सुलक्षणाने प्रतिकूल परिस्थितीतही आपले आयुष्य बदलले. तुम्ही काय पाऊल उचलत आहात, तुमच्या आयुष्याचे Hero बनण्यासाठी?
@शिवस्वराज्यपैठणी4 жыл бұрын
Prayatn chalooy
@kaustubhgaikwad60734 жыл бұрын
Sulakshana chi ek bahin pn hoti na.... Ticha kay zala
@patilsayali20964 жыл бұрын
हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब , हम होंगे कामयाब ऐक दिन....हंमे है विश्वास हंम होंगे कामयाब ऐक दिन ...
@TANUANAND1234 жыл бұрын
जोश Talks मराठी
@sulakshanaaher5744 жыл бұрын
@@kaustubhgaikwad6073 तिचे लग्न झाले आहे
@sanjaywakchaure52394 жыл бұрын
ताई मी पण दोन अनाथ मुलांचा संभाळ करित आहे. त्यांचे आई वडील वारले तेव्हा मुले ११ वर्ष आणि १३ वर्ष वय होते.आज ते १४/१६ वर्षाचे आहे. अनाथ मुलांचे दुःख मी समजु शकतो. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@amolgore13774 жыл бұрын
ग्रेट साहेब..👍👍🌹⚘⚘⚘
@vasudeojiri48024 жыл бұрын
Salam bhausaheb tumhala pn
@भक्तिमेळा4 жыл бұрын
Great sir
@rajendrakulkarni55544 жыл бұрын
संजयजी आपल्यालाखो सलाम.Real national duty.
@xyz-cb2rq4 жыл бұрын
I proud of you
@diptigurav16703 жыл бұрын
ताई तुला पुढील आयुष्यात तू जे हवे ते मिळू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना करते
@DrDev-kw3lz4 жыл бұрын
ताई तुझी स्टोरी ऐकून सुन्न झालो मला वाटलं होतं सनाथ आश्रमात खूप प्रेम मिळत असेल । मी पण अनाथ आहे । अनाथांचा संघर्ष काय असतो तुला हे माहीतच आहे ।
@devidaskatkar7154 жыл бұрын
असं नको रे बाबा बोलू
@vidya20654 жыл бұрын
मी पण अनाथ आहे भावा
@rajukudar23662 жыл бұрын
@@vidya2065 स्वतः ला अनाथ नका समजू
@nitinborse89264 жыл бұрын
बहीण असावी तर तुझ्यासारखी...... Hats off to you dear sister......👌👍🙏
@ganeshphadatare33604 жыл бұрын
शब्दच नाहीत तुझ्या विषयी बोलायला . खरंच खुप राग येतो या समाजचा जे अशा परिस्थितीत देखील दुसरयावर विश्वास ठेवू शकत नाही.
@kanchankanse96224 жыл бұрын
तूझ्या जिद्दीला आमचा सलाम..! तुझी कहाणी ऐकून माझ्यासारखे खूप जण प्रभावित झाले असतील.
@vrushalic33894 жыл бұрын
किती गुणी आहेस .सुंदर दिसतेस आणि विचार पण खूप चांगले. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाळा.
@sanjaysawant10834 жыл бұрын
God bless you
@dushyantpotdar31634 жыл бұрын
परिस्थती माणसाला बनवते, घडवते..
@gopalbhosale4883 жыл бұрын
खुप खुप छान विचार मांडले सुलक्षणा ताई! खुप अभिमान वाटतो मला तुमच्या या कार्याचा. तुम्ही एवढे हाल सहन करुनही जगण्याची जीद्द सोडली नाही... तुमचे हे शब्द ऐकून माझे ह्रदय भरुन आले...
@vaibhavmore65644 жыл бұрын
आयुष्यात आई-वडिलांची कायमची साथ गमावून सुद्धा ,जिद्दीने एवढ महान काम आपण करत आहात , खरच तुमचा अभिमान वाटतो..
@pradnyaborade764 жыл бұрын
Yr the great... माझ्या जीवनात आता पर्यंत अशी हृदय पिळवटून टाकणारी खरी जीवनगाथा ऐकली नव्हती... अगदी निःशब्द झाले आहे....आज कळत आहे की आम्ही किती कृतघ्न आहोत की आई वडील ना आमचे चोचले पुरवायला भाग पाडतो.... माझा सर्व माज उतरवला अक्षरशः त्याबाबत धन्यवाद आणि🙏🙏🙏🙏खूप खूप सुख मिळो राणी तुला...💐💐💐💐
@piyushdeshmukh15273 жыл бұрын
खूप गूणी आहे स तू बाळा तूझ्या पूढील आयुष्यासाठी शुभेच्छा आशिर्वाद
@nitinkubde98054 жыл бұрын
तू खूप चांगली आहे . मिळालेल्या प्रत्येक संधीचा सोन कर .भविष्य उज्ज्वल आहे तुझं .तुला खूप शुभेच्छा
@shobhabhoir73394 жыл бұрын
कमनशिबी तू नाहीस ताई तुझे आई-वडील आहेत की त्यांनी तुला अनाथाश्रम समोर तुझ्यासारखं सोनं त्यांनी गमावले तुझं पुढचं आयुष्य खूप छान असेल माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा
@asmitasadawarte6004 жыл бұрын
ताई तुझ्या जिद्द ला सलाम
@ramapranadhanawade40744 жыл бұрын
तुला भेटायचे आहे.फोन कर नं.9029087876
@manojkambari49504 жыл бұрын
ते मराठी नसतील
@sulakshanaaher5744 жыл бұрын
ताई काय reply देऊ कारण मला माझ्या वर जास्त बोलत येत नाही कारण मला रडू येते त्या मुळे मी शांत राहते
@shobhabhoir73394 жыл бұрын
सुलक्षणा रडायचं नाही आता तुझ्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतील. आणि तू खुप सुखात राहशील आणि मी ताई नाही तुझ्या आईच्या वयाची आहे मलाही तुझ्या वयाची मुलगी आहे. आणि मी आजारी असते. तुझ्यासाठी मी देवाबरोबर ही वाद घालीन. आणि देवाला सांगेन आतातरी सुलक्षणा च भविष्य उज्ज्वल होऊ दे देवा. नाहीतर देवावर कोणाचा विश्वास राहणार नाही. पुढच्या आयुष्यात तुला खूप खूप सक्सेस मिळू दे आणि खूप खूप प्रेम मिळू दे. सर्वकाही तुझ्या मनासारखे घडू दे. खूप खूप आशीर्वाद तुला. मनात येईल तसं लिहिलय गोड मानून घे. बच्चा सुखी रहा🙌🤗🙌🌹 डोळ्यातले अश्रू थांबत नाही ग. रिप्लाय केल्या बद्दल खूप खूप आभार.
@ratnadipgaikwad61184 жыл бұрын
खूप संघर्ष केलाय ताई ..सलाम तुला आणि एक गोष्ट आजपासून करणार अन्न कधी वाया जाऊ देणार नाही माझ्याकडून तरी☺️
@nitinkumartarte50224 жыл бұрын
ताई खुप मेहनत घेऊन तुम्ही अनाथ असुन मंत्रालय गाठले आज जे काम करता त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ..अगदी तुमच्या सारखी माझी कथा पन मी अनाथ नाही पन मी ही असेच करुन मंत्रालया पर्यंत पोहचलो अनाथा साठी मी आजही मदत करतो करण मला ही एक दिवस कपडे घालण्या साठी नव्हते आज माझे स्वत चे कापड दुकान आहे. .म्हणून मी देखील कपडे वाटप करत असतो
@smitakadam60243 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी पण तितकाच वेदनादायी प्रवास!!!!तुझ्या जिद्दीला सलाम.खूप खूप मोठी, यशस्वी हो
@gorakshanathgawde17454 жыл бұрын
बाळा तु जी जिद्द दाखवली ती सर्वांत येत नाही समाज जर म्हणशील तर स्व माज असा अर्थ लावला तर योगे ठरेल सलाम बाळा तुला त्रिवार खूप खूप मोठी हो
@शहादेवउमप4 жыл бұрын
बाळा तुझ्या जीद्धीला सलाम
@padmakartambe22054 жыл бұрын
सुलक्षणा तुझ्या सारखीच जिद्दी , मेहनती, कठीण परिस्थितीतून व सर्वात महत्वाचे सत्य माणसेच ह्या देशात इतिहास निर्माण करतील, माझ्या खुप शुभेच्छा व आशिर्वाद
@tanvisonawane65944 жыл бұрын
मी अनाथ नाही, पण खूप संघर्ष करावा लागला, तुला शुभ अशीरवाद,
@narendraghatpande13724 жыл бұрын
जिंदगी हर कदम इक नयी जंग हैं .... हे आज या ताईनी खरोखरच पटवून दिलं ....Bravo sister ...
@Aditi_on_Set114 жыл бұрын
कसे गेले माझे बालपण खुप गरीबीत काढले दिवस😣 कमी वयात करावे लागले लोकांकडे काम...???😭part- 1(vlog -22) kzbin.info/www/bejne/gKqvnYR9ba-Uq8U.
@helpagro70234 жыл бұрын
सर्व प्रथम जोश टॉक चे धन्यवाद अशी सर्व यशस्वी लोक शोधून यशोगाथा बनवून नवीन पिढीला चालना देण्यासाठी धन्यवाद
@rutujapatil75814 жыл бұрын
"ज्यांच्याकडे हरण्यासाठी काहीच नसते, त्यांचा जन्म फक्त जिंकण्यासाठीच झालेला असतो"... Great सुलक्षणा, हेच आता यापुढे कायम लक्षात ठेव. तुझ्या जिद्दीला सलाम. 👍👍👍
@Aditi_on_Set114 жыл бұрын
कसे गेले माझे बालपण खुप गरीबीत काढले दिवस😣 कमी वयात करावे लागले लोकांकडे काम...???😭part- 1(vlog -22) kzbin.info/www/bejne/gKqvnYR9ba-Uq8U.
@vaibhavnigade13702 жыл бұрын
Super coments
@rahul143yogita4 жыл бұрын
सुलक्षणा.. Proud of u dear.. आपली सर्व स्वप्ने पुर्ण होतील.. एक दिवस या जगात कोणीच दु:खी राहणार नाहीत.. मी कायम तुझ्यासोबत आहे.. आपण लवकच आपले स्वप्न पुर्ण करु.. खुष रहा..
@suchitrabhave70682 жыл бұрын
तुझी कहाणी ऐकून स्वतः सुस्थितीत असल्याची लाज वाटली.किती छान घडवलंस तू स्वतःला. तुला आयुष्यात इतकं सुख मिळो की सगळा भूतकाळ विसरला जावो. जगात कोणीही अनाथ न होवो ही देवाकडे प्रार्थना !
@mohanakulkarni41262 жыл бұрын
किती खडतर असतं आयुष्य... सगळं काही असून रडणारी लोकं... तुला खूप शुभेच्छा ताई... पुढचं सगळं छान होईल तुझं..
@saicomputervida4 жыл бұрын
ताई मन सुन्न झालं... तुम्ही तुमच्या संघर्षातून दाखवून दिलं की जिंदगी हर कदम एक नयी जंग है... प्रयत्न जर असतील व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही. जगण्यासाठी खूप गोष्टी आहेत...
@opaditya84864 жыл бұрын
अनाथ असूनही सनाथापेक्षा हिमतीने जगून,तसेच नांवाप्रमाणेच सु लक्षणी वागून जो आदर्श इतरांसमोर ठेवला,त्याबद्दल त्रिवार सलाम ! ! ! * यशस्वी भव * अभिनंदन ! ! !
@bharatinirmale70924 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@shelarsamadhan25974 жыл бұрын
शब्द कमी पडतात , मॅडम तुमचा संघर्ष ऐकुण. ग्रेट...
@ajinathpawar59724 жыл бұрын
तु जशी सुलक्षणा आहेस तशीच सुप्रेरणा आहेस. God bless you. Go ahead....,
@celestinedsouza62454 жыл бұрын
Yes really heart touch feeling god bless you beti
@vijo744 жыл бұрын
आमच्याकडे शब्द नाही आहेत पण मी शपथ घेतो की मरेपर्यंत मी या देशातील अनाथ असहाय्य लोकांना स्वनाथ बनविण्यासाठी प्रयत्न करीत राहीन
@abhijitnikam6114 жыл бұрын
Thanks
@wasavadeonkar4 жыл бұрын
Tumhala ekda bhetych ahe ......grt work .kahi madat lagli tar nkki sanga..... God bless u
@megharanipowar37463 жыл бұрын
Chan vatal Sagal yekun....tumcha pudcha life sati Best of luck..... thanks tumcha kde bagun vathat ki apan hi khup kahi kru shakte
@shalinip73574 жыл бұрын
सुलक्षणा तुला खूप सारे आशिर्वाद.तुझा जोश ऊर्जा अशी कायम राहो.तुला छान समजून घेणारा जोडीदार मिळो आणि तुझे जीवन आनंदी राहो
@sulakshanaaher5744 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊💐
@zunjarrao94913 жыл бұрын
बाळा एक गोष्ट लक्षात ठेव. तू तुझ्या विचारांशी इतकी स्पष्ट आणि प्रामाणिक आहेस, की तुला खूप खूप मोठ्ठ होण्यापासून स्वतः परमेश्वर सुद्धा रोखू शकणार नाही. खूप आशीर्वाद आहेत माझे तुला बाळा, फक्त एकच लक्षात ठेव, हे दिवस विसरू नकोस, आणि दुसऱ्या कुणावर असे दिवस येऊ नयेत म्हणून प्रयत्न करत राहशील.
@sulakshanaaher5743 жыл бұрын
हो नक्की दादा
@sumitagale91144 жыл бұрын
ताईला मी खूप चांगलं ओळखतो, निराधार अनाथांची माय आहे हि ...💐💐
@sulakshanaaher5744 жыл бұрын
Thank you so much Dada
@nikhilkamble96864 жыл бұрын
@@sulakshanaaher574 तुमच्या जिद्दीला सलाम....
@मराठीवागिनशिवकन्या4 жыл бұрын
ताई चा नंबर आहे का
@jyotiparekar92854 жыл бұрын
Tai mala tumcha number deta ka
@chandahatonde17104 жыл бұрын
Tai tu khup Chan ahe
@Jasmine_143574 жыл бұрын
खरंच तुझ्या जिद्दीला सलाम.पुढच्या आयुष्यात तुला खुप सुख मिळु दे . खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद
@surajvkpatil28854 жыл бұрын
खरच ताई शब्द नाहीत माझ्याजवळ पण तुझ्या या स्ट्रगल स्टोरीपुढे आमच दु:ख काहीच नाही... प्रेरणादायी गोष्ट आहे तुझी🙏
@saylisawant80304 жыл бұрын
तुझा जिद्दीला सलाम आणि पुढचा वाटचालीत तुला यश मिळू दे तुझी स्वपन पूर्ण होऊ दे
@jayashreedevadhe42964 жыл бұрын
ताई खूप खूप शुभेच्छा तुला. तुझ्या या स्टोरी वरून असे वाटते की , खूप अडचणी, दुःख असते, तेव्हा आपल्या सोबत कोणी नसते त्यामुळे ईश्वर स्वतः आपली काळजी घेत असतो.
@Aditi_on_Set114 жыл бұрын
कसे गेले माझे बालपण खुप गरीबीत काढले दिवस😣 कमी वयात करावे लागले लोकांकडे काम...???😭part- 1(vlog -22) kzbin.info/www/bejne/gKqvnYR9ba-Uq8U.
@ganeshghatge60232 жыл бұрын
ग्रेट ताई...खुप सोसलं तु, तुझ्या जिद्दीला सलाम 🙏🙏🙏
@Vaibhavpatil-ij8zr4 жыл бұрын
ताई माझा तुला सलाम.खरच तु धन्य आहे.तुज्या भावी आयुष्यासाठि खुप साय्रा शुभेच्या 🙏🙏
@rajendraparteke9074 жыл бұрын
खरोखर तुमची कहाणी खूप भावनिक आहे. मला तुमच्याबरोबर काम करायचे आहे जे अनाथसाठी खरोखर वाईट आहे आता तुम्ही चांगल्या पोस्टवर आहात म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी कार्य केले पाहिजे
@amolgaikwad80574 жыл бұрын
ताई तू ग्रेट आहेस नशीब घडवलीस रडलो गं मी खरंच तुला तुझ्या वाटचालीला शुभेच्छा
@bkkalpana13014 жыл бұрын
सुलक्षणा तूच तुझ्या जीवना ची शिल्पकार आहेस .👌💐👍 तुझ्या पुढील आयुष्य साठी खूप मनःपूर्वक शुभेच्छा बेटा .☺️👌
@vidyadandekar9874 жыл бұрын
ताई, खूप गुणी आहेस. बरेच वेळा अशा परिस्थितीत बरेच जण गुन्हेगारी कडे वळतात. यात समाजाचा पण दोष असतो. पण तू छान progress केलीस. तुला पुढील आयुष्यात भरभराट येवो हाच शुभाशिर्वाद
@pratapshelar13844 жыл бұрын
सलाम या जिद्दीला यामुळे अनेक भगिनिना जगण्याची उमेद नक्किच मिळेल ताई तुला पुन्हा सलाम
@sadashivbhosale83114 жыл бұрын
तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणि अखंड आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे त
@paramanandchandawarkar20462 жыл бұрын
पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GaneshJadhav-mm4fg2 жыл бұрын
🙏🙏प्रत्येकाच्या शरीरात नैसर्गिक असणारी अंतरिक इच्छा शक्ती समान नसते. हेच सत्य होय. ती शक्ती त्या शरीराला गप्प बसून देत नसतात. त्या शरीराकडून परीस्थितीनुसार संकटाची "तमा" न बाळगता "मात" करुन घेत असते. शेवटी विधिलिखित! क्षणाक्षणाला काय घडणार आहे. कोणालाच माहिती नसते.ह्या ताईंचे आलेले नशीब हे दु:खदायक व दुर्दैवीच!! पुढील आयुष्याच्या शुभेच्छा!!असंख्य नमस्कार! 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@akshaykamble7243 жыл бұрын
Tai.. Khup chan kam krt ahat tumhi.. GOD BLESS YOU
@eakdeshbhakt17314 жыл бұрын
Salaam salaam ani salaam.God bless you with every success . You are inspiration to many orphan children. You are great.
@popathandal46294 жыл бұрын
ताई तुझी जिद्द आणि तो विश्वास हा तुझ्यामध्ये काहितरी करून दाखवन्याची धमक होति त्यामुळे हे सगळेच झाल के 👍🙏
@ravindrajadhav15264 жыл бұрын
ताई, तुझ्यासारखी महान गोष्ट असूच शकत नाही अस मला वाटतंय ...हृदय भरून आलं ग 😢😢😢
@vijaymore65264 жыл бұрын
Tu ek Aadrha aahes jivan ek sangarsh
@rajendradongare9524 жыл бұрын
Amhi sudha aai vadil asun anathasarakhe jagalo,
@dipakjadhav48293 жыл бұрын
खरच खडतर आयुष्य आहे madam। proud of you
@anilsuryawanshi62594 жыл бұрын
सर्व प्रथम या जोश टॅाल्क या चॅनल चे मी खुप खुप आभारी आहे ,,, ताई तुम्ही खुप ग्रेट आहात आणि हा शिक्षण हे खरच खुप महत्वाचे आहे तुम्हांला खुप खुप शुभेच्छा ,,,,, तुम्ही 0 शुन्यातुन जग निर्माण केलं प्लीज तुमचा मो,नबर मिळेल का?
@pranjalikamble9102 жыл бұрын
ताई तु खरंच great आहेस...अश्या परिस्थितून गेलीस खर दगमागली नाहीस...तुझे भाषण ऐकून अस वाटलं अरे आपल्याकडं एवढ असून पण आपल्याला त्याची कदर नसते पण तुजकड अस काही नसताना तु स्वतः ला कमी लेखलं नाहीस तु struggle करत राहिलेस खरंच salute👌
@meenagawand37604 жыл бұрын
अनाथ आश्रमाच्या व्यवस्थापनाचे काम चेक करून त्यात सुधारणा झाली पाहिजे.
@sonyabapuwani63254 жыл бұрын
सुलशना सोनं आहे अनाथ च काम व सुधारणा झाली पाहिजे.
@sulakshanaaher5743 жыл бұрын
दादा बदल झाला लवकर नवीन जीआर येणार आहे
@vinodkale36524 жыл бұрын
संघर्ष एक जीवन ।त्याच सार्थक केले ।ते खरे जीवन । i salut you । वीर शिवाजी ।
@pradeepsarmalkar69904 жыл бұрын
जोश तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🌺🙏
@sudamshende85374 жыл бұрын
खुपच छान आहे तुम्ही जीवनात खूप कष्ट घेतले ते घेतलेले कष्ट जीवनात येसवी रित्या उतरून दाखवले पुढच्या आयुश्यासाठी खूप खूप शौभेछा
@smbgk60374 жыл бұрын
Real diamond ahes Tai tu...... best of luck for ur further life
@raghunathtandel33413 жыл бұрын
Sulakshana,, सुलक्षणा सुंदर सुंदर भाषण करीत असतात तरीसुद्धा तुमचं भाषण तुमचा भाषण
@chetankadu7154 жыл бұрын
माझ्याकडे जास्त शब्द नाही आहेत तुम्हाला बोलण्यासाठी फक्त एवढेच म्हणेन. तुमच्या इच्छा शक्तीला सलाम
@Aditi_on_Set114 жыл бұрын
कसे गेले माझे बालपण खुप गरीबीत काढले दिवस😣 कमी वयात करावे लागले लोकांकडे काम...???😭part- 1(vlog -22) kzbin.info/www/bejne/gKqvnYR9ba-Uq8U.
@amrutapathre Жыл бұрын
सुलक्षणा ताई, तुमच्या बालपणीचा जीवन प्रवास खूपच खडतर होते,त्या परिस्थिती ला मात करून तुम्ही आज खूप छान जगत आहात,त्या बद्दल माझे सलाम, तुमच्या सारख्या अनाथ,महेनती मुलांना मी काही support करायला इच्छित आहे, ह्या बाबतीत मला नक्की कळवा,
@akashmhaske18604 жыл бұрын
ताई तुझे खूप वाईट वाटल तुझी कहाणी ऐकून
@kirandesmuk25494 жыл бұрын
तुमच्या जीवनात तुम्ही खुप धाडसाने आणि धैर्यानं प्रत्येक प्रसंगावर मात करुन तुमच्या जीवनात 1आगळा वेगळा ठसा उमटवला आणि जगाला आपली आणि आपल्या विचारांची 1ओळख करुन दिली त्या बद्दल हार्दिक अभिनंदन असेच जीवनात यशस्वी व्हा या साठी खुप खुप शुभेच्छा
@chandrashekharranalkar7014 жыл бұрын
Sulakshana ji you are exceptional, extraordinary and certainly inspiration for many more
@diptigurav16703 жыл бұрын
खूप खूप मोठी हो
@shobhabhoir73394 жыл бұрын
119 डिसलाइक कशासाठी अजून त्या ताईने काय सहन करायला पाहिजे होतं अजून तिचं काय वाईट व्हायला पाहिजे होतं अशी तुमची इच्छा होती मग तुम्ही तिला लाईक केलं असतं 119 डिसलाइक बद्दल वाईट वाटले
@jivanchaudhari72114 жыл бұрын
हया जमिनिवर फक्त मनुष्य च राहत नहीं जनावरे पन वस्तव्या साठी आहेत 😃🇮🇳🇮🇳
@Chin1024 жыл бұрын
Layki nahi ashya lokanchi
@jivanchaudhari72114 жыл бұрын
@@Chin102 👍
@vijayjosh58954 жыл бұрын
@@jivanchaudhari7211 नराधम
@arjunshinde71044 жыл бұрын
ही गोष्ट ऐकून घेण्यासाठी लोकाकडे वेळ नाही
@jayantdhemare8422 жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्धीला आणि कार्याला ....
@prajayghodam77084 жыл бұрын
Proud of u sister...
@vrindamengle55904 жыл бұрын
इतके चागले विचार कुटंबात वाढून काही मुलाना सांगता येत नाहीत. तुला आलेले अनुभव फार वाईट आहेत.ऐकून फार वाईट वाटले तुझे पुढील आयुष्य खूपसुखातजावो.
@meghapande93034 жыл бұрын
Hats off to you Sulakshana...and Salute to your work... very proud of you...
@swarupayalmitwad2 жыл бұрын
अप्रतिम ताई शब्दच नाहीत तुमच्या बदल बोलायला खूप छान सांगितललात ग्रेट👍
@amolkarbhari24584 жыл бұрын
Salute No words to explain her courage 👏🏻👏🏻👏🏻
@Aditi_on_Set114 жыл бұрын
कसे गेले माझे बालपण खुप गरीबीत काढले दिवस😣 कमी वयात करावे लागले लोकांकडे काम...???😭part- 1(vlog -22) kzbin.info/www/bejne/gKqvnYR9ba-Uq8U.
@sVidya-ki3op4 жыл бұрын
Salute to Sulakshana.l wish to meet you
@sanjayshinde63614 жыл бұрын
खुप छान ताई तुम्हाला पुढील भविष्य सुखाचे समाधानाचे आरोग्य दाई जावो .हिच पांडुरंग चरणीं प्रार्थना.
@sanjayshinde63614 жыл бұрын
तुला पुढील काळात परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी गोरगरीब जनतेसाठी सेवा तुझ्या कडुन घडावी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा तुला मीळावी तुला माझ्या परिवारातील एक घटक ह्या नात्याने तुला खुप खुप शुभेच्छा आणि उंदड आयुष्याच्या अंनत शुभेच्छा.
@shashikantpatil67324 жыл бұрын
I have no words .which was happened with you and really proud your conflict . God always bless you and your future will bright and great.
@rohitpatil10954 жыл бұрын
ताई तुझे विचार खूप सुंदर आहे आणि तुला जे अनुभव आले त्यातून तूच आयुष्य घडवंल आहेस आणि इतरा चे ही...
@sanjaygangurde74644 жыл бұрын
ताई तुझी कथा ऐकुन डोळयात पाणी आले देव तुला कधीच दुःखी नाही ठेवणार
@manjiribhagwat92562 жыл бұрын
🙏God 🙏 bless you Sulakshana Madam, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच माझी देवाकडे प्रार्थना करते .... All the best for your future 👍
@lahanuavhad3934 жыл бұрын
परिस्थिती माणसाला कणखर बनवते. ताई तुला खूप शुभेच्छा.
@harshadakalbhor21364 жыл бұрын
Tai tuzya pudhchya vatchali sathi khup khup subhechha
@randipmokashi63174 жыл бұрын
सलाम तुझ्या कर्तृत्वाला. राज्यात अनेक ठिकाणी मोठय़ा मंदिरात जो पैसा जमा होतो, तो पैसा ट्रस्ट स्थापन करून अनाथ मुलांसाठी खर्च केला पाहिजे. नाहीतर देवाच्या नावाखाली लोकांनी खूप पैसा कमावला आहे.
@riyashen1004 жыл бұрын
Agreed
@dipakjagtap49914 жыл бұрын
भावा मी तूम्हीच्या मताशी सहमत आहे
@Pratibha-td7gm2 жыл бұрын
Mandir , masjid, church all religious places
@rahulkhedkar93444 жыл бұрын
ताई आज खऱ्या अर्थाने कळाले की तुमचे ध्येय आणि तुमचा आत्मविशवास हिच खरी तुमची जिव नाची वाटचाल आहे खरचं तुमची गोष्ट ऐकून अश्रू आले आणि आज जे अश्रू आले हेच माझ्या जिवणाचे सुवर्ण संधी मिळाली असे मी समजतो सलाम स्त्रीशक्ती आणि आपल्या वाटचालीला
@priti50574 жыл бұрын
Yapeksha kay movtiatonl asu shkt hats off uuu tai
@abhishekghagare14664 жыл бұрын
ताई खूप वाईट वाटले तुझी स्टोरी
@samruddhilad16424 жыл бұрын
सुलक्षणा तू खूप छान दिसतेस,बोलतेस खरंतर तुझ्या आईवडिलांची मजूबूरी असेल किंवा अन्य काही पण तू स्वतःला नशीबवान समज कारण स्वामीच एक वाक्य आहे " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "
@vijayjosh58954 жыл бұрын
तिच्या पाठीशी तीच खंबीरपणे उभी आहे ते अधीक महत्वाचे.
@prabhasawant65744 жыл бұрын
ती स्वत:च स्वामिनी आहे. उगाच स्वामींच मार्केटिंग करू नये
@vijayjosh58954 жыл бұрын
@Tukaram Bhosale किती बाटल्या दारू मिळाल्या?
@chanduanna98674 жыл бұрын
Prabhas Thakur right
@kailasnadekar39503 жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला
@anantvalanj50804 жыл бұрын
dear sir, josh talks Lot of thanks Sulakshana sister , APALYA JIVAN KARAYALA SALAM , PUDHIL YASHALA ANEK SHUBHECHCHA. AVV
खरच ताई तुझ्या स्तुती साठी कोणताही शब्द कमी आहे तुला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 💐💐
@kpkunal4 жыл бұрын
Tuzasamor niyati la suddha zukaw lagal. Great.👍
@sunilkhutwad46704 жыл бұрын
शुन्यातुन विश्व निर्माण करणाऱ्यां ताई ला सलाम, मज़यकडे काहीच नाही अस म्हणन्याआधी ताईंचा आदर्श घ्यायला हवा, आपल्याकडे भरपूर आहे पन रडन्यापेक्षा लढता यायला हव, ताइच्या धैर्याला सलाम
@shailaupadhye83764 жыл бұрын
Hats off. God bless you.
@bgmiclutchs39682 жыл бұрын
सुलक्षणा मॅडम अंत्यंत परखड प्रवाशातुन जिद्दीने उभा केलेले विलक्षण यशस्वी आयुष्य 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@gautampadghane31874 жыл бұрын
सलाम तुझ्या कर्तुत्वाला 👏👏👏👏👏
@dhananjaygotal56652 жыл бұрын
सुलक्षणा तुझ्या जिदीला सलाम 👃👃
@subhashmandale46104 жыл бұрын
ताई तु खुप गुणी आहेस तुझ्या सारखे दिवस कोणावरही दिवस येऊ नये ग्रेट ताई तुमच्या विषय बोलताना शब्द कमी पडतात