бұрын
ताई अतिशय सुंदर आवाजात अभंग सादर केला त्याबद्दल अभिनंदन
@nitinamodkar52818 күн бұрын
अतिशय सुंदर आणि आनंददायी... राम कृष्ण हरी..
@sakshiangwalkar89232 ай бұрын
ताई खुप छान गायलात एकतच राहावंसं वाटल तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली ❤❤
@rajankarnik78322 ай бұрын
अतिशय सुंदर खडा आवाज,स्पष्ट शब्दोच्चार,लाजवाब हरकती.. मला खूप आवडले...ऐकताना भक्तिमय झालो.
@BramhadeoDeshmukh5 ай бұрын
खूप सुंदर गायन नीलाक्षी ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anantrasal20974 ай бұрын
संत.नामदेव यांचा अभंग खुप छान गायनकेले.तीन सप्तकमध्येआवाज खुप छान साथपण चागंलीदिली आहे तबलावादन खुप छान शतशः नमन
@yogirajshankarpure9060Ай бұрын
Nilashitai very nice❤❤❤❤❤❤god Ava j❤❤❤
@jalandharnathchannole90682 ай бұрын
खूप सुंदर,गायले ,,,देवाचं नाव विसरून कसं आयुष्य संपत आहे,,याची खंत पण जाणवते,,गायनात भाव आहे.
@worldofaastha4743Ай бұрын
दिपावली शुभेच्छा 🙏🏻🌹 दिपावली घ्या दिवशी अप्रतिम गायन कानी पडताच खरंच कान तृप्त होऊन गेले खुप खुप धन्यवाद ताई मन शांत होते 🙏🏻🌹🌹🌹🙏🏻
@chandrkantpatil20484 ай бұрын
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे मस्तच आहे जय श्री राम जय श्री कृष्ण हरी माऊली जगाची आई आहे
@GopalTambe-uq6yvАй бұрын
अप्रतिम सुदर आवाज राम कृष्ण हरी
@pradeeppawar60625 ай бұрын
अमृताहुनी गोड तुझे नाम देवा. सुंदर सादरीकरण. छान.
@MANOJRATHIVADEKARАй бұрын
खूप छान अतिशय सुंदर
@ramchandrakulkarni8824 ай бұрын
अप्रतिम अभंग मनाला फार बरे वाटले
@chandrashekharmulekar31832 ай бұрын
खूप आनंद मिळाला, खूप जुनी गाणी, तरुण मंडळी सुंदर निभवतात असली कठीण गाणी आणि राग. ...... मज्जा आली
@vijayrane75153 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज. कान तृप्त होतात.
@varshapatil82674 ай бұрын
खुप छान अभंग आहे आणि तुमचा आवाज पण अतिशय छान आहे
@pramodnatekar1652 Жыл бұрын
संत नामदेवांचा हा अभंग जितका अर्थपूर्ण , मनाला भावणारा व गोड आहे, तितकाच आवाज पण गोड आहे. आलाप , तान, आवाजातील चढ उतार अतिशय 👌 उत्तम. विशेषत: हरिदास गर्जती ह्या कडव्यात तर अतिशय उत्तम . तबला वादन तर अप्रतिम कितीही वेळा ऐकला तरीही पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. मन प्रसन्न व शांत होते
@भावार्थ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद.. विडिओ जास्तीत जास्त शेअर जरूर करा 👍
@vilaskhisti4738 Жыл бұрын
So Sweet .
@kundalikjagadale59714 ай бұрын
अमृताहुनी गोड आवाज सुंदर सुंदर सुंदर
@सोपीज्ञानेश्वरी5 ай бұрын
आवाज खुपच गोड आहे.
@DashrathHulsure3 ай бұрын
😮 आवाज चांगला आहे.😢😢
@bibhishansarkale987327 күн бұрын
खुप सुरेल गायन व तितकाच सुरेल गोड आवाज, ऐकत राहावे असंच वाटत 🙏खुप सुंदर 🌸
@भाऊसाहेबकाळेपाटीलछत्रपतीसंभाजी Жыл бұрын
लतादीदी.कोकीळा भारत मातेची शान.
@KishorPrabhu-m9o11 ай бұрын
फार छान आवाज
@गोविंदभोंगळे5 ай бұрын
वा, फार सुंदर,आवाज अति सुंदर
@savitakhade47002 ай бұрын
अप्रतिम गायन ताई
@eknathdeore7436 ай бұрын
ताई अतिशय सुंदर अभंग म्हटला.
@chandrakantsutar70965 ай бұрын
Very good
@BabasahebMaharajDhakne6 ай бұрын
जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐👏💐
@yogirajshankarpure90605 ай бұрын
Atishay Sundar and god Aavaj❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@varshapatil82674 ай бұрын
साधारण 30/35 वर्षांपूर्वी मी शाळेत असताना आमच्या वर्गात एक मुलगी प्रार्थनेच्या वेळी हा अभंग म्हणत असे. पण तीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले व ती 5 वी ते असताना वारली. तुमचा अभंग ऐकून तीची आठवण झाली
@pundalikharad4430Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤खुप शान ताई
@virendrapandit12844 ай бұрын
सुस्वरात् अप्रतिम आलाप.मंत्रमुग्धता.🎉🎉
@MadanChilmulwar-vb4lb Жыл бұрын
Very good neelakshitai
@RameshChavan-b8m9 ай бұрын
फार छान गायलेल आहे, पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटत.
@NandkumarKhalekarАй бұрын
❤
@madhavmarathe68294 ай бұрын
व्हा खुपच छान रंगवला आहे, आर्तता व भक्तिमय गायला आहे
@ramkrishnakoli7161 Жыл бұрын
Khupach Alhaddayak Aavajat Apan Sadar Kelelya ya Bhakti Gitane Man trupta Zale Jay..Jay Ramkrishna Hari
@udaybandekar23033 ай бұрын
Khub chaan
@jellysaheb6288 ай бұрын
जय जयराम कृष्ण हरी सुरेख गायन
@vijaykalkhaire3098Ай бұрын
गोड अभंग आवाज खुप छान 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
@ganpatjadkar89944 ай бұрын
मंत्र मुग्ध करणारा आवाज. खूप छान.👌👌🙏🏻🙏🏻
@kundalikjagadale597113 күн бұрын
सुंदर सुंदर सुंदर आ्वाज
@Chandrashekhar-w7u7 күн бұрын
❤
@swadishtaupaharwithbharati16343 ай бұрын
आपला गाणं मस्तच!👌
@vrundathawale8Ай бұрын
मी आलाप प्रेमी आहे मला अभंग फार आवडला.
@ganpatade3373 ай бұрын
छान भजन
@nilambaribalang73055 ай бұрын
खुपच छान
@RaosahebDhavane-th7wq4 ай бұрын
Tai bhaktigit.aikun man prasann hote 🎉❤
@prakashmayanna33103 ай бұрын
❤❤❤❤❤🎉😊😊
@kishormanoharvani21 күн бұрын
अतिशय सूंदर
@sitaramsanap71653 ай бұрын
गोड आवाज अतिशय सुंदर आवाज
@crownmusic3761 Жыл бұрын
अतिशय सुंदर...राम कृष्ण हरी
@भावार्थ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद.. विडिओ जास्तीत जास्त शेअर जरूर करा
@rohidasgophan5424 ай бұрын
🙏💐👌👍 सकाळीच ऐकण्याचा योग आला,धन्यवाद!
@mayurpramod87803 ай бұрын
अमृता हुनी गोड आवाज तुमंचा 🎉
@padmapattihal12874 ай бұрын
खूप छान, भावपूर्ण सादरीकरण,नीलाक्षीताई! 🙏🌹
@nanasahebtelang7092 Жыл бұрын
Very nice👍👏😊 mn prasann zhale , Sath Sangat beautiful😍✨❤, Aasech Aabhang Pathavit jane🙏🌹👌🙏
@भावार्थ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद.. विडिओ जास्तीत जास्त शेअर करा 👍
@SureshMhatre-o3y3 ай бұрын
आपण ते गीत आपल्या अंगाने सादर केलेत. मनापासून आभार 🎉
@dnyaneshwarhingmire9526 Жыл бұрын
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी
@PushpaDhote-mj2sd5 ай бұрын
Khup chan
@rameshtulsulkar56814 ай бұрын
Madam jabardastaawas khupch chhan Gane Akun far far bhari watale God bless you
@ganeshraoshilar55554 ай бұрын
आवाज खूप गोड आहे.अप्रतिम.
@suhasinitorvi13714 ай бұрын
नीलाक्षी पेंढारकर खूपच छान गायलात ❤
@pratibhakulkarni51544 ай бұрын
ताई, अतिशय सुंदर आणि गोड आवाजात है भजन गायले
@whitewolf78992 ай бұрын
अतिशय प्रसन्न
@jalughodke44655 ай бұрын
अतिशय सुंदर भजन...आवाज ही छान...
@ShrikrishnaCheulwar5 ай бұрын
अप्रतिम सुंदर आवाज आहे🙏🙏
@sanjaywagh30975 ай бұрын
अति sunder awaj
@rajaramkothawale1273 ай бұрын
भक्तीपूर्ण!🕉️🌺🙏🏻देवाची कृपा तुम्ही सर्व व श्रोत्यावर राहो!🙏🏻
@madhukarbhat72885 ай бұрын
Beautifully sung👌..Hats off😍🎊🎉
@SandipanRatnparkhe3 ай бұрын
आलापी अति उत्कृष्ट पुन्हा पुन्हा एकावी वाटते
@vasanthaldankar63822 ай бұрын
खूप छान मनमोहक.
@DilipYadav-mu8xb3 ай бұрын
निलाक्षीताई अतिशय उत्तम गायन. परमे इश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो .शुभेच्छा.
@ChandrakantDant2 ай бұрын
Khup Chan Awaj Ahe.
@subhashdhuri84663 ай бұрын
खूपच छान, छान आवाज 🌹🙏
@sudhirkoparkar18034 ай бұрын
वा.. उत्तम सादरीकरण 🙏🙏🙏
@vinodkamboj-db3bnАй бұрын
अभूतपूर्व.गायकी.मंजुळ.आवाज🎉❤🎉🎉
@avinashkulkarni68685 ай бұрын
अतिशय सुंदर व गोड सादरीकरण.
@pramodpangerkar95435 ай бұрын
Khup sunder away ahe❤
@prabhkarrane15092 ай бұрын
ताई आवाज हृदयाला भिडतो वा छान अमृत राहुनी गोड तुमचा आवाज
@DilipKshirsagar-be3yb19 күн бұрын
आतीसुदर
@kalyanshettipatil55214 ай бұрын
Atishay sunder geet Aani madhu r Aawaj.
@laxmangovekar86437 ай бұрын
खपू छान अभंग आहे
@kalindigosavi992Ай бұрын
खूप सुंदर आवाज मस्त आहे क
@PurbhaSudewad22 күн бұрын
Verynice and lovely love and greatest best.
@prabhulingjangam32504 ай бұрын
खूप छान .
@damodarjoshi56965 ай бұрын
Apratim Khoop sundar.
@रेखाउपाध्ये Жыл бұрын
रेखा उपाध्ये,केरी फोण्डा,गोवा.गोड आवाज आलाप चाङ्गले. आलवायची पद्धत बरी.
@dhananjoshi Жыл бұрын
अप्रतिम गायन आणि साथही तितकीच सुंदर. संत चोखामेळाजींची रचना पांडुरंगांचे दर्शन घडवणारी🙏🙏
@भावार्थ Жыл бұрын
kzbin.info/aero/PLekeil3mXM38KB76onG90nTf9g6_24nms याच मैफलीत इतर गाणी
@avinashparanjpe82077 ай бұрын
@@भावार्थ😊😊😮😅😅😅😅😊😊😊😊😊
@keshavgokhale273918 күн бұрын
नीलाक्षी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल