Toch Chandrama Nabhat | Anand Bhate | Bhavgeet

  Рет қаралды 69,304

Anand Bhate Music Official

Anand Bhate Music Official

Күн бұрын

Someone who is lost gazing at the moon, is most likely reminiscing his first romance. एखाद्या कविमनाच्या माणसाला अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनात येणाऱ्या भावनांचे तरंग ओळखणे काही कठीण नाही. मराठीमध्ये त्याला एक उत्तम शब्द आहे, "मनकवडा" आणि शांताबाई शेळके म्हणजे अशाच मनकवड्या कवियत्री.
Shantatai, takes this connection even a step further. She thinks, looking at the moon in the sky, the person, feels nostalgic but at the same time, he experiences the pain that he has lost that romance now, even if the same moon is still there in the the sky.
She expressed this pain through her beautiful words. Sudhir Phadke, whom we fondly call Babuji, composed it delicately and his deep voice conveyed that pain fully, in this classic भावगीत "तोच चंद्रमा नभात". I hope you all like my rendition.

Пікірлер: 277
@anilsardesai4024
@anilsardesai4024 8 ай бұрын
बाबुजींच्या गाण्यातील भाव कायम ठेवून तुमच्या स्वतंत्र शैलीतील हे गीत ऐकून खूप आनंद वाटला. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद, अनिलजी 🙏
@vijaynagaonkar9087
@vijaynagaonkar9087 16 күн бұрын
आपण भीमासेनजी यांचे शिष्य... आपण भावगीत गाताना पाहून आश्चर्य वाटले....
@Swamisparsh-r9g
@Swamisparsh-r9g 8 ай бұрын
आनंद जी आम्ही फार भाग्यवान आहोत कि आम्हाला पुन्हा भीमसेन जींचा आवाज ऐकायला मिळतोय
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@ShrinivasDeshpande06
@ShrinivasDeshpande06 8 ай бұрын
Felt this while listening to the Knhoba and Man Ho Ram Rangi Rangale
@shobhanasutar1088
@shobhanasutar1088 8 ай бұрын
​@An 😂😂😂😂andBhateMusicOfficial
@narayanshastri7418
@narayanshastri7418 8 ай бұрын
You probably mean Sudhir Phadke!
@abasopatil2208
@abasopatil2208 7 ай бұрын
खूप छान सर बाबूजींची आठवण झाली.
@ParagJoglekar
@ParagJoglekar 8 ай бұрын
शांताबाई शेळके यांच्या नितांत सुंदर गाण्यांपैकी एक. त्यांच्या भावगीतांच्या संग्रहाला तोच चंद्रमा हेच नाव दिलं आहे! सादरीकरण अर्थातच नेहमीसारखंच, अप्रतिम!
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@jijabraoshamukankhare3406
@jijabraoshamukankhare3406 19 күн бұрын
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺खूपच चांगला प्रयत्न केलला आहे,बापुजीं पर्यत्न पोचन्याचा🌺👋🌺Very Very nice🌺👋🌺
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 16 күн бұрын
🙏🙏
@vivekb8195
@vivekb8195 8 ай бұрын
शेकडो उडती गाणी एखादे असे खूप असते तृप्त आणि कर्णशुध्दी साठी.. देवची कृपा तुमच्यावर
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@priyadarshanmanohar5146
@priyadarshanmanohar5146 8 ай бұрын
आनंदजी - तुम्ही अगदी लहान असताना मी तुम्हाला टीव्हीवर गाताना ऐकलेलं / पाहिलेलं आहे आणि तेव्हापासूनच मी तुमच्या गायनाचा चाहता आहे. हे गाणंही तुम्ही फार सुरेख गायलं आहे. आमच्यासाठी तुमच्या चॅनलवर हे उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार!
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@Right-is-Right357
@Right-is-Right357 8 ай бұрын
बाबूजी तो बाबूजी हैं! उनका स्थान कोई नही ले सकता है! बाबूजी की गायकी और आवाज बुलंद है! हर शब्द भावना संपन्न होता है! सुधीर फडके जी और मोहम्मद रफी साहब - इन दोनो श्रेष्ठ गायकों के श्रेणी मे कोई आम गायक बैठ ही नही सकता! माफ करना... अगर बाबूजी को जुकाम होता फिर भी यह अमर गीत इससे बेहतर गाते! 🙏
@kuthekay
@kuthekay 8 ай бұрын
A week ago I discovered this song anew and I tried to find if you had sung it and today I found this in my feed! Couldn't be happier. Thank you so much! ❤❤❤❤❤
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Oh, that's a nice coincidence, thanks 😊 🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 8 ай бұрын
🌹👌🌹🙏हा चंद्र फक्त बाबुजींचा🌹नवीन चंद्रही अप्रतिम👌❤👌❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️👌⭐️❤👌⭐️❤🙏
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@shrikantgasti5562
@shrikantgasti5562 3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण! कालच्या लोकांनी बाबूजींना कानभरून ऐकले, आम्हीही आज मनसोक्त ऐकतो आहोत आणि उद्या पण रसिक ऐकतच राहतील, आपण आम्हाला मंत्रमुग्ध केलत! अप्रतिम! 🙏
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 3 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@rameshbhabal1086
@rameshbhabal1086 8 ай бұрын
आनंदजी आपण महान गायक आहात परंतु बाबुजींच्या भाव दिसून नाही आले भावगीतत भाव फार गरजेचे आहेत
@chetandange9866
@chetandange9866 5 ай бұрын
अगदी बरोबर..
@samsan9599
@samsan9599 8 ай бұрын
वाह, धन्यवाद आनंदजी तुमच्या आवाजात फार छान भावगीत ऐकायला मिळाले. 👏👌 माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक! शांताबाईंचे शब्द, बाबूजींचा स्वर आणि यमन रागातील त्यांनी गुंफलेली चाल - सगळेच अप्रतिम!
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 2 ай бұрын
खूप छान, एक भावगीत याचा कार्यक्रम डोंबिवली येथे आयोजित करणे, जुनी गाणी कानावर पडले की छान आणि आनंद येतो.
@madanjoshi7581
@madanjoshi7581 4 ай бұрын
बाबूजींच्या आणि त्यांच्या चिरंजीवांच्या.आवाजाची बरोबरी होऊच शकत नाही आणि कोणी करू पण नव्हे
@meenakini556
@meenakini556 8 ай бұрын
Aprateem GaNi, amhi Marathi maNas blessed with Babuji Ani aplyasarakhe gayak. Mann bharavhun zate. Dhanyawad 👏👏👏 💐
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@urmilaapte9853
@urmilaapte9853 8 ай бұрын
बाबूजींचे गाणे आजही कानांत आहे !!😪😔🙏🏾
@umeshsatam7637
@umeshsatam7637 8 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण, कान तृप्त झाले बाबुजी अमर रहे .
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@jayantgulavani4325
@jayantgulavani4325 8 ай бұрын
खूपच सुरेख...असेच ऐकवत राहा..आमचे कान आतुराले आहेत अशी सुरेख गाणी ऐकण्यासाठी..
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद जयंतजी 🙏😊
@pranavbansode
@pranavbansode 8 ай бұрын
क्या बात है, तुम्ही स्वतः संवादिनीवर आणि 'तोच चंद्रमा' - परफेक्ट कॉम्बिनेशन दिलंय दादा तुम्ही. ❤ काल तुमचं "नाही मी बोलत नाथा" ऐकताना तुमच्यावर एक मतला सुचलाय. ✍ कधीकाळी कशाचाही जरा आक्रंद झाला बघ स्वराविष्कार झाल्यावर खरा 'आनंद' झाला बघ #piquewrites तुमचं गाणं मला नेहमीच सकारात्मक शक्ती देते. नतमस्तक. 🙏
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद, प्रणव 😊👍🙏
@user-gm3pl8gp9c
@user-gm3pl8gp9c 8 ай бұрын
अप्रतिम. शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. कान तृप्त होतात ऐकताना. 🙏🙏💐
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@sanjaychachad9050
@sanjaychachad9050 8 ай бұрын
वा सर खूपच छान जेवढा आनंद आपल गायलेल नाट्यगीत कींवा अभंग ऐकतो. तेवढच आपल भावगीत ऐकून झाल. फारच छान
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@vitthalamlapure3453
@vitthalamlapure3453 8 ай бұрын
नमस्कार 🙏 आपला आवाज खुप छान व मधुर वाटला व अनुभवला..हि ईश्वरीय देन आहे,आपली विशेषतः आहे.मला वाटते संताच्या अंभगाद्वारे सुद्धा आपली वाणी आम्हाला ऐकायला मिळावी,विंनती 🌹
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद, विठ्ठलजी 🙏 मी गायलेले बरेच अभंग already माझ्या youtube channel वर आहेत. अजून सुद्धा अभंग नक्कीच टाकत राहीन channel वर. धन्यवाद 😊🙏
@siddharthdeshpande8239
@siddharthdeshpande8239 8 ай бұрын
केवळ अप्रतिम. संवादिनी सुद्धा फारच सुरेल. Just mesmerising. धन्यवाद दादा ह्या experience साठी
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद सिद्धार्थ 😊🙏
@saritajoshi6621
@saritajoshi6621 7 ай бұрын
Wa
@saritajoshi6621
@saritajoshi6621 7 ай бұрын
Namaskar
@vinayd.9279
@vinayd.9279 8 ай бұрын
ओह.... खूपच सुंदर. आपल्याकडून हे जरा हटके गाणं मी प्रथमच ऐकलं. फारच आवडले. यापुढे आपल्या चॅनलवर अशीच सुंदर भावगीते ऐकायला मिळावीत ही एक छोटीशी अपेक्षा. असो. आपला एक निस्सीम चाहता. --- विनायक
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
जरूर, धन्यवाद विनयजी 😊🙏
@kalpananaik5156
@kalpananaik5156 8 ай бұрын
🌄🙏🌹आनंदजी, पहिला तुमचा रेडिओवर आवाज ऐकला बालगंधर्वमधील, "चिन्मय सकला" ,नंतर आदित्य ओक आणि अनघा मोडक यांनी घेतलेली मुलाखत, खूप भाग्यवान आहोत आम्ही रसिक मायबाप ह्या युट्यूब माध्यमातून घरी राहून चांगलं ऐकायला मिळतंय, सगळ्यांचे मनापासून आभार....💐💐
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद, कल्पनाजी 🙏
@satejsaigaonkar2700
@satejsaigaonkar2700 8 ай бұрын
सर, शास्त्रीय गाण्यांसोबत असे भावगीतही तुमच्या आवाजात ऐकायला मिळणे म्हणजे दुर्लभ पर्वणीच. किती सहज आपलेसे केलेत गाणे. तुमच्या आवाजात श्रीधरजींचे ' तुला पाहिले मी ' हे गाणे ऐकायला मिळाले तर अलभ्य लाभच.
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद, आपल्या फर्माईशचा जरूर विचार करीन 👍🙏
@vidyadharbelhekar9888
@vidyadharbelhekar9888 8 ай бұрын
वा फारच सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. धन्यवाद !
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
😊🙏🙏
@maheshdalvi3782
@maheshdalvi3782 3 ай бұрын
खरय….एक अतिसुंदर वैफ़ल्यगीत आहें
@kishorjoshi5408
@kishorjoshi5408 8 ай бұрын
माझ्याकडे शब्द नाहीत अचूक..तुमच्या गायनाबद्दल बद्दल लिहायला...इतका सुरेख आलाप आणि विविधता ....तिन्ही कडवी....बाबूजी जिथे असतील तिथून नक्की शाबासकी देतील तुम्हाला...माझे अत्यंत आवडते गीत आहे. तुमच्या शैली मध्ये ऐकले आणि धन्य झालो. नक्की भेटायला आवडेल. माहीत नाही कधी योग आहे. रामदास कामत जी ना भेटलो अनेकदा... तसे स्वप्न होते आशाताईंना एकदा भेटावे..आता तुम्हाला भेटायचे आहे...माहीत नाही नशिबात कधी आहे का. माझ्या तिन्ही आवडत्या गायकांना भेटायची इच्छा आहे. आता आशाताई आणि तुम्ही राहिले आहात.
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏. नक्की भेटू कधीतरी 😊👍
@umasawant9510
@umasawant9510 6 ай бұрын
फारच सुंदर,.. स्वर आले दुरूनी हे गीत ऐकायला आवडेल 🙏
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 6 ай бұрын
धन्यवाद, हो नक्की गाईन कधीतरी 🙏😊
@arundeshpande901
@arundeshpande901 8 ай бұрын
खूपच छान, कान तृप्त झाले. किती सहज आलाप घेता आपण !
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@balkrishnasutar7898
@balkrishnasutar7898 6 ай бұрын
खूप छान सर 👌👌👌👌👌👌
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sgvirgincar
@sgvirgincar 8 ай бұрын
वाहवा.. खूप सुंदर आनंद जी 👏👏🙏❤️
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 8 ай бұрын
खूप गोड!❤अगदी घरगुती पण विशेष समारंभात गायल्यासारखे वाटले!
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 ай бұрын
अतिशय सुंदर, भाव मधूर...❤❤❤💐💐💐🙏🙏🙏
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bharativaidya3896
@bharativaidya3896 8 ай бұрын
Vah Anand ji vah,Apratim gayalt 👌👍🙏
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks a lot 😊 🙏
@devendradipke9060
@devendradipke9060 8 ай бұрын
व्वा.... व्वा..... खुप सुंदर..... 👌👌👌👌👌
@Shreemusicschool
@Shreemusicschool 8 ай бұрын
Wah Dada..kya baat hai..Mast..Bharat Dada tablya var mastach..🌷
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks a lot 😊🙏
@kunalkelkar5736
@kunalkelkar5736 8 ай бұрын
अप्रतिम.... खूपच भारी❤❤❤
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@nandkumardhopavkar4272
@nandkumardhopavkar4272 8 ай бұрын
बाबुजींनी फारच तरल, हळुवार, भावपूर्ण गायलेलं हे गाणं.... तुम्ही निर्विवादपणे खूपच महान शास्त्रीय गायक आहात मी खूप छोटा, अतिसामान्य श्रोता आहे क्षमा असावी.. पण तुम्हाला नाही न्याय देता आलेला ह्या गाण्याला असं वाटलं
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Ok, noted the feedback. धन्यवाद 🙏
@supsj3674
@supsj3674 6 ай бұрын
Anand sir, you are a brilliant harmonium player as well!!
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 6 ай бұрын
Thanks 😊 🙏
@vijaykumartawde5780
@vijaykumartawde5780 8 ай бұрын
फारच छान, परत परत ऐकतच रहावी असे वाटते.
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@saritajoshi6621
@saritajoshi6621 7 ай бұрын
🎉🎉Namaskar 🙏🏻🙏
@user-vi9gi3dv9h
@user-vi9gi3dv9h 6 ай бұрын
खूपच सुंदर, कान तृप्त होऊन,
@Star.2524
@Star.2524 8 ай бұрын
खूपच सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@sudhirkoparkar1803
@sudhirkoparkar1803 8 ай бұрын
वा. खूप मस्त सादर झालं आहे 🙏🙏🙏.
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद सुधीरजी 🙏😊
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 8 ай бұрын
राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने गीत रामायण मधील काही गाणी ऐकायला आवडतील, आनंद जी. धन्यवाद.
@umeshphadnis9858
@umeshphadnis9858 7 ай бұрын
अतिशय सुंदर धन्यवाद
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 7 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@aparnabeke9401
@aparnabeke9401 Ай бұрын
फारच सुंदर आवाज
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 8 ай бұрын
Very good Anand ji .we are lucky to listen u right from ur. Childhood & on channel
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks a lot 😊🙏
@kadamba6188
@kadamba6188 8 ай бұрын
Wow ! How sweet !
@JyotsanaPundlik
@JyotsanaPundlik 8 ай бұрын
One of the best song I like to much thanks sir. U also sung like babuji🙏🙏⚘
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thank you very much, Jyotsana ji 🙏 😊
@siddhikanade7609
@siddhikanade7609 3 ай бұрын
माझं खूप आवडतं गाणं🎉❤
@santoshsaraf2023
@santoshsaraf2023 8 ай бұрын
वा! फार जवळचे गाणे आहे हे आम्हा ऐकणाऱ्या लोकांच्या.
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
👍🙏
@subodhnagarkar5572
@subodhnagarkar5572 8 ай бұрын
खूप सुंदर ❤❤❤
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@shridharbhate-jy3hc
@shridharbhate-jy3hc 7 ай бұрын
0:23 ​@@AnandBhateMusicOfficial
@mohangondhalekar2468
@mohangondhalekar2468 8 ай бұрын
one word to describe this presentation.....beautiful 😊
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks a lot 😊
@ramiyer9764
@ramiyer9764 8 ай бұрын
आनंदजी खूप अप्रतिम शास्त्रीय संगीत आपण तर जोपासना करताच भावगीत देखील ऐकायला नक्कीच आवडतील
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद, हो अजून काही भावगीते नक्कीच सादर करीन 👍
@furiousdestroyer4648
@furiousdestroyer4648 7 ай бұрын
Wow! Really well sung 👏👏
@wamanprabhu4209
@wamanprabhu4209 8 ай бұрын
Super song sir love from Goa
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks a lot 😊
@manishj6038
@manishj6038 6 ай бұрын
हया गाण्यात एका मृदू आवाजात आर्तता, व्याकुळता पाहिजे - नेमकी तीच इथे नाहीये. 😢 बाकी कोणीच कसे हया बद्दल comment नाही केली? पूरी वाट लगा दी हैं हे ऐकताना बाबूजींचे गाणे डोक्यात चासलू असते आणि ह्याचा त्रास होतो त्रास. प्रयोग करा, पण गाण्याचा भाव सोडू नका 😢
@amitrahurkar6646
@amitrahurkar6646 2 ай бұрын
Kharay
@alkakale
@alkakale Ай бұрын
I think that the tabla and loud instruments interfere with the sentiment of the song. It’s either too fast or too loud.😊
@arvindkale2281
@arvindkale2281 26 күн бұрын
खर आहे
@shubhangitamhane8942
@shubhangitamhane8942 21 күн бұрын
Khara ahe
@vaishalitamke9129
@vaishalitamke9129 7 ай бұрын
enjoy hearing again and again..tabla and hormoniam allow clear wording of geet..thanks
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 7 ай бұрын
Thank you 🙏
@shiv9475
@shiv9475 8 ай бұрын
Anand ji dhanywaad ashi kalakruti sadar kelya baddal , kaan trupt karnyasathi nehmi aplya channel var yeto 🙏🏻🙏🏻
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@sharmilasubramanian7267
@sharmilasubramanian7267 8 ай бұрын
अप्रतिम
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@saritajoshi6621
@saritajoshi6621 7 ай бұрын
Khup suinder Gaylat. Dada 🙏🏻🎉
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 7 ай бұрын
Dhanyavad, Saritaji 😊🙏
@godsown6354
@godsown6354 8 ай бұрын
Enjoy all your renditions. All the best always Anand ji..
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks a lot 🙏
@jayantbeke3651
@jayantbeke3651 7 ай бұрын
खरच अप्रतिम 😂😂
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@samyaparameshchakraborty6846
@samyaparameshchakraborty6846 7 ай бұрын
Sundar ❤
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 7 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@udaydeopurkar8285
@udaydeopurkar8285 4 ай бұрын
Excellent namaste 🙏 you are gifted by god
@sureshkulkarni6981
@sureshkulkarni6981 8 ай бұрын
आनंदजी खूप छान,बाबुजीची आठवण करून दिलीत.
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sn59826
@sn59826 8 ай бұрын
What flawless technique!
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks 🙏
@satishinamdar5764
@satishinamdar5764 8 ай бұрын
अप्रतिम 🙏
@nandkishormathakari7459
@nandkishormathakari7459 7 ай бұрын
खूप सुंदर... 👍💐🙏
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SudhaPatil-zk5sv
@SudhaPatil-zk5sv 8 ай бұрын
Fabulous presentation
@mangeshmohite6387
@mangeshmohite6387 8 ай бұрын
Anand ji...kay bolu...fakat Namaskar karto...❤
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@CyberYatri
@CyberYatri 8 ай бұрын
सादर नमन 🙏🙏😇❤️❤️❤️
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
🙏🙏
@rdkrdk2038
@rdkrdk2038 8 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 5 ай бұрын
खुप छान
@ramsarode9718
@ramsarode9718 8 ай бұрын
खूपच सुंदर...👍🌹🙏
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rangnathgund5664
@rangnathgund5664 8 ай бұрын
अप्रतिम गायन, 🙏🙏👌
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shitalAvalkar15
@shitalAvalkar15 8 ай бұрын
Khup chan👌🏻👌🏻
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Dhanyavad 🙏
@pradipkulkarni4607
@pradipkulkarni4607 8 ай бұрын
अप्रतिम....
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@haridasraje5660
@haridasraje5660 8 ай бұрын
Khup ch chan
@neelanagle2230
@neelanagle2230 7 ай бұрын
खूपच छान गाणी आनंदजी 🎉
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 7 ай бұрын
धन्यवाद 😊
@vijaydesai3700
@vijaydesai3700 8 ай бұрын
आनंदजी छानच.अभिनंदन
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@SanjaymuleySkm
@SanjaymuleySkm 8 ай бұрын
खूप च सुंदर 👌🙏🙏🌹
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद, संजयजी 😊🙏
@ajitgharat5377
@ajitgharat5377 8 ай бұрын
Khoopch sundar
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Dhanyavad 🙏
@Tukarambansode-xw9qy
@Tukarambansode-xw9qy 7 ай бұрын
I remember days year 1964 and Sudhir Phadake.
@sampadabiwalkar1024
@sampadabiwalkar1024 8 ай бұрын
👍👍👍
@vidyanathan2734
@vidyanathan2734 8 ай бұрын
Truly beautiful ❤
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks a lot 🙏😊
@pramodkokate1062
@pramodkokate1062 4 ай бұрын
🙏🙏
@SudhaPatil-zk5sv
@SudhaPatil-zk5sv 8 ай бұрын
Apratim song🎉🎉
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thank you Sudha ji 🙏
@chinmayalawani2003
@chinmayalawani2003 8 ай бұрын
Wa kharach khupach sundar😊😊😊 chan vatal aikun please tumhi kon tuz sam sang maz gururaya he song upload kara hi namra vinanti
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Dhanyavad. Mi natkat gaylele Kon Tujasam Sang he gana majhya channel var ahe kzbin.info/www/bejne/qpnGioVjaqZ8ma8
@udaydeopurkar8285
@udaydeopurkar8285 4 ай бұрын
Vah ❤❤
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 8 ай бұрын
Sunder
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Dhanyavad 🙏 😊
@madhavideshpande5845
@madhavideshpande5845 7 ай бұрын
Surekh.... 👌👌👌👌
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@avinashgokhale6098
@avinashgokhale6098 8 ай бұрын
वा वा फारच छान
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
धन्यवाद, अविनाशजी 🙏😊
@balkrishnagorule1403
@balkrishnagorule1403 8 ай бұрын
Very sweet 🎉
@AnandBhateMusicOfficial
@AnandBhateMusicOfficial 8 ай бұрын
Thanks a lot 😊 🙏
@siddhipatwardhanindianclas8313
@siddhipatwardhanindianclas8313 8 ай бұрын
Wah
@udaybhadbhade8225
@udaybhadbhade8225 17 күн бұрын
तुम्ही वरचा सा लावलाय, बाबूजींचे प्रेमळ नाही वाटत .
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 82 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 36 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН