Amrutbol | Part 24 | Satguru Shri Wamanrao Pai -Mann Hech Dev Kinva Daitya (मन हेच देव किंवा दैत्य )

  Рет қаралды 9,826

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Amrutbol | Part 24 | Satguru Shri Wamanrao Pai -Mann Hech Dev Kinva Daitya ( मन हेच देव किंवा दैत्य )
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 68
@jeevanvidya
@jeevanvidya 4 жыл бұрын
अमृतबोल मालिकेच्या प्रत्येक भागाशी निगडित काही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये देत आहोत. सर्वांनी विनंती,आवर्जून प्रश्नांची उत्तरे (एकत्र) कमेंट बॉक्समध्ये द्यावीत. 1. Conscious mind मध्ये येणारे विचार कसे असले पाहिजेत? 2. तुमचे संपूर्ण जीवन is nothing but reaction to your ______. 3. जीवनविद्येचे शास्त्र _____ आधारित आहे. 4. प्रस्तुत प्रवचनात सद्गुरूंनी कोणत्या निसर्ग नियमांचा उल्लेख केला आहे? 5. Jeevanvidya is a science of _____ & art of _________. 6. मन हे जर एक टोक असेल तर त्याचे दुसरे टोक कोणते? 7. Mind moves from _____ to thing. 8. विचारांमध्ये सामर्थ्य आहे कारण विचारांमध्ये _______ व _______ आहे. 9. चैतन्याचा आविष्कार म्हणजे ______. 10. आपल्या जीवनात जे अनिष्ट घडते, त्याचे एकमेव कारण कोणते? 11. चांगल्या विचारांची सवय जडविण्यासाठी उत्तम उपाय कोणता? 12. प्रस्तुत प्रवचनात सद्गुरूंनी संगतीचे कोणते तीन प्रकार सांगितले आहेत? 13. प्रस्तुत प्रवचनात सद्गुरूंनी स्त्री संदर्भात बोलताना कोणता सिद्धांत सांगितला आहे? 14. आपल्या जीवनाला गती देणारी शक्ती कोणती?
@manmhada4884
@manmhada4884 4 жыл бұрын
1. Harmonious, constructive, peaceful 2. Thought 3. निसर्गनियमांवर 4. Law of action, adjustment, gravity, subconscious mind, conscious mind, interaction 5. Life-harmonious living 6. परमेश्वर 7.Thought 8.पंचमहाभूते व चैतन्यशक्ती 9. विचार 10.अनिष्ट विचार 11.संगती 12.माणूस, पुस्तकं, विचार 13.स्त्री ही सुज्ञ व शहाणी असेल तर घराचा स्वर्ग बनविते, ती जर अडाणी असेल तर घराचा नर्क बनविते 14.बहिर्मन व अंतर्मन यांची युती
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Жыл бұрын
Thought
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Жыл бұрын
Thought
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
1) Harmonious, constructive, piceful उत्तम-चांगले. 2) विचार 3) निसर्गनियमावर 4) Action and reaction ,As you think so you become, Law of Adjustment,Law of cause and effects, Law of conscious mind,Law of sub- conscious mind,Law of interaction, Law of gravity, Law of replacement and etc. 5) science of life and harmonious living 6) परमेश्वर 7) Thing 8) चैतन्य शक्ती,आणि पंचमहाभूते 9) विचार 10) अनिष्ट विचार करण्याची सवय,11) माणसांची संगती 12) माणसांची संगती, पुस्तकांची संगती, विचारांची संगती 13) स्त्री जर सुज्ञ आणि शहाणी असेल तर ती घरातच सुखाचा स्वर्ग निर्माण करेल आणि ती मूर्ख आणि अडाणी असेल तर हा हा म्हणता घराचा नरक बनवेल 14) बहिर्मन व अंतर्मन यांची युती ( चांगल्या ठिकाणी)
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Vicharamadhe pachamabhut vaskarto khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratibhachaudhari3829
@pratibhachaudhari3829 Жыл бұрын
Harmonious, constructive,peaceful.
@pareshpande5313
@pareshpande5313 Жыл бұрын
#POWEROFTHOUGHTS!!!
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Жыл бұрын
सुप्रभात विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru mai mauli
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Жыл бұрын
Life is nothing but its a Reaction of Thoughts. Thank u Satguru
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@pratibhachaudhari3829
@pratibhachaudhari3829 Жыл бұрын
Art and Harmonious living .
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@vatsala8033
@vatsala8033 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹 देवा विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹
@pratibhachaudhari3829
@pratibhachaudhari3829 Жыл бұрын
Nisarga niyamavar aadharit.
@jayashreekurale4114
@jayashreekurale4114 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Жыл бұрын
विचारात चैतन्य शक्ती आहे ती स्फुरते . विचारात पंचमहाभूते वास करतात
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 Жыл бұрын
Thank you Sadguru
@vinodsakharkar7616
@vinodsakharkar7616 Жыл бұрын
Thank you sadgururaya
@anupdhuri3752
@anupdhuri3752 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@rohitchavan8882
@rohitchavan8882 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. देवा सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्य यात ठेव. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट कर. देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ देत. सद्गुरू नाथ महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@arunapawar7851
@arunapawar7851 Жыл бұрын
विचारांमध्ये पंचमहाभूते आणि चैतन्य शक्ती वास करतात म्हणून विचारात शक्ती आहे आपण विचार करताना विचारांवर लक्ष ठेवले पाहिजे त्यावरच आपले आयुष्य घडत असते असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@pratibhachaudhari3829
@pratibhachaudhari3829 Жыл бұрын
Vitthal vitthal Deva.
@pratibhachaudhari3829
@pratibhachaudhari3829 Жыл бұрын
Thoughts.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
" सद्गुरूंचे प्रबोधन 'कसे ऐकावे' ही युक्तीच जीवनविद्येने मानवाला दिली , कारण ' जीवन हे न संपणारे युद्ध आहे,ते सदा सावध राहून यशस्वीपणे जगायचे आहे' हे फक्त जीवनविद्या पोटतिडकीने सांगते". कारण 'जीवन मर्यादित आहे'.Thanks to jeevanvidya.
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Жыл бұрын
Your life is nothing but it is reaction of your thought. Jeevanvidya is a science of life and art's of successful life.👍 Extremely Great knowledge 🙏🏻 Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏....m
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Жыл бұрын
🙏🏻* आपल्या आयुष्यात जे पण घडतं आहे त्याला कारण आपलंच मन आहे. *तुम्ही बहिर्मनात जे काही आणता तेच अंतर्मनात पेरलं जातं आणि तेच तुमच्या आयुष्यात साकार होतं!* बहिर्मन आणि अंतर्मन आपलं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात आणि त्यासाठी आपलेच विचार कारणीभूत असतात. *आपण काय विचार करतो याकडेच आपलं लक्ष नसतं त्यामुळेच नको ते आपल्या वाट्याला येतं.* थोडक्यात *मनाला जिंकलं की जगाला जिंकता येतं फक्त मन कसं जिंकावं यासाठी जीवनविद्या हवी!!!
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
👌👌🙏🙏🙏🌹🌹
@shaliniberde5975
@shaliniberde5975 4 жыл бұрын
Shalini berde 🙏🙏
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
🙏🏻 आपल्या आयुष्यात जे पण घडतं आहे त्याला कारण आपलंच मन आहे. *तुम्ही बहिर्मनात जे काही आणता तेच अंतर्मनात पेरलं जातं आणि तेच तुमच्या आयुष्यात साकार होतं!* बहिर्मन आणि अंतर्मन आपलं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात आणि त्यासाठी आपलेच विचार कारणीभूत असतात. *आपण काय विचार करतो याकडेच आपलं लक्ष नसतं त्यामुळेच नको ते आपल्या वाट्याला येतं.* थोडक्यात *मनाला जिंकलं की जगाला जिंकता येतं फक्त मन कसं जिंकावं यासाठी जीवनविद्या हवी!!!!!!!*
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 Ай бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@divyanalawade718
@divyanalawade718 4 жыл бұрын
Vithal vithal
@shreyagole9050
@shreyagole9050 Жыл бұрын
Vitthal vitthal Deva Sarvanche bhal kar
@AVA-jz3vt
@AVA-jz3vt Жыл бұрын
1.Law of Action and reaction 2.Law of As you think so you become 3.Law of cause and effect 4.Law of replacement 5.Law of life 6.Law of adjustment 7.Law of Gravity 8.Law of conscious mind and subconscious mind 9.Law of Interaction.
@dattuwarade4842
@dattuwarade4842 4 жыл бұрын
विठ्ठलविठ्ठल...खुप खुप छान.... सद्गुरू स्मरण
@kuberpatil3972
@kuberpatil3972 Жыл бұрын
आपल्या आयुष्यात जे पण घडतं आहे त्याला कारण आपलंच मन आहे. *तुम्ही बहिर्मनात जे काही आणता तेच अंतर्मनात पेरलं जातं आणि तेच तुमच्या आयुष्यात साकार होतं!* बहिर्मन आणि अंतर्मन आपलं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात आणि त्यासाठी आपलेच विचार कारणीभूत असतात. *आपण काय विचार करतो याकडेच आपलं लक्ष नसतं त्यामुळेच नको ते आपल्या वाट्याला येतं.* थोडक्यात *मनाला जिंकलं की जगाला जिंकता येतं फक्त मन कसं जिंकावं यासाठी जीवनविद्या हवी!!!!!!!* # *जीवनविद्या गुह्य सांगते* .
@ashvinidalavi7706
@ashvinidalavi7706 4 жыл бұрын
as u think so u become 💫
@manasikalsekar7367
@manasikalsekar7367 4 жыл бұрын
Vitthal Vitthal
@babanpatil4678
@babanpatil4678 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 👃🙏
@sindhukoli8188
@sindhukoli8188 4 жыл бұрын
Thank you satguru & Dada 🙏🙏🙏🙏
@AmarRamane
@AmarRamane 4 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva, Thank you very much JVM Team
@madhusudankatode8653
@madhusudankatode8653 4 жыл бұрын
Viththal Viththal
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
शुभ सकाळ माऊली धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन लाभले
@sadanandkangutkar2263
@sadanandkangutkar2263 4 жыл бұрын
Thank you Satguru, Dada and JVM team 🙏🙏🙏
@vaishalikulkarni2474
@vaishalikulkarni2474 4 жыл бұрын
Vithhal vithhal Deva sarvnche bhale kara
@anilkangane3520
@anilkangane3520 4 жыл бұрын
Thanku JVM TEAM 🙏🙏
@anilkangane3520
@anilkangane3520 4 жыл бұрын
आजच्या तरुण पिढीला जर सुखी व्हायचं असेल तर सद्गुरु चे प्रवचन श्रवण करणे अत्यंत आवश्यक आहे👏👏
@jtparab
@jtparab 4 жыл бұрын
Thank you for wonderful discourse arrangement
@amolkulkarni41
@amolkulkarni41 4 жыл бұрын
Namaskar Sadguru
@sunitaradye7742
@sunitaradye7742 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल खूप छान
@shobhanaashtaputre9230
@shobhanaashtaputre9230 4 жыл бұрын
विठ्ठल ...विठ्ठल...
@ravindrapalkar7894
@ravindrapalkar7894 4 жыл бұрын
Usha Palkar pariwar
@vishalsvete
@vishalsvete 4 жыл бұрын
जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार..
@shubhamgopale
@shubhamgopale 4 жыл бұрын
1. Conscious mind मध्ये येणारे विचार कसे असले पाहिजेत? - harmonious, constructive, peaceful, उत्तम 2. तुमचे संपूर्ण जीवन is nothing but reaction to your ______. - thoughts 3. जीवनविद्येचे शास्त्र ___ आधारित आहे. - निसर्गनियम 4. प्रस्तुत प्रवचनात सद्गुरूंनी कोणत्या निसर्ग नियमांचा उल्लेख केला आहे? - law of action and reaction. - law of as you think so you become. - law of cause and effect. - law of replacement. - law of life. - law of adjustment. - law of gravity. - law of conscious mind - law of subconscious mind - law of interaction 5. Jeevanvidya is a science of ___ & art of _________. - Jeevanvidya is a science of life & art of harmonious living. 6. मन हे जर एक टोक असेल तर त्याचे दुसरे टोक कोणते? - परमेश्वर 7. Mind moves from ___ to thing. - thought 8. विचारांमध्ये सामर्थ्य आहे कारण विचारांमध्ये _____ व _____ आहे. - पंचमहाभूते आणि चैतन्यशक्ति 9. चैतन्याचा आविष्कार म्हणजे ______. - विचार 10. आपल्या जीवनात जे अनिष्ट घडते, त्याचे एकमेव कारण कोणते? - अनिष्ट विचार 11. चांगल्या विचारांची सवय जडविण्यासाठी उत्तम उपाय कोणता? - संगती 12. प्रस्तुत प्रवचनात सद्गुरूंनी संगतीचे कोणते तीन प्रकार सांगितले आहेत? - माणसांची संगत , पुस्तकांची संगत , विचारांची संगत 13. प्रस्तुत प्रवचनात सद्गुरूंनी स्त्री संदर्भात बोलताना कोणता सिद्धांत सांगितला आहे? - स्त्री जर सुज्ञ आणि शहाणी असेल तर ती घराचा स्वर्ग करेल आणि तीच जर मूर्ख आणि अडाणी असेल तर हा हा म्हणता ती घराचा नरक करेल. 14. आपल्या जीवनाला गती देणारी शक्ती कोणती? - बहिर्मन आणि अंतर्मन ह्यांची युती
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Жыл бұрын
सावध तो सुखी, आपले विचार नेहमी constructive, harmonious, peaceful च असले पाहिजे. हे चांगले विचार sub conscious mind मद्ये deposit केले की त्याची reaction रूपाने तुमच्याकडे परत येऊन तुमच्या जीवनाचे शिल्प घडवितात. निसर्ग नियमांकडे आपले लक्षच जात नाही पण वास्तविक तेच आपल्या जिवनात निर्णायक आहेत. जीवनविद्या ही निसर्ग नियमांवर च आधारित आहे, इथे अंध श्रद्धा बिलकुल नाही. परमेश्वर कसा अनुभवावा हे जीवनविद्या शिकवते. मन हातात आले की परमेश्वर तिथेच. आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. आपले विचार बहिरमनातून अंतर्मनात झिरपत झिरपत जातात. हे समजून त्या प्रमाणे वागावे. पूर्वी जे लोक वागत होते ती त्या वेळची परिस्थिती होती, त्या काळच्या लोकांना सर्व निसर्ग नियम माहीत न्हवते त्यामुळे ती लोकं त्या वेळी तशी वागत होती. म्हणून तुमचे वाड वडील जे वागत होते तसेच वागणे योग्य होणार नाही. संसार सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ. प्रयत्न योग्य दिशेने झाले पाहिजे. परमार्थ वेगळा आणि प्रपंच वेगळा असे नाही. Mind moves from thought to think. सध्या आपण अगदी सहज negative thinking करतो. निंदा नालस्ती काळजी, चिंता, द्वेष मत्सर, राग आपण सहज करतो आणि त्याचे अनिष्ट परिणाम जे व्हायचे ते होतातच. हे सहज होण्यासाठी आपण आपल्या संगतीच्या ठिकाणी सावध असले पाहिजे. चांगले विचार, चांगलीं माणसे, चांगलीं पुस्तके जीवनविद्या याची जाणीवपूर्वक चांगलीं संगत धारावी. बहिर्मान आणि अंतर्मन यांची चांगल्या ठिकाणी युती झाली पाहिजे.thank you so much Mauli 🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 4 жыл бұрын
धन्यवाद देवा🙏🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Жыл бұрын
🙏🌹
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@divyanalawade718
@divyanalawade718 4 жыл бұрын
Vithal vithal
@lawreence-5234
@lawreence-5234 4 жыл бұрын
🕉️ ।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🚩
@giteshgonbare9180
@giteshgonbare9180 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,4 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 5 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН
POWER Of Ganpati - How Lord Ganesha Transforms Lives
17:19
Best Of TRS हिंदी
Рет қаралды 6 М.
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,4 МЛН