धन्यवादआदरणीय, वंदनीय, पुज्यनीय सद्गुरु, माई, प्रिय दादा, सौ. वहिनी,लाडका यश दादा, सर्व पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी धन्यवाद Thanku thanku thanku sadguru❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@maheshpawar491910 сағат бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे 🙏🌹🌹 🙏जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏
@nitinhpatil79793 күн бұрын
किती किती आनंद असे.. या आनंद मेळाव्यात ?? प्रत्यक्ष येउनी घ्यावी अनुभूती.. या सोहळ्यात !! हा सोहळा म्हणजे अगदी आनंदाची, उपयुक्त ज्ञानाची.. सुसंस्कारांची उधळण !! मिळते सर्वांना शांती सुखाच्या दिशेने वळण !! मंत्रमुग्ध करणारं सुश्राव्य संगीत.. दिव्य लहरींची स्पंदने उत्सर्जित करणारं स्वच्छ सुंदर ज्ञानपीठ,सुग्रास प्रासादिक भोजन व्यवस्था.. आणि महत्वाचं म्हणजे सद्गुरुनाथांकडून आणि सद्गुरुस्वरूप श्री प्रल्हाद दादांकडून उपस्थितांवर होत असलेली 😊 आनंदाची,तर्कशुद्ध ज्ञानाची.. सुसंस्कारांची उधळण !! धन्यवाद सद्गुरुनाथ.. धन्यवाद दादा !! 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻 तसेच आयोजनासाठी झटणाऱ्या सर्व नामधारक कार्यकर्त्यांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत !! 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
@bhoirmalhari62372 күн бұрын
❤पै कुटुंब, जय सदगुरू जय जीवन विद्या 🚩🇮🇳💓🙏🙏
@pramodmahadik77642 күн бұрын
अप्रतिम संगीत जीवन विद्या
@pralhadnjaybhaye70333 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल...
@pratikfunworld3 күн бұрын
दादांच स्पष्टीकरण म्हणजे ज्ञानीला अजूनही ज्ञानात भर घालून सामंजस्य निर्माण करतात. दादा आपणास चरणी नतमस्तक
@SuvrnaKhtavkar2 күн бұрын
आनंदाचा झरा वाहत आहे देवा विठ्ठल विठ्ठल
@madhubande63013 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल
@divyankbhole50933 күн бұрын
देवा सर्वांचं भलं कर,कल्याण कर ,रक्षण कर,सर्वांना उत्तम आरोग्य दे,सर्वांचा संसार सुखाचा कर.
@jayashelar52813 күн бұрын
Vitthal vitthal sarvana 🙏🌹❤️
@sanjaypotavale89253 күн бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन
@sureshsalunkhe31643 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल मन प्रसन्न होते असे कार्यक्रम ऐकून आणि मनाला समाधान आनंद मिळतो :- जय सद्गुरू जय जीवन विद्या
@ChhayamadhavMadhav2 күн бұрын
आनंदाचा झरा वाहत आहे देवा विठ्ठल विठ्ठल धन्यवाद
@harshadhauskar96793 күн бұрын
मंहाजन भाऊ आणि वहीणी. देव तुमचं भल करो. उत्तम आरोग्य लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आहे❤
@yuvrajpatil6242 күн бұрын
❤❤❤🙏🙏🙏👍
@aditisawant33572 күн бұрын
Vitthal vittthal
@jayashelar52813 күн бұрын
Khup Sundar geet 👌👌👌 khup khup krutdnyata sarvanchi...🙏🙏
@RajeshMohod-py6ll3 күн бұрын
Khup sunder Mahajan tai energy ali 🙏🙏
@kurhade6043 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
@pratikfunworld3 күн бұрын
अप्रतिम मार्गदर्शन महाजन काकी धन्यवाद
@vanibattula-15063 күн бұрын
Vitthal Vitthal🙏🙏
@vandanadhande16093 күн бұрын
आता कार्यासाठी कऱ्हाड शाखा नंबर 1 आहे
@pratikfunworld3 күн бұрын
खुप सुंदर सद्गुरू प्रती भाव व अनुभवी महाजन काकी
@rekhalohar47793 күн бұрын
देवा सर्वाचा संसार सुखी कर ❤
@divyankbhole50933 күн бұрын
सेवा देणारे सर्व नामधारक ,ट्रस्टी ,विशेष करून सर्व पै कुटुंबीयांची कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. देवा यांचं भलं कर,कल्याण कर,यांचं रक्षण कर,यांचा संसार सुखाचा कर,यांची भरभराट होऊ दे.
@harshadabj17313 күн бұрын
Sundar sadhana
@AnilRavanang-w9f3 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@vandanadhande16093 күн бұрын
gr8 महाजन ताई
@kundamantri20702 күн бұрын
🙏🏻🙏🏻❤️❤️विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻विश्व संत पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ.माई माऊली वंदनीय आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
@शालनडूबल3 күн бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या आ🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नंद मेळावा कराड शाखा
@SachinGaikwad-ne6oq3 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dishapimpale93582 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤ सद्गुरु माई दादा वहिनी यश दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤
@pratikfunworld3 күн бұрын
लाइव्ह पहाताना आनंदाचे अश्रू आले .महाजन काकी यांचं योगदान दिले. हॅट्स ऑफ 😊
@vandanadhande16093 күн бұрын
खूप छान बोलल्या कऱ्हाड च्या ताई
@vandanadhande16093 күн бұрын
तुम्ही महाराष्ट्रात एखादया सामाजिक कार्यात ताई तुम्ही नक्की जीवन विध्ये विषयी बोला
@narmadasalvi69782 күн бұрын
Viththal Viththal 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sureshsalunkhe31643 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल मन प्रसन्न होते असे कार्यक्रम ऐकून आणि मनाला समाधान आनंद मिळतो :- जय सद्गुरू जय जीवन विद्या