No video

Amrutbol-504 | ब्रम्ह तेचि कर्म- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 14,855

Jeevanvidya

Jeevanvidya

3 жыл бұрын

Amrutbol-504 | ब्रम्ह तेचि कर्म- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#karma #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 115
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 19 сағат бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@supriyakanvinde2804
@supriyakanvinde2804 2 жыл бұрын
🙏🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@dharmeshrahatwal488
@dharmeshrahatwal488 2 жыл бұрын
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी व्यवसाय मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.
@suvanakhatavakar2758
@suvanakhatavakar2758 2 жыл бұрын
धन्यवाद खुपछान आनंद वाटा व आनंद लुटा जय सदगुरू जय पै माऊली व माईना नमस्कार दादा व मिलन ताई ना नमस्कार खुप खुप धन्यवाद
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@satishnaik2685
@satishnaik2685 2 жыл бұрын
VItthal Vitthal. Pai Morng. Bless All
@chitraphatak7659
@chitraphatak7659 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
ब्रम्ह तेचि कर्म, ब्रम्ह आनंद स्वरूप आहे. ब्रम्हा मधे आनंदच कर्म रूपाने प्रकट होते. काम आनंदाने, गोडीने केले पाहिजे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🌹
@balukapre7521
@balukapre7521 2 жыл бұрын
सद्गुरु माऊली जीवन कसं जगावं छान प्रवचन
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 2 жыл бұрын
Thank you Thank you Sadguru for everything 🙏🙏🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
काम करावं म्हणुन पोट ही परमेश्वराची व्यवस्था आहे. कर्म हेच ब्रम्ह आहे. ब्रम्ह हेच सच्चिदानंद स्वरूप आहे हे आजच्या प्रबोधनात सांगीत आहेत सद्गुरू. जरूर ऐका.खूप महत्वाचं प्रबोधन. धन्यवाद माऊली !! अत्यंत कृतज्ञतापूर्वक वंदन !!
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏 त्याचप्रमाणे सन्माननीय विश्वस्त मंडळ, टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत .. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळींना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल .🙏 🙏🌹
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@shailajatekade1370
@shailajatekade1370 2 жыл бұрын
आनंद कर्मरूपाने प्रगट होत असते. धन्यवाद देवा.
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
कर्म करताना कर्मातून ब्रम्ह म्हणजे आनंद प्रगट होत असतो. माणूस जगण्यावर प्रेम करत असतो. तसे कामावर प्रेम करायला हवे. 💐💐🙏🙏
@prakashingale5624
@prakashingale5624 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏कृतज्ञता पुर्वक सदगुरू माई ,प्रल्हाद दादा ,मिलन वहिंनी ला कोटी कोटी प्रणाम. जय सदगुरू जय जीवन विद्या.🙏🙏🙏🙏🙏प्रकाश इंगळे हरणखेड .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 10 күн бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@janavisawant1433
@janavisawant1433 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 жыл бұрын
Vitthal vitthal mauli shirur shakha
@prasadpatil9020
@prasadpatil9020 2 жыл бұрын
Thank you so much Satguru🙏🙏
@dr.jayashrimadhusudannemad158
@dr.jayashrimadhusudannemad158 2 жыл бұрын
Viththal Viththal. 🙏🙏🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
जीवन जगावं ही प्रेरणा प्रत्येकाच्या ठिकाणी असतेच.जगण्यावर प्रत्येक जण प्रेम करतच असतो🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
👍👌👌
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 2 жыл бұрын
कर्ता भाव विठ्ठल🙇🙇
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे. 💐🌹💐🌹💐🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 жыл бұрын
Thank you mauli shirur
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you mauli. Apratim margdarshan. Thank you all.
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏
@sushmapatil198
@sushmapatil198 2 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहिनी कोटी कोटी प्रणाम
@kavitapanhale686
@kavitapanhale686 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@girishsukale6392
@girishsukale6392 2 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@shashiladke3159
@shashiladke3159 2 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻
@amolrevankar8780
@amolrevankar8780 2 жыл бұрын
Ati sundar example Deva thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
ब्रह्मानंद
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrakalabomble3852
@chandrakalabomble3852 2 жыл бұрын
Like
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@bhartinaik1264
@bhartinaik1264 2 жыл бұрын
सदगुरूंना माझ्या कडून कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम व सर्व कुटुंबीयांना प्रणाम, मी ईश्वर प्रार्थना म्हणता म्हणता माझे विचार बंद झाले, काळजी करणे कमी झाले नकारात्मकता कमी झाली आणि रात्रीची झोप चांगली होते, म्हणून सदगुरूंना कोटी कोटी प्रणाम
@vilaspatil8509
@vilaspatil8509 2 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद आपल्या वाट्याला आलेले काम आवडीने प्रेमाने व आनंदाने करणे हि एक सुंदर व्यवस्था आहे ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
कर्म
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 Ай бұрын
Om jai shree gurudevai namaha
@santoshgawade5790
@santoshgawade5790 24 күн бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल ❤
@sameershinde306
@sameershinde306 2 жыл бұрын
Vitthal vitthal mauli🙏🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
देवा किती प्रॅक्टिकल knowledge देताय कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
👌👌🙏🙏🙏🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
👌👌🙏🙏🙏🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "ब्राह्म तेचि कर्म" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
🙏🙏🙏👌💐
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏.....
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
*🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹* *🌺देवा सर्वांच भल कर.* *🌼देवा सर्वांच कल्याण कर.* *🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .* *🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.* *🌻देवा सर्वांची भराभट होऊदे.* *🙏🏻शुभ सर्व काळ.🙏🏻* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
@@latapise3729 🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
मला काम केलंच पाहिजे तर आनंदाने का नको.त्यामुळे कामाचा शिण वाटणार नाही.मुलांना उन्हातान्हात क्रिकेट खेळताना त्यांनाआनंद वाटत असतो.त्यांना त्यात कष्ट वाटत नाही.जेव्हा आपण आनंदाने एखादी गोष्ट करतो त्यात आनंद वाटतो🙏
@shivajikadam8448
@shivajikadam8448 2 жыл бұрын
Vitthal vitthal
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 3 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@kaminimanjrekar3120
@kaminimanjrekar3120 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Tumhi je sarv bharbharu dilay tya sathi khup khup khup krutadnayata satguru mauli.
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन ! Sadguru bless all !
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@supriyakanulkar7565
@supriyakanulkar7565 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👍
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🚩🚩
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
. लोक वेगवेगळी काम करून राहिला आहे म्हणून हे जग चालू आहे.कामासाठी पोट हा दिव्य व्यवस्थेचा भाग आहे.काम करताना कंटाळा करायचा नाही.कर्म म्हणजे ब्रम्ह च आहे.ब्रम्ह च कर्म रूपाने प्रगट होत.ब्रम्ह हे satchidanand स्वरूपात असतं. 🙏आपण कर्म करतो तेव्हा आनंद च प्रगट होत असतो🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
👌👌👍🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@mohanhalloor52
@mohanhalloor52 2 жыл бұрын
Thank You Satgurudeva, God Bless All
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
कर्मातच ब्रह्मानंद, स्वानंद कसा आहे ते सांगत आहेत सद्गुरू.🙏
@priyankaraut9116
@priyankaraut9116 10 ай бұрын
कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा आणी कृतज्ञता - ह्या उत्कर्षांच्या सात पायऱ्या आहेत
@supriyakanvinde2804
@supriyakanvinde2804 2 жыл бұрын
🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल. देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉपला जाऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🌹🌹 thanks to all satguru bless you all
@sindhukoli8188
@sindhukoli8188 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@subhashchougule7181
@subhashchougule7181 9 күн бұрын
Vithal Vithal thank you Sadguru Deva sarvanch bhal kar Deva sarvanchi bharbharat hou de
@jeevanvidya
@jeevanvidya 8 күн бұрын
God bless you🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
काम करताना रंगून केलं तर त्यात आपल्याला आनंद वाटतो🙏🙏काम आवडीने गोडीने केले पाहिजे🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
मस्तच 👌👌
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
हे सगळं पै माऊलीचे अगाध ज्ञान 🙏🙏
@archanawankhade7161
@archanawankhade7161 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
Love work honestly हे कुणीच सांगितले नाही. 🙏उत्कर्ष आणि उन्नती साठी ज्या सात पायऱ्या दिलेल्या आहेत त्यात पहिली पायरी कष्ट हे प्रत्येकानी कम्पल्सरी केलंच पाहिजे.कामासाठी पोट ही एक सुंदर व्यवस्था आहे 🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
👌👌🙏🙏
@arjunlad9630
@arjunlad9630 2 ай бұрын
काम ही पुजा आहे.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
👍🙏
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 жыл бұрын
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻 🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे ही ईश्वरी व्यवस्था आहे.त्यासाठी माणूस पोटासाठी काम करतो.आपल्या ठिकाणी अतीपरीचायात अज्ञान असतं🙏डोळ्यांनी बघू शकतो.हातानी काम करतो हे सर्व जन्मा पासून च करत असतो . पण जेव्हा काही इजा झाली तर ते करू शकत नाही परत डॉक्टर chya treatment ने परत सगळ करू शकतो तेव्हा परमानंद होतो🙏🙏 कामावर प्रेम करून काम करायला पाहिजे🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
👌👌👍
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
👌👌🙏
@kgulhane2406
@kgulhane2406 2 жыл бұрын
Vittal. Vitthalmauli
@arjunlad9630
@arjunlad9630 2 ай бұрын
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@kasturamore6476
@kasturamore6476 2 жыл бұрын
Hi
@jaywantsawant4768
@jaywantsawant4768 Жыл бұрын
Wonderful speeches
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 2 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 жыл бұрын
आजचा विचार 🙏 एक बाई झाडलोट करण्याचं काम करायची मात्र येताना गाणं, काम करताना गाणं आणि जाताना गाणं गुणगुणत जायची. हे पाहून आश्चर्य वाटलं आणि तिला विचारलं कि ''अग तू हे काम करताना एवढी आनंदी कशी?" तेंव्हा ती म्हणाली कि "कसं आहे ना जर वाट्याला आलेलं काम करायचंच आहे तर मग ते रडत का करायचं? आनंदात, हसतच करायचं ना". या उत्तरातून खूप काही शिकण्यासारखं आहे. *आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे, कर्तव्यबुद्धीने आणि आवडीने करणं ही खरी उपासना आहे हे लक्षात ठेवावं* *Love Work Honestly and Bless All Sinecerely # *जीवनविद्या गुह्य सांगते*
@vishnubidgar6383
@vishnubidgar6383 2 жыл бұрын
Sir garbhasansakar vr pn videos banva plz...... Heartily Request Sir..
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@dattaramkoyande1092
@dattaramkoyande1092 8 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 7 күн бұрын
🙏
@laxmanshinde9576
@laxmanshinde9576 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
1:05:25
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram-1hr Ram Naam-Gondavale, Gondavalekar Maharaj
1:01:14
Own Sweet Home Realty
Рет қаралды 10 МЛН