सदर डबलबारीमध्ये बुवा सन्माननीय गुंडू सावंत यांची डबलबारी ची व्हिडिओ अपलोड करत नाहीय कारण बुवांनी व्हिडिओ अपलोड केली नाहीय , कारण या डबलबारीचा व्हिडिओ अपलोड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. तसेच आयोजकांची विनंती आहे कि बाकी दोन्ही बुवांची व्हिडिओ अपलोड करावी त्या मुळे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त उदय पारकर बुवा व वागदेकर बुवा यांची व्हिडिओ अपलोड करत आहे
@ankitsuthar12373 ай бұрын
गुंडु बुवांचा आवाज मस्त आहे त्यांची . डबलबारी पण मस्त असते
@siddheshrane13502 ай бұрын
वागादेकर बुवा म्हणजे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@welcomekokan3823 ай бұрын
वागदेकर बुवा जवळ सर्व गोष्टी आहेत पण पण बोलंन्यावर कंट्रोल , तारतम्य असायला हवे , संगीताकडे जास्त जोर दिला तर ते ग्रेटच........
बिनधास्त बोलणारे आणि न घाबरणारे बुवा...म्हणजेच वागदेकर बुवा
@RajaKhorjuvekar2 ай бұрын
Kadak
@NityaParab3 ай бұрын
मस्त 🔥😂
@AnkitaDhuri-gc5gq3 ай бұрын
एक नंबर दिनेश भाई
@tusharkhanolkar58383 ай бұрын
Music mast
@allstarentertainment20583 ай бұрын
बुवा वागदेकर सर्वांना पुरून उरतात 😅😂
@rupeshjadhav21973 ай бұрын
Vagdekar buva ly bhari🎉
@SAURABHNAGOLKAR3 ай бұрын
सुंदर बोललात बुवा
@ARRChannel-ht1iq3 ай бұрын
Vagdeker buva on fire 🔥
@parshuramdandkar40513 ай бұрын
@ओमी production बाकीचे भाग taka
@nikhilwalawalkar17543 ай бұрын
आणि पुढचे पण बारी टाक वगडेकर बुवांचे
@mangeshkokate85803 ай бұрын
सर्व भाग
@nitingosavi75563 ай бұрын
Chan music
@yuvrajvengurlekar60353 ай бұрын
Gundu buvanchi bari sent kara
@sushantrawool0073 ай бұрын
Kiti vel savant buvanchi bari taka
@nikhilwalawalkar17543 ай бұрын
Vagadekar buvanchi pudhachi bari tak
@ullhasgolatkar3 ай бұрын
Gundu बुवांची कृपया बारी पाठवा
@omiproduction66023 ай бұрын
सदर डबलबारीमध्ये बुवा सन्माननीय गुंडू सावंत यांची डबलबारी ची व्हिडिओ अपलोड करत नाहीय कारण बुवांनी व्हिडिओ अपलोड केली नाहीय , कारण या डबलबारीचा व्हिडिओ अपलोड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. तसेच आयोजकांची विनंती आहे कि बाकी दोन्ही बुवांची व्हिडिओ अपलोड करावी त्या मुळे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त उदय पारकर बुवा व वागदेकर बुवा यांची व्हिडिओ अपलोड करत आहे
@prathameshkambli45813 ай бұрын
अहो पण तिनी बुवांचे सामने टाका ना
@omiproduction66023 ай бұрын
सदर डबलबारीमध्ये बुवा सन्माननीय गुंडू सावंत यांची डबलबारी ची व्हिडिओ अपलोड करत नाहीय कारण बुवांनी व्हिडिओ अपलोड केली नाहीय , कारण या डबलबारीचा व्हिडिओ अपलोड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. तसेच आयोजकांची विनंती आहे कि बाकी दोन्ही बुवांची व्हिडिओ अपलोड करावी त्या मुळे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त उदय पारकर बुवा व वागदेकर बुवा यांची व्हिडिओ अपलोड करत आहे
@Daya443 ай бұрын
एकमेव वाघ
@sushantrawool0073 ай бұрын
Pudhil bhaga taka mauli
@nikhilwalawalkar17543 ай бұрын
Suruvat purn tak kat karuchya adhi
@bhajanrasik923 ай бұрын
तुमच्या सारखे किती आले आणि गेले
@adityakadam45193 ай бұрын
Pan Tu ajun haych has🤣bhikarchota
@nikhilwalawalkar17543 ай бұрын
Omi वागडेकर बुवांनी पूर्ण टाक कत करू नको बारी पहिला जा काय केलास त सुरुवातीचा taa जरा पूर्ण टाक आवडत बघुक सगल्यंका
@omiproduction66023 ай бұрын
ते सुस्वागतम आहे बाकी काही नाही व्हिडिओ ची length wadhte ani lok kantaltat baghyla tya mule sarva baryacha to part shoot nahi krt ❤️🙏
@bhajanrasik923 ай бұрын
तुमच्या सारखे किती आले आणि गेले
@AtmaramNarvekar3 ай бұрын
Kiti bghitlat tumhi
@bhajanrasik923 ай бұрын
@@AtmaramNarvekar तु बघितले नशील तेवढे
@nikhilwalawalkar17543 ай бұрын
तू बस भजनाक आणि दबलबारिक मग समजतात कशी फटता ती तुगज काय पण coment करू नको ,आधी कर भजन आणि नंतर बोल
@mukeshgawas52112 ай бұрын
@@bhajanrasik92mi jevadhe bagitale na tevadhe tumhi pan bagitale. Nasnar