डेपोटी गंठण म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्या अशी जोडी खूप मिस करतो तुमच्या जोडीला 😢😢😢
@satishkale96003 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🎉 डेप्युटी भारी एपिसोड बनवला
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद🙏🙏
@vikasrasal55623 ай бұрын
अप्रतिम आजचा एपिसोड झाला डेप्युटी साहेब 👌👌👌👌 आणि सत्य परिस्थितीवर आधारित एपिसोड बनवला मला खूप आवडला सर 👍👍👍👍👌👌👌👌 खूप छान लय भारी जबरदस्त डेप्युटी साहेब 👍👌👍👌
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद
@MansingKharade3 ай бұрын
खरच दे धमालचे कार्यक्रम सुंदर असतात
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद🙏🙏
@sunilshete34483 ай бұрын
नंबर वन वेब सिरीज
@shankargade63493 ай бұрын
जबरदररत ❤
@paragchaware14583 ай бұрын
डेप्युटी तुम्ही खुप जबरदस्त एपिसोड दाखविला😊शामराव चे आपल्या बायकोवरील असलेले प्रेम व्यक्त करताना पाहून डोळ्यात अश्रू आले😢जालु सारखा प्रेमळ मित्र 🥰 आणि कळीचा नारद मुनी कानपुर लाईन झुंबर 😮एकदम मस्त😊 परंतु डेप्युटी तुमची उणीव जाणवली राव 😘💕असेच मोठे एपिसोड दाखवित रहा🎉❤
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
आभारी आहोत 🙏🙏🙏
@mangeshdhakrao33093 ай бұрын
१नंबर एपिसोड बनवलाय जालु, श्यामराव, सुगंधा, सुरेख काम केलंय... मैत्री अन प्रेम याचा अनोखा नजराणा 🙏🙏🙏👌👌👌
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद🙏🙏
@mahadevnachan73323 ай бұрын
हा एपिसोड पाहून खरंच डोळ्यात पाणी आले आज
@SachinLandge-yp6fu3 ай бұрын
सत्य घटणा आता सुद्धा चालू आहे हे खरे आहे . थोडी मजा पण आहे भाग मध्ये .थोडा मनाला भोध गेता येईल .हे पण आहे खूप छान वाटले . असेच एपिसोड बनवा . धन्यवाद दे धमाल प्रोडक्शनला
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@Guru_veer8-k2f3 ай бұрын
एक नंबर जुबर एक नंबर ❤❤❤😂😂😂😂😂😂😂
@vijaygamre13253 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड मैत्री च सुंदर उदाहरण ❤❤❤
@VishwasLasure3 ай бұрын
अगदी मनाला भावेल.सलाम सर्व सदस्यल
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@BaliBankar3 ай бұрын
एकच नंबर असेच सुंदर एपीसोड बनवत रहा ❤
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद
@SureshMore-oe4sl3 ай бұрын
😂😂😂 सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद🙏🙏
@babasahebsonawane85533 ай бұрын
एकच नंबर भाग
@rahulbindage48943 ай бұрын
अप्रतिम एपिसोड आहे
@SatishBorse-mm2ef3 ай бұрын
सर खूप छान विचार आहे
@mohanishgamit19853 ай бұрын
खुप छान एपिसोड आहे........
@PrasannaAndhale-e8j2 ай бұрын
अप्रतिम लेखणी व अप्रतिम अभिनय...
@ravindrasalve19643 ай бұрын
छान भाग ❤
@FakiraPatil-qg1io3 ай бұрын
अभिनंदन डेप्युटी साहेब नवीन सिरीयल सुरू करण्याबद्दल आजचा एपिसोड खूपच छान झाला आणि शेवट खूप काही सांगून गेला 🎉🎉❤❤
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद🙏🙏
@PratikshaShirsat-t9q3 ай бұрын
Lai bhari hota episode sir
@vaibhavjangam7653 ай бұрын
छान आहे एकच नंबर
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@digambarashtekar62673 ай бұрын
छान भाग
@maulishinde20023 ай бұрын
पुढील वाढचालिस शुभेच्छा
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@satyajitpalve89323 ай бұрын
खूप मस्त लवकरच ही वेबसिरीज चांडाळ चौकडी नंतर 2 नंबर चे यश गाठणार
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@prakashkhokale4083 ай бұрын
छान 🎉❤
@SwapnilDhage-bb3zh3 ай бұрын
एकच नं व्हिडिओ बनवला डेप्युटी साहेब धन्यवाद
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद🙏
@shivharpimple39283 ай бұрын
एवढे येपिसोड पाहिले पण सगळ्यात भारी येपिसोड हा वाटलं 😍👍❤️☺️
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद, पुढेपण दर शनिवारी सकाळी ८.०० वा असेच व्हिडीओ पहायला मिळतील
@mosimshaikh48883 ай бұрын
खुप छान ❤
@k.rparadhi63013 ай бұрын
फार छान डोळ्यात पाणी आले खूप खूप छान 😢
@nileshmodhave34203 ай бұрын
मस्त एपिसोड आहे.
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@LaxmanBhavle-b2k3 ай бұрын
खरोखरच आजचा व्हिडिओ जबरदस्त होता आणि
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद
@KalyanRashinkar-s8e3 ай бұрын
अप्रतिम एपिसोड बनवला दे धमाल टिमला मनापासून शुभेच्छा हल्ली कलियुगात समज कमी गैरसमज जास्त होतात कानाचा आणि डोळ्याचा चार बोटाचा अंतर आहे हि म्हण खरी आहे दोस्ती मध्ये विश्वास पाहिजे म्हणजे गैरसमज होत नाही शेवटी सत्य खूप छान दाखवल मनापासून धन्यवाद दे धमाल टिमला
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@FulchandDalvi3 ай бұрын
एपीसोड खूप चांगला आहे आवडला धन्यवाद
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@vishalgawali35603 ай бұрын
एक नंबर एपिसोड
@AmbadasJaybhaye-v6r3 ай бұрын
एक नंबर
@jyotikulkarni12253 ай бұрын
मस्त एपिसोड
@deepakpawar8763 ай бұрын
पहिलाच येपिसोड एकच नंबर झाला दीगु
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@prabhakarsangale58623 ай бұрын
डेप्युटी खरच तुम्ही खूप सुंदर खूपच जबरदस्त सत्य परिस्थितीवर एपिसोड दाखवल्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद 😂😂😊😊❤❤
@santoshwalunj38553 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
Thanks 🙏
@shrikantshirsath23203 ай бұрын
एकदम सुंदर भाग आहे खूप छान वाटलं
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
🙏धन्यवाद🙏
@balkrishnakumavat86543 ай бұрын
झुंबर,,,लई हसलो,,,, असेच ep भाग दाखवा MG ka लई भारी
@devidaskhairepatil21283 ай бұрын
Sar mast episod zala all the best all Tim
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
Thanks 🙏🙏
@SachinLandge-yp6fu3 ай бұрын
No.1
@sachindhumane24953 ай бұрын
Excellent Sir..!! Keep it up... God bless you all dears...!! ❤❤
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
Thanks 🙏🙏
@annasahebgaikwad12553 ай бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤❤
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@SunilDhanwade-m8m3 ай бұрын
नाद नाही करायचा 😂😂😂😂😂😢😢❤❤❤❤😅😅😅😅
@jayashreekadam24583 ай бұрын
Nice video
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
Thanks
@hariomaargde5763 ай бұрын
एकच नंबर
@gorakshhandal87013 ай бұрын
जालू व शामरावखरे दोस्त 😢😢😢😢
@vijaynavle58373 ай бұрын
झुंबर सगळा कारणीभूत
@devanandgiri40733 ай бұрын
खरंच एक नंबर
@deepakpund78663 ай бұрын
छान
@sachinkasbe92112 ай бұрын
असच मोठे एपिसोड टाकीत जा❤❤❤🎉
@SamadhanAghao-sj9ot3 ай бұрын
खरंच सर आपण चांगला एपिसोड दाखवा असेच नवनवीन चांगले एपिसोड टाकत राजा
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
नक्कीच दर्जेदार भाग बनवण्याचा प्रयत्न राहील 🙏🙏
@dineshwadekar1493 ай бұрын
खुप छान
@Kanifvighne3 ай бұрын
खुपचं सुंदर अभिनय शामराव, जालू झुंबर भाऊ, प्रतिभा मॅडम आणि सुगंधा वहिनी डेप्युटी आता फक्त गंठण आणि चोरमनला आणा म्हणजे अजून मज्जा येईल एपिसोड बघायला ❤❤❤
@sunildandekar51343 ай бұрын
The Best Episode Till Now👌
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
Thanks 🙏
@oneshortstatus61502 ай бұрын
Super episode banvila sir
@oneshortstatus61502 ай бұрын
Super abhinaye badu bhao che
@GaneshGore-oj3wy3 ай бұрын
गंठण कुमार आणि सरपंच पाहिजे तरच एपिसोड ला मज्जा एईल
@neetakulkarni59443 ай бұрын
Khup chaan episode
@ramharijagtap54683 ай бұрын
लय भारी डेप्युटी बाळुभाऊला अशा अवस्थेत कधी पह्यान्याची सवय नाही तरी लय भारी कधी हासु तर कधी रडु येत होत सदाभाऊ पाहिजे होते
@gajananasurve4153 ай бұрын
❤❤❤
@rameshwargaldhar6323 ай бұрын
क्या बात मस्तच डेप्युटी
@YuvrajKamble-h8p3 ай бұрын
👌👌
@shamkumarpardeshi881126 күн бұрын
लय भारी❤❤❤❤❤❤
@yashmarathe86573 ай бұрын
super..
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
Thank you
@sugrivnagtilak83163 ай бұрын
खुप खुप, सुदर
@SharadGangarde-i2h3 ай бұрын
नादच खुळा डेप्युटी
@sangameshwarshinde57173 ай бұрын
डिप्युटी मस्त एपिसोड 🌹🌹🙏🌹🌹⚘
@BalasoSalunke3 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती नंबर २ खतरनाक कॉमेडी 🤣🤣🤣🤣♥️♥️♥️♥️लवकरच यशाचे शिखर गाठणार हे करामती कलाकार फुल्ल धमाल फुल्ल कॉमेडी 🙏 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 शेवट खुपच इमोशनल केला.
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद, असच प्रेम असुद्या 🙏🙏
@BalasoSalunke3 ай бұрын
@@DeDhamal-ib5ww बारामतीकर ♥️♥️♥️
@mmkankariya3 ай бұрын
Ek number 1
@dilipnikale17932 ай бұрын
Great zumbar👌👌👌
@TukaramKharate-y2jАй бұрын
लय छानवटल
@dhirajagrawal68213 ай бұрын
डेप्युटी मस्त व्हिडिओ बनवला 😂😂❤❤
@KrushnaKasal-x7e3 ай бұрын
भाळू भाऊ त्या किरण बेरड आणी गंठ्या पेक्षा भारी ऍक्टिन्ग केली या मधे खूप छान ❤️🙏
@nileshmodhave34203 ай бұрын
बाळु भाऊ चे मस्त काम आहे.
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@VaibhavMule-dx3ch3 ай бұрын
Khup ch chan❤
@swanandkanawade32303 ай бұрын
असच मोठे एपिसोड टाकीत जा🎉🎉
@tabajitambe38253 ай бұрын
Very nice
@RajuSolse3 ай бұрын
शामराव तुम्ही झुमऱ्या च ऐकून जिगरी मित्र जालु आणि बायको संयश घेतला. शामराव बघितलं जालु च आणि तुमच्या बायको च मन किती मोठ आहे दोघांनी तुम्हाला माफ केल. डेप्युटी साहेब एपिसोड खुप छान बनवला
@houshiramchavan79753 ай бұрын
डेप्युटी गणप्याला आणि गंठ्याला घ्या या एपिसोड मध्ये खुप छान भाग आम्हा पाहिला मिळतील
@sachinbarde56023 ай бұрын
सर्व कलाकार प्रत्येक एपिसोड ला चार चॉद लावतात -🙏🙏💐❤️
@BhanudasMali-u3s3 ай бұрын
mast, video,1,, number i, like
@nileshmodhave34203 ай бұрын
डेप्युटी मस्त एवढे मोठे एपिसोड मस्त असतात.
@abhishekwagh082 ай бұрын
Great 👍🏻
@MadhukarBAGUL-u8t3 ай бұрын
Sunder
@sachinpagire51833 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@gopalchaudhari90293 ай бұрын
सुरवात मस्त झाली... हिट होईल पुढे पण
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
धन्यवाद 🙏प्रेम असूद्या
@jyotitaipardeshi13642 ай бұрын
बाळु भाऊ आले व्हय तुमचा कडे, डेपोटी
@jalinderpathare30183 ай бұрын
झुंबर चे काम 1नंबर
@vikasjadhav98903 ай бұрын
हा एपिसोड आजच्या डिजिटल युगासाठी फार महत्त्वाचा आहे... कुटुंब जॉइंट ठेवण किंवा टिकून ठेवण फार अवघड आहे... पण एक अपवाद आहे जे नातं रेशीम च्या कोमल धाग्यात आणि विश्वासात बांधल जात ते मरे पर्यंत साथ सोडत नाही...
@SachinLandge-yp6fu3 ай бұрын
He khri parstiti mahrstrat chalu ahe
@SaseShalan3 ай бұрын
भित्र असाच आसावा जालू सारखा
@PradipgayakwadGayakwad3 ай бұрын
बाळू भाऊ ची ऐक्टीग खूप छान केली डेप्युटी सर खूप छान एपिसोड झाले आहे 😅😅😅😊😊😊