ह.भ.प विशाल महाराज खोले सप्रेम जय हरी.खुप सुंदर किर्तन असावे तर असे आपल्याला सारख्या महाराजां कडुन अश्याच किर्तनाची अपेक्षा आहे.खरच खुप पोट भरलं किर्तन ऐकुन . माऊलींचा महिमा खूप गोड शब्दांत मांडला ऐकतांनी कधी कधी डोळ्यातुन पाणी कधी आले समजलंच नाही...आणखी बरंच काही बोलाव वाटतंय पण शब्द ज्ञान कमी पडतय....जय हरी
@RamKande-ou9bdАй бұрын
अभिनंदन खोले महाराज... राम कृष्ण हरी 🙏🚩..
@SantoshKalampatilАй бұрын
कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा🙏🚩. राम कृष्ण हरी माऊली🙏🚩🚩
@ShitalPatil-bq7bnАй бұрын
माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरी 🌺🌺
@श्रीसंतश्रीपादबाबाАй бұрын
जय हरी माऊली 🙏🙏
@abk2260Ай бұрын
🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩
@Yashjogi200Ай бұрын
शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई मुगुट समाधी संजीवन सोहषळ्याच्या खुप खुप सुभेच्छाभावना राम कृष्ण हरी महाराज
@NamdevMhaske-o6fАй бұрын
माउलींच्या चरणी नतमस्तक
@Rameshpawale-b6lАй бұрын
राम कृष्ण हरी खूप छान
@rushikantmore5505Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@SantoshKalampatilАй бұрын
खोले महाराज सप्रेम नमस्कार जय हरी, यूट्यूब चैनल वाल्यांचे मनापासून खूप खूप आभार 🙏 किर्तन ऐकताना मी आळंदीतच आहे असं वाटत होतं, माझ्या माऊलींचा महिमा अपार आहे, राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
@maulikangude4010Ай бұрын
राम कृष्ण हरी
@jivangund2658Ай бұрын
आळंदीला लाईव्ह बघितलेले किर्तन खुप छान आहे
@digamberbhamare4958Ай бұрын
माऊली
@TateraoKamble-pu9feАй бұрын
🌷🌷🙏🙏👌
@Rameshpawale-b6lАй бұрын
संत श्रीपाद बाबाखूप छान सांगता बाबा तुम्ही
@BharthBhandariАй бұрын
खूप सुंदर पिंगळा महाराज
@Rajyogvaduvarnondanikendr3533Ай бұрын
Ram Krishna hari
@bhartimondle4949Ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@Rameshpawale-b6lАй бұрын
खूप छान
@balajiingole7219Ай бұрын
राम कृष्ण हरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माउली महा वैष्णव सद्गुरु संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय सब संतन की जय
@Yashjogi200Ай бұрын
महाराज ज्ञानोबराया तुम्हीं ख्याती सागंताना रडु येतय तोंडातुन शब्द फुटत नाही महाराज
@alkajadhav7967Ай бұрын
🙏🙏
@MinakshiKhadseАй бұрын
Kaya sagu davo dhanaychi mahati 🚩🚩🚩🚩🚩👏👏
@dattasathe7200Ай бұрын
खोले महाराज यांचे कीर्तन पुणे जिल्ह्यात पुन्हा कधी आहे कसे समजेल
@jitendrapadir2836Ай бұрын
मागील वर्षीचे किर्तन आहे बहुतेक
@प्रदीपसिंहगिरासे-द2षАй бұрын
जय हरी महाराज अस वाटते कि तुमच्या साेबत आंळिदिलाआहेत