अनेकांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं? कोट्यावधीची माया जमवली; Amitabh Gupta वर गंभीर आरोप.. | KI3

  Рет қаралды 13,333

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Amitabh Gupta | अनेकांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं? कोट्यावधीची माया जमवली; अमिताभ गुप्तांवर गंभीर आरोप.. | KI3
#amitabhgupta #pune #crime
#maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 61
@realityoftrading814
@realityoftrading814 7 күн бұрын
विश्वास नांगरे पाटील यांच्या संपत्तीचीही चौकशी करा.
@lordbramha2745
@lordbramha2745 7 күн бұрын
👌🏻👌🏻
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 6 күн бұрын
Phakt baherchyani yeun lutayache. ​@@lordbramha2745
@blueheaven4838
@blueheaven4838 6 күн бұрын
Vishwas Nangre Patil is the son in law of a powerful Maharastra politician.
@Rakesh-g15M
@Rakesh-g15M 7 күн бұрын
गुप्ता, शर्मा, चतुर्वेदि, त्रिपाठी महाराष्ट्रात का?
@VijayMore-kq2wv
@VijayMore-kq2wv 7 күн бұрын
वा परप्रांतीय सरकारी नोकरीला येतात आणी भ्रष्टाचार करून कोट्याधीश झाले.
@babanshinde9350
@babanshinde9350 7 күн бұрын
Take Action
@AvinashPratap24
@AvinashPratap24 7 күн бұрын
कोणी ही या महा राष्ट्र अन् महा राष्ट्र मधील गरीब माणसाला लुटून जावा
@saurabhsawat7133
@saurabhsawat7133 5 күн бұрын
यांच्यासारखे अजून किती अधिकारी असतील की जे अजून असे सापडले नाहीत!🤬🤬
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 6 күн бұрын
अजित दादा त्यांच्या मागे ठाम ऊभे आहेत काळजी करू नका चौकशी त दोषी आढळला तरी काहीच कारवाई होणार नाही.कितीही बोलले फरकपडेल असं वाटतं नाही 😢😢😮
@raghunathchavan-lc9nt
@raghunathchavan-lc9nt 7 күн бұрын
अल्लड साहेब ज्या लोकांचे तुम्हाला फोन आले जे फोन येतात त्या लोकांची किती हजार करोड ची प्रॉपर्टी आहे नेते लोकांची विशेषता चौकशी लावावी ही कळकळीची विनंती आहे अधिकारी कुठेही कधीही सापडतील पण नेते लोक सर्वात जास्त भ्रष्ट आहेत
@ashokahire4204
@ashokahire4204 7 күн бұрын
Nete ani adhikari dhoghe hatat haat ghalune corruption kartat.
@itsGMT
@itsGMT 7 күн бұрын
संपत्ती ची किरकोळ माहिती देताय 😁
@NitishKedar-b5k
@NitishKedar-b5k 7 күн бұрын
भारतीय जनता पक्षाकडे संबंधित कार्यकर्त्याचे डीटेल आहे का
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p 7 күн бұрын
मागील २५ वर्षातील सगळ्या मोठया अधिकारी लोकांची चौकशी झाली पाहिजे पोलीस खात्या सह इतर विभागातील सगळ्या अधिकारी लोकांची
@AvinashPratap24
@AvinashPratap24 7 күн бұрын
कार्यवाही कोण करणार.. अहो सर्व संगमत असते.. अधिकारी लोच खोर आहे हे त्यांना माहीत सर्व असते... अधिकारी वर्ग अन् नेते हे एकच माळे ची मणी.. मला कोणी असे लुबाडले असते तर मी त्यांना कधीच सोडले नसते... काही लोक नी थोडा फार माझे नुकसान केले आहे त्यांना मी नक्कीच त्यांना काळ दाखवणार आहे...
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 7 күн бұрын
नेत्यांनी काहीही केले तरी चालते पण कर्मचाऱ्यांनी काही केलं तर चालत नाही आधी नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढा मग कर्मचाऱ्यावर बोलावे
@rohanmudhale
@rohanmudhale 7 күн бұрын
हा सगळा पैसा सामान्य जनतेच्या कष्टाचा आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे व नेत्यांची मालमत्ता तसेच काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा करून पुन्हा घोटाळे होण्यापेक्षा जनते मध्येच वाटण्यात यावा.
@Rakesh-g15M
@Rakesh-g15M 7 күн бұрын
महाराष्ट्रातील जनता भोळी आहे... त्यामुळे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात का येतात?
@BaluPatil-i6m
@BaluPatil-i6m 7 күн бұрын
अरे देवेंद्र फडणवी ची चर्चा देवेंद्र फडणवीस ची वर कारवाई करना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याकडे तुझा एक निष्पाप एक स्वच्छ अधिकारी असताना त्यांच्या पाठीमागे लागलास तू पहिले देवेंद्र फडणवीस आणि पुऱ्या ब्राह्मणाच्या एस पी ची चौकशी करा
@vazeershaikh2857
@vazeershaikh2857 7 күн бұрын
भ्रष्टाचाराचा महामेरू
@YashwantPawar-gs7ie
@YashwantPawar-gs7ie 5 күн бұрын
कुठे आहे महाराष्ट्र माझा
@G.K.Academy-pr5gh
@G.K.Academy-pr5gh 7 күн бұрын
टीईटी घोटाळा प्रकरणी आणि पोलिस भरती प्रक्रिया 2019 मध्ये जी कारवाई केली त्यामुळे हे प्रकार सुरू आहेत
@vijaykarle6669
@vijaykarle6669 6 күн бұрын
सगळ्यात जास्त पैसे पुढारी अधिकारी याच्या कडे आहे याची सगळ्याची इ डी ची चौकशी केली पाहीजेत
@sadikshaikh18
@sadikshaikh18 6 күн бұрын
Dada modi he to mumkin he...jay bjp
@Aryangoldi
@Aryangoldi 6 күн бұрын
काय दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टी कडुनच सुधारणांची अपेक्षा आहे.
@mangeshkadam2451
@mangeshkadam2451 7 күн бұрын
ते गृहखाते कोणाच्या अधिकारात येतो😂😂😂😂😂
@sss3amitg
@sss3amitg 6 күн бұрын
Amitabh Gupta was Pune police commissioner in Corona times in MVA govt, Anil Deshmukh was Home Minister
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 7 күн бұрын
हे लवकरच भाजपा मधे जातील
@JivanKalyankar
@JivanKalyankar 6 күн бұрын
भ्रष्टाचार करनारया नेतयाना फासी दया
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 6 күн бұрын
पैसा कमवण्या साठी ias ips irs होतात देशासाठी नाही
@sunildarade3553
@sunildarade3553 7 күн бұрын
अधिकारी वर नेते दबाव आणतात
@abhijitmane8111
@abhijitmane8111 7 күн бұрын
Ek tari police pramanik urala aahe ka asa ya 15 divasat distay
@anilpore9728
@anilpore9728 6 күн бұрын
देवेंद्र,फडणविस साहेब, डोळ्यावर कोणती पट्टी बांधली आहे, ती काढा. सूता सारखे सरळ करा. काय हा ब्रहाष्टचा र!!!
@kdeshmukh7469
@kdeshmukh7469 5 күн бұрын
🙏🙏
@LearnwithCloiee
@LearnwithCloiee 7 күн бұрын
ह्या BJP कार्यकर्त्याला काही मिळाले नसेल ह्या ऑफिसर कडून, बाकी सर्व आयपीएस, आयएएस, IRS, DSP, Dysp, acp, PI, PSI, revenue officers, PWD engineers, आणि बरेच सरकारी अधिकारी, ह्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 7 күн бұрын
हे सगळे महाराष्ट्र मध का
@digambarnagrik1412
@digambarnagrik1412 7 күн бұрын
सारेच अधिकारी व पुढारी भ्रष्ट तपास नाहीच होत
@technologies4644
@technologies4644 7 күн бұрын
Badhwan family case in covid
@sss3amitg
@sss3amitg 6 күн бұрын
yes correct Mr Amitabh Gupta was Pune police commissioner in Corona times in MVA govt, Anil Deshmukh was Home Minister
@harshad_shahare
@harshad_shahare 6 күн бұрын
थोडा अपने गरिबान मे भी झाको.. 😅
@prashantbhandare3186
@prashantbhandare3186 7 күн бұрын
Adi saglya rajiky netachii enqury kara
@satyavanchavan30
@satyavanchavan30 7 күн бұрын
Sarv police chi chaukashi karavi
@satyavanchavan30
@satyavanchavan30 7 күн бұрын
Up vallyana ka nokari deta
@satyavanchavan30
@satyavanchavan30 7 күн бұрын
Complete karatala gel police stion la tar police udava udavi uttar deta
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 7 күн бұрын
Property seal karayala pahije hya bhrashtachari polisachi😡🙏 Tasech vishwas nangare chya samptti chi choukashi zali pahije 🙏🙏 because hattiche dakhavayache daat vegale aani khayache daat vegale aahet
@Abc017-q2
@Abc017-q2 7 күн бұрын
Kahi hot naste IPS IAS lokana
@Hellohellow19xnajdhd
@Hellohellow19xnajdhd 6 күн бұрын
Fadanvis home minister for 7.5 years !
@sss3amitg
@sss3amitg 6 күн бұрын
Amitabh Gupta was Pune police commissioner in Corona times in MVA govt, Anil Deshmukh was Home Minister
@Hellohellow19xnajdhd
@Hellohellow19xnajdhd 6 күн бұрын
@ before that Fadanvis was home minister for 5 years and Gupta was Home secretary special 😀
@swapnilgaikwad3203
@swapnilgaikwad3203 4 күн бұрын
बनिया
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 күн бұрын
Bjp madhe ja😂
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН