Milind sir is my super favourite actor... Khup chhan kalakar ! ❤
@UshaPanchal-c5x2 күн бұрын
Itki maja ali mulakhat baghatana khup chan ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉atta tumhi khup chan dista
@dr.skpunekamath9452 күн бұрын
Mastach ✨✨
@gauriskitchen23152 күн бұрын
मुलाखत घेणाऱ्या माणसाने प्रश्न विचारून उत्तर पूर्ण ऐकलं पाहिजे. मधे मधे बोलून मुख्य प्रश्नाच्या उत्तराची लिंक तुटते.
@asmiarvind87455 күн бұрын
या फार मधे मधे बोलतात, समोरच्याला इतकं interrupt करतात, स्वतःचं च सांगत बसतात, विषय बदलतात. लिंक तुटते त्यामुळे. आम्हाला गेस्ट काय बोलतात त्यात जास्त इंटरेस्ट असतो. दूरदर्शन वर यांनी घेतलेल्या मुलाखती सगळ्या अशाच आहेत गेस्टना मधे मधे सारखं तोडत तोडत ...
@vaishalishenai1435 күн бұрын
KANCHANJI..... CONVEY this to MILIND GAWLI is very fit actor.May Almighty continue blessing him with immense Good Health
@pramilakadam38715 күн бұрын
ही मालिका अगोदर छान वाटली होती.... परंतु हळूहळू ती भरकटत गेली मग बघायचा कंटाळा आला..... प्लीज कोणतीही मालिका लवकर संपवावी आणि ती उगाच वाढवत जाऊ नये म्हणजे बघण्याचा कंटाळा येत नाही..... अनिरुद्ध ने काम छानच केलं...व्हिलन असून तो आवडत होता..... पूर्वीचे हिरोचे पिक्चर टिव्ही वर पाहिले होते तेव्हा पण खूप आवडला.😊
@danceforever59405 күн бұрын
Gan gan ganat bote 🙏
@officialsunnygill79565 күн бұрын
तुम्ही सर नवस फेडायला गेला आणि दीपाताई सारखी गोड मैत्रीण पत्नी भेटली
@kumudparandekar76123 сағат бұрын
Milind na bolte kara.tyan chech aikayche aahe.kitri madhe madhe bolta
@anukatyare6 күн бұрын
Milind gawali chabgale abhinete aahet. पण ती सिरीयल संपली याबद्दल देवाचे आभार 😂 किती सुमार मालिका असतात हल्ली! एव्हढ counselling, low BP पर्यंत काम का करतात??? Producers/Chanelle ने जरा विचार करावा! Techcians/actors ही देखील माणसं आहेत याचा विचार करावा.... Exploration!
@kumudparandekar76123 сағат бұрын
Mulkhat ghenarya ni jast bolu naye.bolte karave.
@bharatmahaan29915 күн бұрын
He was known for his weak dialogue delivery... In AKKK he did a better job(of course it was a crappy show).