Amrutbol- 101 | तुमचे नशीब तुमच्या हातात | Satguru Shri Wamanrao Pai | Tumche Nashib Tumchya Hatat

  Рет қаралды 9,642

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 117
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 2 жыл бұрын
My Great Sadguru! जय सद्गुरू, जय जीवनविद्या!🙏
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 21 күн бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@sayalikambli4633
@sayalikambli4633 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.खूपच सुंदर प्रवचन.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankushgardi6331
@ankushgardi6331 4 жыл бұрын
सर्वांना धन्यवाद सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सदगुरु जय जीवनविद्या हे सदगुरु राया सर्वांना चांगलेच आरोग्य लाभो हिच सदिच्छा
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏
@chitraphatak7659
@chitraphatak7659 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली
@vilaspatil8509
@vilaspatil8509 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय जीवन विद्या जय सद्गुरू
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 9 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@govindvichare6644
@govindvichare6644 Жыл бұрын
पुण्य व पाप काय याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@girishsukale6392
@girishsukale6392 4 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 4 жыл бұрын
धन्यवाद सदगुरु !! कोटी कोटी प्रणाम !!कर्माचे फळ कर्मातच , केलेले फुकट जात नाही !! धन्यवाद सर्वांना !!! विठ्ठला सर्वाचं भलं कर , कल्याण कर , रक्षण कर ,सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा कर !! 🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏
@ruchishinde6314
@ruchishinde6314 4 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 4 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli khup khup thanks koti koti vandan Nagpur
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया 🙏 कर्माचं फळ करमातच असतं! Action तशी Reaction. क्रिया तशी प्रतिक्रिया! निसर्गाचा नियम हा! सुख द्या! सुख घ्या! सत्कर्म किंवा दुष्कर्म केलं की फळ हे मिळणारच! मग दुष्कर्म करायचं नाही! सत्कर्म सोडायचं नाही! तुका म्हणे मार्ग दावी! त्याच्या पुण्या नाही पार! होती उपकार अगणित! पुण्य ते परोपकार! जे कर्म आपन करू चांगले किंवा वाईट ते संचिता ( Divine bank) जमा होत! ते पाप किंवा पुण्य ठरवून! संचित- प्रारब्ध- क्रियामान पुढे दुःख किंवा सुख आपल्या वाटेला येते! मग काय करायचे हे तु ठरव! म्हणूनच तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार! धन्यवाद सद्गुरुराया जय सद्गुरू, जय जीवनविद्या.....
@subhashchougule7181
@subhashchougule7181 2 ай бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल🙏 जय सद्गुरु🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@prarthanadhawade5243
@prarthanadhawade5243 Жыл бұрын
सत्कर्म कुठल्याही परिस्थितीत सोडायचे नाही आणि दुष्कर्म करायचे नाही एवढे पथ्य पाळणे .मग जीवनात सुखच सुख.
@trivenisagar6504
@trivenisagar6504 4 жыл бұрын
Vithal vithal pi Mauli
@rajindrakamthe4153
@rajindrakamthe4153 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@anjalideshpande1116
@anjalideshpande1116 4 жыл бұрын
Vitthal Vitthal
@babanpatil4678
@babanpatil4678 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🙏🙏
@SandipTowar-kc3jo
@SandipTowar-kc3jo Ай бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 4 жыл бұрын
कर्मफळाची अपेक्षा करा की न करा तुम्हाला त्याचे फळ मिळणारच.
@surekha982
@surekha982 Жыл бұрын
कर्माचे फळ कर्मात असते, सांगतात वामनराव पै
@suchisama440
@suchisama440 4 жыл бұрын
Vithal Vithal🙏🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 4 жыл бұрын
चांगले कर्म करत राहा आज ना उद्या फळ मिळणारच
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 4 жыл бұрын
Mahadev Mangaonkar Vittha Vitthal
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 4 жыл бұрын
Best Upkram ! Thanks to All !! Vithal Vithal!!!
@rutujapokharkar5355
@rutujapokharkar5355 4 жыл бұрын
सुखच सुख पाहिजे असेल तर सत्कर्म केलं पाहिजे
@rutujapokharkar5355
@rutujapokharkar5355 4 жыл бұрын
कर्माच फळं कर्मात जीवनविद्येचा सिध्दांत खुपचं छान
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 2 жыл бұрын
"Your destiny in you own thoughts" very greatly explained in this video by Sadguru Wamanrao Pai Maharaj!🙏🙏🙏
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 4 жыл бұрын
जीवन विद्येत आलेले हे नामधारक गरीब आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघा ओसंडून वाहतो आनंदात आहेत व आनंदातच राहणार कारण ते जीवन विद्येच्या कार्य रूपाने सत्कर्म करतात त्याचं फळ त्यांना पुण्य रूपाने मिळतं
@milindparkar1967
@milindparkar1967 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल कृतज्ञता ते पूण्य कृतघ्नता ते पाप
@sandiptowar558
@sandiptowar558 4 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@vinod5568
@vinod5568 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shivjeetgavhane1330
@shivjeetgavhane1330 4 жыл бұрын
Vitthal Vitthal gavhane pariwar airoli shakha
@bkw4553
@bkw4553 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल नमस्कार सद्गुरू अंतर्मन हे कल्पतरू
@surendrakalkar6131
@surendrakalkar6131 4 жыл бұрын
Excellent
@dharmeshrahatwal488
@dharmeshrahatwal488 4 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.
@chetnasawant1276
@chetnasawant1276 4 жыл бұрын
Vitthal vitthal
@prarthanadhawade5243
@prarthanadhawade5243 Жыл бұрын
कर्म फळाची अपेक्षा करा किंवा करू नका फळ तुम्हाला मिळणारच.हा क्रांतिकारक सिध्दांत आहे कारण तो निसर्गाचा नियम आहे.
@arunanaik8014
@arunanaik8014 4 жыл бұрын
Thanku Sooooo much Satgururaya, MaiMauli,Thanku Dada,Vahini, Thanku All Trustees,Thanku All JVM Team, All IT Team,All Members. Bless All 🙏🙏🙏🙏
@alkapednekar6053
@alkapednekar6053 4 жыл бұрын
सतकर्म करणे म्हणजे आनंद वाटणे. दुसकर्म करणे म्हणजे दु.ख वाटणे. कर्माचे फळ हे कर्मातच असते.thank you सदगुरु माऊली.
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम
@hrlahane4053
@hrlahane4053 4 жыл бұрын
Jay Jivan Vidya,Jau Sadguru Pai Mauli Viththal Viththal,Dada Maayee Pranam Thanksgiving Day Hardik sbhechcha
@kuberpatil3972
@kuberpatil3972 4 жыл бұрын
सद्गुरू श्री.वामनराव पै. यांचे जीवन परिवर्तन करणारे विचार ऐकण्यासाठी *SUBSCRIBE* करा Jeevanvidya KZbin Channel:kzbin.info
@rajanjamdade8490
@rajanjamdade8490 4 жыл бұрын
Vittal Vittal
@suhasinidalvi5803
@suhasinidalvi5803 4 жыл бұрын
ही
@ganeshgaonkar922
@ganeshgaonkar922 4 жыл бұрын
सद्गुरु हाच खरा एकमेव साक्षांत देव!!!💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌍👍
@ankushgardi6331
@ankushgardi6331 4 жыл бұрын
जय सदगुरु जय जीवनविद्या सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@ashwinitalks8958
@ashwinitalks8958 4 жыл бұрын
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
@manoramakunageri5335
@manoramakunageri5335 4 жыл бұрын
🙏🏻Vitthal Vitthal 🙏🏻
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 4 жыл бұрын
Thank you SATGURU... 🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 4 жыл бұрын
Punya tech Paropakaar.
@AmarRamane
@AmarRamane 4 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva thank you very much JVM team Satguru bless you all
@poonamdhamale
@poonamdhamale 4 жыл бұрын
विठठल विठठल देवा सदूगुरु निसर्गाच्या नियमानुसार वागा हे सगतात सगळ्या टिमचे अभिनंदन
@arunanaik8014
@arunanaik8014 4 жыл бұрын
Karmache fal Karmatach Aste
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 4 жыл бұрын
Tumche nashib tumchya hatat
@pushpajewrikar3712
@pushpajewrikar3712 4 жыл бұрын
Vitthal Vitthàl Mauli
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 4 жыл бұрын
धन्यवाद
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 4 жыл бұрын
आमचे हे नामधारक तुमच्या घरी येतात तुम्हाला हे ज्ञान देतात पुस्तकरूपाने कारण ज्ञानदान सारखं पुण्य या जगात नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित
@pranalikanade2596
@pranalikanade2596 4 жыл бұрын
"विठ्ठल विठ्ठल" कर्माच फळं कर्मात जीवन विद्येचा सिध्दांत खुपचं छान, धन्यवाद सद्गुरु.
@vipulpagar3625
@vipulpagar3625 4 жыл бұрын
Vitthal Vitthal sadguru
@rajeshmanjrekar1103
@rajeshmanjrekar1103 4 жыл бұрын
संचित प्रारब्ध क्रियमाण
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, सर्वांनी लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा.
@sureshgawade4870
@sureshgawade4870 4 жыл бұрын
*सर्वेश्वराचे सगुण साकार रुप* *संत भगवंताचा काला म्हणजे सद्गुरु* 🙏 *देवा सर्वांचं भलं कर* सोलापूर शाखा सचिव विठ्ठल विठ्ठल
@amolkulkarni41
@amolkulkarni41 4 жыл бұрын
नमस्कार सद्गुरू
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 4 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 4 жыл бұрын
जीवन विद्या चा सिद्धांत कर्माचे फळं कर्मातच आहेत कर्म फळाची अपेक्षा करा किंव्हा करू नका आज किंव्हा उद्या फळं मिळणार 100% निसर्गाचा नियम आहेत action झाली reaction होणारच चांगले कर्म करीत राहणे आपल्या हिताचे आहे मी कोणाला मदत केली होती त्याच्या कडून तुम्हाला मिळतात नाही त्यसाठी रडू नका दुसऱ्या कडून milel दुष्कर्म केले कि निसर्गाचा कडून शिक्षा होणारच तुम्हाला दिसणार नाही पण फळं मिळणारच म्हणून सत्कर्म करणे म्हणजे आनंद वाटणे दुष्कर्म करणे म्हणजे दुःख देणे आपल्याला सुखच सुख हवे असेल तर आपल्याला सत्कर्म च केले पाहिजे पाप -पुण्य हे pap-पुण्य जमा कुठे होते त्याला jv ने नावं दिले आहेत त्याला divine बँक म्हणतात
@pramodambre6771
@pramodambre6771 4 жыл бұрын
Thanks JVM
@geetashah3446
@geetashah3446 4 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Deva servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
@ourgamingchannel1243
@ourgamingchannel1243 4 жыл бұрын
Vitthal Vitthal May God Bless You All
@savitathakur7513
@savitathakur7513 4 жыл бұрын
Vitthal Vitthal Sarvanch bhale ho
@rajeshpandit8064
@rajeshpandit8064 4 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@madhukarsutar9173
@madhukarsutar9173 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल टिटवाळा कोटी कोटी प्रणाम माऊली
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 4 жыл бұрын
Karma phal
@kamleshvlogs2098
@kamleshvlogs2098 4 жыл бұрын
V v
@shobhanaashtaputre9230
@shobhanaashtaputre9230 4 жыл бұрын
सदगुरुनाथ महाराज की जय !!
@arunanaik8014
@arunanaik8014 4 жыл бұрын
Vitthal,Vitthal.Deva Sarvanche bhale kar🙏🌹
@meenaarekar1116
@meenaarekar1116 4 жыл бұрын
Alibag Vitthal Vitthal Sadguru Bless All👍 👌 😊
@bindumadhavdeshpande4156
@bindumadhavdeshpande4156 4 жыл бұрын
Chat and Like also Deva
@hemlatakudtarkar8870
@hemlatakudtarkar8870 4 жыл бұрын
😊... Vitthal..🙏.. Vitthal....🙏
@nalinighugre1701
@nalinighugre1701 4 жыл бұрын
Vithal vithal deva
@kalpanak5875
@kalpanak5875 4 жыл бұрын
💐👏👏
@leenakale3888
@leenakale3888 4 жыл бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगले आरोग्य दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐 कर्माचे फळ हे कर्मातच आहे
@hemlatakudtarkar8870
@hemlatakudtarkar8870 4 жыл бұрын
V.v.
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 4 жыл бұрын
काही कर्माची रिॲक्शन ताबडतोब मिळते तर काही कर्माची रिॲक्शन कालांतराने मिळते पण रिॲक्शन मिळणार हे निश्‍चित कल्पना करा जगातले सर्व लोक सत्कर्म करतात मग या जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागेल का?
@bkw4553
@bkw4553 4 жыл бұрын
Universal prayer oh god bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion Thank you sataguru Good wish
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@shivajidesai1743
@shivajidesai1743 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वाना
@rajupawar3212
@rajupawar3212 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 4 жыл бұрын
Vitthal vitthal mauli
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 4 жыл бұрын
Mahadev Mangaonkar Vitthal Vitthal
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 4 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम
@arunanaik8014
@arunanaik8014 4 жыл бұрын
Apratim Margadarshan 🙏🌹
@shivajimagdum3712
@shivajimagdum3712 4 жыл бұрын
Vitthal Vitthal
@ranisutar9298
@ranisutar9298 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल टिटवाळा कोटी कोटी प्रणाम माऊली
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 4 жыл бұрын
Best Upkram ! Thanks to All !! Vithal Vithal!!!
@vijaymohite1935
@vijaymohite1935 4 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 30 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН