एक चांगला निर्णय,ना आक्रस्ताळेपणा,ना टोमणे,ना आरडाओरडा.छान 🙏
@pradeepbatwal1432 күн бұрын
मोठ्या मनाचा माणूस,दिलदार,दोस्तीला जागणारा माणूस,समाधानी माणूस,सर्व सामान्य माणूस यांच्या ह्रदयात आदराचा स्थान कायम स्वरूपात कोरुन ठेवलेला,आमचा प्रिय अनाथानाचा एकच एकनाथ भाई,अभिनंदन खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@SimbaGoodboy-b9f3 күн бұрын
मा शिंदे साहेबांसोबत आदर होताच तो अजून वाढला...किती सुसंस्कृत आहेत शिंदे साहेब... मेरा तो दिल जीत लिया आपने...❤️❤️❤️ मुख्यमंत्री असावा तो असा...हवा हवासा वाटणारा मुख्यमंत्री....🙏🏻😊
@Golden_Rod45453 күн бұрын
@@SimbaGoodboy-b9f खरे आहे भाऊ
@prakashroplekar57033 күн бұрын
GREAT
@swapnilwalke50502 күн бұрын
पत्रकार राव याला दिलदारपणा नाही म्हणत याला म्हणतात गुलामगिरी
@555कोव्हिड2 күн бұрын
@@swapnilwalke5050 हो जी बायल्या उद्धव करतो किचन कॅबिनेट आणि चाटणकरांची ..ती असते खरी गुलामी
@SoftwareDeveloperAspNet2 күн бұрын
@@swapnilwalke5050rada re Purna Tyre puncture kelay Ubt congress 5 varsha ghari basa Aani to paryant bjp ss aani ncp jar rahile yutit tar ajun strong hotil. 2014 te 2024 ek pan terrorist attack nahi in mumbai ha khup motha plus point aahe govt. Cha
@vinayakkocharekar15672 күн бұрын
एकच नंबर साहेब आम्ही हिंदुत्ववादी आणि खरे शिवसैनिक❤❤❤❤❤❤
@shrishwagh32493 күн бұрын
माननीय शिंदे साहेबांविषयीच्या आधीपासून असलेल्या आदरात वाढ झाली.अतिशय सुसंस्कृत व्यक्ती ❤❤
@seelaumhel87683 күн бұрын
Agdi khar ahe respect wadhala ahe
@seelaumhel87683 күн бұрын
Kiti hasatmukh pane sangitale
@SumanUdapi3 күн бұрын
Excellent sir !!!
@savitamethe71422 күн бұрын
@@seelaumhel8768😂😂😂😂
@anantmore187812 сағат бұрын
Hach kasl hidutv ha pokl manus adcan ahetr baher bas ata darmviranavsrla
@555कोव्हिड3 күн бұрын
साहेब पुन्हा या...पुरा आसमान बाकी है 🙏🚩🏹💪✌️
@Ashwinitambavekar113 күн бұрын
मन जिंकून घेतली.निस्पृह. दिलदार आगळं वेगळे व्यक्तिमत्व .सलाम ह्या व्यक्ती ला इतिहासात नोंद व्हावी.प्रगल्भ व्यक्ती
@Laxman20953 күн бұрын
हो खरेच 👍
@hemantabiswasharma3993 күн бұрын
प्रणाम.
@parasnathyadav38693 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@mangalkanthale-ez6wo3 күн бұрын
शिंदे साहब, मन जित लिया!
@DeepaAgashe-oe8ix3 күн бұрын
Shinde badhh adar ahe
@mallikarjunpatil83622 күн бұрын
म्हणून जनतेनी अस्या फेख पत्रकारांवर विस्वास ठेवणे बंद केलेत चहा, बिस्कीट पत्रकार फार झालेत सुशील सर आम्हा जनतेला तुम्ही हवा आहे तुम्हाला जनतेचं खूप खूप आशीर्वाद आहे 🙏💐
@prakashvenkatpurwar81943 күн бұрын
शिंदे साहेबां सारखा दिलदार मुख्यमंत्री पाहिजे.
@reality35812 күн бұрын
@@prakashvenkatpurwar8194 माऊली भगव्या चा रक्षक आपला बाकी सब झुठ जयोस्तु मॉं भारती 🚩
@prajaktakulkarni44923 күн бұрын
माझ्या मनातला मुख्यमंत्री म्हणजे भाईच फक्त........ पुन्हा हाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा हीच रामा चरणी प्रार्थना....
@prakashdiwate82863 күн бұрын
खरोखरच शिंदे साहेबांनी मन जिंकले.जनता त्यांना निश्चित दाद देणार. त्यांचे भविष्य निश्चित उज्वल आहे.
@shivrajlandge64303 күн бұрын
फार व्यवस्थित मांडणी केली.सुनिल भाऊ ❤❤🎉
@sukhadakulkarni78213 күн бұрын
दासबोधाची बैठक असलेला माणूस आहे. यापेक्षा मोठा गुणवत्ता असलेला काय पाहिजे
@umeshshigwan89443 күн бұрын
जय सद्गुरू 🙏
@MarutiSutar-mb5zq3 күн бұрын
Manla sinde sahebha dolaytun Pani ale gaeat
@RashmiKadam-f7b2 күн бұрын
Jay sadguru 🙏🏼
@prachirane-dx3qr2 күн бұрын
जय सदगुरू
@pravinghatwilkar20532 күн бұрын
समर्थांचीया सेवका वक्र पाहे! असा सर्व भूमंडळी कोण आहे!! जय सदगुरू! जय श्रीराम
@surekhakshemkalyani90672 күн бұрын
एकनाथ जी चा निर्णय अगदी योग्य आहे मनाने मोठे आहेत सारासार विचार करण्या ची विचार क्षमता आहे व त्या विचारात परिपक्व आहेत, बाष्कळ बडबड नाही अष्टपैलुत्व अंगी असणारे नेतृत्व खुप खुप शुभेच्छा 🎉
@vivekanandghate3 күн бұрын
आदरणीय या शब्दाचा अर्थ काय असतो?तो या मा.मुख्यमंत्र्याच्या कृतीतून दिसून येते.सलाम आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना❤❤❤❤
@reality35812 күн бұрын
संपूर्ण मराठी जनतेचं मन जिंकलं राष्ट्रहित सर्वोपरि🚩
@sureshgeer28013 күн бұрын
एकनाथ जी खरे हिंदू आणि खरे हिंदुत्वाचे समर्थक!❤🎉
@buildcroninfrastructure39652 күн бұрын
If BJP is going to take a sensible decision they should take a decision of making Eknath Shinde as CM for at least 2 years and avoid Maratha Arakshan problem. Then BJP can bring CM of their choice instead of showing their arrogance now. Still BMC election are pending so tread carefully. Eknath Shindeji is son of soil plus bringing Hon. Balasahebji's dream of Marathi manus so dont bring congress philosophy here.
@Narendra-z6p2 күн бұрын
शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्र च्या जनतेचे मन जिकंले आहे,बाळासाहेब यांच्या शिवसेनेचा वारसा तुम्हाला मिळाला आहे आणि त्याच्या झंझावात महाराष्ट्र मध्ये तळागाळा पर्यंत जाईन 🙏🌹🙏
@jaishreegaddam77193 күн бұрын
🙏👍👍👍💐❤❤❤❤ काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण खुप छान होत त्यांच्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा💐💐💐
@divakartadwalkar43922 күн бұрын
नेता असावा तर असा. एकनाथजी, तुमच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला आम्हा बीड जिल्हावासियांचा मानाचा मुजरा. 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@popatjadhav62963 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब यांचे अगदी मनापासून अभिनंदन .कारण मनाचा मोठे पण दिसून आला .भाई सलाम ❤❤❤❤❤
@balkrushnawarkhede43462 күн бұрын
साहेब तुम्ही खूप महान आहात तुम्हाला साष्टांग दंडवत
@BalasahebShelot3 күн бұрын
शिंदे साहेब आपण जिंकलो आपल्या मनाचा मोठेपणा आपलीं राजकीय उंची खूप मोठी व उद्धव ठाकरे व तुमच्यातील मुच्छदी व मुरलेले राजकारणी योग्य निर्णय चांगल्या भवितव्याची नांदी धन्यवाद शिंदे साहेब आम्हाला व महाराष्ट्रातील जनतेला आपला सार्थ अभिमान आहे
@parasnathyadav38693 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
@prabhakarkulkarni67452 күн бұрын
उठाशपला सन्माननीय शिंदे महोदयांनी चारित्र्य राजकारणात ही कस असाव हे दाखवलच व संबंधित व्यक्तिंना शालीन कस असाव हे ही व्यक्त कल. Nature is NATURAL but CHARACTER is adopted by सस्कार only ; that is the difference between MAN & HUMAN. Congratulations to Honourable SHINDEJEE from bottom of the Heart ♡♡♡ & congratulations U 2 ,4 EXCELLENT ANALYSIS .THANKS. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@pradippawar90033 күн бұрын
एक ही दिल है शिंदे साहेब कितनी बार जितो गे साहेब खरंच ग्रेट आहेत आदर भाव खूपच वाढला❤❤❤ ❤❤❤
@madankhandade48192 күн бұрын
सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, आम्ही सहमत आहोत, धन्यवाद.
@nitinthakare24033 күн бұрын
सलाम तुम्हाला साहेब माझ्या जीवनात 45 वर्षात मी आज व्यक्तिमत्व आणि असा दिलदार माणूस कधीच बघितला नाही
@sunilkelkar58862 күн бұрын
❤ खूप झकास व अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण. ❤ आताची युती ही अभेद्य तसेच कणखर आहे. ❤खूप छान प्रारंभ,शेवट. 🎉🎉 🎉🎉
@chetanshankardixit76233 күн бұрын
मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार मोदींना दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांची उंची खूप वाढली आहे. त्यांच्याकडे आता अधिक आदराने पाहिले जाईल. कदाचित, मुख्यमंत्री झाल्यावर मिळणाऱ्या आदरापेक्षाही हा आदर थोडा अधिकच असेल!
@sumitrachatterjee69663 күн бұрын
Shinde saheb will reach at a very high level in future that’s for sure 👍
@luckychaudhari50503 күн бұрын
अगदीं बरोबर
@gajanannalavade49213 күн бұрын
🙏
@gajanannalavade49213 күн бұрын
@@sumitrachatterjee6966👌
@wvasudha96883 күн бұрын
@@sumitrachatterjee6966नक्कीच.
@sachinbahire92633 күн бұрын
शिंदे साहेबांना मनाचा मुजरा,खरे शिवसैनिक महाराष्ट्राला अभिमान आहे साहेब तुमचा
@DeepakKeluskar-ij5tk3 күн бұрын
धन्यवाद, मान. शिंदे सामान्यसेवक धन्य, धन्य तुमची लिला. सामान्यांवर सेवकांच्या आयुष्यभर शिकण्यासारखे खूप आहे. पुन्हा एकदा धन्यवाद शिंदे साहेब....
@Tiger032222 күн бұрын
आनंद दिघे साहेबांची प्रत्यक्ष अनुभूती, आज एकनाथ शिंदे साहेंबाच्या रूपात संपुर्ण जगाने पाहिली. मनाचा मोठेपणा काय असतो, त्याग कशाला म्हणतात त्याची व्याख्या साहेबांनी व्यवस्थित समजावून सांगितली... खरच बाळासाहेब ठाकरेनी असा अनमोल रत्न महाराष्टाला दिला. आज धन्य झालो.. आजचा शिंदे साहेबांचा व्हिडीओ आम्ही जतन करून ठेवणार.. आदर्श मैत्री, व अनेक सुविचार,प्रेरणा देणारा मुलमंत्र यातच समाविष्ठ आहे.🙏🏻🙏🏻
@milindlele74583 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेबांनी अजून एक मानाचा तुरा शिवसैनिकांना दिला. प्रणाम शिंदे भाऊ.
@sunildeshpande72553 күн бұрын
देवेंद्र व एकनाथ म्हणजे कृष्ण आणि बलराम आहेत!👍💐
@white_cloud3693 күн бұрын
एकच ह्रदय आहे शिंदे साहेब किती वेळा जिंकणार!❤❤❤
@nageshkhedkar58683 күн бұрын
अगदी बरोबर
@brs57673 күн бұрын
मुख्यमंत्री पदासाठी फोन न उचलणे, बंद दरवाच्या आतल्या चर्चेचा हवाला दिला जातो अशा जमान्यात शिंदे साहेबांनी फोन करून मोदीजी व अमित शहा यांना तुम्ही मुख्यमंत्री पदा बद्दल घेतलेला निर्णय मला मान्य असेल माझ्या मनात कुठलाही किंतु परंतु येणार नाही हे स्वतःहून फोन करून सांगितले .......!!!!.. GREAT.....!!!!.. Shinde Saheb you are GREAT....!!! कुलकर्णी साहेब Great विश्लेषण.
@prashantnerkarphotosandfilms3 күн бұрын
शिंदे साहेब.. तुम्ही घेतलेला निर्णय हा अभ्यासू वक्तीमत्वाच लक्षण आहे.. महाराष्ट्राला मिळालेलं एक प्रगल्भ नेतृत्व. खूप आभार.. आणि पुढच्या कार्यास शुभेच्छा.
@sanjayaserkar11312 күн бұрын
क्या बात हैं, सुशील जी. जबरदस्त
@mangalakolhatkar42003 күн бұрын
एकनाथ शिंदे यांना मानाचा मुजरा सगळ्या जनतेला आपला सार्थ अभिमान आहे जय श्रीराम
@parasnathyadav38693 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹🙏
@rajendrakapileshwari50633 күн бұрын
महाराष्ट्र हि संतांची पुण्यभूमी आहे . इथे एकनाथ शिंदे साहेबा सारखे महान नेता आहेत तोपर्यंत या महाराष्ट्राचं कोणी काही वाकडे करू शकणार नाही.शिंदेसाहेब तुम्हाला सप्रेम नमस्कार🎉🎉
@dilipvelankar40463 күн бұрын
उद्धव ठाकरे आणि शिंदे साहेब यांच्यात ला हा फरक आहे सलाम शिंदे साहेबाना 👌🌹🌹🌹🌹🌹
@suryakanttamhankar55962 күн бұрын
जय हो महायुती सरकार की, हिंदु धर्माचा आदर ठेवा, जय शिवराय, जय श्री राम,
@PradipSabane-r4s3 күн бұрын
सलाम शिंदे साहेब तुमच्या कर्तृत्वाला याला म्हणतात विनय 🙏🙏🙏
@santoshshelar65222 күн бұрын
धर्माचा विजय झाला आणि कट्टरपंथीयांचा नाश झाला जय शिवराय
@rajendrakhaple71843 күн бұрын
चारित्र्यसम्पन्न, दिलदार, आणि मराठी माणसाच्या मनातला एक सच्चा माणूस म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कायम मनात, हृदयात असतील!!
@b.jadhavjadhav54942 күн бұрын
ह्यालाच म्हणतात संघनिष्ठा आणि राज्यनिष्ठा किति अदभूद नम्रता .
@vilassurve99803 күн бұрын
शिंदे साहेब लोकनेता आहेत आणि ते फक्त लोकांची सेवा करण्यासाठी उतरलेत. खरोखर शिंदे साहेब चांगले नेता आहेत.
@anirudhadhote2 күн бұрын
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
@sushantrane67403 күн бұрын
शिंदे साहेबाना माहित आहे कि खुर्ची पेक्षा जनता जनार्दन ची मनातं आदर निर्माण करणे. हिच खरी शिदोरी आहे.. 🙏मनापासून स्वागत आहे तुमच्या निर्णयाच ❤तसेच विरोधकांच्या आणि कर्मठ मीडियाच्या तोंडात चपाराक लावली आहे.. सॅल्यूट शिंदे साहेब
@Kalpshi-i4b3 күн бұрын
अस ही देवेंद्र जी २.५ वर्षा ने केंद्रात जाणार आणि तेव्हा शिंदे ना च मुख्य मंत्री होतील
@sushantrane67403 күн бұрын
@Kalpshi-i4b बरोबर
@parasnathyadav38693 күн бұрын
जय श्री राम 💐💐💐🙏
@555कोव्हिड2 күн бұрын
@@Kalpshi-i4b Exactly 💯
@abhaydesai57612 күн бұрын
उद्या खुर्ची नाही सोडली तर पूर्ण ठाण्यामध्ये E D लागेल य पत्रकार काय पण काय पणसांगताना
@gajanangodbole92973 күн бұрын
हा दिलदारपणा आमच्या सातारच्या मातीतच आहे...🙏🏻👍🏻
@manassable82743 күн бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री हवे आहे परंतु शिंदे साहेबांनी सिध्द केले सच्चा शिवसैनिक
@SwatiPuranik-jp5iv2 күн бұрын
Great shinde..b.j.p.cha hakk Tyanna parat dila.
@chintanbhatawadekar27732 күн бұрын
मा.शिंदे साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्राची माने जिंकली आहेत.आपण एक दिलदार,सुसंस्कृत,आणि लोकानुवर्ती नेतृत्व अहात हे सिद्ध केले आहे.आपली कारकीर्द ही उल्लेखनीय म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवली जाईल.आपण स्पष्ट जनादेशाचा जो सन्मान केला आहे त्या मुळे फार बहुमोल पायंडा देशासमोर ठेवलेला आहे.आपल्याला विनम्र सलाम.
@shivanibhalekar23373 күн бұрын
मला शिंदेसाहेबांबद्दल 100% खात्री होती, ते हेच बोलणार,गदारोळ माजला होता तो विरोधी पक्षांचे नेते, पत्रकार आणि ही पत्रकार परिषद होईपर्यंत संभ्रमित असलेल्यांमध्ये.मानलं शिंदेसाहेबाना. 👍🏻👍🏻👍🏻
@uttamogale93762 күн бұрын
देशातला प्रत्येक हिंदू, म्हणजेच हा भारत म्हणजेच हिंदुस्थान वाचवायचा असेल तर हे नक्कीच योग्य आहे. प्रत्येकाने स्वार्थ हा राष्ट्र आणि देशासाठी त्यागला पाहिजे.
@sukhdevchougale93063 күн бұрын
भले त्यांना मिळालेला कालावधी कमी असेल पण देवाभाऊ व एकनाथ भाई ही जोडीच सुपरहिट आहे व ती अशीच उभेदय रहावी हे भगवंताकडे मागन ❤
@atulkelkar8123 күн бұрын
लोक नेता कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण आहें. शिका जरा शिका!!
@shrishwagh32493 күн бұрын
राज्यातील जनतेला असेही राजकारण असते हे पाहायला मिळाले हे खुप आशादायक चित्र आहे.
@manoharshirkare68383 күн бұрын
आजं परत एकदा सिध्द झाले की खरी शिवसेना हि बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर खरी शिवसेना श्री. एकनाथ जी शिंदे साहेब यांची आहे, याला म्हणतात खरी शिवसेना आणि प्रामाणिक पणां खरोखरच सिध्द झाले की शिंदे साहेब हे फार उच्च कोटीचे उच्च विचारसरणी आणि मातब्बर राजकारणी , सर्वांचे मणं जिंकली साहेब याला म्हणतात खरा देश प्रेमी,
@reshmabhosle36563 күн бұрын
साहेबांना, आदरपूर्वक अभीवादन🙏 आपल्या सुसंस्कृत वागण्याचा सर्व आदर करतातंच, तितकंच उत्तम व्यक्तीमत्व 🙏समजणारी जनमानस आपल्या कायमचं सोबत रहाणार, नो डाऊट 🙏🙌
@bhaunarayankadam22992 күн бұрын
एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय हा उध्दव ठाकरेंना जागा दाखविण्यात सारखा आहे.
@kishorwaze53033 күн бұрын
उत्तम विश्लेषण!
@sachinjoshi27842 күн бұрын
शिंदे व फडणवीस यांनी एकमेकांसाठी केलेला त्याग भविष्यात एक आदर्श उदाहरण ठरेल
@sandhyabade20503 күн бұрын
सुसंस्कृत माणूस .त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसुन येते.🙏🙏
@meenamanjrekar91592 күн бұрын
एकनाथ शिंदे ना दंडवत आणी तुम्ही फारच छान विश्लेषण केलं. खूप खूप धन्यवाद.
@deepakmithbavkar75113 күн бұрын
मु टभर मुसलमानांना खुश करण्यासाठी लाखो हिंदूंना नाराज केलं उद्धवनी
@indgaming27623 күн бұрын
ho na bhau🤬🤬 udhav khan🤬🤬
@maheshkulkarni57693 күн бұрын
लाखो नाही करोडो हिंदूना नाराज केले आणि स्वतः आणि पक्षाला खड्ड्यात घातलं
@maulipandit43672 күн бұрын
मी तिन्हीही मुख्यमंत्री व्हावे मनून महायुतीला मतदान केल एवढंच नाही तर कुणाचा चहा चा सुद्धा अपेक्षा केली नाही सर्व पाहुणे,, मित्र,, समविचारी सर्वांना मतदान करा असा प्रचार केला,, मला वाटलं होत,, 2 वर्षे फडणवीस,, दीड वर्षे अजितदादा दीड वर्ष एकनाथ भाई,, बगु काय होतंय ती आता.
Really he is true Shivsainik; Balasaheb thakre would have been very proud of him if he was still alive. I know his blessings are always there 🙏
@ravindrasohani44953 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला अजून खूप खूप कार्य करायच आहे, असाच संयम असुदे!
@Manisha..836.2 күн бұрын
@@sumitrachatterjee6966 एस gn
@shrikrishnawatve28872 күн бұрын
ऊत्तूंग एकनाथ जी बद्दल ,बस एवढीच प्रतिक्रिया 🙏
@mohanbakde61763 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे जी की असली शिवसेना और हिंदुहृदयसम्राट एकनाथ राव शिंदे साहेब को इस भव्य जीत के लिये सिर्फ हिन्दुओं का दिल से धन्यवाद एवं आभार ☝️💯🌹🙏🌷🚩🕉️🔱🪷🏹⏰🇮🇳🎇🤝
@priyajadhav20453 күн бұрын
शिंदे साहेब आम्हाला तुम्ही किंवा फडणवीस महायुतीचे कोणीही मुख्यमंत्री चालेल, पण मागच्या वेळी फडणवीस नी मोठ्या मनाने माघार घेतली आणि यावेळी तुम्ही तुम्ही दोघंही खूप उंची व्यक्तिमत्त्व आहात. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे, खूप पुढे जालच आणि देशपातळीवर तुमचा नावलौकिक वाढो..🎉🎉
@ravindrakulkarni32743 күн бұрын
हाच फरक एकनाथ आणी उद्धव मदे आहे..एकनाथ तुमचा अभिमान वाटला
@mrudulakamble96512 күн бұрын
सर्वसामान्यांचा लोकनाथ,म्हणजेच एकनाथ😊 एकनाथ जी,तुमचा खूप अभिमान वाटतो,वाटत राहिलं.
@amitkimbahune5013 күн бұрын
मी ही भा ज पा चा कार्यकर्ता आहे तरी ही मला वाटत की काही तरी वेगळ होईल पक्षा चा आज पर्यत चा इतिहास पाहता असो पण जे होईल ते महा च्या हिताचे होईल, जय श्री राम ❤❤❤
@v2digitalinsurance2 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण ❤❤❤
@prabhakargandamal36293 күн бұрын
एकनाथजी ना बोलताना मन भरून आलं कुठे तो उद्ध्वस्त ठाकरे आणी आमचे एकनाथ जी
@KuldeepShelar-m8v3 күн бұрын
उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे.. राहुल गांधी खान.. अखिलेश यादव.. तेजस्वी यादव.... या घराणेशाहीच्या राजकुमारांना सगळं आयत मिळालय... त्यामुळे ते कधीच चांगल राजकारण करणार नाहीत... कारण यांना यांचं कुटुंब देशापेक्षा ही मोठं वाटतय 🙏यांचं राजकारण हे स्वार्थीच असणार 🙏
@DattatrayPuyad3 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही फार मोठे मना चे आहेत जय महाराष्ट्र
@pralhadhindalekar12602 күн бұрын
Dhanyawad-Namaskaar
@shubhangirane33863 күн бұрын
एकनाथ शिंदे हे समजूतदार आहेत त्यामुळे त्यांचे चांगले च होणार. महाराष्ट्रातील आदरणिय मुख्य मंत्री एकनाथ जी शिंदे आहेत
@ramsutar88512 күн бұрын
सुशील जी विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात मी काल एकनाथ शिंदे ची मुलाखत पाहिली . एकनाथ हे एक वचनी आहेत ते उध्दव ठाकरेंना दाखवून दिले आहे . त्यामुळे उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदे ना यापुढे गद्दार बोलू नये आपण स्वतःच गद्दार आहोत हे बंद खोलीतल्या आरशात बघावं . मग कळेल आपल्या बापाचा पक्ष कोणी संपवला . धन्यवाद !
@BhausahebAndhalkar-j1v3 күн бұрын
माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपण घेतलेला निर्णय आम्हा शिवसैनिकाला मान्य आहे तुमच्या या निर्णयामुळे तुमच्या बद्दलचा स्वाभिमान अभिमान आणि गर्व आमच्या मनामध्ये आलेला आहे साहेब तुम्ही ठरवाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण जय महाराष्ट्र
@NitinMotarawar2 күн бұрын
एकने हिंदुत्व के लिये खुर्ची छोड दी, दुसरेने खुर्ची के लिये हिंदुत्व छोड दिया
@prafullashah49233 күн бұрын
Hats of to eknathji shinde you are really great .god bless you forever.
@Shailu59562 күн бұрын
Sushil bhau superb ❤
@varshabhide50463 күн бұрын
शिंदे साहेबांना खरोखरच सलाम! त्यांच्याविषयीचा आदर, प्रेम अजून द्विगुणित झालं. कुठे उद्धव आणि कुठे शिंदे साहेब
@namratashinde81043 күн бұрын
Nusta bapach Nav...Paisa ...Shikshan asun pun thakre tumhi korech rahilat...ek Rikshwala ...sadharan Shetkari kuthubatala Manus loakanchya manat basla Ani Lokpriya zala common Manus ...jamini vercha Manus Pandurang chi Krupa Mahayuti ver raho..
एकनाथ शिंदे जी से विपक्षी दल को अभी राज नीति सीखने की ज़रूरत है 🙏।
@parasnathyadav38693 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹💐🙏
@govindphatak89103 күн бұрын
२०२२ साली देवेंद्रजी यांनी युती यशस्वी करताना केलेल्या त्यागावर आज एकनाजींनी आज सोन्याच्या मुलामा चढवला आहे.
@VilasKulkarni-s2o2 күн бұрын
मा. शिंदे साहेब यांचे बाबत अगोदर आदर होताच.... तो आता आणखीन वाढला आहे . अशा व्यक्तीला समजायला खूप बुद्धिवान व विचारवंत व्यक्ती लागतो. शिंदे साहेबाला सलाम.
@BhagwanMeshram-t7u3 күн бұрын
शिंदे साहेब तुमचे त्रिवार अभिनंदन!सामान्य मतदार च्या मनात तुमच्या बद्धल आदराची भावना. तुमच्यात स्वार्थ नाही. तुम्ही मनाने खूप मोठे माणूस 🌹🌹🌹🌹🌹🌹
@atuldoiphode35932 күн бұрын
शिंदे साहेब ..तुम्ही फक्त हिंदुत्वाचा विचार करा.... जनता तुमच्या बरोबर असेल.
@BhausahebAndhalkar-j1v3 күн бұрын
साहेब आज सर्वांची मन जिंकले लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ अहोरात्र माय माऊली माता भगिनी आणि जनतेच्या सेवेत आम्हाला शिवसैनिकाला स्वाभिमान अभिमान आपला गर्व आहे
@MMR-FOODS2 күн бұрын
शींदेसाहेब हे तळागाळातून आलेले आहेत त्याना आयतं काहीही मिळालेलेच नाही त्यामुळेच कार्यकर्त्याना कस जपायच हे चांगल माहीत आहे हे समजा तेव्हा मुख्यमंत्री झाले असते तर ऊबाठावर ही वेळ आली नसती पण मला काही प्रशासनाचा अनुभव नाही तरी मीच श्रेष्ठ म्हणून ही अवस्था शींदेसाहेबांना प्रणाम आणि पुढे मोठी झेप घेण्यासाठी शुभेच्छा असे नेते महाराष्ट्राला मिळो हीच प्रार्थना
@KalpanaPatil-v3l3 күн бұрын
सलाम करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलदार पणाने सांगून टाकले मीडिया वाल्यांचे तोंड बंद केले
@UdayMaha2 күн бұрын
शिंदे साहेबांचे अडीच वर्ष काम पहिलं तेव्हा त्यांच्या बद्दल खूप अप्रूप वाटलं पण त्यांच्या या पत्रकार परिषदेने त्यांच्या बद्दल प्रचंड आदर वाढला आहे ,साहेब इतके वर्ष आपण खरच कचऱ्यात पडला होता खूप छान झालं आपण बंड पुकारल
@rageshreeshastri1383 күн бұрын
🙏🚩 वेळोवेळी विविध विषयांवरील व्हिडीओसाठी सुशीलजी आपणांस मनापासून धन्यवाद ❤🇮🇳🫡🙏साधा, सरळ , निर्मळ, पारदर्शक नेता❤🫡🙏तसेच देशाशी.. राष्ट्राशी.. पदाशी.. पक्षाशी.. मैत्रीशी.. जनतेवरील प्रेमाशी एकनिष्ठ असलेले मा. मुख्यमंत्रीपदावरील एकनाथ शिंदे सर..आभिमान वाटेल असेच व्यक्तीमत्व ❤ 🙏🇮🇳🫡🫡🫡❤️🤩😍
@sujatagurjar84242 күн бұрын
आज शिंदे साहेब सर्वांना अजूनही हवे हवेसे वाटतात पण तेच उद्धव CM असताना कधी त्याची term संपते आहे याचीच लोक वाट बघत होते , उद्धव सारखा CM पुन्हा कधीच नको
@vishwajitkshirsagar10463 күн бұрын
ऑल टाईम ग्रेट असेच आहेत आमचे भाई❤🎉
@sanjaygarbhe57842 күн бұрын
अतिशय विनम्र व्यक्तीमत्व
@dilippathak63333 күн бұрын
Khare aahe.Sundar video
@satishradikar35232 күн бұрын
वा.एकनाथराव शिंदे साहेब...युती धर्म काय असते हे आपण लिंब्रांडु पत्रकार व तुकड्या वर जगणारे पत्रकार यांना सांगितले.. उध्वस्त ठाकरे याला कांहीं तरी शिक म्हणाव.खरे आनंद दिघे चे शिष्य..