एकदम भारी विडीओ प्रणित आणि खूप छान प्रोग्राम आणि खूप छान सर्वांचे डान्स मला खूप आवडले.
@prathameshgole67629 ай бұрын
अनया उमा वहिनी मस्त अप्रतिम खूप छान डान्स केला 😅❤खरच खूप हिमत लागते येवढ्या लोकान समोर डान्स करायला आणि तुम्ही न घाबरता डान्स केला ते महत्त्वाच आहे
@varshadudwadkar44119 ай бұрын
ऊमाने खूप खूप छान👏✊👍 सुंदर, अप्रतिम डान्स केला, मस्त👏✊👍 अनाया तर डान्स शिकलेली आहे पण ऊमासाठी एक लाईक बनता है। सगळ्या रेसीपी, लाेणची, मसाले, पापलेट भरला करून डान्स करणे not a joke, Hatts off UMA & great supporter husband प्रणीत भाऊ🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@chetankhatu92359 ай бұрын
भुमिषा खरंच all rounder आहे, सर्व शेत्रात उल्लेखनीय काम असते. Keep it up भूमिषा
@sushamgamre24359 ай бұрын
त्या मुलीने असं नाही बोलायला पाहिजे होतं लग्न करून तुम्ही सुखी आहात का चुकीच बोलली तुम्ही दोघं मिळून एवढा बिझनेस करता एवढे उमा खुश दिसते तिला अजून काय पाहिजे तिला? बाकी डान्स एक नंबर अनया आणि उमाचा ❤
@sureshmasurekar82129 ай бұрын
अनया आणि उमाचा डान्स लय भारी झाला.
@anupriyasalvi60919 ай бұрын
Anayach dance khupch bhari Uma pn bhari 👌🏻🙏🏻
@mohiddinmulani15879 ай бұрын
Nice. Dance performance of all the participants.
@jonathanbenjamin79229 ай бұрын
Mind blowing dance Anaya rocks 🎸
@prabhagandhi69319 ай бұрын
खूप छान झाला डान्स उमा व आनिया सर्वचे डान्स अप्रतिम मेहदी प्रोग्राम मस्त उमा पण ऐवढे सर्व कामे करून मस्त एजोय करते व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद दादा 👌👍❤🎊💃
@aminashaikh97299 ай бұрын
Wow very nice video. Very nice performance of aniaya and uma. Congratulations. Keep it up. Thanks🌹 a lot.
@aartichawan16559 ай бұрын
अनाया आणि उमाताई खुपच सुंदर लुक व डान्स तर एक नंबर, लयभारी. नव-या मुलीला भावी संसार सुखाचा,आनंदाने भरलेला जावो हिच आई एकवीरेकडे मागना. नवरीला हार्दिक शुभेच्छा.🎉🎉❤❤🎉🎉
@vandanaraut78859 ай бұрын
उमा छान डान्स करतेय अनया तु पण मस्तं ❤
@sameerkoli6649 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे भाई आणि सर्वांनी खूप धमाल केली
@yugamhatre93239 ай бұрын
❤👌👌👌 Ananya beta very nice dance super dear Uma dear lovely dance
@vijaychavan7059 ай бұрын
Mast programme mehadi cha all d best navri mulgi lagna saati😊aanaya ani Uma good show 👍
@shraddhasawant77289 ай бұрын
Uma ani Anaya cha dance khup chan...Uma tumhala hats off.....itk sarv sambhalun ase samarabha suddha sajre kartat..kharch agdi gruhlaxmi ahe Uma.
आगरी कोळी परंपरा मागे राहुन हळू हळू पंजाबी बंगाली परंपरा मध्ये घुसत चालले आहेत. एन्जॉय is the different part.. ते तर आपल्या हळदी मध्ये आपण नाचतच असतो. आपल्याकडे सध्या जास्त पैसा आलेला आहे. लग्न पण वेळेवर नाही लागत कारण तिथे पण डोली तुन आणि नाचत यायचं असत. कुठे तरी हे आताच थांबायला हवंय. मोठ्या लोकांनी यात पुढाकार घ्यावा. Specially महिलांनी
@sadhanawatve53329 ай бұрын
Video 👌👌 One thing I have to suggest here any one if u have done Botox treatment before u use this oil or shampoo consult your parlour.
@priteshkharkar80769 ай бұрын
Nice dance 🎉
@pritikumbhare98219 ай бұрын
Anaya perfect dancer aahe...as watat hot Uma tich baghun dance kartey😂