Anjali Damania On Ajit Pawar : पोलिसांना लाज वाटली पाहिजे..,अंजली दमानिया संतापल्या

  Рет қаралды 143,621

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpmajha #anjalidamania #ajitpawar #dhananjaymunde #walmikkarad #beedsantoshdeshmuk #marathinews #maharashtrapolitics #Mahakumbhstampede #Mahakumbh2025 #Prayagraj #Yogiadityanath #walmikkarad #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #BJP #shivsena#mahayuti #beed #manojjarangeprotest #marathareservation #MVA #Beedsantoshdehmukh
Anjali Damania On Ajit Pawar : पोलिसांना लाज वाटली पाहिजे..,अंजली दमानिया संतापल्या
Video Credit: | Soni Magar /Producer | Rohan Thakur /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
devendra fadnavis | fadnavis live | Maha Kumbh 2025 | Prayagraj | devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Sharad Pawar Ajit Pawar meet | Saif Ali Khan | Akshay Shinde Encounter | Uday Samant | Eknath Shinde | Republic Day | Manoj Jarange | PM Narendra Modi | Maha Kumbh 2025 | Maha Kumbh stamped |

Пікірлер: 728
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 8 күн бұрын
पोलिसांच्या वरती कठोर कायदा निघावा.कोण कोण सहमत आहे त्यांनी लाईक करा.
@rajaramp6610
@rajaramp6610 8 күн бұрын
कठोर कायदा तर पाहिजे पन जर कोणी लाच, पैसे घेत असतिल तर त्यांना कायमच बडतर्फ करून त्यांच्या सर्व सुविधा बंद केल्या पाहिजे...यांचे black money खूप आहेत..आनि सरकार शासकीय अधिकारी yanach 7,8 वा वेतन, भत्ते देत असत..
@sdpatil4343
@sdpatil4343 7 күн бұрын
@@surajkhandjode6259 नक्कीच पाहिजे
@bhupalbhilawade8412
@bhupalbhilawade8412 7 күн бұрын
लचखोर पोलिसावर कार्यवाही झालीच पाहिजे
@pankajpatil1387
@pankajpatil1387 7 күн бұрын
Janta kadhi dhada shikvnar
@pankajpatil1387
@pankajpatil1387 7 күн бұрын
Mulila laj vatat asel bapachi
@swapnilmane7823
@swapnilmane7823 8 күн бұрын
ताई खुप छान सामान्य लोकांची मनातले बोलत आहेत
@indumatibagmare5633
@indumatibagmare5633 7 күн бұрын
Shabs þai
@mahindpatil9155
@mahindpatil9155 8 күн бұрын
दमानिया ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
@vinaypanditsingh5869
@vinaypanditsingh5869 7 күн бұрын
ताई तुम्ही केलेली न्याय देण्यासाठीची मागणी खरोखर योग्य आहे. संतोष देशमुख कुटुंबास पिडित असल्या कारणाने न्याय⚖️ मिळालाच पाहिजे.. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात कायदयाची ऐशीतैशी सी. एम. व २ अति हुशार मिंधे सहकारी मुळे झालेली आहे. आरोपींना ५० दिवसांत जास्तच मोकळीक दिलेली आहे.
@somnathudawant1322
@somnathudawant1322 8 күн бұрын
धन्यवाद मॅडम, आम्ही आपलेच सोबत च आहोत. धन्यवाद व शुभेच्छा.शुभ आशिर्वाद.
@jayawantpadval3848
@jayawantpadval3848 8 күн бұрын
धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांने जनतेवर अत्याचार करून आपल्या मुलांचा विचार करतात. दुसऱ्यांच्या अनाथ मुले विधवा महिलांच्या कुटुंबीयांना काय वाटत असेल.
@samirsamant3876
@samirsamant3876 8 күн бұрын
ताई तुम्ही कामयाब होऊदेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😔🇮🇳
@dattaambore2025
@dattaambore2025 8 күн бұрын
अंजली ताई तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे अभिमान आहे आमला तुमचा
@ShindeVijay-f4h
@ShindeVijay-f4h 7 күн бұрын
आता आपण ताईच्या बरोबर निवडणुकीत धनंजय मुंडे बरोबर येवढच
@marathivarta7947
@marathivarta7947 8 күн бұрын
धन्यवाद ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत🏴🏴🏴
@charuparanjape1026
@charuparanjape1026 8 күн бұрын
अंजली ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत.किती निर्लज्ज पणा चालू आहे. मुख्य मंत्री मु ग गिळून बसले आहेत. हे निवडून च कसे येतात. देवेंद्र फडणवीस स्वतः विरोधी नेते होते तेव्हा किती जणांना आरोप ठेऊन राजीनामे द्यायला लावले होते. पण आत्ता पाच वर्ष यांची मनमानी करणार. जनता गेली खड्ड्यात. ताईंना खुप खुप आशीर्वाद आहेत.
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 7 күн бұрын
Annaji Pant ahet Adhunik ugache
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 8 күн бұрын
या सर्व गोष्टीला गृहमंत्री, मुख्यमंत्री जबाबदार आहेत.
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 8 күн бұрын
Anjali damania very good
@aksharafunlife7678
@aksharafunlife7678 8 күн бұрын
या आधी कधी असले भिकार सरकार आम्ही कधी ही पाहीले नाही .. राम कृष्ण हरी....
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 7 күн бұрын
Mazya manatl bolalat asl dalbhadri government nich government mi nahi pahil
@rajanpandit8365
@rajanpandit8365 7 күн бұрын
ताई यांना सोडू नका,जे काही कराल ते तुम्हीच करु शकता
@VilasSakat1968
@VilasSakat1968 8 күн бұрын
ताई.. ही न्यायासाठी चालली लढाई अशीच चालू राहू दया. आम्ही आपल्याबरोबर आहोत. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाहीत कारण ते त्यांचे राजकीय नेते आहेत. जनतेचे त्यांना काही देणे घेणे नाही.
@hanumantchaudhari4657
@hanumantchaudhari4657 8 күн бұрын
ताई तुम्ही हे बरोबर बोलत आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@BebiBhagwat-n4t
@BebiBhagwat-n4t 8 күн бұрын
ताई तुमचं खर आहे.
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 7 күн бұрын
आदरणीय ताई तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे जनतेची सेवा मनापासून करताय देव तुम्हाला सतत विवेकबुद्धी देऊ तुमचा आयुष्य आदरणीय ताई समाज जर तुमच्याप्रमाणे काम करायला लागला तर हे समाजातील वाईट संस्कृती सर्व संपत्ती आणि चांगले दिवस येतील कधीकधी मनामध्ये खूप विचार येतो की या भारत देशात काय चाललंय आपण जाऊ तर कुठे जावं रावत कुठे राहू एवढं मोठे मोठे शिक्षण करून त्याचा काय उपयोग जर आमदार खासदार पाचवी दहावी नापास असतील तर त्यांच्या हाताखाली आयएएस ऑफिसर कसे काम करणार खूप मोठ्या मोठ्या गोष्टी भारतात चुकीच्या होतात युवक वर्ग पूर्णपणे चिंताग्रस्त
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 7 күн бұрын
आई तुळजाभवानी तुमच्या सदैव पाठीशी आहे. तुमच्या कार्य ला मानाचा जय शिवराय
@alkakale6571
@alkakale6571 8 күн бұрын
Thank, we are with you.
@sanjaytapkir3262
@sanjaytapkir3262 8 күн бұрын
ताई तुम्ही कोर्ट लढाई करा महाराष्ट्र ची जनता तुम्हाला मदत करेल
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 8 күн бұрын
ताई आपण खूप गंभीर पणे देशमुख कुटुंबीयांना मदत करत आहात महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता आपल्या सारख्या निस्वार्थी पणे अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे
@ganeshdev9323
@ganeshdev9323 8 күн бұрын
Full support to Anjali Madam
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 8 күн бұрын
धनुला फडणवीस सरकार कडून अभय महाराष्ट्रात न्यायाची अपेक्षा संपलेली आहे
@BalajiPAWAR-q2f
@BalajiPAWAR-q2f 8 күн бұрын
अभिनंदन ताई
@jyotikadam3875
@jyotikadam3875 8 күн бұрын
लय भारी ताई ❤❤❤❤
@amolmate1102
@amolmate1102 8 күн бұрын
Anjali tai🙏👌Proud Of you🔥🔥
@shank-v5n
@shank-v5n 8 күн бұрын
राजकारणी लोकांची नाटक चालू आहेत. न्याय देत नाहीत. लोकांच्या आक्रोश ला किम्मत नाही.
@pratikrchavan9093
@pratikrchavan9093 8 күн бұрын
गुन्हेगार न्याय कसा देतील राज्यात सरकार मध्ये गुन्हेगार लोक निवडून दिलेत जनतेनी
@Realme-ix3yf
@Realme-ix3yf 8 күн бұрын
अजित पवार यांना व पक्ष पण आर्थिक लाभ झालेला आहे.. त्यामुळे अजित काहीच करणार नाही . नाटक चालू आहेत ...
@SanjayTandel-qq5js
@SanjayTandel-qq5js 8 күн бұрын
महाराष्ट्र पोखरला या राजकारणी लोकांनी
@prashantpawar9592
@prashantpawar9592 8 күн бұрын
इंग्रजांना पळवायला जसे क्रांतिकारी तयार झाले होते, तसेच क्रांतिकारी तयार होण्याची आत्ता जरुरत आहे. श्रीकृष्णाने ही समाजासाठी शस्त्र उचलले होते
@bhanudaschandanshiv1498
@bhanudaschandanshiv1498 8 күн бұрын
ताई कोर्टात जा आम्ही जनता पाहीजे तेवढा जमा करू फक्त आव्हान करा.
@SureshKusalkar-u5y
@SureshKusalkar-u5y 8 күн бұрын
Great Tai
@Arjun-v5w5r
@Arjun-v5w5r 7 күн бұрын
ताई सध्याच्या परिस्थितीत , आपल्या सारखी समाज कारणी नसते तर, सर्व सामान्य मानसाला न्याय मीळणारच नाही, हेच खरे. सुरेश धस साहेब एवढं पुरावे देतात तरीही कारवाही होत नाही.
@AnandThorwatkar
@AnandThorwatkar 8 күн бұрын
कुठे चालला आहे आपला पुरोगामी महाराष्ट्र ! जनता मतदार राजाला काय वाटत असेल शासन कुठे आहे ? 😇😇😇😇😇
@marutizodge604
@marutizodge604 8 күн бұрын
पुरावे म्हणजे नक्की नेमकं काय पाहिजे ताई बरोबर करतायत आम्ही तुमच्या सोबत आहोत
@medhawagh5400
@medhawagh5400 7 күн бұрын
Great!! परमात्मा तुम्हाला या नालायक लोकांविरूध्द लढायचे बळ देऊ दे व यशही मिळू दे ही प्रार्थना.
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 7 күн бұрын
Bgaha ksha etkya ladhtyt kiti brave ahet amch pn tech mhnn ahe dev hyana khup khup taqat devo....
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v 8 күн бұрын
ताई हे राजकारणी न्याय मिळु देतील असं वाटतं नाही....
@bhanudaschandanshiv1498
@bhanudaschandanshiv1498 8 күн бұрын
कोर्टात जा आम्ही पैसे पुरवतो.
@bafanaamol6863
@bafanaamol6863 7 күн бұрын
अंजली ताई दमानिया great work
@SanatkumarTadke
@SanatkumarTadke 8 күн бұрын
A Anjali Tai. Very good i support you Hartley
@j.k.musicalgruppune3040
@j.k.musicalgruppune3040 8 күн бұрын
अगदि अगदि अगदि बरोबर बोलता आपण मॅडम
@yogeshsatvi8456
@yogeshsatvi8456 8 күн бұрын
Fadnvis,Pawar,Munde saglyancha hat ahe.
@jitendrachaudhari9142
@jitendrachaudhari9142 7 күн бұрын
मॅडम लढत रहा. यश नक्कीच मिळेल. तुमच्या लढ्याला सलाम!
@nomadicexp
@nomadicexp 8 күн бұрын
वाघीण. लोकांची ताकद अंजली दमानिया. फडणवीस आणि अजित पवार पण ह्यांच्या सोबत दिसतात पूर्ण जनता तुमच्या सोबत आहेत
@SanjayKadam-b6l
@SanjayKadam-b6l 8 күн бұрын
एक number १००
@snk31195
@snk31195 8 күн бұрын
Next निवडणूक येई पर्यंत सरकारचा हा माज असाच चालू राहणार
@pandurangdk6600
@pandurangdk6600 7 күн бұрын
खुप मोठी लढाई आहे ताई तुमची.. तुम्हाला सॅल्यूट आहे... आणि खुप मोठी लढाई आहे तुमची... 🙏🙏👍
@sandipminde.5880
@sandipminde.5880 8 күн бұрын
भारतीय सेनाच पाहिजे ते नाही कोणाला पाठीशी घालत.
@raosahebdhamdhere4578
@raosahebdhamdhere4578 7 күн бұрын
बरोबर
@santoshkedar3176
@santoshkedar3176 7 күн бұрын
चंदू चव्हाण सर यांना भेटा
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 8 күн бұрын
राष्ट्रवादी(अजित पवार गट) या पक्षाची मान्यता काढून घेतली पाहिजे.
@GaneshGaikwad-cv4uh
@GaneshGaikwad-cv4uh 7 күн бұрын
आरोपी सापडत नसेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे
@suyog123451
@suyog123451 8 күн бұрын
PSI Rajesh Patil la ajun aropi kele nahi.
@Sorry-t2y
@Sorry-t2y 8 күн бұрын
उद्या मोठी झाल्यावर तीच पोरगी म्हणेल मेरा बाप चोर है . नाहीतर लोकांच्या नजरेत तिला ते दिसेलच. 🙏
@rajendrasakhare5737
@rajendrasakhare5737 7 күн бұрын
ताई आभारी आहोत
@prashantmozar6152
@prashantmozar6152 8 күн бұрын
धन्यवाद ताई अजित पवार निर्लज्ज आहे
@AbasahebMuley-ky6zb
@AbasahebMuley-ky6zb 7 күн бұрын
खरं आहे अंजली ताई......यांचे सर्व नाटक दिसते. यांना राजीनामा घ्याचच नाही. वाल्मीक कराड याला खून प्रकरणात दोषी व धनंजय मुंडे यांचा राजीनामा लाऊन धरा सर्व जनता आपल्या पाठीशी आहे....अंजली ताई
@wamandudhe6856
@wamandudhe6856 5 күн бұрын
आदरणीय, दमानीया ताई आपले आभार मनाव लागेल. आपण केवळ संतोष देशमुख यांच्या परिवाराला मदत करत आहाच शिवाय यापूर्वी ज्या लोकांचे प्राण गेले त्यांच्या ही परिवाराला आपण न थांबता आपण आर्थिक, फीजीकल आणि माणसिक दृष्ट्या खर्ची घालत आहा. आपले खरच धन्यवाद! बीड मधील शासकिय, निमशासकिय सर्व कार्यालये धनंजय मुंडे च्या आदेशानी चालतात. शासनाला लाज वाटायला पाहिजे. श्री फडणवीस साहेबांचे हात कुठे तरी दगडा खाली आहे. हे अप्रत्यक्ष रीत्या आहे हे म्हणने वावगे ठरणार नाही.
@jitendrapawar6943
@jitendrapawar6943 7 күн бұрын
Correct ताई... आम्ही तूchya बरोबर आहे
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 7 күн бұрын
ताई, तुम्ही चार दिवस नाही तर एक दिवसांची मुदत द्या, धनंजय मुंडे यांची हकालपट्टी झाली नाही तर कोर्टामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस प्रमुख यांना respondant करा.
@pappujagdale6546
@pappujagdale6546 8 күн бұрын
Great mam
@natarajpawar2446
@natarajpawar2446 8 күн бұрын
Salute to u Tai.
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 7 күн бұрын
बिड मधील पोलीस कर्मचारी अधिकारी निलंबित करा आनी संपत्ती चेक करा
@bhaskarbundhe4459
@bhaskarbundhe4459 8 күн бұрын
🙏 बरोबर ताई
@NitinBaglane-lw5nc
@NitinBaglane-lw5nc 7 күн бұрын
धन्यवाद ताई
@advsidh
@advsidh 7 күн бұрын
विरोधी पक्ष नेता चे काम अंजली ताई करत आहात आपन 🙏
@Mandagondawle-j9o
@Mandagondawle-j9o 7 күн бұрын
धन्यवाद ताई साहेब ❤
@bestshort1818
@bestshort1818 8 күн бұрын
एकनाथ शिंदे असते तर आत्तापर्यंत निर्णय लावून सगळ्यांना आत टाकल असत
@shivramwagh6947
@shivramwagh6947 7 күн бұрын
काही झालं नसतं अजितदादा आणि हे स्वतः ईडी चे गिऱ्हाईक आहेत. तेव्हा काहीही अपेक्षा करू नका
@vinayakkulkarni8327
@vinayakkulkarni8327 7 күн бұрын
शिंदे ह्यांचे ठाण्यातील बेकायदेशीर धंदे उघड केले तर खूप निघतील .कारण बिल्डरशी भागीदारी करून खूप लोकांवर ठाण्यात अन्याय केला आहे .एक रिक्षेवाला इतकी संपत्ती कम ऊ शकत नाही .
@dattakute295
@dattakute295 7 күн бұрын
आरक्षण चा निर्णय नाही लावला तुझ्या शिंदे न
@ashakarvir2944
@ashakarvir2944 8 күн бұрын
U r really great lady u please give justice to Santosh Deshmukh
@PandurangShinde-fe1iw
@PandurangShinde-fe1iw 7 күн бұрын
अंजली ताई तुम्ही मागे हटू नका .. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. सलाम ताई 🙏हि दहशत आपण मोडीत काढूया.. सत्य हारु द्यायचं नाही ताई . लयच मोठा अन्यय झाला आहे. संतोषवर.. न्याय हा मिळालाच पाहिजे.ताई . सलाम 🙏 तुम्हच्या धाडसी वृत्तीला.
@RGabbru
@RGabbru 7 күн бұрын
I support अंजली दमानिया 👍👍👍
@MayaramPawar-l1v
@MayaramPawar-l1v 7 күн бұрын
Great taisaheb 💐👍🙏
@pradeeppednekar5207
@pradeeppednekar5207 8 күн бұрын
Real women empowerment..hats off to this lady for showing guts to inform government all true facts of this incidence..even opposition party leaders have totally failed to raise this issue in public..!!
@JanudevSathe
@JanudevSathe 7 күн бұрын
1 no tai
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 7 күн бұрын
दमनिया ताई सर्वसामान्य जनता महाराष्ट्रातील सर्व आपल्या बरोबर आहे आपण सर्व मिळून सामाजिक हे कार्य करू देशमुखांना न्याय मिळवून देऊ जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradipdhame8552
@pradipdhame8552 7 күн бұрын
धन्यावाद ताई
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 7 күн бұрын
अंजलीताई तुम्ही खरच समाजसेविका ग्रेट आहात. संतोष देशमुखला न्याय मिळाला तर तो तुमच्या मुळेच. नाही तर हे राजकारणी खुप निच आहेत. ताई तुमच्या कार्यास मनापासुन मानाचा मुजरा🙏.
@dr.dadasahebb.shinde9149
@dr.dadasahebb.shinde9149 7 күн бұрын
कलियुगातील दुर्गा... ❤❤❤❤
@appawandhekar8237
@appawandhekar8237 7 күн бұрын
Nice Tai
@sandipawachar9253
@sandipawachar9253 7 күн бұрын
ताई तुमच्या सारख्या समाज सुधारकांची खुप गरज आहे महाराष्ट्राला
@sameergalange1278
@sameergalange1278 7 күн бұрын
Great. Too good. Keep up.
@ankushshinde8870
@ankushshinde8870 7 күн бұрын
आता मात्र आदरणीय अंजली ताई दमानिया आणि आमदार सुरेश अन्ना धस हे बंधू भगिनी महाराष्ट्रासाठी रणरागिणी आणि रणशूर आहेत ... तमाम महाराष्ट्रीय जनतेकडून पाठिंबा आणि शुभेच्छा... 🙏🏵️🚩🏵️🙏
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 7 күн бұрын
एकटी अंजली ताई लढते...बाकी समाजसेवक फक्त पुरस्कार घेण्यासाठी आहेत का? 🙏🙏
@PrasaddChaudhri
@PrasaddChaudhri 7 күн бұрын
अंजली ताई great आहात तुमी 🙏🙏तुमच्या कार्याला कोटि कोटी सलाम
@dattatraykadam2955
@dattatraykadam2955 7 күн бұрын
धन्यवाद ताई.... आम्ही तुमच्यासोबत
@shubhangikadam301
@shubhangikadam301 7 күн бұрын
एक नंबर
@ChabuShinde-wn1pf
@ChabuShinde-wn1pf 7 күн бұрын
ज्यांनी यांना निवडून दिले हे खरं त्यांचेच पाप आहे . अंजलीताई जे काम करीत आहेत त्याला तोड नाही . अंजली ताईंना समर्थन आहे
@sanjayladda-fh9iq
@sanjayladda-fh9iq 7 күн бұрын
महाराष्ट्राची जनता अंजली ताई सोबत🚩🙏🙏🚩
@SonaliIghe-q8v
@SonaliIghe-q8v 7 күн бұрын
अंजली ताई आप जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार❤
@vilasgulabraopatil9248
@vilasgulabraopatil9248 7 күн бұрын
सर्व महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे. संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळायलाच पाहिजे.
@SurendraAgre-e1k
@SurendraAgre-e1k 7 күн бұрын
खुप छान ❤
@lifescience9641
@lifescience9641 7 күн бұрын
Great work Anjali Madam
@ganeshfatak8927
@ganeshfatak8927 7 күн бұрын
ताई बरोबर अशीच भूमिका आहे सगळ्यांची ताई तुम्ही आवाज उठवला आहे त्याच्याबरोबर खूप खूप अभिनंदन
@happylifevlogs64
@happylifevlogs64 8 күн бұрын
👍👍 Great mam I support you
@ashokshinde8740
@ashokshinde8740 7 күн бұрын
अंजली ताई आप आगे बढो हम सब आपके साथ साथ है.
@bharatgore1904
@bharatgore1904 7 күн бұрын
खूप छान ताई.आमचा saport आहे तुम्हाला
@आबासाहेबदातार
@आबासाहेबदातार 7 күн бұрын
ताई तुमचं प्रथमता धन्यवाद खरोखर आपण सातत्याने सत्याची बाजू मांडत आहे सगळा जन आक्रोश आहे तरी हे सरकार ऐकायला तयार नाही
@janardangite4540
@janardangite4540 7 күн бұрын
राज्यातील जनता ताई तुमच्या सोबत आहे.
@randive-d3q
@randive-d3q 7 күн бұрын
Jay Maharashtra ताई
@gulabraopatil5476
@gulabraopatil5476 7 күн бұрын
ताई अगदी बरोबर आमच्या मनातलं बोलताहेत, तुम्ही बिनधास्त पुढे जा व zplus सुरक्षापण घ्या ताई 👍
@ManjaramDatir
@ManjaramDatir 7 күн бұрын
खरंच ताई तुमचे खुप खुप अभिनंदन. जनता तुमच्या बरोबर आहे. तुम्ही ईतके बोलू न सुद्धा येणा काही वाटत नाही. सर्व सरकारी कारभार बिनधास्त बिनलाज्या अशीच चालू आहे. तुम्ही चांगलया प्रकारे यांच्या मागे लागेल पाहिजे.
@ambadasgaje5722
@ambadasgaje5722 7 күн бұрын
धन्यवाद ताई एकटी महिला या निगरगट्ट सरकार विरोधी लढताय खूप शौर्य आहे पण महाराष्ट्राचे दूर्दैव आहे जनता सूस्त आहे
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН