Angai 2.0 | अंगाई २.0 |

  Рет қаралды 12,106,226

Sachin Kamble

Sachin Kamble

Күн бұрын

Пікірлер: 2 800
@ankitarautofficial
@ankitarautofficial 10 ай бұрын
सगळ्यांचे खूप खूप आभार ..🥰🙏🏻 खूप छान support करताय ..🥰 असचं प्रेम राहुदया ..😍
@piyu_1503
@piyu_1503 10 ай бұрын
@surajmohite3215
@surajmohite3215 10 ай бұрын
❤❤
@balajithakare5177
@balajithakare5177 10 ай бұрын
@MJEdutech
@MJEdutech 10 ай бұрын
मला दोन्हीही मुले आहेत. तुमचा हेवा वाटतो मला एक प्रेमळ मुलगी हवी होती.😌
@tejaswigharat2037
@tejaswigharat2037 10 ай бұрын
Same mala pan pahili mulgi jhaley ata 2 month chi jhali ti ani ke khup lucky mante swatala ka majhya padrat laxmi aley
@SiddhiAkkar
@SiddhiAkkar 9 ай бұрын
खुप छान अंगाई आहे मी दुसरी angai आईकत होते पण हि अंगाई आईकल्या पासून खूप आवडली एक कडव khup आवडल भु भु नी माऊ डुलक्या कढी ❤❤❤❤❤
@manishansurkar8123
@manishansurkar8123 7 ай бұрын
thnx
@maheshukande2858
@maheshukande2858 9 ай бұрын
खुपच ह्रदयस्पर्शी. गाण्याचे बोल, संगीत, थीम, त्यातील कलाकार सगळी काही जगात 1 नंबर.💯👌
@mansisurve8368
@mansisurve8368 10 ай бұрын
गाणं खुप सुंदर आहे... गाण्याचे बोल.. शब्द... आणि चाल..खुप भारी... अंगाई...नावा‌ प्रमाणे.. स्टॊरी दाखवली ... डोळ्यात पाणी आल.. heart touching song 👌👌👍👍👍all team.. ..
@manishansurkar8123
@manishansurkar8123 10 ай бұрын
Thnx 🙏
@SandipJadhav42929
@SandipJadhav42929 Ай бұрын
सचिन दादा खूप छान ...आणि ताईचा आवाज खूप छान आहे ....मला मुलगी आहे ...ती ही अंगाई ऐकल्याशिवाय झोपत नाही....खूप छान अंगाई आहे ....❤❤❤❤❤❤❤❤❤
@SachinKambleAlibag
@SachinKambleAlibag Ай бұрын
@SandipJadhav42929 thnx
@mukund1206
@mukund1206 5 ай бұрын
हे अंगाई गीत मी १०० वेळा ऐकले असेल यार, किती सुंदर आणि भावनिक गीत आहे. कंठ दाटुन येतो, आणि डोळ्यात अश्रु येतात माझ्या...❤😢
@radaboy1350
@radaboy1350 4 ай бұрын
सगळ्यांनी आपल्या बाळाचे सांगितले पण मी हे गाने पाहिल्यावर माझे बालपण आठवले माझ्या आई ने माझ्यासाठी किती सुंदर अनुभवले असेल आणि सोनाली सोनावणे यांचा आवाज म्हणजे एक वेगळीच पर्वणी खुप खुप मस्त सचिन कांबळे तुमच्या टीम ला खुप धन्यवाद ❤
@ravindrawasekar7988
@ravindrawasekar7988 9 ай бұрын
अतिशय सुंदर असे अंगाई गीत असून ऐकल्यावर माझे डोळे खरोखरच पाणावले. खूप खूप धन्यवाद!
@sujatabhadarge5849
@sujatabhadarge5849 9 ай бұрын
🥺डोळ्यात टचकन पाणी आले ... जेव्हा ती बोलते सुखात रहा तू हसत रहा...आयुष्य मिळो माझे ही तुला❤❤❤
@rajshrigosavi
@rajshrigosavi 6 ай бұрын
Kharc 😢
@shubhangichandangole3949
@shubhangichandangole3949 5 ай бұрын
Kharach aahe😢
@prafulgedam11
@prafulgedam11 4 ай бұрын
Same 🥹
@bharatkhalane7071
@bharatkhalane7071 3 ай бұрын
T5🎉😊 es​@@rajshrigosavi
@swatisawant7345
@swatisawant7345 3 ай бұрын
Kharach radayla yet
@LIFEOFLINA6666
@LIFEOFLINA6666 10 ай бұрын
मला ही मुलगी हवी होती... आणि बाप्पांच्या आशीर्वादाने माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली... मी खूप भाग्यवान समजते स्वतःला 😇❤
@vinodghadage6739
@vinodghadage6739 16 күн бұрын
🎉
@manjushajadhav1096
@manjushajadhav1096 Ай бұрын
शब्दरचना खूपच छान आहे👌 आणि त्यात सोनाली ताईचा आवाज म्हणजे पर्वणीच आहे🥰 माझी मुलगी आता 3 महिन्याची आहे ती हीच अंगाई ऐकून झोपते 😊
@ShitalMandhare-lo3hm
@ShitalMandhare-lo3hm 2 ай бұрын
माझा 5 वर्षांचा मुलगा 6 महिने पाहिले मला सोडून देवा घरी गेला. त्याच्या साठी अंगाई गायची. पण आता काहीच नाही करू शकत. त्याच हसणं खेळण रडण आई हा शब्द ऐकायला येत नाही खूप वाईट वाटत. माझ्या खुशीच झोपायच आता खूप आठवण येते झोपताना . देवा लवकर पाठव माझ्या लेकराला माझ्या पोटी . त्याच्या शिवाय नाही राहवत नाही.
@anjalisable9665
@anjalisable9665 Ай бұрын
Kay zal tyala 😢
@NehaBuchkul
@NehaBuchkul Ай бұрын
Kas ky😢
@pravinjadhav8715
@pravinjadhav8715 Ай бұрын
Ky zal
@muktamahanur8985
@muktamahanur8985 Ай бұрын
😢😭😟😭
@muktamahanur8985
@muktamahanur8985 Ай бұрын
😢😢
@apurvagurav6154
@apurvagurav6154 9 ай бұрын
खूपच छान आहे अंगाई शेवटच्या दोन ओळी हृदय स्पर्शी आहेत डोळ्यात पाणी येईल आशा great 👍
@ashapurielectrical1098
@ashapurielectrical1098 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई. तुमची गायलेली अंगाई, अगदी मन भरून येते..
@sandipjore3329
@sandipjore3329 10 ай бұрын
मुलीसाठी गायलेली पहिलेच अंगाई गीत असेल हे.. अप्रतिम शब्दरचना.. मी माझ्या मुलीला हि अंगाई गीत एेकवले.. शेवटी दोघांच्याही डोळयात पाणी होते.. धन्यवाद.. गीतासाठी
@RupaliBhosale-u1b
@RupaliBhosale-u1b 2 ай бұрын
😅
2 ай бұрын
Lyrics khup chan ahet lullaby chya majh bal pan zopi jat
@ShivajiManjulkar
@ShivajiManjulkar 2 ай бұрын
😊🎉❤
@babaraishwarya
@babaraishwarya 3 ай бұрын
खुप छान अंगाई गीत आहे.खुप शांत माझा मिठू हि अंगाई ऐकल्या शिवाय झोपत नाही. thank for lovely angai geet.✨😴
@SwapnaliMadage
@SwapnaliMadage Ай бұрын
खूप छान आहे अंगाई मला चार वर्षांनी पहिली मुलगी झाली मला खूप आनंद झाला आणि मी तिला झोपताना ही अंगाई लावते आयकायला ती झोपून जाते लगेच❤ माझ्या लेकीला माझ आयुष्य मिळो ती सुखात राहो किती छान शब्द लिहिले आहेत शब्द आयकुन कंठ दाटून येतो❤
@rajukamble7789
@rajukamble7789 10 ай бұрын
अंगावर शहारे डोळ्यात अश्रृ निःशब्द वाचा अबोल भावना निरागस निस्वार्थी प्रेम दिग्दर्शन,छायाचित्रीकरण,संपादन,संगीत आणि वेळ हे सगळं काही अफलातून आहे ..🥰 सोनाली सोनावने चा ह्रदयस्पर्शी आवाज👌 आणि त्या आवाजाला अभिनयातुन जीवंत करण्यांच काम Ankita ने केलं आहे..🎭 आणि ते काम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचल यात तिळभर मात्र शंका नाही🤞💯 अभिनंदन सचिन दादा & all team ❤️🎭
@anilratnam230
@anilratnam230 10 ай бұрын
चित्रपटाचे नाव?
@poojaaru557
@poojaaru557 8 ай бұрын
चित्रपटाचे नाव
@anilratnam230
@anilratnam230 8 ай бұрын
@@poojaaru557 चित्रपटाचे नाव कळवा जी
@saudnyamodak4454
@saudnyamodak4454 6 ай бұрын
खूप छान आहे अंगाई माझी मुलगी हे गाण ऐकल्याशिवाय झोपतच नाही
@sushiltukral
@sushiltukral 6 ай бұрын
एक नंबर अंगाई तुम्ही अंगाई गायलेली मला खूप आवडली
@ManojJagdale-oi2dn
@ManojJagdale-oi2dn 9 ай бұрын
खुप छान आहे ही अंगाई ही अंगाई आईकताच पटकन झोपुन जाते माझे Thank you mam ❤😊
@krushnaugale8640
@krushnaugale8640 3 ай бұрын
Ho maze bal pan hi angai geet aykali ki lagech zopun jat
@harshalishewale9989
@harshalishewale9989 2 ай бұрын
❤❤❤❤❤😊😊😊😊😊
@krishnakuvara5614
@krishnakuvara5614 10 ай бұрын
एवढं सुंदर गाणं ऐकून माझं मन मोकळ झालंय.. डोळ्यात पाणी सुद्धा आलाय.. खूप खूप खूप खूप छान गाणं आहे
@rakeshpatil9000
@rakeshpatil9000 4 күн бұрын
Mla pn ek mulga he to pn hich angai ekun zopto... Khrch mi ekli ek divs tr khup aavdlr.. Ks ast eka aaich aaplya balavr kiti prem,jiv,asto te kdt... Ani pratek aaicha aaplyw balavr khup prem ast.. Pratek aaila as vatht majh bal moth houn khup kahi krav.. Khrch super angai he 👌👌
@AnkitaPatil-kl8wd
@AnkitaPatil-kl8wd 4 күн бұрын
Ho khrch khup mst he
@ghanshyamshetye1519
@ghanshyamshetye1519 3 ай бұрын
खूपच सुंदर आहे अंगाई, डोळ्यात चटकन पाणी येते, सुंदर शब्द रचना केलेली आहे, मला ही पहिली मुलगी आहे, लाडकी आहे, तिच्याशिवाय जमत नाही मला, ऑफिस मधून थकून आलो आणि तिचा आवाज ऐकला की सर्व थकवा निघून जातो, ताई अशीच सुंदर अंगाई रचत जा, खुप खुप शुभेच्छा तुला, आज असून माझ्या लाडकीला झोपताना बोलत जाईन❤❤❤❤❤❤
@SushamaGayawal
@SushamaGayawal Ай бұрын
9😊😊😊😊😊😊😊😊😊
@KunalPatil-im7iy
@KunalPatil-im7iy Ай бұрын
❤❤❤
@vishal51431
@vishal51431 10 ай бұрын
खुप छान अंगाई आहे..डोळ्यात पाणी आले, आई सारखी माया या जगात कुठेच मिळणार नाही.❤❤❤❤❤😢😢
@pranalichavan9426
@pranalichavan9426 10 ай бұрын
Same majhyasudddha
@laxmibharde1848
@laxmibharde1848 3 ай бұрын
Mazyasuddha
@MarutiBadaskar-p7g
@MarutiBadaskar-p7g 2 ай бұрын
खूप छान अंगाई आहे
@MarutiBadaskar-p7g
@MarutiBadaskar-p7g 2 ай бұрын
खूप छान अंगाई आहे
@ravindrapawar9450
@ravindrapawar9450 10 ай бұрын
अतिशय सुंदर 💗 गाणं झाल आहे आणि 👸🎤सोनाली दीदी 💗 चा आवाज म्हटलंयावर त्यात मायेचा ओलावा हा असणारच ना . आणि अंकिता दीदी च म्हणायला गेल तर असं वाटतं होतं कि ते बाळ तिचंच आहे कि काय मस्त 👌काम केलं आहे तिने
@manishanagle24
@manishanagle24 10 ай бұрын
खूपच छान अप्रतिम 👌 खूप रडायला आले .. मनाला अगदी टोचून गेलंय गाणं
@Jayantkulkarniguruji
@Jayantkulkarniguruji 5 ай бұрын
आम्हाला 14 वर्षानंतर मुलगी झाली.... या गायिकेचा आवाज... क्या बात है.. अभिनय उत्तम.. काही आठवणी आहेत त्या आता इथे शेर नाही करू शकत.. पण ईश्वराने आम्हचे ऐकले आणि एक छान गोड मुलगी आम्हाला झाली 15 डिसेंबर 2023 ला मि बाळा करता अंगाई सर्च करत होतो आणि ही अंगाई लेकीसाठी.. सापडली.. KZbin var.. सगळ्यांचे आभार ज्यांचे ज्यांचे हात हे अंगाई गीत बनवण्यात लागले आहेत.. सगळ्यांचे आभार 🙏🏻🌹🍫
@jayuGhuge-ec2bc
@jayuGhuge-ec2bc 4 ай бұрын
😊 😅 ..
@Jayantkulkarniguruji
@Jayantkulkarniguruji 4 ай бұрын
@@jayuGhuge-ec2bc thank you 🥰
@nilimabhavekulkarni8914
@nilimabhavekulkarni8914 4 ай бұрын
@anaghashinde-z2m
@anaghashinde-z2m 4 ай бұрын
खुप सुदंर अंगाई आहे.आवाज उत्तम आहे.माझी मुलगी हि अंगाई ऐकून झोपते.
@PallaviRachatte
@PallaviRachatte 4 ай бұрын
Maji mulgi same date la janmali me pn hi angai select kele ticha saati
@dipikabhaisare8102
@dipikabhaisare8102 5 ай бұрын
अतिशय सुंदर अशी अंगाई आहे, मला खुप आवडली। मला एक ६ वर्षा ची मुलगी आहे। आज २० दिवस झाले। दुसरी पन मुलगी च झाली। मुला ची आशा होती। पन मुलगी झाली। सुरूवाती ला नाराज झाली। पन आता खुश आहे। छान आहे मांझी छोटी-सी परी। ❤
@prabhabhoir6417
@prabhabhoir6417 8 ай бұрын
5 वर्षानंतर आम्ही आईबाप झालो.देवाने आमची हाक ऐकली.देवाचं मनापासून धन्यवाद.देव सर्वांचं भल करतो.उशिरा करतो पण करतो येवढं नक्की..देवाने मला मुलगा दिला.आता आम्ही दोघे ही खुप आनंदात आहोत... ही अंगाई खरंच खूप सुंदर आहे.ऐकतच रहावी ही अंगाई एवढी भारी आहे.खूप गोड अंगाई आहे.मी प्रथमच ही ऐकली.मला खूप आवडली.अप्रतिम
@shambhudevdnyan1637
@shambhudevdnyan1637 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajnandini4305
@rajnandini4305 4 ай бұрын
अंगाई पार्ट 1 पण तेवढीच अप्रतिम आहे...
@kirangurav858
@kirangurav858 3 ай бұрын
हि अंगाई कोणालाही आवडत नाही असा कोणीही माणूसच नसेल अप्रतिम सुंदर गीत. मला दोन मुली आहेत लहान सहा महिन्याची आहे ती हे गीत ऐकल्या शिवाय झोपत नाही
@varshashelar4719
@varshashelar4719 3 ай бұрын
खूप छान आहे अंगाई माझी मुलगी 3 महिन्यांची आहे तिला ही अंगाई ऐकली की लगेच झोपते
@sonalidevkarthankusomuchsi886
@sonalidevkarthankusomuchsi886 3 ай бұрын
Khup khup chan
@rohinidesai4416
@rohinidesai4416 10 ай бұрын
Majhi cmnt thodi mothi hoil....tyasathi sryyyyy😢...mla sudha mulgi ahe...ata ti sade 3 yearchi ahe....lockdown mdhye janm jhala ticha.....mla 100 % vatt hot ki mla mulga honar...mla mulga vhava...pn mulgi jhali...7 mahinyachi pregnant astana thodi critical condition jhali hoti majhi....tenva swami pathishi hote...mhnn sgl nit jhal....majh bal mla sukhrup milali....man thod naraj jhal....pn atta mla itk chan vatt majhya muliche sgle nakhare bghun...ki ata mla dewane duarudekhil mulgi dili tri majhi kahihi hrkat nsel....awdhya lahan vayat ch majhya mulila majha tras klto....mla bolte aai tu nko kru sgl kam mi krte....tula br nahi ...khrch mulisarkhi maya kon krt nahi ki tyanchyasarkha jiv konihi lavt nahit....
@gajananbhokre7834
@gajananbhokre7834 10 ай бұрын
😂
@aartiraut5681
@aartiraut5681 10 ай бұрын
खर आहे ताई.. स्वामीचां हात पाठीशी असेल ना तर खरच अशक्य ही शक्य करतात .. श्री स्वामी समर्थ
@truthfacts8504
@truthfacts8504 10 ай бұрын
Brobar aahe muli sarkhi Maya nahi raw...mla aata 1 year cha mulga aahe.mla vattle hote ki mulgi hoil.pn next time mulgi hovo hi echa❤
@ajitkumargurav9820
@ajitkumargurav9820 10 ай бұрын
ताई घरात मुलगी जन्माला यायला पण भाग्य लागते आणि आपले कर्म चांगले असावे लागते ❤
@santoshbadure5468
@santoshbadure5468 10 ай бұрын
Soo sweet. Aapun saglyan che changle keli ki. Dew aaple sagle changle karto🎉🎉
@snehalshinde7619
@snehalshinde7619 10 ай бұрын
Khup sundar angai aahe maje bal hi angai lavlyantrch zoptey aani mla khup aavdtey❤❤❤
@vidyasuchitpatil3718
@vidyasuchitpatil3718 6 ай бұрын
खुप सुंदर अंगाई..सचिन दादाचे सर्व गाणे खूपच छान असतात 🙏🙏🙏.. हे तर best आहे...
@rozinakhateeb4135
@rozinakhateeb4135 7 ай бұрын
मला मोठा मुलगा आहे आणि आत्ता दुसऱ्यांदा ही मुलगा झाला मला मुलीची खूप अपेक्षा होती मनात रोज खंत राहते आता आम्ही ठरवलं आहे जिला कोणी नाही अशी एक मुलगी दत्तक घेऊ❤
@rajshrigosavi
@rajshrigosavi 6 ай бұрын
Khuppp chan
@shitaldeshmukh7693
@shitaldeshmukh7693 6 ай бұрын
Mala devane mulagi dili pan khup sundar tumi khup nashibvan aahe khup bhiti vatate kuni kahi vait karNar tar nahi kuni acid tar fekanar nahi bar zal tumhala mulagi nahi khup bhiti vatate
@shreekantchudhari4539
@shreekantchudhari4539 6 ай бұрын
​@@shitaldeshmukh7693mulagi laxamiche rup aahe
@sonalikarlekar4168
@sonalikarlekar4168 5 ай бұрын
Khhupch chhan vichar ahe
@cookwithdeepa77
@cookwithdeepa77 5 ай бұрын
😢​@@shitaldeshmukh7693
@Nidhinaik14
@Nidhinaik14 10 ай бұрын
खरचं खुप छान concept ahe khup radayla aal mla 😢😭😭😭ekdum heart touching story 😢😭😭😭 काय शब्दच नाहीत माझ्याकडे 😢😢😢बिचारी ती मुलगी खूप आयुष्य लाभो तिला आणि सर्व मुलींना 😢😢😢❤❤❤❤
@poojajadhav-pathare
@poojajadhav-pathare 10 ай бұрын
"वंश तर तुझाच पोटात वाढेल ना" हृदय स्पर्शी वाक्य🥺
@SureshBurande-p1v
@SureshBurande-p1v 10 ай бұрын
Right
@anilratnam230
@anilratnam230 10 ай бұрын
चित्रपटाचे नाव सांगा
@MySwaminath
@MySwaminath 10 ай бұрын
@ashwinibhosale9892
@ashwinibhosale9892 10 ай бұрын
❤❤
@anilratnam230
@anilratnam230 10 ай бұрын
@@ashwinibhosale9892 👍
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 9 ай бұрын
खूप छान अंगाई, आईची जागा या जगात कोणी येऊ शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,❤
@krishnajagtap1852
@krishnajagtap1852 6 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा"आई" "बापा" विना भिकारी ❤
@swapnalivharepatil1921
@swapnalivharepatil1921 3 ай бұрын
अप्रतिम आवाज, सुंदर अभिनय, शेवट समाजातील वास्तव काळजाला भिडणार गाण
@pravinkerawadekar
@pravinkerawadekar 13 күн бұрын
फक्त एकच शब्द अप्रतिम संरचना ❤️😘 एका मुलीचा बाप असल्याचा फक्त आनंदच नाही तर अभिमान आहे😊😍
@ManojJagdale-oi2dn
@ManojJagdale-oi2dn 9 ай бұрын
मला सुद्धा पहीली मुलगी आहे.ती झाली तेव्हा खूप खुश झालो होतो आम्ही सगळी family . सगळे खूप जीव लावते तीला देवाचे खरच खूप उपकार आहेत आमच्या वर thank you देवा मला पहीली मुलगी देण्याबद्दल 😊❤.
@chandrkantdeshmukh9196
@chandrkantdeshmukh9196 10 ай бұрын
आत्ता पर्यंतची सर्वात सुंदर आणि सुरेख अंगाई आहे अशी शोधून पण सापडणार नाही.आभारी आहे ताई ❤
@sandipmane1373
@sandipmane1373 10 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..... त्रिकाल सत्य....नमन....
@rajusavalke5210
@rajusavalke5210 Ай бұрын
खुप छान माझं बाळ रोज हीच अंगाई आईकुन झोपते ❤😊❤❤❤❤
@raghunathbhosale8708
@raghunathbhosale8708 Күн бұрын
खूपच छान आहे डोळे भरून आले ❤❤❤❤❤
@hindavimhatre3017
@hindavimhatre3017 10 ай бұрын
Heart touching acting ankita dee kharch khup bhari❤🎉❤
@khushbugedam5054
@khushbugedam5054 9 ай бұрын
Mla mulga zalay pahila aani he angai aikun agdi dolyat pani yet , aai chya bhavna khup sundar vyakt kelya ahet
@ravimore7441
@ravimore7441 10 ай бұрын
खरंच खूप छान अंगाई आहे, " वंश तर तुझाच पोटात वाढेल ना " हृदय स्पर्शी वाक्य ♥️
@dipalijadhav6186
@dipalijadhav6186 14 күн бұрын
खरंच खुप छान आहे song.. माझी मुलगी 4 month ची आहे. पण ती दिड महिन्याची आसल्या पासून हे song लावल्यावर रडायची थांबते आणि जोपते..
@SonaliSarate
@SonaliSarate 6 ай бұрын
कितीही वेळा ही अंगाई ऐकली तरी मन भरत नाही परत परत ऐकू वाटते.माझ्या ८ महिन्याच्या मुलीला ही अंगाई लावावी लागते नंतर ती झोपते धन्यवाद आणि आभार संपूर्ण टीमचे❤
@manisha.r.shelkeshelke1140
@manisha.r.shelkeshelke1140 8 ай бұрын
खूप छान अंगाई गीत ❤❤ मागच्या महिन्यात माझ्या भावाची मुलगी वारली तिला हृदयाला होल होते खूप प्रयत्न केले पण नाही वाचवू शकलो. अंगाई ऐकून वहिणी साठी खूप वाईट वाटले तिने खरच दिवस रात्र तळहाताचा पाळणा केला होता 😢😢
@saurabhmadaswar8466
@saurabhmadaswar8466 7 ай бұрын
Opreshan nahi kele ka ji
@manisha.r.shelkeshelke1140
@manisha.r.shelkeshelke1140 7 ай бұрын
@@saurabhmadaswar8466 केलं होतं पण ती खूप अशक्त झाली होती त्यामुळे नंतर तिला खूप त्रास होत होता
@ritumankar2052
@ritumankar2052 6 ай бұрын
Maz pn 6 divsanch bal hole mulech gel khup heavy tretment deta lahan bal nahi etk support krt tretmentla maz bal tr fkt saline injection var hot janmlyapasun dudh ajibat navht pili 😢
@manisha.r.shelkeshelke1140
@manisha.r.shelkeshelke1140 6 ай бұрын
@@ritumankar2052 Vait vatat as chotya mulancha aikun. Kalji ghya tai..
@sayalithorbole3946
@sayalithorbole3946 9 ай бұрын
अतिशय सुंदर अंगाई गीत आहे ❤ऐकतच राहावे वाटते माझ्या बाळाला पण खूप आवडते ❤
@ANITATUMBDA
@ANITATUMBDA 9 ай бұрын
खूप छान गाणं आहे. अंगावर शहारे आणणारे आणि काळजाला लागानारे हे गाणं हेकायलाच वाटते .दिवसातून कितीवेळा हे गाणं हेकाले तरी मन भरत नाय .❤❤👌👌👌👌
@dheyyaguidancepointkatoldg395
@dheyyaguidancepointkatoldg395 Күн бұрын
खूपच सुंदर अंगाई गीत ...माझा मुलगा झोपताना ही अंगाई ऐकुणचं झोपतो ....
@priyankachavan3536
@priyankachavan3536 Ай бұрын
खूप छान अंगाई गीत हृदयस्पर्शी डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आणणारा आवाज खूप छान❤❤❤❤❤
@harishharan4428
@harishharan4428 6 ай бұрын
खरंच शब्द नाहीत या अंगाई साठी माय जिजाऊ,सावित्री आणि झाशीची राणी हो ...............वा काय शब्द रचना
@PritiSelokar
@PritiSelokar 3 ай бұрын
खूप छान आंगाई आहे ❤ आज पर्यंत एकलेली सगळ्यात सुंदर अंगाई आहे ही ❤❤
@AshokAher-ct1zs
@AshokAher-ct1zs 3 ай бұрын
खरंच हे अंगाई गीत भारतातील सर्वात नंबर 1 आहे
@shilasathe8871
@shilasathe8871 Ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी गाण्याचे बोल आहेत माझी मुलगी रोज हे गाणं ऐकून मगच झोपते रोज डोळ्यात चटकन पाणी येते खूप काही हे गाणं सांगून जाते आयुष्यात
@suhaskadukar9835
@suhaskadukar9835 3 күн бұрын
अंगाई ऐकून खरोखर रडायला येते खूप छान वाटते ऐकायला ही अंगाई खूप छान अंकिता❤❤❤❤
@snehalgawali2451
@snehalgawali2451 10 ай бұрын
फक्त ऐकत राहावं वाटत. सुंदर,, शब्दांची गुंफण तर सुंदर आहेच त्याला दिलेलं संगीत, आवाज, सादरीकरण सगळ सगळ खूप च छान
@manishansurkar8123
@manishansurkar8123 10 ай бұрын
Thnx 🙏
@thakareyadhnya5715
@thakareyadhnya5715 2 ай бұрын
खूप गोड आवाज आहे खूप सुंदर आंगाई गीत आहे❤❤ माझ्या मुलाला तोच अंगाई गीत बोल्या शिवाय झोपत नाही
@MhatreFrmAlibag
@MhatreFrmAlibag 10 ай бұрын
मनिष दादा,शब्द नाही आहेत तुझ्यासाठी,इतकं सुंदर गाणं झालंय ❤️
@manishansurkar8123
@manishansurkar8123 10 ай бұрын
So sweet..thnx so much 🙏
@poojabankar4090
@poojabankar4090 10 ай бұрын
Heart touching song
@BalajiGandare
@BalajiGandare 23 күн бұрын
Kup Chan 😅❤❤
@BalajiGandare
@BalajiGandare Күн бұрын
Kop Chan 🎉
@GauriMisal-123
@GauriMisal-123 Ай бұрын
Mazi baby he angai lavli trch zhopte😊khup sundar ahe khrchh❤
@VaishnaviNirmal-bl2xl
@VaishnaviNirmal-bl2xl 10 ай бұрын
Heart touching song ❤❤
@poojasonavane2925
@poojasonavane2925 8 ай бұрын
खरच खूप छान अंगाई आहे . लगेच झोपी जात बाळ. आणि मला ही खूप आवडते ❤thanks ☺️ खरचं तुमचे आभार मानते .
@DevidasSalve-py7pr
@DevidasSalve-py7pr 8 ай бұрын
खरच 😊
@dipali22able
@dipali22able Ай бұрын
खूप सुंदर प्रकारे आई ची मुली प्रती भावना व्यक्त केलीय अगदीं हृदयस्पर्शी ...👌 मन भरून आलं..खूप गोड आवाज आहे..👌सगळ्या टीम ला हार्दिक शुभेच्छा 🙏
@akshaysawalkar5995
@akshaysawalkar5995 2 ай бұрын
माझी मुलगी आज ७ दिवसाची आहे आमचं पिल्लू sizer चा बाळ आहे त्यामुळे तिच्या आई ला दूध याला वेळ लागत होता तर वरच्या दूध पाजताना खूप मोठी दमछाक व्हायची तेव्हा एक दिवस माझ्या बायको ला ही छान अगाई सापडली तेव्हा पासून जेव्हा पण ही अंगाई आम्ही लावतो आमची लेक छान कान देऊन ऐकते आणि दूध पिते ....या अंगाई गीता मध्ये खूप भावनिक गोष्टी आहे..... मी एक पुरुष असून ते फील करून भावनिक झालो होतो आणि जेव्हा जेव्हा ऐकतो ते चा फील होते ....स्पेशली जेव्हा ही ओळ येते "सुखात रहा तू हसत रहा आऊष्या मिळो माझे ही तुला" रडवून जाणारी ओळ आहे काटे येते ऐकून.....
@SachinKambleAlibag
@SachinKambleAlibag 2 ай бұрын
Thank you so much 💓
@PriyaNarwade-z7p
@PriyaNarwade-z7p 3 ай бұрын
खूप च छान ताई अप्रतिम संदेश दिलाय तुम्ही ❤ आणि मला 3 ही मुलं च झाले मुलीची वाट बघून 😊 देवाने एक गोंडस मुलगी सगळ्यांच्या आयुष्यात द्यावी 😊
@PriyaNarwade-z7p
@PriyaNarwade-z7p 3 ай бұрын
मला मुलगी नाही याची फार खंत वाटते 😢
@pranaliharmalkar6219
@pranaliharmalkar6219 10 ай бұрын
खरंच खूप सुंदर आहे अंगाई कितीही शिकले तरीही लोक अजूनही मुलगा आणि मुलींचा भेदभाव करतात.
@AnjaliJagtapPatiL
@AnjaliJagtapPatiL 7 ай бұрын
अतिशय सुंदर अंगाई आहे.कोणत्याही आई साठी तिचं बाळ सर्वस्व असतं ...❤❤❤❤
@VidyadharPatil369
@VidyadharPatil369 10 ай бұрын
रडवल ओ शेवटाला. 😢 .खूप म्हणजे खूपच छान अशी अंगाई आहे ही. आधी तर अगदी मला सुधा झोप यायला लागली. पण शेवटी जे आहे ना. ती सद्यस्थिती आहे. खरच आज ही 80 टक्के लोकांची पहिली आवड मुलगी नाही. तुम्ही खूपच छान असा संदेश दिला आहे. सलाम तुम्हा सर्वांना. खूप छान. अभिनंदन. आणि शुभेच्छा. पुढील वाटचालीस..👏🙏
@pallavigavhane799
@pallavigavhane799 7 ай бұрын
5:58 6:03
@dipakhatagale6127
@dipakhatagale6127 8 күн бұрын
अप्रतिम अंगाई ,उर भरून येतो आईकताना ,खूप छान आहे आंगाई
@shailesh4297
@shailesh4297 Ай бұрын
हे गाणं ऐकल्याशिवाय आमचं बाळ नाही झोपत व्हेरी वेल compose😘😘
@mandarkhatu6124
@mandarkhatu6124 10 ай бұрын
Khoop sundar ani heart touching.... ❤ Congratulations Sachin and your team💐.... Keep it up👍
@sonaligarje2885
@sonaligarje2885 10 ай бұрын
शब्दात सुध्दा सांगता येणार नाही अशा अशा भावना असतात आई होण्याच्या हे पुरेपुर दाखण्याचा प्रयत्न केला आहे
@rajendragosavi897
@rajendragosavi897 6 ай бұрын
Kharch khup chan ahe hi aangai mazi mulgi vedu hi angai lavtach shant zopte❤🎉
@anilbhale639
@anilbhale639 5 ай бұрын
5 वर्षानंतर आम्ही आईबाप झालो. आम्हाला आमच्या स्वप्नातील परी झाली. ही अंगाई ऐकून ती लगेच झोपते. अप्रतिम ♥️♥️
@chhayabharad2569
@chhayabharad2569 6 күн бұрын
❤❤❤❤❤❤ अप्रतिम खूपच खूपच छान आहे हे गाणं
@prafullghatage7248
@prafullghatage7248 7 ай бұрын
खर सागतो ही अंगाई लावली की मगच आमच बाळ झोपते ❤🥰🙏
@Sarthavik0903
@Sarthavik0903 6 ай бұрын
My baby also
@archanakunte9900
@archanakunte9900 10 ай бұрын
Khup Sundar song saglyanch abhinandan
@RanjnaAndure
@RanjnaAndure 4 ай бұрын
Mazi chimu sudha hi angai aikli tr lgech zopte ❤ thank you for dedicated this song ❤
@latagaikwad2717
@latagaikwad2717 4 ай бұрын
अप्रतिम अभिनय आणि आवाज खूप आवडते अंगाई गेले दोन तीन महिने आमच्याकडे बाळाला रोज झोपताना हीच अंगई ऐकायची असते ❤
@sandhyaghavate163
@sandhyaghavate163 4 ай бұрын
मी अगदी सव्वा महिन्याच्या माझ्या बाळाला या अंगाई ची सुरुवात केली होती आणि आज माझा सोहम दिड वर्षांचा झाला आहे. We can't explain our fillings in word. ..... Speechless ❤❤
@swatinikam1625
@swatinikam1625 3 ай бұрын
@amarjashinde9907
@amarjashinde9907 3 ай бұрын
@sagarchavan3690
@sagarchavan3690 10 ай бұрын
कितीही पैसा असेल तरी सुखी राहू शकत नाही पण ही अंगाई ऐकून करोडपती सुख मिळणार एवढा आनंद झाला आहे तो आनंद कधीच विकत मिळत नाही
@avinashmise3223
@avinashmise3223 10 ай бұрын
😅0😅
@pallavinaik9818
@pallavinaik9818 10 ай бұрын
Ho❤
@priyankadevkate4327
@priyankadevkate4327 9 ай бұрын
Ho na
@SachinKambleAlibag
@SachinKambleAlibag 9 ай бұрын
Thank you so much 💓
@sagarchavan3690
@sagarchavan3690 9 ай бұрын
आयुष्यामध्ये काहीही घेऊन जायचं नाही हा आनंद आयुष्यात परत कधीच मिळत नाही
@ashwinidesai538
@ashwinidesai538 10 ай бұрын
मला पण मुलगीच झाली आहे पण मी खूप नशीबवान आहे देवाने मला पहिलीच मुलगी दिली❤❤😊
@jayshreeauti7348
@jayshreeauti7348 10 ай бұрын
Khup mhanje khupch bhari angai
@RajashreeKhot-bq7qk
@RajashreeKhot-bq7qk 3 ай бұрын
मलाही पहिली मुलगी आहे... आम्ही खुप खुश आहोत. 🥰 गाणं खुप छान आहे,अगदी काळजाला भिडणार , अप्रतिम आवाज ,tq हे असं गाणं तयार केल्याबद्दल ❤😘
@govindkasar7298
@govindkasar7298 2 ай бұрын
खूप छान angai आहे...❤😊 बाळ लगेच झोपत ❤❤❤🌼🌼
@vishallohar6425
@vishallohar6425 5 ай бұрын
ही अंगाई अप्रतिम अविस्मरणीय आहे .कितीही वेळा ऐकलं तरी मनाला तृप्त करणारी आहे.❤
@priyankamalavi8939
@priyankamalavi8939 9 ай бұрын
खूप खूप छान अंगाई आहे ❤❤ मला फार आवडली आहे .. मनाला खूपच शांतता वाटत आहे.. अंगाई गीत सारखे ऐकतच राहावेसे वाटते .मला ही एक मुलगा आणि मुलगी आहे... मुलगी 1 वर्षा ची आहे...आणि मी खूप च नशीबवान आहे की मला एक छान राजकुमार मुलगा आणि राजकुमारी सारखी मुलगी आहे....❤आणि माझी पिल्ल 👩‍❤️‍👨माझी जीव आहेत...
@monapandhare1725
@monapandhare1725 3 ай бұрын
खरंच खूप सुंदर गीत आहे...मुलगा मुलगी असं काही नसत..त्यांच आपल्या जीवनात असण हेच खूप खास असत....❤
@shamalkale9345
@shamalkale9345 2 күн бұрын
अप्रतिम अंगाई गीत खरच खूप सुंदर, अर्थपूर्ण आहे.
@kokanchyapaulkhuna
@kokanchyapaulkhuna 6 ай бұрын
खुप आभार... अप्रतीम अंगाई केल्या बद्दल...मी आज पर्यंत कमीत तरी 100 वेळा ही अंगाई आइकलि जेव्हा जेव्हा आइकलि...माझे डोळे भरुन आलेत...खुप छान शब्द रचना खुप छान संकल्पना...मला एक मुलगा आहे...त्याला पहिल की दिवस भराचा संपुर्ण थकवा त्याचा एका हसूत निघुन जातो...
@ganeshgirhe2728
@ganeshgirhe2728 10 ай бұрын
मीत आजून वाट बघतोय माझ्या मुलीला किवा मुलाला अंगाई गाणारी कशि असेल 🥀🥰
@pratikshadeore4248
@pratikshadeore4248 10 ай бұрын
😂
@ChetanaKoli-io9uy
@ChetanaKoli-io9uy 3 ай бұрын
😂😂😂😂
@kavyanjali9568
@kavyanjali9568 8 ай бұрын
कीतीही वेळी ऐकलं तरी मन भरत नाही ❤❤
@purviwagh505
@purviwagh505 10 ай бұрын
Shabdch nhi इतके Manala sparsh करून janare git ahe❤...
@akshaylondhe4720
@akshaylondhe4720 3 ай бұрын
Khup Sundar gayal ahe song ... ❤ Evdh shant feel hoty yane kharach khup apratim 🥰👏
@nitesharde6408
@nitesharde6408 Ай бұрын
गान येकुन मन शांत होउन कंठ दाटल्या सारखे होते.. आई आपल्या मुलांवर किती जिवापाड प्रेम करते ❤❤❤
@vaishnavimechakar6056
@vaishnavimechakar6056 10 ай бұрын
मला पण मुलगीच झाली आहे पण मी खूप नशीबवान समजते देवाने मला पहिलीच मुलगी दिली❤
@anjalichandre8552
@anjalichandre8552 10 ай бұрын
Mla pn
@SukeshniNikam
@SukeshniNikam 10 ай бұрын
Mala hi havi phili mulgi😊
@latawagh2463
@latawagh2463 10 ай бұрын
Mi pn
@MUSICWORLD-cd1cr
@MUSICWORLD-cd1cr 10 ай бұрын
मला दोन्ही मुलीच आहेत ह्याचा मला अभिमान आहे
@swarajhelgand6565
@swarajhelgand6565 10 ай бұрын
Mla pan mulgich ahe
@Arjun72194
@Arjun72194 10 ай бұрын
काय गोड आवाज आहे खुपच सुंदर ❤❤🥺💐🫶
@ashwinipachpande6038
@ashwinipachpande6038 9 ай бұрын
Mazi mulgi lagech zopte he song aaiklyavr khup khup sundar song aahe...❤️
@Myworldmyfamily_
@Myworldmyfamily_ 10 күн бұрын
Aamhi muli sathi navas kela hota ganpati la ,,,aani lakshmi pujan chya divshi aamhala aamchi mulgi jhali ❤❤❤❤
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН