Aniruddha Bapu : Narration of personal experience by Harish Mahajan - (मराठी)

  Рет қаралды 36,801

Aniruddha Bapu Videos

Aniruddha Bapu Videos

Күн бұрын

काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥ ह्या ओवीची प्रचिती देणारा, सद्गुरुचा शब्द कसा ‘काम’ करतो आणि सद्गुरुतत्व त्याच्या भक्ताचा आजार कसा बरा करते, त्याच्या कठीण आर्थिक परिस्थिती आणि लग्नात येणार्‍या अडचणींमधून कसे बाहेर काढते ह्याची प्रचिती देणारा हा अनुभव...
Samirsinh Dattopadhye blog - www.aniruddhafr...
Watch live events - www.aniruddha.tv
More information about Aniruddha Bapu - www.aniruddhaba...
www.aniruddhafo...
www.aniruddhasa...
More videos - / samirsinhdattopadhye

Пікірлер: 13
@aradhanamaheshwari9287
@aradhanamaheshwari9287 5 жыл бұрын
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू पाठीशी असतां अशक्य गोष्ठी ही शक्य होउन जातात । प्रारब्धा चे भोग सुद्धा सौम्य होतात ।तुमच्या या अनुभवावरुन हेच सिद्ध होत आहे। बापू तुम्हीं खुप प्रेमळ आहात।
@nishapatil888
@nishapatil888 3 жыл бұрын
Hari om dad aai dada chandika kul ambadnya nathsnvidh jai jagadab jai druge
@maaji88
@maaji88 7 жыл бұрын
Your firm faith in Bapu was well rewarded.Ambadnya
@yoginidalvi8113
@yoginidalvi8113 7 жыл бұрын
Speechless.... Shraddhha adhal karnara anubhav
@bapunandai
@bapunandai 10 жыл бұрын
हरि ॐ अशक्य ते शक्य तूची घडवावे तुझ्या अनंत लीला पहाण्यात रमलो अनिरुध्दा तुझा मी किती ऋणी झालो ह्या सदगुरु श्री अनिरुध्द ऋणज्ञापक स्तोत्रातील ओवीचा जिवंत , प्रत्यक्षात स्वत: अनुभव घेतलेल्या हरीशसिंह महाजन ह्यांचा अनुभव ऐकला की पुनश्च सदगुरुंच्या दिव्यत्वाची प्रचिती अनुभवायला मिळते. गंडातर होणार हे शब्द जरी ऐकले तरी पायाखालची जमीन सरकते, मृत्युच्या चाहूलीने मन सैरभर होते आणि मग अर्थातच ज्योतिषी, गंडे-दोरे, पत्रिका, कुंडली अशा नानाविध चुकीच्या मार्गांनी माणसाची पावले वळतात. सदगुरुकृपेनेच फकत हे गंडातर म्हणजेच अपमृत्युचे निवारण होऊ शकते हे परखड सत्य ज्योतिष शास्त्रही जाणते आणि म्हणूनच ते फक्त सूचना देऊ शकते पण उपाय योजना नाही सांगू शकत. एकदा सदगुरुंच्या छत्राखाली आल्यावर आयुष्यात कसलीच भीती, चिंता उरत नाही जर आपण त्यांचे चरण अनन्य भावाने धरले तर. परंतु कधी कधी आपल्याला कुटुंबामध्ये राहून हे पाळणे कठीण ही जाऊ शकते. त्याही वेळेस आपल्या वर लाभेवीण प्रेम करणारे हीच गुरुमायच धावून येते आणि कशा प्रकारे तडजोड करायला शिकवीते आणि स्वत:च घालून दिलेल्या "तुटे वाद तो संवाद हितकारी" ह्या मार्गाने चालवते. माझा बापू अशक्याचे शक्य लीलया करतोच पण तेही त्याच्या श्रध्दावान लेकराला कोठेही लाचार न होउ देता, अगतिक न होउ देता- Medical Science म्हणजेच वैद्यक शास्त्राचे नियमही ओलांडून म्हणजेच Doctor नी सांगितल्याच्या पलीकडे जाऊनही आमचा बापू कसा त्याच्या भक्ताला कळीकाळाच्या तडाख्यातून अलगद सुखरुपपणे बाहेर काढतो आणि पटवितो जेथे विज्ञानाची मर्यादा संपते तेथे अध्यात्म सुरु होते. संपूर्ण शरीरात विष पसरले आहे , पाय कापून विष रोखण्याखेरीज दुसरा उपायच नाही असे Doctor म्हणत असताना केवळ Operation च्या काही क्षण आधी परमपूज्य सुचितदादा काय सांगतात आणि पाय न कापावा लागता ही कसा विषबाधे पासून जीव वाचवला जातो , एवढेच नव्हे तर झालेली जखम भरून निघत नाही आणि सर्व Doctor च्या मते सुमारे पावणे दोन लाखाचा खर्च (१.७५ लाख ) अपेक्षित असतानाही फक्त आणि फकत बापूंचे प्रेम आणि दादांचे शब्दच कसे काम करून जातात आणि एकही पैसा न खर्चावा लागता बरोबर ३० व्या दिवशी कशी जखम भरते हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका --- हरीशसिंह महाजन हयांचा अनुभव... हे माझ्या लाडक्या बापूराया ,त्रिविक्रमा तू खूपच प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ आहे.
@himanshutamboli6867
@himanshutamboli6867 10 жыл бұрын
Ambadnya
@khumbahadur7309
@khumbahadur7309 3 жыл бұрын
Hari Om 🕉 Aai Bappu 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@swatipatil7578
@swatipatil7578 Жыл бұрын
HARI OM BAPU 🌹🙏
@rajshreerathod7203
@rajshreerathod7203 6 жыл бұрын
Ambadnya Naathsamvidh 🙏🙏🙏
@yam668
@yam668 6 жыл бұрын
Hari Om Bapu.
@kishorraut7904
@kishorraut7904 2 жыл бұрын
हरि ॐ बापू सबकुच तूही है
@dilippadwal3631
@dilippadwal3631 10 жыл бұрын
सअगुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधि आधि!
@shrutijadhav5716
@shrutijadhav5716 5 жыл бұрын
Amblanya
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
I fell 50 feet into a valley at Kumbhe Ghat - Achyut Samant | #GraceofAniruddhaBapu
15:01
AniruddhaBapu Devotee Samirsinh
Рет қаралды 19 М.
Aniruddha Path by Chitralekha Dixit
20:35
Hemant Dixit
Рет қаралды 63 М.
Sadguru Shree Aniruddha Pitruvachan (Part 1) - 20 June 2019
21:35
AniruddhaBapu Devotee Samirsinh
Рет қаралды 110 М.
Marathi Experience - Hrishikeshsinh Joshi : By The Grace of Aniruddha Bapu
31:47
#AniruddhaBapu Pravachan in Marathi | Importance of health and care
34:44
AniruddhaBapu Devotee Samirsinh
Рет қаралды 147 М.
Nahu tuziya preme :- Aniruddha namawar prem aasa jadu da
7:22
Nahu tuziya Preme
Рет қаралды 1,8 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН