यामध्ये टाळ खूप छोट्या वयाच्या मुलाने वाजविला आहे.कोरस वयस्कर मंडळींनी दिला आहे.गवळण खुप छान सादर केली.तबला एक नंबर.❤मारीतो नवरा केशवा.त्यापुढील ओळ डिस्प्ले होत नाही.
@jalindargomdeofficial22 күн бұрын
Okay
@vitthalkale88662 ай бұрын
खुपच सुंदर गायन केल महाराज धन्यवाद तबलावादक जालिंदर महाराज खूप सुंदर साथ विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज जालिंदर सर