Annoying Mother | Marathi Kida Team Interview

  Рет қаралды 345,487

Marathi Kida

Marathi Kida

Күн бұрын

Hello friends...
this time we interviewd not any other our own Marathi Kida team members.
let's see how annoying mother marathi kida members face.
New Kidebaj T-Shirts
kidebaj.com
Angat Kida pahije T-Shirt
kidebaj.com/pr....
Sahyadri T-shirt
kidebaj.com/pr....
Jagun Ghya
kidebaj.com/pr....
Ram Ram Mandali T-Shirt
kidebaj.com/pr....
----------------
Like Share & Subscribe
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida

Пікірлер: 934
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
मित्रांनो आई ही आई असते, तिची महिमा अगाध असते, तिच्या अनेक गोड गुणधर्मा मधला एक गुण म्हणजे तिची कटकट जी आपल्याला जितकी नकोशी तितकीच हवीहवीशी वाटते 😄
@nehak9044
@nehak9044 6 жыл бұрын
Aaiche god gundharm Aai premane galavrun hat firvte ,pn kadhi kadhi tyach hatane, tyach galach... kshetrafal pn mojte.... Ghri yeyla ushir zala tr lekra , bala ,shonya krun bolvte n ghri alyavr ....assal puneri shabd uccharte...(bhavna pohchlyana) Mummy , mom ,ma, mumhaa khup astil tila nav pn tichya premacha godva n ordnyatla tikhat pna tr havach naaaa.....
@sagardahatonde9552
@sagardahatonde9552 6 жыл бұрын
Mitra but aai aplyala Bolte , Kahi questions vicharte tyacha mage tich prem ast re ... Tina Nahi vatat APL mulga/mulgi vait sangtila lagav tyana kahi problem la face java lagav mahnun yevd kadak pane vichar aste .... Saglya aai aplya mulansathi changalch vicharte karte ... Saglyacha aai best ahe .. I love you aai ...
@57surajpulekar54
@57surajpulekar54 6 жыл бұрын
majh Pan nav SURAJ....same condition aahe majhi pn😅😂😂😂😂
@omkarbhalekar281
@omkarbhalekar281 6 жыл бұрын
N1 video guy's.... I am missing my mom 😀
@riyasahastrabudhe5832
@riyasahastrabudhe5832 6 жыл бұрын
Khry
@suvarnadeore8810
@suvarnadeore8810 4 жыл бұрын
आई तेव्हाच कळते जेव्हा लग्न होऊन आपण दुसऱ्या घरी जातो.
@harshraut8467
@harshraut8467 3 жыл бұрын
Ekdam correct
@swapnilyadav5966
@swapnilyadav5966 6 жыл бұрын
मेरी बेटी मेरा अभिमान . . मेरा बेटा जा दळन आन ☺☺☺☺☺☺
@poojakanekar7656
@poojakanekar7656 5 жыл бұрын
😂😂
@harshalkohale2531
@harshalkohale2531 5 жыл бұрын
😂😂😂😂
@kamblevaibhav3590
@kamblevaibhav3590 5 жыл бұрын
😁😁😂😂😂😂😂
@sejalbhoi3989
@sejalbhoi3989 4 жыл бұрын
😂😂
@mr_valmik.k7694
@mr_valmik.k7694 4 жыл бұрын
😂🤣
@rohitheprince
@rohitheprince 6 жыл бұрын
आईची कटकट तर खूपंच असते. कधी वाटतो खूपंच जास्त त्रास होतोय रोजच्या ओरडण्याचा. पण जर एखादा दिवस आई बाहेरगावी गेली की मग स्वत:चं घर एकदम परकं वाटतं. तो ओरडण्याचा आवाज हवहवासा वाटतो. भूक लागली तर जेवणाअगाेदर आईच आठवते. मला तर वाटतं देवानं बनवलेली जादुई व्यक्ती आहे आई... Love you so much Aai 😘😘
@sangharshdhanavade7681
@sangharshdhanavade7681 6 жыл бұрын
आई ची कटकट ऐकायला पण नशिब घेऊन जन्मावे लागते
@jatinmeshram5135
@jatinmeshram5135 6 жыл бұрын
एकदम खर भावा
@aartipatil638
@aartipatil638 6 жыл бұрын
True
@user-qw1ht9eg8u
@user-qw1ht9eg8u 6 жыл бұрын
खर आहे भावा
@happynamratasadolikar628
@happynamratasadolikar628 5 жыл бұрын
Yes you r right 👍
@vidhyakhadse4015
@vidhyakhadse4015 5 жыл бұрын
ho.... mla Aai nahi...
@pravinwankhede5883
@pravinwankhede5883 5 жыл бұрын
आई चा एक डायलॉग फिक्स आहे लोकांचे पोर पहा आणि हा पहा
@santoshshedge4692
@santoshshedge4692 4 жыл бұрын
😂😂😂😀 हो दादा बरोबर बोललास
@vivekparande9563
@vivekparande9563 3 жыл бұрын
Khar ahe sir👍
@kamalmore7248
@kamalmore7248 4 жыл бұрын
ह्या मुली बोलत होत्या त्यांना सांगेल तुम्ही आई होणार तेव्हा कळेल की आई होणे सोपे की अवघड असते जेव्हा तुमच्या वर येणार पाळी तेव्हा आईचे महत्व कळेल आई ची कटकट की प्रेम आहे
@manojkshirsagar161
@manojkshirsagar161 6 жыл бұрын
आई ने कटकट केली तरी आपल्याला जे करायचं ते केलं की लंय मज्जा येते..आणि नंतर आई ला गोड गोड बोलून राग कमी करायचा... हि आपली स्टाईल
@sheetanchor7862
@sheetanchor7862 6 жыл бұрын
मी आई चा हाताने मार कधी खाललाच नाही कारण मी चप्पल व लाटणं Player आहे .
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
😂😂😂
@divyashinde6305
@divyashinde6305 6 жыл бұрын
MH 20 BOY S 😂😂😂😂
@sunilrathod586
@sunilrathod586 5 жыл бұрын
😀😀
@poojayala1278
@poojayala1278 5 жыл бұрын
Jabardast😜
@happynamratasadolikar628
@happynamratasadolikar628 5 жыл бұрын
You r Lucky, me pan lucky aahe me pan aai chya haatun latnya cha maar khallay, aani zadu cha pan, khup joraat lagto latnya cha maar 😁😁😁😁😁 ❤️❤️❤️❤️❤️ aaj to vichar jari kela tari khup hasayla yet aani aai vashai ajun respect 🙏 🙏 🙏 🙏 🙏 aani prem 😘😘😘😘😘 vadhate
@ravichaudhari7816
@ravichaudhari7816 5 жыл бұрын
आयुष्याचा रस्ता निवडताना, आई-वडिलांचं मत नक्की घ्या.... कारण तुमचं जेवढं वय नसतं, तेवढा त्यांचा अनुभव असतो. love you mom
@saiekveeramovies7652
@saiekveeramovies7652 6 жыл бұрын
नेहा आई नुसती call करून त्रास देत नसते तिला आपल्या मुलीची काळजी असते म्हणुन विचारपुस करते Baki video great......👍👍
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
बरोबर मित्रा👍
@saiekveeramovies7652
@saiekveeramovies7652 6 жыл бұрын
Marathi Kida bhavano tumhi insta var reply det nay....?
@maddyma3718
@maddyma3718 6 жыл бұрын
घरी असतो तेव्हा आईची कटकट वाटते... पण घराबाहेर जेव्हा 6 महिने असतो तेव्हा आईच खूप जास्त आठवते. आईचे प्रेम वेगळेच असते.
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
एकदम बरोबर👍👍👍
@JeevanMarathi
@JeevanMarathi 6 жыл бұрын
1 लाख सदस्य होणार आपले आता चला आपल्या 10 लाखाच्या शुभेच्छा...
@itssachin9798
@itssachin9798 3 жыл бұрын
दुनियादारीच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की कळाली आई-वडिलांशिवाय कोणीच आपलं नसत
@hey_itspratik95
@hey_itspratik95 6 жыл бұрын
असुदे भावा तुझ दु:ख😞 मी समजु शकतो ...पन आई ईतक प्रेम दुसर कोन करूच शकत नाही ❤❤
@abhishekkotwal349
@abhishekkotwal349 6 жыл бұрын
Pratik Jounjal barobar bola mitra
@hey_itspratik95
@hey_itspratik95 6 жыл бұрын
+Funny Boys Pune आभारी आहे भावा
@omjagtap6095
@omjagtap6095 4 жыл бұрын
बाहेरून घरी आलंयवर घरात आई आसले तर काय नाही आणि नसेल तर आई कोठे आहे लगेच फोन लावणार. आई चा चेहरा बघून मन प्रसन्न होतं. आई साठी या दोन वेळी "आईसोहब".....🙏
@suyashwaghmare
@suyashwaghmare 6 жыл бұрын
खरे प्रेम आंधळे का असते ? .. .. .. .. ... .. .. .. कारण ????? आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म होण्यापूर्वीचं) आपल्यावर प्रेम करायला सुरुवात केलेली असते.. ♥♥♥
@swapnillokhande1060
@swapnillokhande1060 6 жыл бұрын
नांगरे पाटिल भारीच की म्हणजे खुपच जबरदस्त विषय एकदम ह्रदया जवळचा "आई"
@neerajnangare2605
@neerajnangare2605 6 жыл бұрын
Swapnil Lokhande sir Dhanyawad ❤️⛳
@sanjaymunde
@sanjaymunde 6 жыл бұрын
स्वतःची *सही*सुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची उगीच तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा.. A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा.. मॉलमध्ये गेल्यावर 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच इट कॉस्टस ?' असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ... आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा.. व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ 'कंटाळा येतो म्हणून' विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना धन्य धन्य शुभेच्छा.. फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणा-या किंवा टीसी ('काळजी घे' चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा... टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय?..त्यांनाही आज शुभेच्छा.. सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यात, बँकेत किंवा ईतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, 'मराठीचा किमान एका संधीसाठीही' वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा... वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक - चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा.. फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा... मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा... जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसाल, तरच हा संदेश पुढे पाठवा अन्यथा वाचून सोडून दया, पण ​केवळ औपचारिकता म्हणून किंवा लेखन आवडले म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी, हा शुभेच्छा संदेश पुढे पाठवू नका..​ तो अधिकार आपल्याला आहे का याचे आत्मचिंतन करून मगच पुढे पाठवा. ​आपण मराठीभाषेचा सिंहनाद करणार आहोत की पिपाणी वाजवणार आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मराठी भाषिक आणि मराठी प्रेमी या नात्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मी केवळ शुभेच्छा देतोय..​ ​मराठी भाषा ही केवळ वाचण्या बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल..​ मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!
@prashantbhadane159
@prashantbhadane159 6 жыл бұрын
अति उत्तम
@poojayala1278
@poojayala1278 5 жыл бұрын
Ly bhari barka mala abhiman ahe marathi bhashecha aplya saunskruticha.........pn tu je lihalas na 🙏🙏🙏
@archanagore1202
@archanagore1202 6 жыл бұрын
आई झाली की कळेल आई कटकट करते का काळजी आजची परिस्थिती पाहता आयांची काळजी फार वाढली पूर्वी ची परिस्थिती वेगळी होती आम्ही धन्य वाद देतो आमच्या मित्रांना शाळेत कधीच असुरक्षित वाटल नाही समाजात वावरताना कधीच असुरक्षित वाटल नाही धन्यवाद त्या संस्कारांना आणि त्या पीढी ला
@dipeshlande1371
@dipeshlande1371 6 жыл бұрын
अरे दादा आईची कट कट नसली तर जीवनात काही मज्जाच नाही भाऊ...👍👍
@patilcreations9148
@patilcreations9148 5 жыл бұрын
hii I'm national level Kabaddi player and captain of Maharashtra state Kabaddi team under 17 mi je kay ahe temaya Aai vadilanmule ch ahe
@abhishektakalkar4729
@abhishektakalkar4729 6 жыл бұрын
सर्वात भारी म्हणजे काक़ुनचा आवाज़ अदृश्य acting एकच नंबर भांडी ज़रा जोरत मारायला हवी होती बाक़ी video ekch नंबर मस्त
@vikasjadhav5325
@vikasjadhav5325 5 жыл бұрын
nice video भावा मस्त an आई चि कटकट म्हणशील त मि miss करतोय
@pkkamble8921
@pkkamble8921 4 жыл бұрын
आई कटकट करते -- पण लाखात एक असते 😘
@vishalpatil1996
@vishalpatil1996 6 жыл бұрын
आपल्याला कोणाशी घेणं ना देणं आपल फक्त एकच काम मराठी किडा चॅनेल वरचे सगळे व्हिडिओ पाहणं. एकदम झणझणीत भावा.
@akshayghalme8364
@akshayghalme8364 6 жыл бұрын
#marthikida #seuto दर्जा भावा....तुझा चॅनल खुप पुढे जाणार आहे. Rockon....mind blowing😎
@dnyaneshbavdhane3285
@dnyaneshbavdhane3285 6 жыл бұрын
सर्वांत सुंदर व्हिडिओ असतात आपल्या आणि यामुळे लोकांचे मनोरंजन खूप भारी होतं... तर खरंच खूप खूप भारी मराठी किडा ।। nice yaar
@buntyyadav8946
@buntyyadav8946 6 жыл бұрын
अरे मी आत्ताच दळण आणल भावा 😁😁😁😁😁😂😂😂😂
@poojakanekar7656
@poojakanekar7656 5 жыл бұрын
😂
@gajananaare3709
@gajananaare3709 4 жыл бұрын
Hi Bhava kay video Shoot karto yar Salam Aahe tula Awesome (Kaddddk)( लय भारी) ( Marathi 🐞) Aasesh video Shoot kar Maza Full Support Aahe tula
@sagarsawant7481
@sagarsawant7481 6 жыл бұрын
Bhava khup chan amazing. Aai mhanje durga mata ahe. Aai hi gharatali ek gajbabajalel gaon ahe.
@samruddhir5847
@samruddhir5847 6 жыл бұрын
एक कमेंट आईसाठी... #LoveYouआई
@paragjadhav8548
@paragjadhav8548 6 жыл бұрын
Loye you aai
@dayanandjadhavvlog4722
@dayanandjadhavvlog4722 5 жыл бұрын
Love you Aai
@Nikhilsable-hy6qk
@Nikhilsable-hy6qk 4 жыл бұрын
Love you aai
@dhruvsawant7141
@dhruvsawant7141 4 жыл бұрын
♥️♥️♥️
@dhruvsawant.9691
@dhruvsawant.9691 3 жыл бұрын
@@adityakale3052 sharam kar
@poonamtangdi889
@poonamtangdi889 6 жыл бұрын
I love u aai......lagn zal na mulino ke kalel aai tumhala.....mag aathvan yeil aai chi....
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
आठवण त्यांची येते जे लांब असतात आईतर कायम मानाच्या जवळ असते नेहमी सोबत 😊
@shindefarms
@shindefarms 5 жыл бұрын
विषय खूप छान होता मजा आली खरच आई नाही तर देव नाही, भाऊ बहिणीच्या कटकटीवर एखादा एपिसोड बनव भावा 🤗🤔
@gajananaare3709
@gajananaare3709 4 жыл бұрын
Hi Bhava kay video Shoot karto yar Salam Aahe tula Awesome (Kaddddk)( लय भारी) ( Marathi 🐞) Aasesh video Shoot kar Maza Full Support Aahe tula
@mandarkharde5844
@mandarkharde5844 6 жыл бұрын
Swami Tinhi Jagacha Aai Vina Bhikhari..... Ek no bhava 😁
@aniruddhsalvi5434
@aniruddhsalvi5434 6 жыл бұрын
Saglyat bhari Marathi kida chininel bhari 1number
@SmitaKale03
@SmitaKale03 6 жыл бұрын
Kakuncha full dhumakul🤣🤣🤣👍🏻
@vipulraut2334
@vipulraut2334 2 жыл бұрын
आईचा ओरडा khavach लागतो
@nitinnile9778
@nitinnile9778 6 жыл бұрын
आई विषयी काय बोलायचं ते मला कळत नाही आहे. कारण तिला समजणे मला तरी शक्य नाही. आपण तिच्या बोलण्याला किंवा तिच्या विचारपूस करण्याला आपण कटकट बोलतो. पण ते बोलणे आपल्याला आपल्या मित्रांणे त्याच्या आई ने किंवा आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेतर आपल्याला ते बोलणे अमृताचे बोल वाटतं त्यांनी कालेली स्तुती अद्भुत वाटते. तिच्या बोलण्या कडे नाही, त्या मागच्या आपुलकी, प्रेम किती असते ते पहा. विचार करा.....
@riyasahastrabudhe5832
@riyasahastrabudhe5832 6 жыл бұрын
मस्त. आईसारखे दैवत सार्या जगतामध्ये नाही
@eknathpatil1843
@eknathpatil1843 4 жыл бұрын
आई ची कटक जो सहण करत नाही ़ त्याला आईची किंमत नाही़ आई ची जागा कोणी घेऊ शकत नाही आई जेवड रागावते तेवढच प्रेम ही करते़ आई माजी मायेचा सागर दिला तीने जीवणाला आकार,, आईची कुठलही गोष्ट वाईट वाटून घेऊ नका ़आई म्हणजे काय हे ज्याणा आईचा आसरा नाही त्याणा विचारा़
@techmarathi6030
@techmarathi6030 6 жыл бұрын
Dalnachi katkat nako Mhanun Me machine gheun dili. Ata no tension 😂
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
आई शप्पत मोठ्या लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आम्हाला 😍😍 पण कितीही मोठे झालास तरी त्यातून दळून तुलाच द्यायला लागणार 😂
@DesignTechCentre
@DesignTechCentre 6 жыл бұрын
😂😂😂🙏
@techmarathi6030
@techmarathi6030 6 жыл бұрын
Bas kay bhava ata evdhi udavnar ka 1 lakh tujhe vhayala ale, amhi kuthe atta hajar var pohochlot :P
@tejasrane2908
@tejasrane2908 6 жыл бұрын
Mitra mi sakal che jewan gharguti lavaly baher ...Gym sathi
@pushpaksarode
@pushpaksarode 6 жыл бұрын
Tech Marathi Dhananjay 😘marathi madhe pn ! Wow
@PK-hq8qn
@PK-hq8qn 5 жыл бұрын
Lagna adhi mulinna aai chi kalji katkat vatate.. pn lagna nantr pavlo pavli aai chi aathvn yete... Miss you mummy
@ashwinira6950
@ashwinira6950 6 жыл бұрын
मस्त आहे रे पन आई प्रेम करते ना म्हणून विचारते असले प्रश्न.
@maheshpatange2731
@maheshpatange2731 6 жыл бұрын
Aai he Aai aste bhava kdkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
@hrishikeshg7738
@hrishikeshg7738 6 жыл бұрын
मुलं script वाचल्यासारखं बोलत होती... मुलींचं natural वाटलं
@hrishikeshg7738
@hrishikeshg7738 6 жыл бұрын
...
@dhanashrichorge8940
@dhanashrichorge8940 5 жыл бұрын
मी खुप नशीबवान आहे माझ्या आईबरोबर खुप चांगले पटते आणि मी कधी आईचा मार पण खाल्ला नाही, पण आई ही आपली काळजी करते म्हणून ओरडते पण ती जर घरी नसेल ना तर पूर्ण घर खायला उठते .तिने एखादे काम सांगितले म्हणून कटकट वाटते पण घरातली कितेक कामे ती करते मग एक काम तिने सांगितले तर काय बिघडते तिला समजुन घ्या .आज आपण आहे ते आईमुळे हे विसरु नका ..
@mamtaingole2823
@mamtaingole2823 6 жыл бұрын
Aai ghari nasali tr ghar rikam rikam vatat......ti yeiparyant.....
@мя.ян
@мя.ян 6 жыл бұрын
mamta ingole ekdam barobar 😢
@poojakanekar7656
@poojakanekar7656 5 жыл бұрын
Ho g khar aahe...kashi ho asli tri aai ti aai ch
@mrunmayeeambokar1507
@mrunmayeeambokar1507 4 жыл бұрын
Kharch ahe ... Amhi tighe hi miss karto ti ghari naste tevha...Karan amhi tighe hi sarv tichya shich share karto baki konashi nhi ...ti amhchi sarv kahi ahe...love masaheb😘😘
@onkarbarge5883
@onkarbarge5883 3 жыл бұрын
Video great👀🤩👍
@EARTHNEWS
@EARTHNEWS 6 жыл бұрын
Swata aai, baap zalyavar kalel So called Young Generation la..
@tejalkamble3047
@tejalkamble3047 6 жыл бұрын
"आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उंच वळत आसतात.!" आई तूझ्या कूशित, पून्हा यावेसे वाटते
@kishorwagh6350
@kishorwagh6350 6 жыл бұрын
ये तो पोरगा असा काय करतोय रे तो ब्लू ड्रेस वाला 😂😂😂😂कडक रे भावा
@Swap1n1ly
@Swap1n1ly 5 жыл бұрын
Acting kartoy to,,
@swatibanni
@swatibanni 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 खूप मस्त व्हिडीओ 😂😂😂😂😂
@koligirl1964
@koligirl1964 6 жыл бұрын
Nice
@pairohidaskamble6580
@pairohidaskamble6580 3 жыл бұрын
🙏मित्रांनो आई मुलावर कटकट करतेय हो पण खुपच प्रेम पण करतेय🙏 आई पाहा किती प्रेम करतेय माझ्या कवितेतून🤗🙏 👉 मागच्या जन्माची पुण्याई असावी , जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पहिलं नव्हतं , तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला... पहाडा येवढे दु:ख सहन करते जन्मभर, पण लेकराच्या एक दु:खाला आई सहन करू शकत नाही... "आ" म्हणजे "आत्मा" "ई" म्हणजे "ईश्वर" माझा आत्मा आणि ईश्वर माझी आई आहे...🤗 ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ माल माझा आई... स्वर्गातही जे सुख मिळणार नाही, ते आईच्या चरणांशी आहे, कितीही मोठी समस्या असु दे, आई या शब्दातच समाधान आहे... शहरात येऊन शिकणारे मुलं, आईने तुमच्यासाठी किती दागिने विकूल हे विसरतात, माझ्या पिल्याने जेवण केलं का ❓ हे विचारायचे आठवण राहते, "आई तु जेवली का हे विचारण्यासाठी एक फोन लावायला विसरतात... 🙏मित्रांनो आई मुलावर कटकट करतेय हो पण खुपच प्रेम पण करतेय🙏 आई पाहा किती प्रेम करतेय माझ्या कवितेतून🤗🙏 👉 मागच्या जन्माची पुण्याई असावी , जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पहिलं नव्हतं , तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला... पहाडा येवढे दु:ख सहन करते जन्मभर, पण लेकराच्या एक दु:खाला आई सहन करू शकत नाही... "आ" म्हणजे "आत्मा" "ई" म्हणजे "ईश्वर" माझा आत्मा आणि ईश्वर माझी आई आहे...🤗 ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ माल माझा आई... स्वर्गातही जे सुख मिळणार नाही, ते आईच्या चरणांशी आहे, कितीही मोठी समस्या असु दे, आई या शब्दातच समाधान आहे... शहरात येऊन शिकणारे मुलं, आईने तुमच्यासाठी किती दागिने विकूल हे विसरतात, माझ्या पिल्याने जेवण केलं का ❓ हे विचारायचे आठवण राहते, "आई तु जेवली का हे विचारण्यासाठी एक फोन लावायला विसरतात... आकाशाचा केला कागद आणि समुद्राची जरी केली शाई , तरीही आईचे प्रेम शब्दात लिहता येणार नाही... 🙏🤗😘 मित्रांनो माझी आई कटकट नाही करत माझी आई माझ्यावर खुप प्रेम करतेय🙏 ❤💕 𝙞 𝙡𝙤𝙫𝙚 𝙮𝙤𝙪 𝘼𝙖𝙞💕❤ 🙏 मित्रांनो भरी आहे ना कविता 🙏 लेखक.... पै. रोहित कांबळे .𝙣𝙤7620195395
@ashwinigupta8490
@ashwinigupta8490 5 жыл бұрын
That guy in checks is completely looking like he is son of Ganesh acharya
@indrajitpawar838
@indrajitpawar838 4 жыл бұрын
आई माझी माय च सागर,,,,। दिला तिने जीवनाचा आधार।। Love you माई
@RajMore22
@RajMore22 6 жыл бұрын
आरे मूर्खानो ...... तुम्हाला आई समजलीच नाही रे... करत आसेल ती तुम्हाला हजारो प्रश्न कारण खूप काळजी आसते रे तिला...प्रेम करते ना ती खूप तुमचावर...दोन भावांनी फक्त आई बद्दल प्रेम दाखवलं ..आणि खास करून ती पोरगी कशी बोलती आई बद्दल जशी आई ईची दुश्मन आहे....आरे काय हे....जरा समजून घ्या रे तीच प्रेम..... आई म्हणजे सर्वकाही... आई नाही तर काही नाही.... आधी आई नंतर बाई......
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
मित्रा तुला हा व्हिडीओ समजलाच नाही, आई सारखं दैवत जगात दुसरं नाही, आणि त्यामुळेच तिची गोड वाटणारी कटकट हा विषय मांडलाय, हा आईचा अपमान नाही एक गुणधर्म आहे, जी प्रत्येक आई आपल्या मुलांवर हक्क गाजवते आणि तो गाजवायलाच हवा, म्हणून शेवटी म्हंटलेलं आहे की देवाच्या ही आधी आईच आठवते, पण ते दिसणार नाही 😔
@RajMore22
@RajMore22 6 жыл бұрын
पण... व्हिडिओ मधे २ मुल सोडून कोणी बोल नाही की मला आईची कटकट आवडते म्हणून.... बाकी सगळे आस बोलतात की आई याची दुश्मन आहे..... खासकरून त्या दोन पोरी .....
@RajMore22
@RajMore22 6 жыл бұрын
व्हिडिओ च च्या लास्ट ला सगळ्यांनी सांगायला लागत होत की..... आईने कितीही कटकट केली कितीही प्रश्न विचारले तरी ते हवेशे वाटतात .. आणि त्या गोड कटकटी शिवाय दिवस संपत नाही.... आस थोडजरी काही add केलं आसत तर छान वाटत आसत.
@bushrashaikh6349
@bushrashaikh6349 6 жыл бұрын
U r right .. I agree u
@shreyashsangar6736
@shreyashsangar6736 6 жыл бұрын
you are right sir.
@rohandongre5012
@rohandongre5012 6 жыл бұрын
हे देवा तु गाई ला जागा दिली गोठ्यात .🐄 मानवाला जागा दिली घरात .👨🏻👨🏻 मुंगी ला जागा दिली वारूळात .🐜 पण....... स्वर्गा हुन सुंदर जागा दे तिला.🙍🙍 जिने 9 महिने पोटात जागा दिली मला. ## *आई*## .... 🙏
@jannatcricketprediction6414
@jannatcricketprediction6414 6 жыл бұрын
mlaa aaich nhi lahan pana pasn ..mla ase prem bhetlch nhi 😫😫😫
@vaishnavisarje1812
@vaishnavisarje1812 5 жыл бұрын
Ti 3/4 sleeve wali mulgi jara jaastch kartey rao.......
@neeraj.n.p.8257
@neeraj.n.p.8257 6 жыл бұрын
शानदार,जबरदस्त,जिंदाबाद keep it up bidu log... 🚩🚩🤘✌️😎🚩🚩
@Mrprincehere15
@Mrprincehere15 6 жыл бұрын
जाताना कचरा टाकुन जा रे.....
@poojakanekar7656
@poojakanekar7656 5 жыл бұрын
As n aai frnds samor bolun kachara ch karaychi maja tr😢
@vilasraowayal6980
@vilasraowayal6980 4 жыл бұрын
Starting is very mazing 😜🤪😅🤣
@valmikmohite4428
@valmikmohite4428 6 жыл бұрын
Kadak
@priyankachhadidar2684
@priyankachhadidar2684 6 жыл бұрын
Aai lay bhari........
@himanshuhima8396
@himanshuhima8396 6 жыл бұрын
“To my mom, my friend, my angel.”
@omjagtap6095
@omjagtap6095 3 жыл бұрын
सगळात भारी
@omkarmane8919
@omkarmane8919 6 жыл бұрын
Neha looking beautiful..
@sharukhshaikh422
@sharukhshaikh422 6 жыл бұрын
omkar mane
@sandipdange461
@sandipdange461 4 жыл бұрын
आरे आई म्हणजे काय ? तुम्हाला नाय कळणार रे कटकट हा शब्द दिला .पण आई मर म्हणते लेकराला किती पण वेळा. पण लेकरु मरत नाही थोड्या वेळाने तिच आई जवळ घेते.ना आपल्या लेकराला ती म्हणजे आई. ज्याची आई गेली ना .त्या लेकराला विचारा खरच आई च प्रेम आईची किंमत
@MadhavkDreams
@MadhavkDreams 6 жыл бұрын
Zakir khan 2:27😂
@gopalchaudhari9029
@gopalchaudhari9029 4 жыл бұрын
आई chi काही कट कट असो... But आई सारखे कोणीच नाही... आई आहे म्हणून आपण आहे... आई कट कट नाही तिच्या सारख कोणी नाही my best friend my mother
@kalkalopiopi8572
@kalkalopiopi8572 6 жыл бұрын
दळण आणायला चाललोय सुरज पाटील
@anilkailashpawar7751
@anilkailashpawar7751 5 жыл бұрын
Yala mhantat kida yacha dusrA part pan vay ... Boleto zakkassss
@akshaymendhe9751
@akshaymendhe9751 6 жыл бұрын
Aai che kadhich katkat naste re Mitra kadhich nahi aai Cha orda mhanj majja aste yat
@nikitaghodake4592
@nikitaghodake4592 5 жыл бұрын
Ho nkkich
@sonalisawant9161
@sonalisawant9161 5 жыл бұрын
Video baghun khup chhan vatl...mazhi aai hoti tevha maje suddha asech Chan anubhv hote....plz friends aaichya vagngncha kadhi rag Manu nka ..saglyanchyach nashibat Nast te☹️☹️😭
@gaikwadconstructionsoffici8890
@gaikwadconstructionsoffici8890 6 жыл бұрын
भाऊ किती ताप आहे रे डोक्याला तुझ्या दळनाचा 1 काम कर मशीन आन घरात
@vaibhavjoshi5273
@vaibhavjoshi5273 6 жыл бұрын
Aaii shpat .....khup bhari kadakk 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vishalsanghai6889
@vishalsanghai6889 6 жыл бұрын
आधी दळन आन 😜😝😝 नंतर किडा पकड
@Anjali-zv9eq
@Anjali-zv9eq 6 жыл бұрын
majhi aai kiti he oradli aani badad keli tari majhi aai mala khup aavdte karan ti majhi khup kalji ghet aste.kay hava kay nko hyachi kalji ghete.jya aaine aplyala janma dila,lahanacha motha kela.mg tila aapli kalji vatat asnaracha na.majhi aai me jo paryanta me ghari yet nhi to paryanta jevat nhi.kiti he ushir jhala tari. saglyanchi aai ashi aste..love u aai.
@dhananjaychaure4889
@dhananjaychaure4889 6 жыл бұрын
Aaila kalji aste mhnun phone krt aste
@prajaktamundhe4591
@prajaktamundhe4591 5 жыл бұрын
Ekdam bhari....ani khup chan ahe tumchyatla marathi kida....🙂👌👌🙋👍
@jaykumarshirbhate747
@jaykumarshirbhate747 6 жыл бұрын
आई वर बनवला video आता ताई वर पन बनवना
@SWAPNA2614
@SWAPNA2614 6 жыл бұрын
Any combination of 26 alphabet can never explain my mother... ❤
@rahulchikate7494
@rahulchikate7494 6 жыл бұрын
Kuthun he aalo baherun tri aapn aaila ch aavaj deto na..kam aaso kiva naso....
@payalchavan1574
@payalchavan1574 6 жыл бұрын
Rahul Chikate ho na
@ganapatinewmarathitadaleka3617
@ganapatinewmarathitadaleka3617 5 жыл бұрын
आईची माया ती जगातली सर्व चांगली माया आहे
@deepali.s.s5720
@deepali.s.s5720 6 жыл бұрын
Kat-kat ! Kat-kat nahi re.... Firing hote firing . Onion ,tomatoes pn fekun fekun marte kadhi kadhi ........ . (Pn tarihi aai sarkh konich nahi .)
@vipulraut2334
@vipulraut2334 2 жыл бұрын
माझी आई तर डॉन आहे
@siddheshwarghumre
@siddheshwarghumre 4 жыл бұрын
Nka re babano aaila nav teu eka गर्लफ्रेंड आणि आईचं compairesion karun bga kon jast prem detey जय जिंदगी!
@pradnyapatil07
@pradnyapatil07 6 жыл бұрын
😂😂😂 shevti dalan anlach nahi tu...😂😂😂😂😂
@pushpaksarode
@pushpaksarode 6 жыл бұрын
टोले खाल्ले फुकटचे😂🤣🤣🤣
@pradnyapatil07
@pradnyapatil07 6 жыл бұрын
Pushpak Sarode 😂😂
@kalpeshkhartmol2241
@kalpeshkhartmol2241 6 жыл бұрын
😂😂
@shivanimane595
@shivanimane595 4 жыл бұрын
😂😂😂😂
@vipulraut2334
@vipulraut2334 2 жыл бұрын
आता दळण datyavar हळदीला लग्नाच्या म्हणून सांगा आपल्या आई ला
@akschavan6707
@akschavan6707 6 жыл бұрын
आपल्या लय आवडतात राव तुमचे विडियो classic Osm Rado ly bhari Video
@ujwaltote8603
@ujwaltote8603 6 жыл бұрын
आई ही आईच असते कारण तीला आपल्या मूलाची काळजी असते आनी तीला मदत करने ही आपली जबाबदारी आहे I love you aaie
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
एकदम खरंय, पण तिच्यातली ही गोष्ट दुःखी आणि भावनिक पद्धतीने बघण्यापेक्षा विनोदाने बघितली, तर आई अजूनच सुंदर वाटते 😊
@ujwaltote8603
@ujwaltote8603 6 жыл бұрын
Marathi Kida आईची प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी फायद्याची असते आनी आई ही आईच असते I love you mom
@arjungirhe4916
@arjungirhe4916 6 жыл бұрын
आई शेवटी आई असती करण आई यवड प्रेम जगात कुठेही मिळनार नाही
@akshayvarpe4285
@akshayvarpe4285 6 жыл бұрын
Maja vatate re katkat aikayla An bharitle dilogue pn aikyla bhetatat
@akashchougale7070
@akashchougale7070 6 жыл бұрын
fabulous aai katkat
@nishikantsatpute8796
@nishikantsatpute8796 6 жыл бұрын
Marathi kida is a best
@bhimathomabare3395
@bhimathomabare3395 4 жыл бұрын
ऊदाहरण आहे की काही झालं तर ग्याघ रेप झाला तर त्यांना काही तरी आईला जे करतोयना ते सगळ सांगन योग्य आहे उद्याचा दिवस चांगला आहे
@nishaghadge6139
@nishaghadge6139 6 жыл бұрын
Ha video bghun smajl ki aai kiti tumchyavar prem karte shevti ti aaich Kalji vattech 😊 Bakichya videos peksha Saglyat Bhari ha Video👌👌
@MarathiKida
@MarathiKida 6 жыл бұрын
😅😅😅😅🙏🙏🙏🙏
@rajendravadingekar3485
@rajendravadingekar3485 5 жыл бұрын
लय भारी मराठी कीडा
@adinathbhadke7646
@adinathbhadke7646 6 жыл бұрын
आई मेरी बेटी मेरा अभिमान.. मेरा बेटा जा रे दळण आण..😂😂 लई त्रास होतो राव...😂😂😂😃
@bhushanpatil7961
@bhushanpatil7961 6 жыл бұрын
Nice video aahet sarv..
@narendrawandharewandharena5469
@narendrawandharewandharena5469 5 жыл бұрын
safed tishart wali tai Khup chan acting kartes
@dnyaneshwarvlogs7091
@dnyaneshwarvlogs7091 5 жыл бұрын
1 nambar zakash shlechshle
Annoying Wife - Feat. Prasanna Joshi | Marathi Kida
11:06
Marathi Kida
Рет қаралды 331 М.
Mom Asking Where Is Your Girlfriend - Mother Special | Marathi Kida
13:47
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 60 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Life Of A Vegetable Vendor | Marathi Kida
12:44
Marathi Kida
Рет қаралды 109 М.
Why College Girls & Boys Get Distracted?  | Marathi Kida
12:14
Marathi Kida
Рет қаралды 143 М.
Life of a Rickshawala | Marathi Kida
12:27
Marathi Kida
Рет қаралды 181 М.
What Do Girls Like ? - Beard or Clean Shaved | Marathi Kida
8:26
Marathi Kida
Рет қаралды 769 М.
Life Of Boys Without Beard | Marathi Kida
14:00
Marathi Kida
Рет қаралды 177 М.
#KonBhari - Tea Vs Coffee | Marathi Kida
12:55
Marathi Kida
Рет қаралды 114 М.