जय माँ गीरजा जगदंबे 🌹🔱🚩 🙏 खुप सुंदर देवा अतीशय सुंदर आवाज 🙏
@sachinjadhavsjmusic16222 жыл бұрын
महाराष्ट्राचा आराधि गिताचा बादशाह बाळु शिंदे यांच्या या गिताच्या लेखणिला सलाम आमचा
@navnathkadamofficial32982 жыл бұрын
सगळ्या वाघ्यांची शान आणि आमची जान गंगापुरचा ढान्या वाघ अनिल दादा दुधे 👌👌👌👌❤❤❤❤
@sanjayghag49072 жыл бұрын
गुरू जी तुम्हाला नमस्कार फार सुंदर किर्तन सुंदर केलं किती सांगितले तरी माणसांना कळते आहे पण वळत नाही काय करणार श्रीहरी श्रीहरी श्रीहरी
@uttambhapkar58422 жыл бұрын
अतिशय सुंदर भाऊ शिव मल्हार मार्तंड
@deepakbirhade59942 жыл бұрын
भाऊ जिवनाचा ऊलगडा करून दिलाय ..खुपच सुदंर ....
@Macchindar_Roule2 жыл бұрын
🙏🏼🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏼 सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 संसाराला देह सारा लावला घासुन // अंत काळी जायचं तोंड वासून // आला तसा गेला ना कुढुकुढु मेला ना // चौघांच्या खांद्यावर जाशिल बसुन //
@ushazaware11292 жыл бұрын
छान दादा एक नंबर 🙏
@Macchindar_Roule2 жыл бұрын
@@ushazaware1129 kzbin.info/door/RVLd-Gypdz_sojN21epT-g कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा
@maulikondhalkar77052 жыл бұрын
लईच भारी राव माऊली👌👌👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏💐💐🌹🌹
@amolmarkalpatil56622 жыл бұрын
जबरदस्त आनिल भाऊ
@sursangeetsharda30912 жыл бұрын
खूप छान सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा
@ekaashik96332 жыл бұрын
1 नंबर अनिल भाऊ आवाज खूप छान आहे तुमचा
@मीकलाप्रेमी2 жыл бұрын
नागवाडी ता.अकोले जि.अ.नगर येथे हा कार्यक्रम सादर केला खूप सुंदर आवाज