मंदाताई यांची प्रवचने अपलोड करून साधकांवर खूपच उपकार केलेत आपण
@agtare Жыл бұрын
खूप रसाळ वाणी आहे त्यांची 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mangalakulkarni3385 Жыл бұрын
खुप छान रसाळ आणि ओघवती वाणी आहे
@nitashikarkhane82003 жыл бұрын
Really very nice and beautiful way of making us (manda buddhi) people to understand. Very grateful to Manda tai. My humble prostrations Tai
@yashcomputer78215 жыл бұрын
आजपर्यंत इतक्या लोकांना ऎकल परंतु कधीच काही उमगलं नाही, मंदाताईंसारखे गुरुजन सरल सोप्प्या पद्धतीने साध्यासुध्या लोकांना वेद व अध्यात्म समजवून देतायत, अश्या व्यक्तीना या जगात ईश्वरानेच या पृथ्वीवर धाडले आहे.
@uddhavraut28412 жыл бұрын
खरं आहे
@gajanangurjarpadhye10 жыл бұрын
Dear Dole, You have done a great job by uploading these. People like me are grateful to you . These sermons are to the point,rational and inspiring .Blessed are those who listen to these!