विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उचा रहे ह्याला याचं नओटएशन पाठवा
@yogesh261120112 жыл бұрын
घनशाम सुंदरा श्रीधराचे नोटेशन पाठविण्यास विनंती.
@aniltiwaskar88992 жыл бұрын
जय देवा हनुमंता वायु अंजनीच्या सुता या आरती जी नोटेशन देन्याचि कृपा करावी गुरुजी
@vijukulkarni17623 жыл бұрын
माऊली परब्रम्ह रूपीणी माते जय जय जय या देवीच्या गीताचे नोटेशन दिले तर बर होईल
@lakhankalal80604 жыл бұрын
माझी रेणुका माऊली कृपा ची सावली नोटेशन दिले तर खूप छान होईल 🙏🙏
@bhanudasramole4 жыл бұрын
*लखन जी खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@Aruna-jf9uy2 жыл бұрын
आई भवानी तुझ्या कृपेने हे गोंधळ गीत द्या का
@Ganapati1434 жыл бұрын
Khupch chan,,,,, God's blessings always be with u Guruwary
@bhanudasramole4 жыл бұрын
*खूप - खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sandippagare7604 жыл бұрын
खुप छान नोटेशन दिले सर एकच विनंती आहे सर सुनो बाबा दुनियामे मौज बुरी है संत कमाल यांचा अभंग नोटेशन द्या सर
@bhanudasramole4 жыл бұрын
*धन्यवाद संदीप सर जी, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sujatajagtap47134 жыл бұрын
धन्यवाद सर
@bhanudasramole4 жыл бұрын
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@meghadeshpande25214 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही आम्हाला या गाण्याचे नोटेशन दिल्याबद्दल
@bhanudasramole4 жыл бұрын
धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@prakashkhochade59504 жыл бұрын
अप्रतिम . खूप आवडले. .....सर धन्यवाद . अशाप्रकारची सेवा आपल्या कडून सदैव घडावी ही त्या बजरंगबली चरणी प्रार्थना . माझी रिक्वेस्ट लक्षात राहू द्या सर.
@rekhabarate8629 ай бұрын
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी या गाण्याचे नोटेशन दिले तर बरे होईल
@sureshbhoi2014 жыл бұрын
🌷🌷गीत खूप चांगल्या प्रकारे गायले आहे. नोटेशन दिलेले असून नोटेशन विषयी माहितीही खूप छान समजाविली आहे. 🌷🌷
@bhanudasramole4 жыл бұрын
*दाजी खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@pravindangare924 жыл бұрын
जय श्रीराम
@श्रद्धासबुरी-ष4त4 жыл бұрын
सर तूमच मारग दरशेन योग्य आहे,समजुन घेनारा भ्कत पाहिजेॐ साई राम
@laxmanbote32532 жыл бұрын
धन्यवाद सर खूप खूप छान नोटेशन दिल्याबद्दल नमस्कार मी हार्मोनियम वाजूवू शकतो .
@anilgholap51374 жыл бұрын
जय हरी...
@bhanudasramole4 жыл бұрын
जय हरी माऊली, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@JitendraGangode87823 жыл бұрын
Thank you sir आज पर्यंत कोनि tutoreal yotub var दिल नाही
@bhanudasramole3 жыл бұрын
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@ramrathod26134 жыл бұрын
गुरू ईतक सुपर समजाऊन सागतात की आमाला अस वाटत की आम्ही हारमोनियम शिकलो खरोखर अतुल्यनिय आहो
@bhanudasramole4 жыл бұрын
*खूप-खूप धन्यवाद राम जी * 🙏🙏🙏🌹🌹🌹
@uttamshinde51954 жыл бұрын
Sundar
@bhanudasramole4 жыл бұрын
उत्तम जी, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jayayadav82734 жыл бұрын
गणपतीची आरती आणि पांडुरंगाची आरती चे नोटेशन सांगा
@digambarbadhe38813 жыл бұрын
सर स्वर कसे निवडायचे म्हणजे नेमका सा वर कींवा प वर ध वर केव्हा ते वापरावे म्हणजे लक्ष्मण च्या वेळी तुम्ही नि ने सुरुवात केली तर हे तळहातावर च्या वेळी प पासून सुरूवात केली ते मला समजत नाही ते कसे जमजेल कृपया मार्गदर्शन करावे
@vishungp83964 жыл бұрын
खूप छान सर धन्यवाद . विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत ह्या भजनाचे नोटेशन पाठवा.
@balkisanthombre67564 жыл бұрын
Very nice 👌👌😊
@bhanudasramole4 жыл бұрын
* संगीत विशारद balkisanji आपल्या प्रतिक्रिया माझ्याकरिता अनमोल आहेत,खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@amolghanwat56282 жыл бұрын
सर आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव या अभंगाच्या नोटेशन वर विङीयो करा
@navnathgavade81394 жыл бұрын
आजच सर मि तुमचे अभंग बघीतले खूप छान सर आळंदी हे गाव पुण्य भुमी ठाव हे नोटेश दीले तर खूप आभार
@bhanudasramole4 жыл бұрын
नवनाथ जी, *धन्यवाद, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@kadubalnarwade9034 Жыл бұрын
Vase to dev tuzey antari harmonium notishan dhakhva pl sir
अती सुंदर अप्रतीम तोड च नाही पण राग कोणता ते सांगासर नुसता थाट नका सांगु
@bhanudasramole4 жыл бұрын
नमस्ते ज्ञानेश्वर जी, मला पण माहिती नाही राग कोणता तो, आपला उद्देश एकच की आपण संवादिनीवर गीत वादन करणे व स्वानंद घेणे, माफ करा, शास्त्रोक्त अभ्यास माझा पुरेसा नाही, *खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर आपण अप्रतिम मार्गदर्शन करता आहात आम्हा नवीन शिकणा-यासाठी.... प्लिज आपण वारकरी संप्रदायातील अभंग नोटेशन दिले तर खूपच छान होईल....
@bhanudasramole4 жыл бұрын
कैलास जी नमस्ते, मी प्रयत्न करेन🌹🌹🌹 धन्यवाद 🙏🙏🙏
@dhanajijedhe40274 жыл бұрын
Sir tumachi shikwanyachi paddhat khup changali aahe mandiri yal hi gavlan notation banava jay hari
@bhanudasramole4 жыл бұрын
*धन्यवाद सर जी, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@harshitazagade29144 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ बन विले आहेत . माझी एक request. आहे . मला आणखी एका गीताचे नोटेशन सहीत व्हिडीओ आपण तयार करावा असे वाटते गीताचेनाव: केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
@bhanudasramole4 жыл бұрын
नमस्ते माऊली, मी प्रयत्न करेन🌹🌹🌹 धन्यवाद 🙏🙏🙏
@sskhambekar9 ай бұрын
Sir Please Dhanya ho pradikshana sadguru rayachi hya abhangache notation dyave