Anand shinde and Adarsh shinde live quawali performance. excel tricks subscribe my another channel • How to create official...
Пікірлер: 1 600
@SatheSaheb14 күн бұрын
Jindgi ki Dard bhari kahani 🙏
@VinayKumar-df9cc4 жыл бұрын
मै अभी तक कितनी बार इस विडियो को देख और सुन चुका हूँ लेकिन जब भी सुनता हूँ तो ऐसा लगता है कि पहली बार ही सुन रहा हूँ । बहुत बहुत धन्यवाद शिंदे साहब ।
@SatheSaheb
Marne vala kya jane Rone vala kon hai🎉🎉🎉❤
@licinsuranceadvisordhananj33672 жыл бұрын
सही कहा है " पानेवाला कौन है और खोनेवाला कौन है ! मरणेवाला क्या जाने रोनेवाला कौन है " बहूत अच्छी आवाज है शिंदे सर की 👍
@RajatKumar-cj2tn Жыл бұрын
उड जाऐगा एक दिन पंछी रहेंगा पिंजड़ा खाली वेरी गूड सोंग
@SatheSaheb
Panevala kon hai khonevala kon hai❤ Marnevala kya jane😢 Ronevala kon Hai....
@suryakantgodbole8977 Жыл бұрын
क्या आवाज है , सबसे सुंदर और सबसे खुबसुरत गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे है! 🙏🇮🇳🙏
@ramveersingh53852 жыл бұрын
Jai bhim, I am bharatpur Rajasthan india, 15,04,2022,
@gajananshirke5827 Жыл бұрын
वा वा. बहुत खूब. धन्यवाद
@user-sd6so5id7z2 сағат бұрын
नि शब्द नहीं है भाई जी बिल्कुल सही कहा है उसके लिए आप सभी साथियों को बहुत बहुत आभार एवं धन्यवाद देते हैं हरदेव कौशल 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhanrajkore49504 жыл бұрын
आदरणीय प्रल्हादजी , आनंदजी आणि आता आदर्शजी ..आपले संगीत क्षेत्राचे योगदान हे संपूर्ण जग कधीच विसरू शकणार नाही.......सलाम या शिंदे शाहीला........MH-24 लातूर.महाराष्ट्र....
@dayanandmuntode74283 жыл бұрын
किती खणखणीत आवाज,आणि हिंदी उच्चारातील सुस्पटता जणू मात्रू भाषाच.शब्द भुंडे पडतात आपल्या गायनाची स्तुती करताना.ही कव्वाली माणसाला जमिनीवर आणते. आपण या भारताचे अनमोल नर रत्नआहात पिता आणि पुत्र दोघेही. आपणास मानाचा मुजरा.
@vishallondhe8693 жыл бұрын
बहुजन समाजातील कडक आवाज....धन्यवाद शिंदे फॅमिली. जय जिजाऊ, जय रमाई, जय सावित्री..🚩🚩🚩
@shubhamchaudhari96812 жыл бұрын
मी ही कवाली दिवसातून किती वेळा ऐकतो पण अस वाट की मी पहिल्यांदा ऐकतो ये मन पूर्ण भरून येत. आणि आपल जीवन काय आहे .ते या कवाली मध्ये दिसत ... कवालि किती ही जुनी झाली तरी ती ने ऐकणाऱ्या ना नवीनच वाटणार ...हा व्हिडिओ कधीही जुना होणार नाही .. thank you आनंद जी शिंदे...आदर्श जी शिंदे ....
@gitanjalitare053 жыл бұрын
वा मस्त 👌 किती वेळा ही कौवाली एकते मी पण प्रत्येक वेळी मन भरून येते... सलाम शिंदे साहेबांना. 🙏 खरचं सरस्वती चे स्थान आहे तुमच्या गळ्यात.. 🙏 🙏 🙏
@Pratik.G163 жыл бұрын
तुमच्या सारखे कलाकार आता होणे नाही..तुमची गाणी अजरामर आहेत..खूप खूप धन्यवाद दादा👌🙏😊
@ali-kj9yd2 жыл бұрын
सर मै इस कवॉली को हमेशा सुनता हूं हमे विश्वाश नहीं होता कि एक मराठी इतना अच्छा उर्दू बोल सकता है । सर आपने तो कमाल कर दिया है खास कर एक मराठी इतना अच्छा कवाली गा रहा है thanks सर जी
@AslamShaikh-jo2pl3 жыл бұрын
खरच काई आवाज आहे साहेब मी रोज झोपताना ही कव्वाली ऐकूनच झोपतो
@gitanjalitare05 Жыл бұрын
प्रत्येक वेळी हि कव्वाली ऐकली तरी डोळे पाणावले जातात.... खुप वेळा ऐकते मी 🙏🙏🙏 खुप छान खुप धन्यवाद 🙏 दादा तुमच्या दोघांच्या आवाजाची मी लहान पणापासून फॅन आहे.... एका सत्यनारायणाची कथा... आवडते खुप खुप 🙏🙏🙏🙏🙏
@alparwaghmare98913 жыл бұрын
छान कव्वाली आहे सर जी आधी प्रल्हाद दादाजी आता तुह्मी पण सुपर डुपर हिट 👌👌👌