No video

Amrutbol- 377 | या सोप्या मार्गाने आनंद व्हा - Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै

  Рет қаралды 27,329

Jeevanvidya

Jeevanvidya

3 жыл бұрын

Amrutbol- 377 | या सोप्या मार्गाने आनंद व्हा - सद्गुरू श्री वामनराव पै | Easy way to be happy - Satguru Shri Wamanrao Pai | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (४४)
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 116
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 жыл бұрын
Thanks a lot mauli vitthal vitthal
@pratibhahalloor6349
@pratibhahalloor6349 2 жыл бұрын
Thank You Satgurudeva God Bless All
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada
@drshrenikpatil3324
@drshrenikpatil3324 4 ай бұрын
❤❤Sadguru koti koti dhanyawad ❤❤
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏💐
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 26 күн бұрын
साध्या सोप्या मार्गाने जीवन जगण्यात शहाणपण आहे हे सांगत प्रपंच करताना परमार्थ कसा साधावा हे सुलभ रितीने समजावणारे सद्गुरू. 🙏🙏🙏
@sameershinde306
@sameershinde306 3 жыл бұрын
🙏🌹 Vitthal Vitthal mauli 🙏🌹 i
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 2 жыл бұрын
Shree satguruji ke charano me sadar pranam
@chayatagadapallewar1458
@chayatagadapallewar1458 7 ай бұрын
देवा तुम्हाला कोटि कोटि प्रनाम खुपच छान सागतात
@smitabhosale3412
@smitabhosale3412 3 жыл бұрын
Thanks Sadguru....
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
नामस्मरण, विश्वप्रार्थना, आणि इतरांना सुख देणे, असे पुण्य कमावण्याचे मार्ग सांगत आहेत सद्गुरू.🙏
@suvarnagardi3172
@suvarnagardi3172 3 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@neeshamhatre7456
@neeshamhatre7456 2 жыл бұрын
जय सदगुरु
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 3 жыл бұрын
Vitthal Vitthal sadguru Mai 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@krushnmore6698
@krushnmore6698 Жыл бұрын
श्री गुरुदेव 🌹👏
@self.d.journey3205
@self.d.journey3205 2 жыл бұрын
धन्यवाद सदगुरू 🙏
@manmhada4884
@manmhada4884 2 жыл бұрын
Thanku Sadguru 🙏🙏🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 विठ्ठल🌹 विठ्ठल🙏 माई माऊली दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी🙏🙏 वंदन करते
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@arunanaik8014
@arunanaik8014 3 жыл бұрын
Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Manaspoorvak Dhanyavaad 🙏🙏🙏🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@poonampatil9040
@poonampatil9040 2 жыл бұрын
बुध्दी प्रधान भावना श्रेष्ठ 🙏🙏
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 3 жыл бұрын
Vithal vithal mauli 🙏🙏
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 2 жыл бұрын
Thank you Sadguru🙏🏻
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।। सूख मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@shravanibicycle
@shravanibicycle 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏
@ravindrasamant7333
@ravindrasamant7333 3 жыл бұрын
मस्त
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 3 жыл бұрын
जय सद्गुरू, जय जीवनविद्या!
@dhanevivek8
@dhanevivek8 9 ай бұрын
🙏🙏
@swarabhonkar3077
@swarabhonkar3077 3 жыл бұрын
Vitthal vitthal deva 🙏💐
@arunanaik8014
@arunanaik8014 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli. Bless All
@arjunlad9630
@arjunlad9630 Жыл бұрын
🙏🙏🙏
@Advatu
@Advatu 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@sunitagavali7200
@sunitagavali7200 3 жыл бұрын
ll 🙏 माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल श्री राम कृष्ण हरी ll
@trunalrane8355
@trunalrane8355 3 жыл бұрын
🙏 Vithal Vithal Sarvana 🙏🙏
@archanapawar2416
@archanapawar2416 Жыл бұрын
Excellent guidance 👌👌🙏🙏🌹
@prasannakudtarkar6017
@prasannakudtarkar6017 3 жыл бұрын
🌹🌹🌹🌹 Vitthal Vitthal 🌹🌹🌹🌹
@nishikasorte1411
@nishikasorte1411 3 жыл бұрын
Vittal vittal deva🌺🌺🌹🌹
@alkaparanjpe9781
@alkaparanjpe9781 Жыл бұрын
सोपा मार्ग हा की दुसऱ्याला सुख , आनंद देत राहायला पाहिजे.गोड बोलले पाहिजे, कौतुक केले पाहिजे इतक्या सहजपणे करायच्या गोष्टी आहेत.सुंदर प्रबोधन 👌👌
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 3 жыл бұрын
Sukh dhya ,Sukh ghya nisargacha niyam ha.
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 жыл бұрын
Vithal vithal deava hancha sansar sukhacha hovo👋👋👋👋
@udayredkar5991
@udayredkar5991 3 жыл бұрын
मनशांती
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 3 жыл бұрын
Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar.
@___090
@___090 3 жыл бұрын
👍🙏🏼
@yk3420
@yk3420 3 жыл бұрын
Vitthal Vitthal
@manishapatil4968
@manishapatil4968 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 жыл бұрын
Sundar vishay mauli thank you. Satguru, Mai, Dada, vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar.
@jairajsasane1324
@jairajsasane1324 Жыл бұрын
Vithal vithal vithal..
@alkaparanjpe9781
@alkaparanjpe9781 Жыл бұрын
शहाणपण देण्यात आहे घेण्यात नाही.
@arunanaik8014
@arunanaik8014 3 жыл бұрын
Tumhi itarana Sukh dya.Punya milel .
@sureshjadhav3702
@sureshjadhav3702 3 жыл бұрын
देत रहा.दिल्याने कमी कधीच पडत नाही.. छान,
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
सुप्रभात !! आनंद मिळविणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं. पण आनंद कुणिकडे असतो व तो कसा प्राप्त करायचा हे आज ऐकाच सद्गुरूमुखातून !! धन्यवाद सद्गुरू आम्ही आपले कृतज्ञ आहोंत.
@malamalini1
@malamalini1 8 ай бұрын
सुंदर
@rahulingle3947
@rahulingle3947 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल , विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ‌ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ,,,,,,,,देवा सर्वांचं भलं कर. ,,,,,,,,,, प्रकाश इंगळे हरणखेड.
@___090
@___090 3 жыл бұрын
👍💯
@priyankaraut9116
@priyankaraut9116 10 ай бұрын
सर्वांना यथाशक्ती सुख देत जा. आजारी माणसाला धीर द्या. तेव्हा तुझ्याकडे पुण्याची रास निर्माण होईल. ती तुम्हाला जन्मोजन्मी उपयोगी पडेल. मनाला शहाणपण द्या.. शहाणपण देण्यात आहे घेण्यात नाही. सुख द्या सुख घ्या. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 жыл бұрын
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏🌄🤗
@rameshpanchal4960
@rameshpanchal4960 8 ай бұрын
24:16
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Жыл бұрын
Puny kase kamvave ani shanpan kashat nice margdarshan thanks satguru
@sunitawadkar6100
@sunitawadkar6100 2 жыл бұрын
आपल्याकडे काय आहे त्याचा विचार practically कसा करायचा हे ह्या मार्गदर्शनातून समजले
@bharatigadkari6988
@bharatigadkari6988 3 жыл бұрын
Sir etkya sopya sabdat tumhi samjayun sangta ki khup chan vartte.🙏
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 3 жыл бұрын
कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, धन्यवाद. श्री सद्गुरू, माई, दादा, मिलनताई, पै कुटुंबीय, सर्व दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन. विठ्ठल विठ्ठल.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 3 жыл бұрын
देवा सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्याटीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना सद्गुरु , माई, दादा, वाहिनी यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏thank you satguru Mauli 🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless you all 🙏🙏
@vishwasdeshpande3898
@vishwasdeshpande3898 3 жыл бұрын
Thanks to Pralhad dada and all JV trustees, Technical team. 🙏🙏👍👍 Sadguru bless you always. 🙏🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
सद्गुरूंच्या मार्गदर्शना प्रमाणे वागले पाहिजे. मनाला द्यायला शिकवलं पाहिजे. आपण इतरांना आनंद , सुख देणे हे मोठं पुण्य आहे कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन. विठ्ठल विठ्ठल.
@arunanaik8014
@arunanaik8014 3 жыл бұрын
Sarv Technical team Sarv JVM Team All Trustees na Manaspoorvak Dhanyavaad. Bless All 🙏🙏🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 жыл бұрын
जय सदगुरूराया......! जय जिवन विद्या मिशन.....! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल........!
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@geetashah3446
@geetashah3446 3 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हिच सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 3 жыл бұрын
थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सदगुरू श्री पै माऊली आणि मातृतुल्य सौ माई यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम. आदरणीय दादा, वहिनी आणि पै कुटुंबीय सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार. विश्वस्त आणि आयटी मिडिया टीम सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार.
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 3 жыл бұрын
इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करने म्हणजे पुण्याच्या राशि गोळा करणे.धन्यवाद माऊली.
@vishwasdeshpande3898
@vishwasdeshpande3898 3 жыл бұрын
Dhanyawad Sadguru. 🙏🙏🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 3 жыл бұрын
देण्यात शहाणपण आहे!जय सदगुरु।जय जीवनविद्या॥🙏🙏🎄🎍🎄🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
देवा विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 दादा व सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 🙏🙏भावनाप्रधान होण्यापेक्षा बुद्धीने विचार करून दु:खातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर आपोआप जीवनात आनंद निर्माण होईल. मनाने दुसर्याला द्यायला शिका, इतरांना सुख देणे हे पुण्य आहे. जय सद्गुरू जय जिवनविद्या💐💐💐
@trunalrane8355
@trunalrane8355 3 жыл бұрын
Deva Sarvana ch bhal kar, Kalyan kar Rakshan kar, Deva Sarvana changale Arogya De, Deva Sarvanchi Bharbharat hou de hich Sadguru Charni Prarthana 🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 жыл бұрын
Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏 serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless you all 🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 жыл бұрын
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@AmarRamane
@AmarRamane 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 жыл бұрын
Thank you so much Satguru 🙏🙏
@justgetit5931
@justgetit5931 3 жыл бұрын
Thank you so Much Deva, mai, dada, milan vahini, n entire pai family, Thank You JVM team Sadguru bless you ll
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "या सोप्या मार्गाने आनंदी व्हा" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 жыл бұрын
Anand vaatata vaatata Anand lutanyasathi manasacha janm aahe jabardast Satguru 👌👌💎💎
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 жыл бұрын
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@shankarsawant848
@shankarsawant848 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 жыл бұрын
जसे जमेल तसे इतरांना सुख,आनंद, शुभेच्छा, आशिर्वाद, शाबासकी प्रेम दिले तर हा आपण आनंदी होण्याचा हा राजमार्ग आहे. धन्यवाद देवा.
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 3 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर ,देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर ...
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 жыл бұрын
सर्वांना धन्यवाद !!🙏
@alkaparanjpe9781
@alkaparanjpe9781 Жыл бұрын
या पेक्षा सोपा मार्ग काय असणार.
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 42 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 147 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 32 МЛН
कुणाच्याही आनंदावर जळू नका | Don't burn on anyone's happiness | Haripath Chinttan | Namdev Shastri
22:55