शेतकऱ्याची एकता नाही म्हणून सरकार आणि व्यापारी लुटत आहे शेतकरी एवढा मोठा खर्च लाऊन 6महिने त्याला वाट पहावी लागते 6महिन्या नंतर ज्या वेळेस शेतकरी ची तूर आली की भाव पाडतात
@TukaramPanchal-t4c17 күн бұрын
व्यापारी खूप लुटत आहेत सरकारने कापूस सोयाबीन तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी सरकारकडून काळा बाजार थांबवावा
सगळी चूक शेतकऱ्यांची आहे, का रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही शेतकरी
@AnilKhadse-ii9fw17 күн бұрын
बीजेपी जिंदाबाद 👌👌👌👌 बोंबला
@shatrughanbiradar590717 күн бұрын
हा एकदम बरोबर आहे सरकार आणि व्यापारी या मुळे भाव मध्ये येत आहेत
@akashkohale0110 күн бұрын
असाच करत आहेत शेतकऱ्याला
@GajananChipde-td2dq10 күн бұрын
तुरीला भाव द्यायला पाहिजे शेतकरी धोक्यात आहे
@sandipgarje104312 күн бұрын
मार्केट बंद करा ,
@GajananGarole-dv9bv17 күн бұрын
#* सरकारचं चुकीचं कृषी मुल्य धोरणं शेतकऱ्यांना मारकं ठरतं आहे.!* तरीही सरकारनं स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर आधारित योग्य हमीभाव द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@NileshGawai-o1n17 күн бұрын
बेरोजगारी शिक्षा महंगाई और किसान के माल के भाव मे कोई आवाज नाही उठायेगा ऐसा करणेस हिंदू खतरमे आहे जायेंगे और आवाज उठणे वालो के देशद्रोही कहा जायेंगे हर हर मोदी घर घर मोदी सबके खाते मे 15 लाख आहे जायेंगे. सो जाओ सब
@niranjangiri619715 күн бұрын
तुर दाळ भाव स्थिर ठेवा.तुरीला भाव दहा हजार ते बारा हजार द्या दाळ 180रुपये किलो.मग शेतमालाला भाव का नाही.व्यापारी लुटत आहेत.शासनाने प्रत्येक शेती मालाला योग्य भाव निश्चित करावा.शेतकरी जगला अन्नदाता जगला तर आपण आहोत.शेतकरी जो पर्यत ऐक होत नाहीत.तो पर्यत हे असच ऐर माझ्या मागल्या चालतच राहणार.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
@navnathdalavi56717 күн бұрын
बरोबर आहेत हे व्यापारी खुप लबाड आहेत.. शेतकर्यांना लुबाडून कमी भाव देतात
@balajichikhale89849 күн бұрын
सगळे व्यापाराच्या हातात असते सरकारला पैसे भरून शेतकऱ्याला लुटतात शेतकरी किती परेशानी मधून जातो मला माहित आहे मी पण शेतकरी आहे
@jagadevraodhondabaraonirma188617 күн бұрын
Only B. J. P. Sarkar.
@Sanketart702815 күн бұрын
येऊन जाऊन सगळे शेतकऱ्यावर टपलेले असतात शेतकऱ्यांच्याच खच्ची करण केले जाते शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला जात नाही इथे च तर खूप अन्याय होतो .
@rautgh17 күн бұрын
शेतकरी एकत्र आले पाहिजे.शेतकर्यानी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.
@avengersmovie506116 күн бұрын
भारतीय जनता पार्टी शेतकरी संपूर्ण संपवला
@dipakchapke602316 күн бұрын
मि एक युवा शेतकरी आहे पण जसं शेतकऱ्यांचा माल बाजारात आला कि भाव पडते कशि करावं शेती कूषी प्रधान देशात शेतकऱ्यांवर ही वेळ मला वाटतं शेती सोडून द्या वी
@vijaynarute455615 күн бұрын
शेतकरी कर्ज माफ आजून केल नाही त्यातच तुरीचे भाव पाडले
@gopalrupnoor63734 күн бұрын
2014 ला तुरीला 8000हजार भाव होता 2025 chlu aahe तरीपण 7000 हजार भाव आहे हेच का bp धोरणं
@rajugiri461917 күн бұрын
दोन वर्ष फक्त घरच्या पुरते पिकवा शेतकरी एका जुटीने रहा
@KrishnaThakre-gx8et17 күн бұрын
मोदी व्यापाऱ्यांकडून पैसे खाते का?म्हणून शेतमालाचे भाव वाढत नाही का?कापूस ६८००, सोयाबीन ३५००,तुर७५००,आणखी किती मारणार शेतकऱ्यांच्या पोटावर हो मुख्यमंत्री साहेब
@anildeshmukh544617 күн бұрын
लाडली बहन योजने साठी व्यापार्याच्या प्रचंन्ड आर्थिक मदत केली आणी तेच कपटी सरकार संत्ते मध्दे बसले आता सरकार चे हात शेतकर्याच्या गडा आवरण्याचा प्रयोगाला सुरवात झाली
@dattakachave677216 күн бұрын
सरकार सोयाबीनचा भाव 6000 करू म्हणाल होत निवडनुकीमध्ये तुरीचा भाव 6000 करून शेतकराला दिलेल आशवास न पुर्ण करीत आहे त्याच्या लक्षात नवत नेमक कोणाचा भाप 6000 करायचा
@VitalKoltamwad17 күн бұрын
लाज वाटली पाहिजे मिडीयाला ही सरकारची चूक आहे मोदी देश विकत आहे
@श्रीस्वामीसमर्थप्रसन्न16 күн бұрын
ईंग्रज आले महाराष्टात घ्यान ठोकून ...देवा काय म्हणतो ....आमचं सरकार येऊ दाय सोयाबीन ला 6000भाव देऊ 7/12कोरा करू ....जेव्हा बोला तेव्हा पिऊन होता का महाशय
@mahadeorathod669817 күн бұрын
महाराष्ट्राला बोगस मुख्यमंत्री भेटला जाहिर निषेध ह्या सरकारचा व्यापाराचा सरकार आहे शेतकर्यांनी ह्या सरकारला कधीच मत दान करू नये कारण हे व्यापाराचा घर भरणारा सरकार आहे शेतकऱ्याचा हिताच काही काम करू शकत नाही हे
@Nk7791016 күн бұрын
लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ दाजींनाच लुबाडू लागलेत.आणि व्यपाऱ्यांची घर भरून देत आहेत तरी पण माझा लाडका ..... भाऊच म्हणणार.
@SurajNare-p3c15 күн бұрын
2 mahina अगोदर 9000 आता 7000 चांगले आहे काँग्रेस असो की भाजप सर्व सारखे
@PANJABBELKHEDE15 күн бұрын
व्यापारी चोर आहेत शेतकऱ्यांचा माल मार्केट मध्ये आला कि कमि भावात माल खरिदि करते यांना शेतकऱ्यानि यांच्या कडे लक्ष द्यायला पाहिजे
@SatishKalbande-x7c16 күн бұрын
हिंदुत्ववादी सरकार आहे अच्छे दिन येणार घाबरू नका शेतकऱ्यांनो
@pramodgiri838014 күн бұрын
घ्या शेकुन आजुन भाव पडले पाहीजे लाडकी बहीन एक है तो शेफ है हर हर मोदी घर घर मोदी 200च्या वर आमदार निवडुन दीले हाल भोगावेच लागतिन
@swapnilpatil512217 күн бұрын
He ahe re ba shetkari raja che sajre divas😢
@sukhdeoshelke668617 күн бұрын
मुळातच. शासनाने धान्याचे हमीभाव कमी ठेवलेआहेत शासनाचा हमीभाव तुरीला 10,000 रुपये असला पाहिजे आणि तुम्ही म्हणता हमीभावाने खरेदी केली पाहिजे अरे हमीभाव सगळ्यात कमी आहे
@rushikeshhosure91417 күн бұрын
अरे कशाला मार्केट मधे घेऊन जाता लगेच
@BalagiWable17 күн бұрын
तुरीला भाव ₹10 हाजारपाहिजे
@dgaikwad123517 күн бұрын
माल नव्हता तेव्हा भाव 12000 रु आणि माल विकायला आनला की 7000 रू काय शासनाचा भोगळा कारभार आहे शासन व्यापार्या च्या मनावर शासन चालतय का काय
@SatishKalbande-x7c16 күн бұрын
आले की नाही अच्छे दिन आता बोलू नका
@VijayDhepe-o4r17 күн бұрын
Bjp jindabad😅
@vijayrode947017 күн бұрын
Nafed Kendra suru kara
@dadaraowaware165817 күн бұрын
हीनदू खतरेमे है राम भगवान बरोबर करेगे
@daduPanse-or2hz11 күн бұрын
हे नेहमीच असते 😂😂😂😂
@SureshKusalkar-u5y17 күн бұрын
BJP
@KavitaBangade6 күн бұрын
Asach zal payje 3 te 4 hajar rupye payje tur an kapsache